बुवा, आजचे आख्यान शब्दापलीकडील. शब्दच तोकडे पडतात. जिद्दीने ध्येय गाठण खरच अरूणीमा कडून आजच्या धडधाकट तरूणांनी शिकण्यासारखेच आहे. ह्या ध्येयवेड्या मुलीला आणि तिच्या महान कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम. धन्य अरूणीमा आणि तिचे ध्येय. 🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️
Very 2 excellent Spiritual attractive emotional fantastic kirtan and nice explanation by HBP Harshadbua Jogalekar.Top most kirtan.Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay Jay Vithal, Jay Jay Raghuveer Samarth, Digambara Digambara Sripad vallabh Digambara, Gan Gan Ganat Bote, Narayan Narayan Sreeman Narayan Narayan, Gopala Gopala Devaki Nandan Gopala.With regards.KB Khandale Ex-Indian Navy Sailor.
बहुत उत्तम ज्ञानवर्धक कीर्तन पंडित जी आपको सादर वंदन। कमलेश जोशी हरदा (m p)
Three cheers to Arunima Sinha. 🇮🇳 🙏🙏🙏
॥ जय जय रधुवीर समर्थ ॥ 💐👏
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🚩
Shodhisi manva,.......
Rahuli mandira...
Dev ha ...
Nandto aapulya antari...
Great motivation kirtan
Motivation kirtan
By hbhp Harshd buva
Joglekar🎉
खुपच छान हो . अप्रतिम .
बुवा, आजचे आख्यान शब्दापलीकडील.
शब्दच तोकडे पडतात.
जिद्दीने ध्येय गाठण खरच अरूणीमा कडून आजच्या धडधाकट तरूणांनी शिकण्यासारखेच आहे.
ह्या ध्येयवेड्या मुलीला आणि तिच्या महान कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम.
धन्य अरूणीमा आणि तिचे ध्येय.
🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️
बुवा , सर्वांना सप्रेम जय रघुवीर | 🎉🎉🎉🎉
Hbuva farach chan kirtan
धन्य ती अरुणिमा तीला मानाचा मुजरा
बुवा , सुंदर कीर्तन सेवा | हार्मोनियम ,तबला , पखवाज साथ ❤🎉🎉🎉 जय श्रीराम
जय श्रीराम
अतिशय उत्कृष्ट कीर्तन झाले आणि नवीन व्याख्यान ऐकायला मिळाले
Jay Jay Raghuvir Samartha🙏🙏
धन्य ती अरूनिमा.छान कीर्तन वेगळा विषय ऐकायला मिळाला बुवा. ही घटना माहिती होती .आज कीर्तन रुपात परत ऐकायला मिळाली.
अतिशय सुंदर कीर्तन ...हवे हवेशे असे कीर्तन ,बुवांना, आणि सर्वाना साष्टांग दंडवत नमस्कार
Ram Krushna Hari Govind.
धन्यधन्य ती महिला तिला त्रिवार निवारवंदन खुप खुप शुभेच्छा
श्रीराम समर्थ वेगळे आख्यान ऐकायला मिळाले अणुरिमा चरित्र सादरीकरण सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
छान चरित्र
खूप सुंदर कीर्तन..आख्यान मस्त
या भारतीय नारीशकतीला हिरकणीला माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन
छान आख्यान झाले।बुवांना नमस्कार
बुवा कीर्तनातून सर्वानीच बोध घ्यावा असे आह
मंगलाचरण छान झाले.
सद्गुरूनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩
नवीन विषय छान मांडला
Very 2 excellent Spiritual attractive emotional fantastic kirtan and nice explanation by HBP Harshadbua Jogalekar.Top most kirtan.Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay Jay Vithal, Jay Jay Raghuveer Samarth, Digambara Digambara Sripad vallabh Digambara, Gan Gan Ganat Bote, Narayan Narayan Sreeman Narayan Narayan, Gopala Gopala Devaki Nandan Gopala.With regards.KB Khandale Ex-Indian Navy Sailor.
Good😮
sundar
तुम्हा सर्वांना वंदन
🙏🙏🙏
❤
सद्य परिस्थितीचे यथार्थ वर्णन करीत आहात, फारच चपखल सादरीकरण केले आहे