ह.भ. प. डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,आख्यान केदारनाथ चरित्र कीर्तन खूप सुंदर झाले,तुमच्या कडून खूप सुंदर दृष्टांत सांगितले जातात,अगदी मनाला भावतात,आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
नमस्कार बुआ वा राम कृष्ण पासुन भैरवी पर्यंत दर्जे दार कीर्तन,😅मिमिग्री करतांना चित्र समोर येतात, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ,आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन सैल्यूट जय हो धन्यवाद सर
श्री आफळे महाराजांचे कीर्तन म्हणजे रसिक तथा भावी का साठी मेजवानीच.त्यांची कीर्तन शैली उत्तम तर आहेच पण गायन खासच. साथ संगत तर खासच व श्रवणीय.महाराजांना आमचा प्रणिपात.जय श्री शंकर.
आ . आफळे बुवा नमस्कार.बारा ज्योतिर्लिंग आपली सर्व कीर्तने ऐकून मन प.सन्न झाले.आपण कीर्तना तर समाज प्रबोधनात्मक सांगितले.आपला आवाज खूप चांगला आहे.. ओम् नमः शिवाय . नमस्कार.
बुवा, सर्व प्रथम आपणास नमस्कार. नमनात गायलेले आज खूपच भावले. आपल्या गायनाला, संगीताला आणि गायन पद्धतीला तोड नाही. जसा पूर्वरंग उत्तम तसे आख्यान सुद्धा खूपच श्रवणीय. खूप खूप धन्यवाद. 👌👌🙏🙏🙏🙏
ह.भ.प. मा.आफलेबुवा आपले कीर्तन खरोखर तन मन निर्विकार करण्याची आहेत.शिवाय आपला संगीताचा अभ्यास खूप चांगला आहे त्यामुळे कीर्तन एकण्यस मन एकाग्र होते.खूप खूप धन्यवाद! व सा.नमस्कार.
निरूपण ऊकृष्ट फारच सुंदर. दृष्टांट गोष्टी फारच छान. इतर कित॔न कार का नाहीत. आपण दही पैकी दहा गुण पण आठ गुण असलेले पण आहेत. ऊत्तररंग पण नंतर वन.plastic चा हार घालून घेऊ नये. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
बुवा, अप्रतिमच. केदारनाथ आख्यान खूपच रसाळपणे प्रतिपादीत केला. पूर्वरंगात संत नामदेवांचा अभंग,सगळच खूप खूप छान. तिन्हीही साथीदारांचे,आपले आणि संपूर्ण कीर्तन विश्व परिवाराचे खूप खूप धन्यवाद. पण👌👌👌👌🌹🌹👋👋🌹🌹
I cannot imagine how much this project is helping my aai. I took her to the US with me as she is old. I put whatever kirtan's in que and she keeps enjoying it. She is in her 80's. She heard many kirtan's in her young age and she is the one who made me listen so I am loving it. She always talks about senior Afale bua and compares with the current one. Her comments make me laugh.
आदरणीय बुवांना शिरसाष्टांग नमस्कार🙏🙏 नमन अतिशय अप्रतिम. कान तृप्त झाले. कीर्तन ही अत्यंत सुंदर. बारा ज्योतिर्लिंग , सर्वांची माहिती आणि महत्त्व समजलं. अतिशय रसाळ पणे आपण वर्णन करून सांगितलं. कीर्तन संपूच नये अस प्रत्येक कीर्तनाच्या वेळी वाटत राहत.कीर्तन विश्वच्या निमित्तानं आमचं भाग्यच चालून आल आहे. सर्वांना नमस्कार आणि खूप मनापासून धन्यवाद.🙏🙏💐💐
हर हर महादेव! खूपच सुंदर, अप्रतिम किर्तन. केदारनाथ तिर्थक्षेत्राबद्दल खूप छान माहिती मिळाली, त्यासाठी आदरणीय श्री.आफळे महाराज आपणास शतशः धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार 🙏🙏👌👌👋👋
तुमचे किर्तन आयकून माझे मन मध्ये चंचलता अस्थिर ता आलि आहे. शंका निर्माण झाली आहे. शंकराची भक्ती करू की श्री रामची माझी स्थिर उपासना काय करू क्रुपया सांगा.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
हर हर महादेव ॐनमो शिवाय श्री स्वामी समर्थ
।।ॐ नम: शिवाय।।
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
अशी कीर्तने अखंड आमुच्या कानी पडो
इतकी सुंदर त्या भोले नाथांचेच आभार त्यांची कृपा आणि हया कीर्तन विश्व च्या सर्वांना किती दा धन्यवाद देईन ते कमीच 🎉🎉🎉
नमः पार्वती पते हर हर महादेव
,🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 👌👏👏🙏ओम नारायण नमः शिवाय हर हर महादेव.🙏 धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.👌👌🌹
ह.भ. प. डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,आख्यान केदारनाथ चरित्र कीर्तन खूप सुंदर झाले,तुमच्या कडून खूप सुंदर दृष्टांत सांगितले जातात,अगदी मनाला भावतात,आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
ओम नमः शिवाय 🙏
अप्रतिम कीर्तन, सगळी 12 कीर्तने ऐकली, फार फार सुंदर सर,,सांगलीला आपण 3 ते 4 महिन्या पूर्वी आला हातात,त्यावेळी मी आपली भेट घेतली आहे
हर हर महादेव ओम नमः शिवाय
ओम् नमः शिवाय
🙏Har har Mahadev, Om Namo Shivay👌🙏
ऐकत राहावे असे किर्तन नमस्कार 🙏🙏🌹जय जय राम कृष्ण हरी
आफळे गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत प्रणाम. श्रीराम जयराम जयजयराम हर हर महादेव
ओम नमो शिवाय
अगडबंब अगडबंब वाजे डमरू । वाजे डमरू। नाचे सदाशिव जद्गगुरू । अगडबंबं ॥
नाचे ब्रह्मा, नाचे विष्णू, नाचे महादेव । नाचे महादेव । अगडबंबं ॥
💐🌺🌸🌼💐👏👏👏
नमस्कार बुआ वा राम कृष्ण पासुन भैरवी पर्यंत दर्जे दार कीर्तन,😅मिमिग्री करतांना चित्र समोर येतात, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ,आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन सैल्यूट जय हो धन्यवाद सर
श्री आफळे महाराजांचे कीर्तन म्हणजे रसिक तथा भावी
का साठी मेजवानीच.त्यांची कीर्तन शैली उत्तम तर आहेच पण गायन खासच. साथ संगत तर खासच व श्रवणीय.महाराजांना आमचा प्रणिपात.जय श्री शंकर.
आ . आफळे बुवा नमस्कार.बारा ज्योतिर्लिंग आपली सर्व कीर्तने ऐकून मन प.सन्न झाले.आपण कीर्तना तर समाज प्रबोधनात्मक सांगितले.आपला आवाज खूप चांगला आहे.. ओम् नमः शिवाय . नमस्कार.
आफळे महाराजांची सर्वच कीर्तने फार छान असतात आज विशेष ऐकण्यात आले की हार्मोनियम वादक खूपच छान हार्मोनियम वाजवतात
कीर्तन ऐकणे हे महद्भाग्य आहे . ती. बुवाना खूप खूप नमस्कार . 🙏🙏
बुवा, सर्व प्रथम आपणास नमस्कार.
नमनात गायलेले आज खूपच भावले.
आपल्या गायनाला, संगीताला आणि गायन पद्धतीला तोड नाही.
जसा पूर्वरंग उत्तम तसे आख्यान सुद्धा खूपच श्रवणीय.
खूप खूप धन्यवाद. 👌👌🙏🙏🙏🙏
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
घरात बसून आम्हाला कीर्तन ऐकावयास मिळतात आपले खुप खुप धन्यवाद खुप छान सादरीकरण गोड आवाजात ऐकावयास मिळतात धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
हर हर महादेव, श्रावण मास निमित्ताने खुप छान उपक्रम, त्यात आफळे गुरुजी किर्तन मस्त
ओम नमः शिवाय
फारच सुंदर सादरीकरण
आवाज मनमोहक किर्तन ऐकावयास लावतो
आदरणीय आफळेबुवा त्रिवार वंदन
सुंदर 👌🏻धन्यवाद बुवा आणी कीर्तन विश्व 🙏🏻🌹
ह.भ.प. मा.आफलेबुवा आपले कीर्तन खरोखर तन मन निर्विकार करण्याची आहेत.शिवाय आपला संगीताचा अभ्यास खूप चांगला आहे त्यामुळे कीर्तन एकण्यस मन एकाग्र होते.खूप खूप धन्यवाद! व सा.नमस्कार.
आपले किर्तन नेहमी सारखे अप्रतिम भक्तीरस पूर्ण आहे उदाहरण सुंदर देता खूप छान धन्यवाद नमस्कार
▪◾◼⬛🔷🔷🔹🌏🔹💜🦚॥ कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार ॥ 🦚💜🔹🌏🔹🔷🔷⬛◼◾▪
Om Namath shivaya !khoop nashibwan ahot amhi ghari rahun shiv kirtan anubhavayas milat ahe ,khoop khoop shubheccha aplya ya upkramas🎉
धन्यवाद,श्रवणभक्तीत तृप्त करणारे
व्वाव् बुआ
खुपच सुंदर किर्तन झाले.
नादब्रह्म लुटला असेच म्हणावे लागेल की.....
सहजपणे स्वर आणि विस्तार पदांची निर्मिती केली. आहे.
धन्यवाद
जय हो
निरूपण ऊकृष्ट फारच सुंदर. दृष्टांट गोष्टी फारच छान. इतर कित॔न कार का नाहीत. आपण दही पैकी दहा गुण पण आठ गुण असलेले पण आहेत. ऊत्तररंग पण नंतर वन.plastic चा हार घालून घेऊ नये. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
नमः शिवाय 🙏 पशुपतीनाथ आणि केदार नाथा बद्दल खूप छान माहिती मिळाली गायन वादन अप्रतिम किर्तन श्रवणीय, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमः पार्वती पते हर हर महादेव..!! वाह सुंदरच..केवळ नतमस्तक..धन्यवाद बुवा ..स्वामी ओम्
हर हर महादेव
Pashupatinathachi chan mahiti milali
Khup chan Aafalebuvachi oghavati vani khup chan Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche
Har har Mahadev, Om Namo Shivay👌🙏
कीर्तन अतिशय सुंदर .हरि ओम
.
,खुप खुप छान किरतन. हर हर महादेव.
अप्रतिम किर्तन.हरहर महादेव.
खूपच छान चीतन हरहर महादेव
खुपच सुंदर हर हर महादेव
खूप छान माहितीपूर्ण, जय हर शंकर ,नमामी शंकर, शिव शंकर शंभो🙏🙏
अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏
बुवा, अप्रतिमच.
केदारनाथ आख्यान खूपच रसाळपणे प्रतिपादीत केला.
पूर्वरंगात संत नामदेवांचा अभंग,सगळच खूप खूप छान.
तिन्हीही साथीदारांचे,आपले आणि संपूर्ण कीर्तन विश्व परिवाराचे खूप खूप धन्यवाद.
पण👌👌👌👌🌹🌹👋👋🌹🌹
Man prasann karnare kirtan. Dhanyvad Buva.
ब
फारच छान
नम्ःशिवाय
हर हर महादेव केदार नाथांची कथा आज ऐकली खूप छान
खूप छान. हर हर शंकरा.
हर हर महादेव
जय श्री. केदारनाथाय न:
हर हर हर महादेव 🙏🙏🙏🌹
ज्योतिर्लिंग यात्रा सगळ्या झाल्या आपण सखोल माहिती आता कळाली
Ram Krishna hri om namasashivya,🙏🙏🙏👍
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai Namaha. 🎉
Har. Har. Mahadev
खूप छान उपक्रम काही कारणामुळे आधीचे ऐकले नाही
आता रोज ऐकते
बुवांना नमस्कार 🙏🙏
Om. Namah. Shivay🙏🙏🙏
हर हर महादेव!
नवीन कथानक ऐकावयास मिळाली धन्यवाद
धन्यवाद. आजच्या या भागात खूप महत्त्वपूर्ण नि सुंदर दाखले दिले आहेत.
Buaa khup khup aabhar tumche🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ...
I cannot imagine how much this project is helping my aai. I took her to the US with me as she is old. I put whatever kirtan's in que and she keeps enjoying it. She is in her 80's. She heard many kirtan's in her young age and she is the one who made me listen so I am loving it.
She always talks about senior Afale bua and compares with the current one. Her comments make me laugh.
ओम् नमः शिवाय हर हर महादेव🙏🙏
खुपच सुंदर!आदरणीय आफळे बुवा यांना नमस्कार. 🙏🌹👌हर हर महादेव!👌🌹🙏
Har har Mahadev
Shiva Shambho
खूप छान उपक्रम आहे.आनंद मिळतो आहे.
Ram krishna hari om namaha shivya
श्री हंर हंर महादेव.नमस्कार
Har Har Maha shiv
ओम नमः शिवाय 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
नमस्कार मंडळी
Om Nam shayae
ओम् नमः शिवाय..
सुंदर कथन..🌷🌷
Atishay sunder.Khoop abhari ahe Kirtanvishwa teamchi. Khoop shravaniya ahe.Aphalebua tumcha awaj pan khoop goad ahe. Tumhala maza pranam ahe.
Har har mahadev❤
आदरणीय बुवांना शिरसाष्टांग नमस्कार🙏🙏
नमन अतिशय अप्रतिम. कान तृप्त झाले. कीर्तन ही अत्यंत सुंदर. बारा ज्योतिर्लिंग , सर्वांची माहिती आणि महत्त्व समजलं. अतिशय रसाळ पणे आपण वर्णन करून सांगितलं. कीर्तन संपूच नये अस प्रत्येक कीर्तनाच्या वेळी वाटत राहत.कीर्तन विश्वच्या निमित्तानं आमचं भाग्यच चालून आल आहे. सर्वांना नमस्कार आणि खूप मनापासून धन्यवाद.🙏🙏💐💐
जय श्रीराम!oam नमः शिवाय!🙏🌹👌
I like your Prakalp very much. I learn many things from Kirtan which guide me in my Adhyatmik life. Many thanks.
Om namah shivay 🙏🙏🙏
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah
जय जय रघुवीर समर्थ.🙏🏻 आफळे बुवांना नमस्कार. 🙏
ॐ नमः शिवाय 🙏
वा! सुंदर आख्यान
जय श्रीराम बुवा जी,
खूपच सुंदर ,अप्रतिम.
हरि ओम
Very nice कीर्तन sir.
अत्यंत श्रवणीय कीर्तन हर हर महादेव
अतीशय सुंदर कीर्तन आम्हीलां या माध्यमातून ऐकायला मीळतांत त्यां बद्दल कीर्तन विश्वाच्यां सर्वांचे आणी कीर्तन काराचे मनापासून आभार धन्यवाद .
हर हर महादेव! खूपच सुंदर, अप्रतिम किर्तन. केदारनाथ तिर्थक्षेत्राबद्दल खूप छान माहिती मिळाली, त्यासाठी आदरणीय श्री.आफळे महाराज आपणास शतशः धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार 🙏🙏👌👌👋👋
Khoop chan 🙏🏻🙏🏻
तुमचे किर्तन आयकून माझे मन मध्ये चंचलता अस्थिर ता आलि आहे. शंका निर्माण झाली आहे. शंकराची भक्ती करू की श्री रामची माझी स्थिर उपासना काय करू क्रुपया सांगा.
Very nice 🙏🙏🕉🚩
धन्यवाद महोदय।
Om namo bhagwate wasudevaya
On namhy sivaya
Om namhashiway.
खूप छान किर्तन झाले।बुवांना नमस्कार
हर हर महादेव 🙏🙏
हर हर महादेव🙏
मनापासून मान्य केले संतांनी....