वणी दिंडोरी कांचनबारीची लढाई । जेंव्हा शिवराय स्वतः हातात दांडपट्टा चढवून दाऊदखानाचा माज उतरवतात 😅😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2022
  • शोध ह्या कादंबरीची लिंक- amzn.to/3eNTEAI
    प्रशांत पाटील यांच्या चॅनलची लिंक- / @travellerprashant460
    मुख्य संदर्भ १) छत्रपती शिवाजी महाराज- कृष्णराव अर्जुन केळुस्कर amzn.to/32DgKHT
    २) शककर्ते शिवराय- विजय देशमुख खंड २ पान क्रमांक १९०, १९१, १९२ amzn.to/3HufCoH
    ३) राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे- amzn.to/3qNFuFl
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #kanchanbari #kanchanmanchanfort #vijaykolpe #drvijaykolpe
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 84

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 5 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे असंख्य किस्से असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माla आले याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 2 ปีที่แล้ว +31

    खरच महाराजांच्या पराक्रमाने रोमांच उठतात सर्व अंगावर.महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळातून हा इतिहास सविस्तर शिकवला पाहिजे तरच पुढची पिढी चांगली घडेल.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 2 หลายเดือนก่อน +1

    समर्पक शब्दांत मुद्दा समजावून सांगण्याची उत्तम कला तुमच्या कडे आहे

  • @priyasonawane2695
    @priyasonawane2695 2 ปีที่แล้ว +3

    मी पण शोध वाचली असे वाटत होते की आपणच शोध घेत आहोत. आपला इतिहास शोधायला इंग्रज व्यापाऱ्यांचीच मदत घ्यावी लागते

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 ปีที่แล้ว +11

    रायबाणगण देशमुख
    यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या वर्तन याची अपेक्षा कुठल्याही यवना कडून स्वप्नात पण करू शकत नाही
    जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर कथा आणि उत्तम सादरीकरण

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 ปีที่แล้ว +9

    कंचन गड, कंचन बारी, धोडपे गड, दिंडोरी हा माझ्या गावाजवळील प्रदेश.

    • @kpgemers
      @kpgemers 2 ปีที่แล้ว

      तुम्ही कोणत्या गावाचे

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 ปีที่แล้ว

      नशीबवान आहात 🙏

  • @kpgemers
    @kpgemers 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही आहोत या ठिकाणी खूप सुंदर आहे कांचन मंचान

  • @udaypendse9849
    @udaypendse9849 2 ปีที่แล้ว +5

    सर श्री खैरनार यांची ही कादंबरी मी वाचली आहे. अत्यंत सुंदर व खिळवून ठेवणारी आहे... अप्रतिम

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 ปีที่แล้ว +8

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 2 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय 🚩🙏

  • @pankajkate6905
    @pankajkate6905 ปีที่แล้ว +3

    सर संभाजी महाराजांच्या जैविक युधावर आणि पहीले बुलेटप्रुफ जॅकेट यावर ऐक विडीओ बनवा.

  • @cookwithsunitanikam3643
    @cookwithsunitanikam3643 ปีที่แล้ว +3

    जय भवानी जय शिवाजी
    मी महाराष्ट्रात असल्याचा आणि मराठा असल्याचा मला अभिमान आहे आम्ही रायगड जिल्ह्यातील आहोत

    • @patil3203
      @patil3203 ปีที่แล้ว

      तुला अहिरानी येते का

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 11 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही माहिती सांगतात त्याला इतिहासात तोड नाही व तुमचा इतका अभ्यास कोणाचाच नाही

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 2 ปีที่แล้ว +2

    Khoopach chan kadambari

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 9 หลายเดือนก่อน +1

    सर बेरार प्रांत विशेषत शिवाजी महाराज यांनी तीन वेळा करंजा लाड शहराला केलेली लूट बद्दल इतिहास कथन करावा जय महाराष्ट्र

  • @avinashkhambekar8663
    @avinashkhambekar8663 2 ปีที่แล้ว +3

    Nice .rare .fulfil information .

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 ปีที่แล้ว +3

    सर खुपच सुंदर माहिती अजुन माहिती असेल तर सांगितले बरे होईल

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 2 ปีที่แล้ว +4

    राजनितीधुरंदर🙏.....छत्रपती शिवाजी महाराज

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय🙏🚩

  • @a.t.k.675
    @a.t.k.675 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम लेखन

  • @AbhishekRajput-np5mc
    @AbhishekRajput-np5mc 2 ปีที่แล้ว +2

    भारतीय गणितज्ञ श्रीनिवासन रामनुजम यांच्यावर देखील आपण एक विडिओ बनवावा ही विनंती आहे🙏🙏

  • @arvindjoshi8691
    @arvindjoshi8691 2 ปีที่แล้ว +2

    Jay Shivray.

  • @bhaskargadge7233
    @bhaskargadge7233 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni4126 2 ปีที่แล้ว +4

    Sir,
    apla pratyek video mi baghto.mi fan tumcha motha fan ahe

  • @ajaybhujbal4566
    @ajaybhujbal4566 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivray🚩

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 2 ปีที่แล้ว +3

    Very nice sir 👌👌👍

  • @internationalbrotherhoodna910
    @internationalbrotherhoodna910 ปีที่แล้ว

    जयतु जयतु हिंदु राष्ट्र.

  • @sakchi97
    @sakchi97 2 ปีที่แล้ว

    उत्तम ऐतिहासिक विडिओ! धन्यवाद!!!

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan .........👍👍👌👏

  • @guru6593
    @guru6593 ปีที่แล้ว +1

    Abhinandan 🚩

  • @surendradhanawade2029
    @surendradhanawade2029 2 ปีที่แล้ว

    Adbhut, shandaar

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 2 ปีที่แล้ว +3

    Jai bhavani.jai Shivaji 🚩🙏💐

  • @samarthpungavkar3909
    @samarthpungavkar3909 2 ปีที่แล้ว +2

    Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 5 หลายเดือนก่อน +1

    भारी

  • @khairnarpravin5227
    @khairnarpravin5227 7 หลายเดือนก่อน +1

    कान्हदेश पासून खानदेश विषयी व्हिडिओ बनवा सर

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 ปีที่แล้ว +1

    कृपया आनंदराव धुळूप यांच्याविषयी सखोल माहितीचा विडिओ बनवा.

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 ปีที่แล้ว +1

    Sir shivaji maharajanchi loot akher kontya dishene,raigad var geli

  • @dipaksonawane205
    @dipaksonawane205 2 ปีที่แล้ว +17

    सर तुमच्या हया वीडियो नि आमची पारने फेडली ती असी की आम्ही हया चांदवड चा आजू बाजूला च राहयला आहे आणि आमच्या ह्य भूमिला छत्रपति शिवाजी महाराज यांचे पाय हया भूमीला लागले आहे सर आंकाई टंकाई किल्ल्याचा आणि सातमाल पर्वत रांगेतलया एतिहासचे वीडियो बनवा सर 🙏🙏

    • @genius479
      @genius479 ปีที่แล้ว

      Mi saundanyat rahato tu kuthe rahto

    • @dipaksonawane205
      @dipaksonawane205 ปีที่แล้ว

      @@genius479 मि शिंगवे ला रहतो

    • @sanjayshinde1398
      @sanjayshinde1398 ปีที่แล้ว +1

      छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शनी पावण झाल्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे.नाशिक जिल्ह्य़ातील कळवण ता.राहतो.जय जिजाऊ जय शिवराय

    • @arundarade5763
      @arundarade5763 5 หลายเดือนก่อน

      आम्ही मनमाडकर

    • @MinakshiDesai-el4ye
      @MinakshiDesai-el4ye 5 หลายเดือนก่อน

      Ĺpkuj

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravinkhodake4023
    @pravinkhodake4023 ปีที่แล้ว

    Ek no pustak

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @bhushanjadhav7917
    @bhushanjadhav7917 ปีที่แล้ว +1

    Malegaon nashik

  • @satyadixit8595
    @satyadixit8595 2 ปีที่แล้ว +2

    सर आप्पा शाश्री दीक्षित यांच्या विषयी पण एखादा व्हिडिओ बनवा ना

  • @ankushkakade7037
    @ankushkakade7037 8 หลายเดือนก่อน +1

    7

  • @harshalbafana4871
    @harshalbafana4871 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे फक्त थोडी भाषा चागली बोलली ऐवढी च ईछा

  • @mr.akashraopawar4644
    @mr.akashraopawar4644 2 ปีที่แล้ว +1

    ✌🙏🚩❤🙏

  • @ankushtehale9170
    @ankushtehale9170 2 ปีที่แล้ว +1

    Tumche content Chan ahe pan channel Che nav kahi diwas zhale ki athvat nahi. Subscribe ahe pan nav sop tevha.
    Mitrana refer krtana hi channel nav moth ashlyamule Tras hot ahe

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 2 ปีที่แล้ว +7

    लूट शबद नका वापरू, आक्रमण वापरावे कारण की म हिन्दी लोक त्याचा गैरवापर करतात

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 ปีที่แล้ว

      Correct बरोबर आहे तुमचं मत. महाराजांनी मुगल फौजा ना धडा शिकवला सामान्य माणसाला त्रास होऊ नये याची काळजी घेतली.

  • @Lidili
    @Lidili 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती. आभारी आहोत. Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable very nice and pleasant excellent dazzling and marvelous innovative video.

  • @vasantsatpute5624
    @vasantsatpute5624 2 ปีที่แล้ว +1

    4

  • @ravibhosale6564
    @ravibhosale6564 ปีที่แล้ว +1

    महाराजांचा पट्टा कसा होता किती लांब होती त्याचा काही फोटो आहे का

  • @sayajiraoshinde2129
    @sayajiraoshinde2129 2 ปีที่แล้ว +1

    सर मला मराठा बटालियन वर माहिती पाहिजे

  • @nationalistlogan363
    @nationalistlogan363 2 ปีที่แล้ว +1

    Sir ji, murarbaaji deshpande hyachya var thodas dhyan dyavv!!!

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +1

      मुरार चा थरार | १६६५ पुरंदरच्या लढाईची रोमहर्षक वीरगाथा | मुरारबाजी देशपांडे | Purandar | Vajragad th-cam.com/video/QRdwYM81Ipc/w-d-xo.html

    • @nationalistlogan363
      @nationalistlogan363 2 ปีที่แล้ว

      @@DrVijayKolpesMarathiChannel
      Dhanyavaad sir!!!

  • @ramkrishnaphadatare6865
    @ramkrishnaphadatare6865 2 ปีที่แล้ว

    Qaatilll lo

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र । जय मराठा ।

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +3

    सर शोध ही कादंबरी खर्या घटनानवर लिहली गेलेली आहे का काल्पनिक आहे.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +1

      ह्या कादंबरीच्या सर्वांत शेवटी एका स्वतंत्र पानावर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. वैधानिकदृष्ट्या असं त्या पानाचं शीर्षक आहे.

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

      @@DrVijayKolpesMarathiChannel धन्यवाद सर

    • @shivajinathe9532
      @shivajinathe9532 ปีที่แล้ว

      कादंबरी काल्पनिक आहे .कादंबरी लेखन इतिहासाला धरूनच असावे बंधन नसते .

  • @rajbankar10
    @rajbankar10 2 ปีที่แล้ว +2

    CHANDWAD HE AAMCHE GOAN AAHE

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 ปีที่แล้ว +1

    खुप लांबली आहे चित्रफित.