आम्ही कोकणातले असून आम्हाला अशी कोकणातली रत्ने माहित नव्हती.. राणी लक्ष्मी बाईना.. मुजरा.. कृषभ, तूझ्या कार्याला आणी तूझ्या एकंदर मेहतीला माझा salute...
काय बोलू यार या माहिती बद्दल.आज पर्यंत खूप यु टूबर यांचे अनेक व्हिडिओ पाहिले सगळ्यात हा व्हिडिओ आणि माहिती जबरदस्त आहे.सलाम तुझ्या कार्याला.मेरी झाशी नही दुंगी एवढीच गर्जना ऐकून होतो पण आज आम्ही कोकण वासी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर राणी लक्ष्मीबाई यांच्या पुढें नतमस्तक झालो. धन्यवाद ऋषभ 🙏🚩
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले काही स्वातंत्र्य सेनानी हे कोकणातील होते त्यातील एक झाशीची राणी. कोकणी माणसाला ही गोष्टच अभिमान वाटावा अशी आहे. या vlog च्या माध्यमातून तूम्ही माहित नसलेला महत्वाचा इतिहास सर्वांसमोर आणला त्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद ❤
फार फार सुंदर उद्बोधक माहिती दिली ईतीहास काळातील व इतिहास घडविणारे तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचविणारे निश्चित अभिनंदन पात्र आहेत रणरागिणी शूरवीर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा
खूप छान महत्वाची माहिती मिळाली खूप आनंद झाला. राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा आम्ही पल्ली नाथ येथे गेलो होतो गुहागरला येतो ही माहिती ऐकून कोट लां यावे वाटते छान व्हिडिओ. धन्यवाद दादा.
काय सुंदर माहिती दिलीस मित्रा.. झाशीची राणी बद्दल..ती पण आपाल्या (सुंदर कोकणची राणी) च निघाली... खरंच अभिमान आहे आपल्या देव भूमीचा... झाशीच्या राणीला मानाचा मुजरा...❤❤
अरे वा खुप छान वाटले पाहून आनंद झाला कारण हा इतिहास माहीत नव्हता चांगली आहे चित्रफीत प्रिय रिषभ अशाच प्रकारे navin चित्रफिती बनविण्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद मित्रा अशी अमूल्य माहिती दिल्या बद्दल .मी.फक्त ऐकून होतो .आज प्रत्यक्ष आमच्या झाशीच्या राणीचे घर पाहिले .कौतुक आहे तुझं बाबा .Great Job.👍👍👍👍👍 👏👏👏👏👏
झाशीची राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोकणातल्या लांजा तालुक्यातील कोट गाव सासराचे मूळ नात नेवाळकर यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा किती छान माहिती दिली एवढा चांगला इतिहास आपल्या ला पुर्ण माहीत नव्हता खरच कोंकण रत्नांची खाण आहे राणी झाशीवली एवढे च माहीत पण तिचे मूळ आणि कुळ कोंकणात जोडले आहे खूप छान
आजच्या व्हिडिओ चा वििषय हा संपूर्ण अभ्यासपूर्ण आणी माहितीपूर्ण आहे.हल्लीच्या फालतू राजकारणातील विषयां पेक्षा सरस आहे.आपले अभिनंदन असंच उत्तम उत्तम माहिती द्यावी. धन्यवाद.
धन्यवाद.राणी लक्ष्मी बाई यांचे सासर कोकणातील आहे हे आज आपल्या मार्फत कळले .मंदिर पुरातन असेल तरी बांधकाम सुंदर व गावकऱ्यांनी या मंदिराचे वैभव जतन करून ठेवले आहे.छान 👍🙏
ऋषभ खुप छान माहिती दिलीस आजवर कोकणातल्या किती लोकांना माहित आहे याची मला कल्पना नाही. झाशीची राणी आपल्या कोकणातील होत्या हे ऐकुन आम्हाला खुप अभिमान वाटतो. छान व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद
आम्ही लहान असताना झाशिचीलक्ष्मीबाई यांची माहिती शाळेत परीक्षेच्या वेळी टिप द्या किंवा माहिती द्या असे,आले तर आम्ही योग्यतेच उत्तर देत असू आज तुम्ही दादा इयत्ता पाचवी मधील आठवन करू दिली,कोटी,कोटी प्रणाम.
माहिती अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ आहे,वृषभ छान वाटलं. नेवाळकर साहेब,आपणही छान माहिती दिली आहे. कोट गाव लवकरच महाराष्ट्रातील उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित होवो हीच सदिच्छा. छान अशा व्हिडिओ बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏
रणरागिणी राणी लक्ष्मीबाई झांसी ची राणी यांना वंदन व त्यांच्या चरणी माथा टेकतो... खरंच खूपच न माहिती असलेलं माहिती या तुझ्या vlog मुळे कळाली व नेवाळकर काकानीं अतिशय साध्या पद्धतीत विस्तृत माहिती सांगितली. धन्यवाद!
❤माझै माझ्या झासीच्या राणी वर खुप खुप प्रेम आहे अशी राणीची प्रेरणा सर्व भगिनींनी घ्यावी आणि राणी लक्ष्मीबाई सारखेच जगवे हिच सर्व माता भगिनींना विनंती🙏😊 राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा❤❤❤❤❤😭
ही खरेच मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत ही माहिती नव्हती. पण कोणीतरी ही माहिती दिली त्यांना खूप खूप धन्यवाद. कोकणात रत्नागिरी ही रत्ना चि खाण आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. झाशीच्या राणी साहेबांना मानाचा मुजरा.
झाशीच्या राणी यांचा संबंध आपल्या कोकणा बरोबर होता आणि तो कसा हे विस्तृतपणे सांगितलंस त्यासाठी धन्यवाद. अभिमान वाटतोय. कोकणातील प्रत्येक स्री ने राणी लक्ष्मीबाईंचा आदर ठेवून आपली छबी त्यांच्याच सारखी करण्याचा प्रयत्न करावा. ऋषभ असेच माहितीपर vlogs टाकत जा. Background music awesome aahe mala 90's che marathi chitrapat aathavatat. 😊
आम्हाला खूप खूप अभिमान आहे असे थोर रणरागिणी चा इतिहास आम्हच्या रत्नागिरी जिल्हा आणि विशेष लांजा तालुक्यात आहे आम्ही राजापूर कर असे बरेच थोर शुर वीर जन्माला आले आहे . अशि हि पावण कोकण भूमी आहे या भुमीला कोटी कोटी प्रणाम.
@@hRishabhtodankar आपण फार छन माहिती दिली. जर शक्य झाले तर जरुर भेट देईन. मेहता कांतीलाल कृष्णाजी दापोली,रत्नागिरी सद्या वास्तव्य पुणे येथे. (१९६० पासून.) वय ८० वर्ष.
खूपच सुंदर माहिती कोकणची लोककला जपतोय ह्याचा अभिमान तर आहेच पण ह्याहून अशी पुरातन स्थळे मंदिरे आणि पर्यटन स्थळे ह्यांचा विकास नव्याने झाला पाहिजे हे खूप गरजेचे आहे महाराष्ट्र सरकारला विनंती..
झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या, पराक्रमी, स्वाभिमानी, रोमांचकारी स्मृतीस विनम्र अभिवादन आहे। ऐतिहासिकठेव्यास ऊजाला देउन समोर आनला त्याबदल मनापासून धन्यवाद।
खुप छान माहिती
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन
आम्ही कोकणातले असून आम्हाला अशी कोकणातली रत्ने माहित नव्हती.. राणी लक्ष्मी बाईना.. मुजरा.. कृषभ, तूझ्या कार्याला आणी तूझ्या एकंदर मेहतीला माझा salute...
🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏
काय बोलू यार या माहिती बद्दल.आज पर्यंत खूप यु टूबर यांचे अनेक व्हिडिओ पाहिले सगळ्यात हा व्हिडिओ आणि माहिती जबरदस्त आहे.सलाम तुझ्या कार्याला.मेरी झाशी नही दुंगी एवढीच गर्जना ऐकून होतो पण आज आम्ही कोकण वासी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर राणी लक्ष्मीबाई यांच्या पुढें नतमस्तक झालो.
धन्यवाद ऋषभ 🙏🚩
राणी लक्ष्मीबाई यांची सत्यकथा आपण सांगितले बद्दल खूप खूप धन्यवाद व राणी लक्ष्मीबाई यांना कोटी कोटी प्रणाम
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन!!💐
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले काही स्वातंत्र्य सेनानी हे कोकणातील होते त्यातील एक झाशीची राणी. कोकणी माणसाला ही गोष्टच अभिमान वाटावा अशी आहे. या vlog च्या माध्यमातून तूम्ही माहित नसलेला महत्वाचा इतिहास सर्वांसमोर आणला त्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद ❤
Thank you so much Priya 😊♥️🙏
@@hRishabhtodankar Ladlee Zalkaree Baee 😎 Zanshee Che Ranee Palun Gelee 😅
@@hRishabhtodankar Hay Ghar Parat Banda As it is Historical Place Tourist Point Banwa 😅
CONGRATULATIONS 🎊
VERY VERY GOOD INFORMATION ABOUT
ZANSHI CHI RANI "MANU"
KHUP KHUP DHANYAWAD.
P gp in😊😅@@hRishabhtodankar
रण धुरंधर झाशीची राणी laxmi बाईंना त्रिवार वंदन.
फार फार सुंदर उद्बोधक माहिती दिली ईतीहास काळातील व इतिहास घडविणारे तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचविणारे निश्चित अभिनंदन पात्र आहेत रणरागिणी शूरवीर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा
,shur ra
Ninamakma..mujara..dadawat...radu.aal..
वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई तिला कोटी कोटी प्रणाम
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना
विनम्र अभिवादन 👏
रणरागिणी झाशीची राणी या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत हे आम्हाला माहित नव्हते खरंच आपण फार महत्त्वाची माहिती दिलीत आम्ही आपले आभारी आहे.
खूप छान महत्वाची माहिती मिळाली
खूप आनंद झाला. राणी लक्ष्मीबाई
यांना मानाचा मुजरा आम्ही पल्ली
नाथ येथे गेलो होतो गुहागरला येतो ही माहिती ऐकून कोट लां यावे वाटते
छान व्हिडिओ. धन्यवाद दादा.
आक्रमक रणधुरंदर रणरागिणी क्रांतिकारक वंदनीय झांसीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी 👣❤️ कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏🙏🚩🚩
महाराणी ताराबाई नसत्या तर सगळे सनातनी नमाज पडतांना दिसले असते
झाशीची राणी कोटी कोटी प्रणाम we are proud of her ❤
खरेच हा इतिहास कायम लहान थोराना माहित असायला हवे. आम्हा मराठ्यांचा इतिहास देश भर पसरला आहे
काय सुंदर माहिती दिलीस मित्रा.. झाशीची राणी बद्दल..ती पण आपाल्या (सुंदर कोकणची राणी) च निघाली... खरंच अभिमान आहे आपल्या देव भूमीचा... झाशीच्या राणीला मानाचा मुजरा...❤❤
सर, झाशीची राणी यांच्या बाबतीत
अप्रसिद्ध स्थळांची माहिती आपण
फार मेहनत घेऊन प्रेक्षकांना दाखविलीत त्याबद्दल खूप धन्यवाद.
Video अतिशय सुरेख आहे ज्ञानात भर पडली कोकण ईतके शांत आणि स्वच्छ आहे की कुणीही कोकणाच्या प्रेमात पडावे
Thank you so much
खूप छान वाटले माहिती ऐकून राणी लक्ष्मीबाई बद्दल माझ्या मनात खुप आदर आहे आणि गर्व आहे का त्या आपल्या कोकणात ल्या आहेत याचा ❤❤
🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏
व्हीडिओ बगुन इतिहास आढवला ऋषभ दादा खुप बरी मायती दिलीत आवडला आपल्याला तुला शभर वर्ष आयुष्य आहे ऋषभ दादा ❤️
फारच मौलिक व अभिमानास्पद अशि माहिती रिशभ तुला धन्यवाद 🎉
रणरागिणी झाशीच्या राणीचा पराक्रम सर्व भारतीयांना प्रेरणादायी आहे. अशा विरांगनेला कोटी कोटी प्रणाम.
स्मारक व्हायलाच हवे... प्रेरणादायी व स्फूर्तिदायक..
खूप छान विश्लेषण...!!
खरा इतिहास (दडून राहिलेला) समजला..!!
धन्यवाद.. !!! 🙏
झलकारी देवीने झाशीच्या राणीला युध्दात फार मदत केली
झलकारी देवी
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ .
राणीचा इतिहास ,त्यांचे शौर्य याला त्रिवार सलाम,नमस्कार. धन्यवाद.
फारच छान माहिती मिळाली नेवाळकर यांनी धन्यवाद.
अरे वा खुप छान वाटले पाहून आनंद झाला कारण हा इतिहास माहीत नव्हता चांगली आहे चित्रफीत प्रिय रिषभ अशाच प्रकारे navin चित्रफिती बनविण्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
मित्रा खूप छान माहिती दिली. आभारी आहे. आपल्या कामाचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... झाशीची राणी चे मुळ गाव कोकणातील असून त्याची माहिती दिल्याबद्दल खरंच खूप छान
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल ध्यनवाद,,❤
खुप महत्वपूर्ण महत्वाची माहिती दिली.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.
धन्यवाद मित्रा अशी अमूल्य माहिती दिल्या बद्दल .मी.फक्त ऐकून होतो .आज प्रत्यक्ष आमच्या झाशीच्या राणीचे घर पाहिले .कौतुक आहे तुझं बाबा .Great Job.👍👍👍👍👍
👏👏👏👏👏
Thank you so much 😊🙏
झाशीची राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोकणातल्या लांजा तालुक्यातील कोट गाव सासराचे मूळ नात नेवाळकर यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा किती छान माहिती दिली एवढा चांगला इतिहास आपल्या ला पुर्ण माहीत नव्हता खरच कोंकण रत्नांची खाण आहे राणी झाशीवली एवढे च माहीत पण तिचे मूळ आणि कुळ कोंकणात जोडले आहे खूप छान
आजच्या व्हिडिओ चा वििषय हा संपूर्ण अभ्यासपूर्ण आणी माहितीपूर्ण आहे.हल्लीच्या फालतू राजकारणातील विषयां पेक्षा सरस आहे.आपले अभिनंदन असंच उत्तम उत्तम माहिती द्यावी. धन्यवाद.
सुंदर व्हिडिओ! प्रेरणादायी इतिहासाची गाथा सांगतो.
अतिशय सुंदरं धण्यवाद माहितबद्दल
धन्यवाद.राणी लक्ष्मी बाई यांचे सासर कोकणातील आहे हे आज आपल्या मार्फत कळले .मंदिर पुरातन असेल तरी बांधकाम सुंदर व गावकऱ्यांनी या मंदिराचे वैभव जतन करून ठेवले आहे.छान 👍🙏
ऋषभ खुप छान माहिती दिलीस आजवर कोकणातल्या किती लोकांना माहित आहे याची मला कल्पना नाही. झाशीची राणी आपल्या कोकणातील होत्या हे ऐकुन आम्हाला खुप अभिमान वाटतो. छान व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद
Thank you so much 😊🙏
आम्ही लहान असताना झाशिचीलक्ष्मीबाई यांची माहिती शाळेत परीक्षेच्या वेळी टिप द्या किंवा माहिती द्या असे,आले तर आम्ही योग्यतेच उत्तर देत असू आज तुम्ही दादा इयत्ता पाचवी मधील आठवन करू दिली,कोटी,कोटी प्रणाम.
फार खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
ही मौल्यवान माहिती आपण इतिहासाच्या पुस्तकात ऐकलेली नाही. महान ऐतिहासिक तथ्यांवरील माहिती सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. कोकण भूमी खरोखरच धन्य आहे
माहिती अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ आहे,वृषभ छान वाटलं.
नेवाळकर साहेब,आपणही छान माहिती दिली आहे. कोट गाव लवकरच महाराष्ट्रातील उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित होवो हीच सदिच्छा.
छान अशा व्हिडिओ बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती
खूप छान माहिती दिली भाऊ आमच्या शेजारी असलेले हे गाव पण तुमच्या मुळे आज खरी माहिती मिळाली धन्यवाद ❤
राणी लक्ष्मीबाई यांची माहिती सांगितल्या बद्दल खुप खूप धन्यवाद 👌💐
रणरागिणी राणी लक्ष्मीबाई झांसी ची राणी यांना वंदन व त्यांच्या चरणी माथा टेकतो... खरंच खूपच न माहिती असलेलं माहिती या तुझ्या vlog मुळे कळाली व नेवाळकर काकानीं अतिशय साध्या पद्धतीत विस्तृत माहिती सांगितली. धन्यवाद!
Very good I am proud best infermation
झाशीच्या राणीच्या सासरच्या गावाची छान माहिती दिलीत
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks for sharing such a valuable information ❤
वृषभ तोडणकर खूप धन्यवाद.
नमस्कार खुप छान शिस्तबद्ध मुलाखतीत मौलिक विचारांचे विचार पुर्वक नियोजन खुप छान भाऊ धन्यवाद
आपण पराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांच्या बद्दल खूप छान माहिती दिली दिलीत, कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम महिती दिली आहे, त्रिवार वंदन🙏
❤माझै माझ्या झासीच्या राणी वर खुप खुप प्रेम आहे अशी राणीची प्रेरणा सर्व भगिनींनी घ्यावी आणि राणी लक्ष्मीबाई सारखेच जगवे हिच सर्व माता भगिनींना विनंती🙏😊 राणी लक्ष्मीबाई यांना मानाचा मुजरा❤❤❤❤❤😭
तुमचे आणि नेवाळकर काकांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
Thank you so much 😊🙏
खूपच सुंदर व दुर्मीळ माहिती दिली ,त्या बद्दल धन्यवाद ,,
खुप छान माहिती मिळाली खूप बरं वाटलं धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली आणि अभिमान वाटला कोकणचा कि इतके मोठेव्यक्तीमत्व आमच्या कोकणातले आहे आणि ते अमर आहे.
Kharch khup sundar mahiti Dili ❤
ऋषभ तोडणकर अतिशय छान माहिती👌 दिली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना त्रिवार वंदन
Thank you so much 😊🙏
😢kakani pan khup chan mahiti dili dhanywad kaka khup khup aabhari aahe👍👍👍
अप्रतिम आणि दुर्मिळ माहिती दिली आपण.त्या बद्दल आभार.
आपल्या लढवय्या पूर्वजांचे स्मरण व प्रसारित नसलेली माहिती तरुण पिढी नी जनते समोर आणली पाहिजे. खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
@@hRishabhtodankarhe amcha gav and ghar ahe kot gav and laxmipallinath mandir
खूप छान माहिती दिलीस दादा ,
अशीच माहिती देत रहा .
खुश रहा .
फार छान जबरदस्त माहिती सांगितली आणि दाखवली ह्या बद्दल फार फार अभिनंदन तुझे मी सगळे व्हिडियो बघतो तुझे
धन्यवाद, आपण दिलेल्या माहिती बद्दल🚩फार आभार, झाशी राणी किंवा बाकीचे स्वातंत्र्य सेनानी संपूर्ण करत असाल, याकरता शुभेच्छा 🚩
धन्यवाद तोडणकर साहेब!! खूप छान माहिती, प्रत्यक्ष पाहायला मिळाला परिसर!! तुम्हाला हे करावस वाटल याबद्दल खूप खूप आनंद झाला!! त्रिवार अभिनंदन!
खूप छान माहिती, लक्ष्मीबाईंना शतशः नमन
तोडनकर साहेब खूप छान अभिनंदन हे ऐकून खूप छान वाटले धन्यवाद
ही खरेच मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत ही माहिती नव्हती. पण कोणीतरी ही माहिती दिली त्यांना खूप खूप धन्यवाद. कोकणात रत्नागिरी ही रत्ना चि खाण आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. झाशीच्या राणी साहेबांना मानाचा मुजरा.
खूप छान माहिती दिली आहे . आणि तिचे गाव.
धन्यवाद.
माहिती खूप छान विशेषता श्रीमंत नेवाळकर यांच्याकडून इत्यंभूत माहिती
मिळाली तुम्हा दोघांचेही खूप आभारी आहे
खूप आहे ही माहिती आम्हाला नवीन काहीतरी तुझ्या कडून समजलं तुझे खूप खूप आभार बाळा ❤
Thank you so much 😊
खूप सुंदर माहिती 👌
Maz gavvv❤
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे.
छान माहिती
Nice information...I impressed so subscribed.. waiting for next informative vlogs
Wow khup Mast video 1nabar Mast I am so happy brother
खूपच छान माहिती मिळाली .
Apratim Blog 👌👌👌👌
Khupp Chan Maheti Deli
Dada Nevalkar Sir Yana
Sunder Rani Cha Itehas
Sangitla Mast Chan
Khupp Aanad Zala
Bhari 👌👌👌👌👌👌👌
माझ्या अंगावर काटा येतोय
खरी माहिती मिळाली
नेवाळकर तुम्ही सुद्धा great
रिषभ i proud of you खूपच छान माहिती
Really you are great
I alwYs seaing your videos
Great Salute and respect to Rani Laxmi Bai Jai Hind
छान माहिती मिळाली राणी लक्ष्मी बाई यांच्याबद्दल उर अभिमानाने भरून आला दादा तुम्हाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
झाशीच्या राणी यांचा संबंध आपल्या कोकणा बरोबर होता आणि तो कसा हे विस्तृतपणे सांगितलंस त्यासाठी धन्यवाद. अभिमान वाटतोय. कोकणातील प्रत्येक स्री ने राणी लक्ष्मीबाईंचा आदर ठेवून आपली छबी त्यांच्याच सारखी करण्याचा प्रयत्न करावा. ऋषभ असेच माहितीपर vlogs टाकत जा. Background music awesome aahe mala 90's che marathi chitrapat aathavatat.
😊
Thank you so much 😊🙏
वा मित्र खूप छान माहिती दिलीस मनःपूर्वक आभार 🙏🙏
झाशी च्या राणीला मानाचा मुजरा छान माहिती दिली
Great S 28:46 28:46 Salute and respect to Ran ragini Rani Laxmi Bai Jai Hind.
छान माहिती दिल्याबद्दल आभार.
खूप खूप आवडलं. अशीच माहिती पाठवावी.धन्यवाद
Namskar, chhan mahiti dili, aabhar. 💐👌✌️👍🙏🙏
आम्हाला खूप खूप अभिमान आहे असे थोर रणरागिणी चा इतिहास आम्हच्या रत्नागिरी जिल्हा आणि विशेष लांजा तालुक्यात आहे आम्ही राजापूर कर असे बरेच थोर शुर वीर जन्माला आले आहे . अशि हि पावण कोकण भूमी आहे या भुमीला कोटी कोटी प्रणाम.
♥️♥️
@@hRishabhtodankar
आपण फार छन माहिती दिली. जर शक्य झाले तर जरुर भेट देईन.
मेहता कांतीलाल कृष्णाजी
दापोली,रत्नागिरी
सद्या वास्तव्य पुणे येथे.
(१९६० पासून.)
वय ८० वर्ष.
भावा सांगली चे पटवर्धन यांचा इतिहास सांग त्यांचे मुळगाव नेवरे रत्नागिरी गणपतीपुळे जवळ आहे. तसा त्यांचा पुस्तकात उल्लेख आहे
CHAN MAHITI
Uttam. VDO. Aahe. Nashik. OK
खूपच सुंदर माहिती कोकणची लोककला जपतोय ह्याचा अभिमान तर आहेच पण ह्याहून अशी पुरातन स्थळे मंदिरे आणि पर्यटन स्थळे ह्यांचा विकास नव्याने झाला पाहिजे हे खूप गरजेचे आहे महाराष्ट्र सरकारला विनंती..
खूपच अनोखी व छान माहिती मिळाली
आपल्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा, आपले हे कार्य सतत जोमाने पुढे चालू राहावे ही ईशवरचरणी प्रार्थना......
Gerat.
माऊली खूप छान माहिती दिलीत आहे
वा मित्रा खुप छान माहिती दिलीस.