Dada tumche व्हिडिओ नेहमी bgte आणि हा रस्ता आमचा नेहमीचा आहे आमचे गाव महाड आहे आणि नोकरीसाठी खोपोली मधे राहतो त्यामुळे याच रस्त्याने आम्ही येती जातो छान वाटले व्हिडिओ बघून
Hi Satish dada tumhi bike ride kartana 1 mobile holder + charger installation Kara karan tumhala GPS & MAP NEVIGATION sathi tumhi use Kara take care🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा मी पालीचा आहे. सध्या आम्हाला मुंबई पुण्याला जाण्यासाठी हा पाली खोपोली मार्गे खुप छान आहे. आणि मुंबई हून कोकणात जाण्यासाठी पण हाच मार्गे सोईस्कर आहे. पालीमधुन बाहेर निजामपुर कडे जाण्यासाठी पालीमध्ये थोड़ी ट्रॉफिक लागते. बाकी तुमचे सर्व विडिओ आम्ही बघतो. खुप छान असतात.
फार सुंदर परिसर आहे मन प्रसन्न झालं
Kup chan only sudagad pali ❤😊
प्रवासाचा व्हिडिओ छान वर्षा,प्राजू प्रज्ञु खुप दिवसांनी दिसले छान वाटले ❤❤
Mast video Dada
Satish bhau video mastch road chaan nisarg khup sunder bhajya ekdum fresh
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो
छान वाटल हा व्हिडिओ बघून मी पण पाली (चंदरगाव सुधागड ) चा आहे. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
Satish chan video karta❤
Dada tumche व्हिडिओ नेहमी bgte आणि हा रस्ता आमचा नेहमीचा आहे आमचे गाव महाड आहे आणि नोकरीसाठी खोपोली मधे राहतो त्यामुळे याच रस्त्याने आम्ही येती जातो छान वाटले व्हिडिओ बघून
❤️❤️
मस्तच व्हिडिओ ❤
खूप सुंदर ❤❤
Nice vlog ❤❤
पुणे ते नागोठणे मी आणि माझी बाईक CD100 आणि हा रोड खुप वेळा प्रवास केला ... खुप खुप धन्यवाद जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल ...
Happy Independent day dadu 🇮🇳❤️❤️🇮🇳🇮🇳👍👍
Nice volg chan mahiti dilis
भावा थोडे दिवस गावी गेलास पण खूप सार्या आठवणी घेऊन आलास. छान विडीओ👌❤
मी पण परळी ची आहे दादा तुझा व्हिडीओ खुप छान आहे मी तुझा व्हिडीओ रोज बघते ..
आम्ही गावाला ह्याच रस्त्याने जातो
खुप छान पाली खोपोली प्रवास केले आमच्या खालापूर मार्ग गेलास
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🤗🥳🥳🇮🇳🇮🇳🇮🇳
मस्त व्हिडीवो
Mast video dada❤🎉
Khup chan Vlog!❤
व्हिडिओ खूप छान होता नमस्कार सतीश 🎉😊
Hi Satish dada tumhi bike ride kartana 1 mobile holder + charger installation Kara karan tumhala GPS & MAP NEVIGATION sathi tumhi use Kara take care🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
नमस्कार दादा मी पालीचा आहे. सध्या आम्हाला मुंबई पुण्याला जाण्यासाठी हा पाली खोपोली मार्गे खुप छान आहे. आणि मुंबई हून कोकणात जाण्यासाठी पण हाच मार्गे सोईस्कर आहे. पालीमधुन बाहेर निजामपुर कडे जाण्यासाठी पालीमध्ये थोड़ी ट्रॉफिक लागते. बाकी तुमचे सर्व विडिओ आम्ही बघतो. खुप छान असतात.
Chhaan vlog.......next time Sudhagad Vaibhav je hotel disla madhe tikde zaal ...Mulay kaka mhanun aahet tyaancha hotel aahe....Ani zambulpadya la Dikshit Khaanaval aahe....tikde hee chhaan jevan milta......aamcha flat aahe Khopoli la .....Ani Pali chya Bappa la zaun yaayla paahije hota Satish bhau👍🙏🚩
माणगाव ले पाली देखील रस्ता छान आहे हि रसायनीकर
Ganapati bappa moraya. Mangalmurti moraya.
किती वर्षांनी आपल्याला मुंबई गोवा महामार्ग बघायला मिळेल.कोकणवासियांनी देखील आवाज उठवणे गरजेचे आहे.
खूप दिवसांनी प्रांजू प्रदनु दिसले❤.....
दादा वर्षा प्रांजू प्रज्ञु खूप दिवसांनी दिसले खूप बरं वाटलं
असा मार्ग
हेल्मेट घालून आवाज स्पष्ट ऐकू येत नाही.
😊
khup mast 📷🏍️
Pradnu Pranju Varsha la khup divsani pahun chaan vatle
खड्डे कितीही मोठे असले तरी सर्व हिंदूंना सांगतो.. १०० च्या स्पीड ने गाड्या चालवा बिनधास्त.. काही होणार नाही.. श्री स्वामी समर्थ 🙏
Dada amhi paliche ahot vedii bghun chan vatl
❤❤
हायवेला वड पिंपळ वगैरेखारखी झाड लावली पाहिजेत
दादा एकदा विदर्भात शेगाव गजानन महाराज मंदिर भेट द्या ना वाशिम
अण्णा कुठे आहे?
मी पण पाली चा आहे
Satish majhya Gavatun gelas tu. Pali fatyavarun.
❤️❤️😍
Hi
दादा आम्हाला परळी मध्ये उतरुन गावाला जायला लागते
पाली ते माणगाव रोड पण चागंला आहे दादा
तो समोर चा सरसगड आहे दादा
रस्त्यात खड्डे होते का? खड्डयात रस्ता होता तेच समजत नाही🤣
Me palikar