दापोली बाजारातून आणले शेतीचे साहित्य 😍 | रात्रीच्या जेवणात माशांचा कालवण | S For Satish | (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • दापोली बाजारातून आणले शेतीचे साहित्य 😍 | रात्रीच्या जेवणात माशांचा कालवण | S For Satish | (Kokan) #DapoliBajarpeth #DapoliMarket #DapoliFishMarket #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 119

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 10 หลายเดือนก่อน +17

    सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन आई खुपच काम करत असते छान वाटला विडीवो बघुन आईला दिवाळीला मुंबई ला घेऊन येणे सगळे एकत्र असलया वर मज्जा येते मामीना सुध्दा ययाला सागणे भारी वाटल विडीवो बघुन

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 10 หลายเดือนก่อน +8

    आईवडीलांचा श्रावणबाळ...
    वर्षा वहिनींचा साक्षात श्री राम...
    मेहनतीचे दुसरे नाव...
    आंबिवली गावची शान... S for सतिश भाऊ खूप खूप भारी व्हिडिओ 👌👍😀

    • @sujaymore5020
      @sujaymore5020 10 หลายเดือนก่อน +1

      Ek number video hota satish dada✨✨✨✨

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 10 หลายเดือนก่อน +2

    कोकणातील निसर्ग खूप खूप सुंदर... मला गावाकडची व्हिडिओ बघायला खूप खूप आवडतात...

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 10 หลายเดือนก่อน +2

    मी मुरुडचा आहे,एक वेळ होती आम्ही केळशी पर्यंत चालत जायचो,केळशिला माझी आत्या रहाते, आड्याला आतेबहिण रहाते, पाडल्याला मावशी रहाते,ह्या सगळ्यांना भेटायला जायचं म्हणजे चालत जाण्याशिवाय कुठलं साधन नव्हत,माझं आता वय आहे ६०,त्यामुळे तुला अंदाज आला असेल,मी कधीची आठवण सांगतोय,पण तुला खुप सारे धन्यवाद तुझ्यामुळे पुन्हा हा सगळा परिसर बघायला मिळाला,तुझे व्हीडिओ खूप छान असतात,मी खूप एन्जॉय करतो 👌👌👍👍

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 10 หลายเดือนก่อน +1

    सतिक्ष खुप छान मला दापोली बघायला मिलालि विडियो तुन सुदंर निसर्ग छान वातावरण खुप सुदंर विडियो आसाच छान छान विडियो दाखव सुकि रहा आशिर्वाद

  • @abhinadkarni1986
    @abhinadkarni1986 10 หลายเดือนก่อน +4

    सतीश दादा vlog छान आहे परंतु बाईक असो किंवा scooty चालवताना हेल्मेट वापरा सेफ्टी खूप महत्वाची आहे.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 10 หลายเดือนก่อน +2

    छान सैर झाली केळशी दापोली अथांग सागर 👌🏻👌🏻

  • @vinayakghag9267
    @vinayakghag9267 10 หลายเดือนก่อน +1

    सतीश भाऊ खुप छान विडीओ होता दापोली चा विडीओ बघून दापोलीत गेल्या सारख वाटल खुप छान विडीओ दाखवलात असेच गावचे विडीओ दाखवत रा खुप छान वाटत गावचे विडीओ बघायला...

  • @latakamble4977
    @latakamble4977 10 หลายเดือนก่อน +2

    Dapoli bajaracha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 10 หลายเดือนก่อน +1

    Super लई भारी दादा ❤❤🎉🎉. माला खूप.आवडती.दापोली.❤ लव यू.दापोली

  • @anjalijadhav0906
    @anjalijadhav0906 10 หลายเดือนก่อน +1

    Harne light house cha pan video banva... Amhi Dapoli che j ahot Ani tikadche tourist point khup mast ahe Anjarle Harne Kelshi...

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 10 หลายเดือนก่อน +1

    Bhari Blog
    Aai Na Namste
    Mast Chan

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 10 หลายเดือนก่อน

    आम्ही दापोली खेड रस्त्या कडे फनसू जवळ कोंधे येथे शेती आहे
    शेती औजारे तुम्ही घेतलेल्या दुकानातून घेत असतो या दुकान च्या जरा पुढे शेती औजारे मिळण्याचे मोठे दुकान आहे तेथे पण कमी किमतीत शेती साहित्य मिळते
    PALNITKAR CASHEW Nuts kokan kaju Dapoli

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 10 หลายเดือนก่อน

    खुप छान दापोली चा व्हिडिओ हे शेतीचे साहित्य आम्ही पण बनवतो

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 10 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान वाटला व्हिडिओ दादा पाहून 👌👌👌👍👍👍👍

  • @babitas6400
    @babitas6400 10 หลายเดือนก่อน +2

    Nice video. Dapoli pravas aek number. Beautiful konkan baghayla milala.

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 10 หลายเดือนก่อน +1

    बग्गीचे कालवण काय छान आणि testy दिसत आहे😋😍

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 10 หลายเดือนก่อน +1

    Tumchi aai pan khup samadhani ahe......😂

  • @kishormande4961
    @kishormande4961 10 หลายเดือนก่อน +1

    mi सगळा पाहिला . आता मला तिथे यायची गरज नाही . it is best kokan video that ever made before.

  • @shamalapatil9646
    @shamalapatil9646 10 หลายเดือนก่อน +1

    खूप वर्षांनी दापोली बागितली खूप छान वाटलं ..खूप छान होता हा व्हिडिओ..

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 10 หลายเดือนก่อน +1

    हो बरोबर aahe दादा तुमचे , hospital पाहिजेच गावी❤ बाकी वलॉग खुप मस्त

  • @user-dj4ct3jk4d
    @user-dj4ct3jk4d 10 หลายเดือนก่อน +1

    जिथे जिथे कानिफनाथ रस्वंती गृह आहे, ते सर्व पुरंधर तालुक्यातील ...

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice vlog, ,mast

  • @sakshitawade8133
    @sakshitawade8133 10 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌🏻

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ ❤❤❤

  • @dikshitatavle
    @dikshitatavle 10 หลายเดือนก่อน +1

    Dada kup Chan mast

  • @vrushaligaurat7232
    @vrushaligaurat7232 10 หลายเดือนก่อน +1

    Amcha Dapolila gelas mast vatle tujamule maje sasr gimhone disle ani maher Dapoli bajarpet sudha baghta ale mast 👌

  • @hemantkamble6950
    @hemantkamble6950 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo 10 หลายเดือนก่อน +1

    Dapoli best'

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 10 หลายเดือนก่อน +1

    Mast video

  • @mukadamasurkar
    @mukadamasurkar 10 หลายเดือนก่อน +5

    Dapoliii❤❤my village
    Thanks for sharing 👍 😊

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 10 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे व्हिडीओ 😊 Manasi Mandar Joshi Pune

  • @bhiwadkar
    @bhiwadkar 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan astat video Satish da..🎈🤩🤩😘👍

  • @sonalifoodvlogs7454
    @sonalifoodvlogs7454 10 หลายเดือนก่อน +2

    Kiti divsanantr pahil dapoli....🥰

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan video dada

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 10 หลายเดือนก่อน +1

    दादा आमच्या दापोली मध्ये पाऊण खूप छान वाटले माझे गाव palged साने गुरुजी चे गाव मला खूप अभिमान आहे ❤❤ video 1number ❤

  • @pravindesai6927
    @pravindesai6927 10 หลายเดือนก่อน +2

    Satishdada Tumchi Gavakadachi Maja Lai bhari .👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 หลายเดือนก่อน

    दापोली ला कृषी विद्यापीठ आहे..तिथे फार वर्षांपूर्वी भेट दिली होती मी

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 10 หลายเดือนก่อน

    मला माझे दापोली गाव पाहून खुप आनंद झाला मी खुद्द दापोली तालुक्यातील माझे बालपण शाळा बाजार एस टी स्टनड रोज फिरायचे ठिकाण दाखवले खुप खुप धन्यवाद सतीश

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 10 หลายเดือนก่อน +1

    👏 नमस्कार सतीश दादा वैभव दादा
    कोकणाची सफर केल्यासारखा फील वाटला.⛳

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 10 หลายเดือนก่อน +1

    Satish bahu tumacha gavat maja aaya very nice video ❤❤

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 10 หลายเดือนก่อน +1

    Sundar video❤❤❤

  • @mit368
    @mit368 10 หลายเดือนก่อน +3

    Wahh jabbrdast satish bhau😊dapoli my favourite place❤

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 10 หลายเดือนก่อน +1

    Mast👌

  • @deepapawase3114
    @deepapawase3114 10 หลายเดือนก่อน

    खुप छान आमचा पाज पंढरी गाव दापोली पण दाखवली खुप छान धन्यवाद ❤

  • @sangeetajangery
    @sangeetajangery 10 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 10 หลายเดือนก่อน +4

    Keep control on Non-veg food because you eat lots of Non-veg items not good for health. Nice Dapoli video

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 10 หลายเดือนก่อน +2

    घर बसल्या दापोली दर्शन झालं खूप बर वाटलं

  • @Roha2329
    @Roha2329 10 หลายเดือนก่อน +1

    Dada sagle u tube kar online sarre business kartat tumhi pan kara diwalipasun🎉

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 10 หลายเดือนก่อน +2

    Nice video Dada aai chya hatch fish 🐟🐟 kalan eakdam chan😊😊

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chan Vlog! ❤

  • @sanketshewade2237
    @sanketshewade2237 10 หลายเดือนก่อน +1

    Dada mast video aahe majya mamach gav aahe Aade Padale madhye Guagaraali

  • @miguelinarodrigues6056
    @miguelinarodrigues6056 10 หลายเดือนก่อน +1

    Nice place and fish market.i like ur vedeo.

  • @Happiness394
    @Happiness394 10 หลายเดือนก่อน +1

    *स्टँड बाहेर कोणते "फळं" विकायला होते..नावं काय ??*

  • @vaibhavbhanshe566
    @vaibhavbhanshe566 10 หลายเดือนก่อน +5

    ❤ मस्त सतु

  • @mahendrabhanshe1452
    @mahendrabhanshe1452 10 หลายเดือนก่อน

    Dapoli aamche gaon aahe. Depo cha mage aahe aamche house

  • @kishormande4961
    @kishormande4961 10 หลายเดือนก่อน +1

    मस्कार सतीश दादा वैभव दादा
    कोकणाची सफर केल्यासारखा फील वाटला.⛳

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 10 หลายเดือนก่อน +2

    khup mothi bajarpeth ahe 🤳👌👌👌👌

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 10 หลายเดือนก่อน

    Satish tuze vlog Chan astat but tu mandangad taluka madhe rahto ter please pujya shree sane guruji che gaon dakhav. Guruji che sagle balpan tithe gele te gaon tuzya gavapasun far dur nahiy, so please request karte

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  10 หลายเดือนก่อน

      Hoy ekda व्हिडिओ करेन

    • @sarikagawand5892
      @sarikagawand5892 10 หลายเดือนก่อน

      @@SFORSATISH धन्यवाद सतिश

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ahe dada.mst👌

  • @nazimnandgaonkar9558
    @nazimnandgaonkar9558 10 หลายเดือนก่อน +1

    Nice dapoli visiting

  • @saritashedge8424
    @saritashedge8424 10 หลายเดือนก่อน +1

    Dapoli maz gav khup Chan dada🥰👌👌

  • @VaishaliShinde-tk1xb
    @VaishaliShinde-tk1xb 10 หลายเดือนก่อน +1

    Mast Daapoli Market

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video 🎉❤

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विडिओ ❤❤🎉

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 10 หลายเดือนก่อน

    👌👌👌😍🤗

  • @poorvidike2033
    @poorvidike2033 10 หลายเดือนก่อน +3

    आम्ही दापोलीकर...

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 10 หลายเดือนก่อน +2

    Kup can 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️

  • @RohanTambe-uy8ho
    @RohanTambe-uy8ho 6 หลายเดือนก่อน

    Satish da मे mahinat yenar ahe ky dapoli la tr sanga

  • @prakashjadhav8231
    @prakashjadhav8231 10 หลายเดือนก่อน

    #दापोलीकर
    गाव कोंढे दापोली
    Kondhye dapoli

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 10 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @amitharawade452
    @amitharawade452 10 หลายเดือนก่อน +2

    दापोली 😍

  • @krutikadeshmukh998
    @krutikadeshmukh998 10 หลายเดือนก่อน +2

    Masta

  • @niranjanjoshi5682
    @niranjanjoshi5682 10 หลายเดือนก่อน +2

    Sir start agro tourism in your village

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vlog 👍👍👌👌

  • @suvarnakhedekar9735
    @suvarnakhedekar9735 10 หลายเดือนก่อน +1

    Niche

  • @user-xy7ni8oh5t
    @user-xy7ni8oh5t 10 หลายเดือนก่อน +2

    Nice video dada ❤

  • @truptithube4030
    @truptithube4030 10 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 10 หลายเดือนก่อน +1

    ❤छान

  • @shahinshaikh1353
    @shahinshaikh1353 10 หลายเดือนก่อน +1

    माझं गाव कोलथरे

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 10 หลายเดือนก่อน +1

    Masat najara

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 10 หลายเดือนก่อน

    मला खूप आवडतो चेवणा

  • @Anilplumberavailable
    @Anilplumberavailable 10 หลายเดือนก่อน +1

    सतिश मी तुझे व्हिडिओ २०२१ पासून बघत आहे आणि तुला बघून मी एक youtube channel सुरू केला आहे तर मला काही टिप्स देशील का

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 10 หลายเดือนก่อน

    Very good👌👌👍😊

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 10 หลายเดือนก่อน

    very nice mast

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 10 หลายเดือนก่อน

    Mast gao Chan video

  • @nitinmarchande6554
    @nitinmarchande6554 10 หลายเดือนก่อน +1

    Mast khup bar vatal Aajcha video baghun me Ghari zopalo hoto Pan Dapoli cha naav iykun fatkan uthalo Ani sarvat jast baar vatal ki tula maza gaavcha mhanjecha VELAVI che je suscribe bhetale tyana baghun khup baar vatal Karan maaz hi gaon VELAVI ahe mast khup bar vatal video baghun

  • @user-rb3li8tm3m
    @user-rb3li8tm3m 10 หลายเดือนก่อน

    Veryvery nice bhai good

  • @royal_kokani_boy
    @royal_kokani_boy 10 หลายเดือนก่อน +2

    Bhai aamha cha kade Yeun ja❤❤

  • @samruddhikshirsagar9368
    @samruddhikshirsagar9368 10 หลายเดือนก่อน +1

    दापोली माझ गाव

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 10 หลายเดือนก่อน +2

    मी गुहागर चा आहे

  • @VSMUSICLYRICS
    @VSMUSICLYRICS 10 หลายเดือนก่อน

    आपली दापोली

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 10 หลายเดือนก่อน +1

    Aae kush paise vasule

  • @ddl44
    @ddl44 10 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @aniketpatil5121
    @aniketpatil5121 10 หลายเดือนก่อน

    मस्त छान दादा मी अनिकेत

  • @sapanajadhav7152
    @sapanajadhav7152 10 หลายเดือนก่อน +1

    दादा माझ गाव आहे

  • @Vidya_Velhal
    @Vidya_Velhal 10 หลายเดือนก่อน

    Dapoli madhe kadhi yenar aahat

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  9 หลายเดือนก่อน +1

      Karu plan

    • @Vidya_Velhal
      @Vidya_Velhal 9 หลายเดือนก่อน

      @@SFORSATISH Ya parat ekda Shop madhe

  • @tdvlogs7830
    @tdvlogs7830 10 หลายเดือนก่อน

    Tuzha gava Varun gelo

  • @ujalakarekar4569
    @ujalakarekar4569 10 หลายเดือนก่อน

    आपल्या गावाकडचे व्हिडीओ पहायला मिळतात