बघा अशी बनतात उसाची रोपे,या High-Tech नर्सरी मध्ये 🌱 | Patlachi Sheti| Ganga Agro Nursery Latur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • ऊस शेती साठी सर्वात मोठा टप्पा म्हणजे ऊस लागवड , आणि त्या मध्येच आपण ऊस कोणता लावायचा , कधी लावायचा ,किती लावायचा या सर्वाचा विचार करूनच लागवड करतो .
    एकदा का ऊस कोणता लावायचा हे ठरला की आपण मागे लागतो ,कोणता लावायचा आहे हे पाहण्यासाठी मग सुरु होतो शोध लागवड पद्धतीचा .
    आणि त्या साठीच सर्व शेतकरी मित्रांना , आम्हीं आज महिती देत आहोत , एक सर्वोच उस लागवड पद्धती " ऊस रोप लागवड पद्धती"
    या मध्ये आपण अगोदर नर्सरी मध्ये बनविलेली रोप आणून त्यांची लागवड करतो .
    या रोप लागवड मुळे, तुमच्या उसाची लागवड तरिख ,एक महिना पूर्वीची गृहीत केली जाते , म्हणजे तुमचा एक महिना वाचतो .
    तर हे ऊस रोप कसे बनतात ?
    याचा बनवण्याची काय पद्धती आहे ?
    याचं शेतकरी बाधवसाठी काय फायदा ?
    याची लागवड कशी करायची ?
    या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हीं या व्हिडिओ च्या मदतीनें दिली आहेत ,तर हा भाग नक्की शेवट पर्यंत पाहा .
    #sugarcanefarming #sugarcane #sugarcaneplantingnewtechnique #sugarcane #patlachisheti #sugarcanecrop #gangaagronurserylatur
    ...............................................................
    आपल्या व्हॉट्सॲप समुहा मध्ये शामिल,व्हा आणि अश्याच सुशिक्षित , आधुनिक शेतकरी मित्रासोबत संपर्कात या .
    Whatsapp group :- bit.ly/पाटीलग्रुप
    ...................................................
    असेच नवं नवीन शेती महिती , आधुनिक साहित्य , शेतकरी यशोगाथा ,बाजारभाव या वर आम्ही प्रत्येवेळी गुरुवारी आणि रविवारी व्हिडीओ बनवतो. तो सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा .
    ....................................................
    या तंत्रज्ञान व माहितीचा वापर करून आपण आपल्या शेतातील उत्पादन तर नक्कीच वाढू शकतात आणि आपला विकास करू शकता । जर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा
    .......................................................
    Instagram 📷 :bit.ly/Shankarmaindpatil
    Twitter✒️ : bit.ly/Shankarm...
    Facebook 🗞️:bit.ly/Shankarmaindfb
    Whatsapp group :-bit.ly/पाटीलग्रुप
    Telegram :- bit.ly/Patlachisheti
    Video Credit👇 :-
    Team Patlachi Sheti🔥🚜
    Channel link :-bit.ly/3fRHo2s
    लाईक, कमेंट , शेअर, & सबस्क्राईब .
    •••••••••••••••••••••••••••••••••••••••
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
    शेतकरी भला तर देश भला 🔥🚜.
    तुम्ही फक्तं थोडासा प्रेम करा , तुमच्या साठी आम्हीं सदैव तयार .❤️

ความคิดเห็น • 52

  • @PatlachiSheti
    @PatlachiSheti  ปีที่แล้ว

    +91779887000
    मनोज युलगुडे सर, गंगा नर्सरी मैन हेड
    तुम्हाला कोणतेही रोपे किंवा कसलाही प्रश्न असेल तर त्यांना विचारू शकता.

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 ปีที่แล้ว +1

    छान माहिती धन्यवाद दादा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! साहेब
      असाच प्रेम राहुद्या ❤️ !.

  • @PrakashYadav-ff8ou
    @PrakashYadav-ff8ou 11 วันที่ผ่านมา

    Tmcha.nmr.thy.ki.nusticj.mahiti.kay.kamachi

  • @-PawarDnyaneshwar
    @-PawarDnyaneshwar 2 ปีที่แล้ว +2

    This information is very Helpful 😅🔥👍

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  2 ปีที่แล้ว

      नक्किच दादा ❤️🙏.
      आपले विचार , प्रश्न हे आणि मत आमच्या साठी फार महत्वाचे आहेत .
      आम्ही या वर नक्किच काम करू .
      धन्यवाद ☺️❤️.

  • @ganeshkarnade2523
    @ganeshkarnade2523 ปีที่แล้ว +1

    🙏👌👍

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 3 หลายเดือนก่อน

    कोणकोणत्या ऊसाचे जातीची रोपं मिळतात ही माहिती देणे आवश्यक होते. तसेच संपर्क फोन नंबर.

  • @g.m.9322
    @g.m.9322 2 ปีที่แล้ว +1

    Happy birthday to you Patil

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  2 ปีที่แล้ว +1

      Thank you Sarkar 🙏❤️

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 2 ปีที่แล้ว +1

    👌🤞🎋🎋🎋

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 ปีที่แล้ว

    युलगुडे सरांचा no नऊ अंकी आहे.. incorrect

  • @-PawarDnyaneshwar
    @-PawarDnyaneshwar 2 ปีที่แล้ว +1

    🤩🤩

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  2 ปีที่แล้ว

      नक्किच दादा ❤️🙏.
      आपले विचार , प्रश्न हे आणि मत आमच्या साठी फार महत्वाचे आहेत .
      आम्ही या वर नक्किच काम करू .
      धन्यवाद ☺️❤️.

  • @shankarmaindpatil
    @shankarmaindpatil 2 ปีที่แล้ว

    🙏🔥

  • @shankarmaindpatil
    @shankarmaindpatil 2 ปีที่แล้ว

    🔥🔥❤️

  • @AnilPawar-rk3xl
    @AnilPawar-rk3xl 5 หลายเดือนก่อน

    86032 krashna rope miltil ka wa eka ropchi kimat kiti she.

  • @shankarmaindpatil
    @shankarmaindpatil 2 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥

  • @shankarmaindpatil
    @shankarmaindpatil 2 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🎉🙏

  • @dineshpawar9127
    @dineshpawar9127 ปีที่แล้ว +2

    18121उस रोप आहेत का

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      हो सर्व प्रकारची रोपे उपलब्ध आहेत .
      महिती मध्ये खाली नर्सरी चा नंबर दिला आहे, त्याना बोलून सध्या स्थिती बद्दल महिती मिळवू शकता.

  • @akshaychavan541
    @akshaychavan541 ปีที่แล้ว +1

    लातूर मध्ये कूठे आहे.

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      वाडा हॉटेल शेजारी, औसा रोड लातूर.

  • @akshayshinde4254
    @akshayshinde4254 2 ปีที่แล้ว +1

    10001 जातीची ऊस रोप उपलब्ध आहेत का?

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  2 ปีที่แล้ว

      हो , सर्व प्रकारची रोपे उपलब्ध आहेत.

  • @amolshekhar7130
    @amolshekhar7130 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत प्रतक्ष्य भेटीसाठी नर्सरी चे लोकेशन पाठवा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      Ganga Agro Nursery ,Ausa Road Latur

  • @dilipkure3397
    @dilipkure3397 ปีที่แล้ว +1

    18121 रोप आता भेटतील काय?

  • @PrakashYadav-ff8ou
    @PrakashYadav-ff8ou หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर ठे जवा

  • @pramodjadhav1359
    @pramodjadhav1359 ปีที่แล้ว +1

    कृपया मनोज सरांचा नंबर द्या

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      +919145000624
      मनोज युलगडे सर , लातूर

  • @krishnashinde8740
    @krishnashinde8740 2 ปีที่แล้ว +1

    Prise

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  2 ปีที่แล้ว

      ही रोपे सध्या लातूर मध्ये उपलब्ध आहेत.
      संपर्क गंगा नर्सरी औसा रोड लातूर.

  • @lahusurvase9450
    @lahusurvase9450 ปีที่แล้ว +2

    419 जातिची रोपे मिळतिल का

  • @ram6GOK-w
    @ram6GOK-w ปีที่แล้ว +1

    फोन नं व पत्ता द्यावा.

  • @BaburaoDashmukh-up9dt
    @BaburaoDashmukh-up9dt ปีที่แล้ว +2

    फोन नंबर पाठवा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुप मद्ये नंबर टाकला आहे.

  • @korerudrappa2233
    @korerudrappa2233 ปีที่แล้ว +1

    .

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      Whatsapp ग्रुप जॉईन व्हा.

  • @rameshlakade9169
    @rameshlakade9169 ปีที่แล้ว

    ऊस रोपे पाहिजे नंबर पाहिजे

  • @ram6GOK-w
    @ram6GOK-w ปีที่แล้ว +1

    फोन नः द्या दादा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      9823084561 Pawar Ganga Agro Nursery

  • @panditkokate4322
    @panditkokate4322 ปีที่แล้ว +1

    फोन नंबर दया

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      +91779887000
      गंगा नर्सरी मधील मनोज सर चा नंबर.

    • @dragonfruitsheti5661
      @dragonfruitsheti5661 ปีที่แล้ว

      @@PatlachiSheti नंबर बरोबर द्या

  • @dinkarjadhav8889
    @dinkarjadhav8889 ปีที่แล้ว +2

    Contact no

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti  ปีที่แล้ว

      +91 98230 84561
      Pawar sir, Ganga Agro nursery LATUR

  • @PrakashYadav-ff8ou
    @PrakashYadav-ff8ou 19 วันที่ผ่านมา

    Tumcha.nmbr.thya