पाटलाची शेती
पाटलाची शेती
  • 151
  • 318 994
Soyabean Kolpani Yantra | Tractor kolpani | paise ani vel hakkane vachva .
आजच्या काळात आत्ता विविध आधुनिक साहित्य वापरून शेती केली जातेय, त्यातच आत्ता एक नवीन भर म्हणजे ट्रॅक्टर वर चालणारा कोळपणी यंत्र , ज्याच्या मदतीने आपण रोजगारी न घेता देखील आपल्या खरीप आणि रब्बी पिकांची अंतर्गत मशागत करू शकतो.
हे सर्व आत्ता शक्य झाले आहे ,या ट्रॅक्टर चालित कोळपणी यंत्र ने , जे की फक्त एका ट्रॅक्टर चालक पूर्णपणे नियंत्रित करू शकतो . ज्याप्रमाणे आपण नांगरणी, वखरणी, पंजी, मोगडा,अशी कामे करतो त्यासरखेच हे पण आत्ता तेवढं सोप्प आहे.
५ कोळपे चालवण्यासाठी लागणारी 5 माणसे ते ,
5 कोळपे एकच माणूस चालवू शकणे हा खरे तर फार मोठा टप्पा . शेतकरी बांधवाना मदत करणारा ठरला आहे.
याने सर्वांना फायदा होईल हे नक्कीच, सर्व जण याचा वापर पण करतील हीच अपेक्षा .
असे हे नवीन शेती साहित्य आपल्या पर्यंत पोहविण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न.
टीम पाटलाची शेती & शंकर मैंद पाटील .
Like Share And Subscribe
--------------------------------------------------------------------------
आपल्या व्हॉट्सॲप समुहा मध्ये शामिल,व्हा आणि अश्याच सुशिक्षित , आधुनिक शेतकरी मित्रासोबत संपर्कात या .
Whatsapp group :- bit.ly/पाटीलग्रुप
...................................................
असेच नवं नवीन शेती महिती , आधुनिक साहित्य , शेतकरी यशोगाथा ,बाजारभाव या वर आम्ही प्रत्येवेळी गुरुवारी आणि रविवारी व्हिडीओ बनवतो. तो सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा .
....................................................
या तंत्रज्ञान व माहितीचा वापर करून आपण आपल्या शेतातील उत्पादन तर नक्कीच वाढू शकतात आणि आपला विकास करू शकता । जर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा
.......................................................
Instagram 📷 :bit.ly/Shankarmaindpatil
Twitter✒️ : bit.ly/Shankarmaind
Facebook 🗞️:bit.ly/Shankarmaindfb
Whatsapp group :-bit.ly/पाटीलग्रुप
Telegram :- bit.ly/Patlachisheti
Video Credit👇 :-
Team Patlachi Sheti🔥🚜
Channel link :-bit.ly/3fRHo2s
लाईक, कमेंट , शेअर, & सबस्क्राईब .
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
शेतकरी भला तर देश भला 🔥🚜.
तुम्ही फक्तं थोडासा प्रेम करा , तुमच्या साठी आम्हीं सदैव तयार .❤️
มุมมอง: 1 388

วีดีโอ

कुसुम सोलर पंप योजना |Solar Pump scheme for Farming | Patlachi sheti |
มุมมอง 1692 ปีที่แล้ว
महाराष्टातील शेतकरी आत्ता वीज भारनियमना मुळे फार त्रस्त झाले आहेत. अणि सर्व व्यवस्थित असले तरी वेळेवर वीज पुरवठा होत नाही त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी फार फार अडचणी येते त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारने कोळसा पुरवठा खंडित केल्यामुळे विजेचे भारनियमन व लोड शेडिंग वाढवण्यात आलेली होती त्यावर पर्याय म्हणून सर्वात सोप्पा महाराष्ट्र सरकारने कुसुम सोलार पंप योजना चालू केली आहे. त्या योजनेसाठी आप...
मनोगत : ऊस तोड कामगार | shankarmaindpatil | Patlachi Sheti 🔥🚜
มุมมอง 2512 ปีที่แล้ว
मनोगत : ऊस तोड कामगार | shankarmaindpatil | Patlachi Sheti 🔥🚜
नारायणराव पवार बोरं पॉइंट -३'५" पाणी लागला | पाणाडी दौलतराव मैंद | संपर्क -7775888764
มุมมอง 1082 ปีที่แล้ว
लातूर क्षेत्रातील फार मोठे प्रसिद्ध पाणाडी म्हणून ओळ असलेले श्री दौलतराव दादाराव मैंद पानाडी राहणार विळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. यांच्यावरील हा वेळ आज आपले त्यावर टाकण्यात आले नाही हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या गावांमध्ये श्रीमान नारायणराव पवार यांच्या शेतामध्ये बोर पोइंट सांगताना हा पण सांगितला होता त्यांनी या पॉईंटवर पाणी पडल्यानंतर त्यांच्या बोरला ३'५" पाणी लागलं आणि त...
1.20 कोटी ची ऊस कापणारी मशिन 😱 | Sugarcane Harvester Machine | Patlachi Sheti🔥🚜 New Technology |
มุมมอง 1652 ปีที่แล้ว
सध्या ऊस उत्पादक शेतकरी उस तोड करण्यासाठी आपला जीव लावत आहेत. काही केल्या त्यांना ऊस तोडेकरी भेटतं नाहीत ,या साठी आत्ता हा सर्वात मोठा पर्याय शेतकऱ्या समोर उभा झाला आहे. जे की आत्ता तंत्रज्ञाच्या साहाय्याने सोडवला जात आहे . ते पुर्णपणे यशस्वी साहाय्याने. आत्ता तंत्रज्ञान खरंच प्रगत झाले आहे . watch Good TH-cam Video :- #sugarcane harvester machine ,#sugarcane #harvestermachine #PatlachiSheti .....
Mahindra Yuvraj 215 with Fully Loaded Trolley 😨 | Yuvraj 215 Best Video | Patlachi Sheti 🔥🚜
มุมมอง 1292 ปีที่แล้ว
गावाकडे असताना आम्ही अशाच पद्धतीने आमच्या छोट्या ट्रॅक्टर वर शेतातील सगळी काम करत असतो कारण पुढे ट्रॅक्टर जेवण बाहेर कामासाठी जात असतात तेव्हा छोट्या ट्रॅक्टर वर गवत गोळा करणे घरी वैरण घेऊन जाऊ नये किंवा छोटीशी होते थोडेसे पुढे असलेले घरी घेऊन देणे यासाठी आमचे छोटे ट्रॅक्टर सर्वात महत्त्वाचा आहे आणि गावांमध्ये कोणत्या पण गल्लीमधून जात असताना येत नाही का आता जाऊ शकत नाही त्यासाठी फार कामाला येतं...
का झाली राजमा शेती एवढी प्रसिद्ध | एवढ उत्पन्न कशातच नाही 😱| Rajma Sheti in Maharashtra
มุมมอง 12K2 ปีที่แล้ว
का झाली राजमा शेती एवढी प्रसिद्ध | एवढ उत्पन्न कशातच नाही 😱| Rajma Sheti in Maharashtra
Deutsch Fahr 3042 with Thresher Machine | ट्रॅक्टर चलित मळणी यंत्र | सोयाबीन गाळणी
มุมมอง 842 ปีที่แล้ว
Deutsch Fahr 3042 with Thresher Machine | ट्रॅक्टर चलित मळणी यंत्र | सोयाबीन गाळणी
बघा अशी बनतात उसाची रोपे,या High-Tech नर्सरी मध्ये 🌱 | Patlachi Sheti| Ganga Agro Nursery Latur
มุมมอง 11K2 ปีที่แล้ว
बघा अशी बनतात उसाची रोपे,या High-Tech नर्सरी मध्ये 🌱 | Patlachi Sheti| Ganga Agro Nursery Latur
पॉलीहाऊस आणि शेडनेट काय आहे फरक? मराठवाड्यातील सर्वात मोठया नर्सरी मध्ये सापडला उत्तर | पाटलाची शेती
มุมมอง 9K2 ปีที่แล้ว
पॉलीहाऊस आणि शेडनेट काय आहे फरक? मराठवाड्यातील सर्वात मोठया नर्सरी मध्ये सापडला उत्तर | पाटलाची शेती
ऊस कापणी यंत्र | Sugarcane harvester | All set-up tractor & machine | Patlachi Sheti 🔥🚜
มุมมอง 1312 ปีที่แล้ว
ऊस कापणी यंत्र | Sugarcane harvester | All set-up tractor & machine | Patlachi Sheti 🔥🚜
लवकर करून टाका , तुरीच उत्पादन वाढवणारी फवारणी | मर रोगावर नियंत्रण | वाढीव फळधारणा |
มุมมอง 622 ปีที่แล้ว
लवकर करून टाका , तुरीच उत्पादन वाढवणारी फवारणी | मर रोगावर नियंत्रण | वाढीव फळधारणा |
कसं राहील दिवाळी मध्ये वातावरण | २,३,४,५ ला पाउस पडेल का | दिवाळी मध्ये पण शेताकडे जावं लागेल का ?
มุมมอง 202 ปีที่แล้ว
कसं राहील दिवाळी मध्ये वातावरण | २,३,४,५ ला पाउस पडेल का | दिवाळी मध्ये पण शेताकडे जावं लागेल का ?
स्वाभिमानी कडून ऊस🌲 एफआरपी दर फुटला | उसाला मिळणार इतका दर | पाटलाची शेती 🚜 .
มุมมอง 762 ปีที่แล้ว
स्वाभिमानी कडून ऊस🌲 एफआरपी दर फुटला | उसाला मिळणार इतका दर | पाटलाची शेती 🚜 .
राज्य सरकारने मंजूर केली ,10 हजार कोटी नुकसाभरपाई |बघून घ्या तुम्हाला किती निधी येणार |पाटलाची शेती🔥
มุมมอง 402 ปีที่แล้ว
राज्य सरकारने मंजूर केली ,10 हजार कोटी नुकसाभरपाई |बघून घ्या तुम्हाला किती निधी येणार |पाटलाची शेती🔥
सोयाबीन दर का बरं बदलणार ? बांगलादेश कडून सोयाबिन निर्यात वर बंदी | सखोल विश्लेषण🔥 |Patlachi Sheti |
มุมมอง 1582 ปีที่แล้ว
सोयाबीन दर का बरं बदलणार ? बांगलादेश कडून सोयाबिन निर्यात वर बंदी | सखोल विश्लेषण🔥 |Patlachi Sheti |
वातावरणात झाले अचानक बदल |16,17,18 OCT राहतील कठीण दिवस |बघा कुठे-कुठे पडेल हा पाऊस |Patlachi Sheti
มุมมอง 352 ปีที่แล้ว
वातावरणात झाले अचानक बदल |16,17,18 OCT राहतील कठीण दिवस |बघा कुठे-कुठे पडेल हा पाऊस |Patlachi Sheti
लातूर : जिल्हाच पूर नुकसान भरपाई पासून वंचित | लातूर जिल्हयालाच असा का ?| कर्जमाफी कि कर्जवसुली
มุมมอง 392 ปีที่แล้ว
लातूर : जिल्हाच पूर नुकसान भरपाई पासून वंचित | लातूर जिल्हयालाच असा का ?| कर्जमाफी कि कर्जवसुली
लातूर: ऊस उत्पादक शेतकरी साठी खोडवा कटर आत्ता लातूर मध्ये उपलब्ध | बघा काय आहे किमत | पाटलाची शेती |
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
लातूर: ऊस उत्पादक शेतकरी साठी खोडवा कटर आत्ता लातूर मध्ये उपलब्ध | बघा काय आहे किमत | पाटलाची शेती |
सोलापूर: च्या गांजा शेती साठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची सत्यता | पाटलाची शेती 🔥🎉
มุมมอง 873 ปีที่แล้ว
सोलापूर: च्या गांजा शेती साठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची सत्यता | पाटलाची शेती 🔥🎉
तूर शेंडे छाटणी यंत्र | तूर के सिरो की कटाई | Patlachi sheti 🔥🎉
มุมมอง 1283 ปีที่แล้ว
तूर शेंडे छाटणी यंत्र | तूर के सिरो की कटाई | Patlachi sheti 🔥🎉
पंजाब डख हवामान अभ्यासक यांची वायरल ऑडियो क्लिप | Viral Audio Clip | Patlachi Sheti | पाऊस अंदाज 🔥🎉
มุมมอง 4.7K3 ปีที่แล้ว
पंजाब ड हवामान अभ्यासक यांची वायरल ऑडियो क्लिप | Viral Audio Clip | Patlachi Sheti | पाऊस अंदाज 🔥🎉
लातूर :मध्ये आले २'५"ईंचीचे टायर| युवराज ते 5310 सगळ्यासाठी | Tractor Tyre dealers |Patlachi Sheti |
มุมมอง 19K3 ปีที่แล้ว
लातूर :मध्ये आले २'५"ईंचीचे टायर| युवराज ते 5310 सगळ्यासाठी | Tractor Tyre dealers |Patlachi Sheti |
हे बघा ,काय झालं होतं 😅| आंबा कलम चा व्हिडिओ बनवायच्या अगोदर 😂| पाटलाची शेती - #patlachisheti 🔥🚜
มุมมอง 333 ปีที่แล้ว
हे बघा ,काय झालं होतं 😅| आंबा कलम चा व्हिडिओ बनवायच्या अगोदर 😂| पाटलाची शेती - #patlachisheti 🔥🚜
आंबा कलम कशी करायची -How to do mango Grafting | patlachi sheti 🔥|
มุมมอง 1573 ปีที่แล้ว
आंबा कलम कशी करायची -How to do mango Grafting | patlachi sheti 🔥|
30 दिवस पावसात राहून सेल्फ Start होईल का?😭|Does tractor will start after wetting in rain,for 30days
มุมมอง 503 ปีที่แล้ว
30 दिवस पावसात राहून सेल्फ Start होईल का?😭|Does tractor will start after wetting in rain,for 30days
युवराज🚜 साठी नवीन रिवस गियर 🕹️बसवला-reverse झालं लाख पट सोप्प | #patlachisheti by-शंकर मैंद |
มุมมอง 1243 ปีที่แล้ว
युवराज🚜 साठी नवीन रिवस गियर 🕹️बसवला-reverse झालं ला पट सोप्प | #patlachisheti by-शंकर मैंद |
चावी नसली तरीही एका सेकंदात बंद करा ट्रॅक्टर- बंद तर होणारच😎| How to off your tractor without key |
มุมมอง 1773 ปีที่แล้ว
चावी नसली तरीही एका सेकंदात बंद करा ट्रॅक्टर- बंद तर होणारच😎| How to off your tractor without key |
असा भरा ऑफलाईन पीक विमा ,ज्यामुळे चूकच होणार नाही | आणि भरघोस विमा मिळेल | पाटलाची शेती
มุมมอง 183 ปีที่แล้ว
असा भरा ऑफलाईन पीक विमा ,ज्यामुळे चूकच होणार नाही | आणि भरघोस विमा मिळेल | पाटलाची शेती
असा भरा ऑफलाईन पीक विमा , असा भरल्यावर होणारच नाही चूक आणि विमा पण भरपूर मिळेल.| पाटलाची शेती
มุมมอง 63 ปีที่แล้ว
असा भरा ऑफलाईन पीक विमा , असा भरल्यावर होणारच नाही चूक आणि विमा पण भरपूर मिळेल.| पाटलाची शेती

ความคิดเห็น

  • @PrakashYadav-ff8ou
    @PrakashYadav-ff8ou 11 วันที่ผ่านมา

    Tmcha.nmr.thy.ki.nusticj.mahiti.kay.kamachi

  • @ShrirangSuryawanshi-gp9uh
    @ShrirangSuryawanshi-gp9uh 15 วันที่ผ่านมา

    नंबर पाटव

  • @PrakashYadav-ff8ou
    @PrakashYadav-ff8ou 19 วันที่ผ่านมา

    Tumcha.nmbr.thya

  • @EknathWetal
    @EknathWetal หลายเดือนก่อน

    Fon namdr nahi

  • @संजयबुरुटे
    @संजयबुरुटे หลายเดือนก่อน

    नंबर

  • @PrakashYadav-ff8ou
    @PrakashYadav-ff8ou หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर ठे जवा

  • @PandurangKedar-j4z
    @PandurangKedar-j4z 2 หลายเดือนก่อน

    5 feet ahe

  • @SunilPatil-bl2du
    @SunilPatil-bl2du 2 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर द्या

  • @atuljadhav6471
    @atuljadhav6471 2 หลายเดือนก่อน

    21hp kuboto che ahet ka

  • @umeshpatil1397
    @umeshpatil1397 3 หลายเดือนก่อน

    किमंत सांग ना...

  • @ChetanBirajdar-f1z
    @ChetanBirajdar-f1z 3 หลายเดือนก่อน

    Contact nabar

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 3 หลายเดือนก่อน

    कोणकोणत्या ऊसाचे जातीची रोपं मिळतात ही माहिती देणे आवश्यक होते. तसेच संपर्क फोन नंबर.

  • @veerpawar786
    @veerpawar786 3 หลายเดือนก่อน

    किती पर्यंत किंमत आहे नेरो टायर

  • @gopaljagtap4894
    @gopaljagtap4894 3 หลายเดือนก่อน

    सिंगल ब्रेक

  • @TateraoShinde-x8w
    @TateraoShinde-x8w 3 หลายเดือนก่อน

    ट्रेकटर वळवीताना पण काढत जा video कारण वेळाविताना किती पिकाची नुकस्कान होते ते पण कळेल

  • @rgopalakavitha
    @rgopalakavitha 4 หลายเดือนก่อน

    Jd waste

  • @AnilPawar-rk3xl
    @AnilPawar-rk3xl 5 หลายเดือนก่อน

    86032 krashna rope miltil ka wa eka ropchi kimat kiti she.

  • @yogeshyadav-yi1ft
    @yogeshyadav-yi1ft 5 หลายเดือนก่อน

    Ghavda

  • @HARSHADBOBADE-v3j
    @HARSHADBOBADE-v3j 5 หลายเดือนก่อน

    Ahmdpur la kut aahe

  • @halumatanewshulajanti
    @halumatanewshulajanti 6 หลายเดือนก่อน

    Mirchi rop var virus yeto temperature jast ahe mnhun mi 1.5 mahina zal lagavad karun mazhya plot varti barur virus alla ahe pan control hot nhi yar mi pan lay favarani getali

  • @bhagwanpore5086
    @bhagwanpore5086 6 หลายเดือนก่อน

  • @shrisheilkatageri2375
    @shrisheilkatageri2375 9 หลายเดือนก่อน

    दादा लातूर मध्ये आहे संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर

  • @KrushnaDhumal-ir1un
    @KrushnaDhumal-ir1un 9 หลายเดือนก่อน

    5310price

  • @AnilSuryawanshi-b4i
    @AnilSuryawanshi-b4i 9 หลายเดือนก่อน

    Phon.nomber.patva

  • @kisanagrosaleem1239
    @kisanagrosaleem1239 ปีที่แล้ว

    Available in

  • @BaburaoDashmukh-up9dt
    @BaburaoDashmukh-up9dt ปีที่แล้ว

    फोन नंबर पाठवा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti ปีที่แล้ว

      आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुप मद्ये नंबर टाकला आहे.

  • @SandeshMadde
    @SandeshMadde ปีที่แล้ว

    कोनती जात चांगली आहे

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti ปีที่แล้ว

      86032 आमच्या एकडे जास्त उतार देते , म्हणून आम्ही तीच लावायचो.

    • @GaneshThange-jy1ow
      @GaneshThange-jy1ow 4 หลายเดือนก่อน

      सर तुमची जमीन काळी आहे का मुरमाड

  • @santoshkumart5558
    @santoshkumart5558 ปีที่แล้ว

    How much price send ur number

  • @dipakpatel1720
    @dipakpatel1720 ปีที่แล้ว

    Pls sent mobile number

  • @SunilKabade-o3l
    @SunilKabade-o3l ปีที่แล้ว

    मोबाईल नंबर टाका

    • @SunilKabade-o3l
      @SunilKabade-o3l ปีที่แล้ว

      ट्रॅक्टरचे चाक पाहिजेत

    • @SunilKabade-o3l
      @SunilKabade-o3l ปีที่แล้ว

      उदगीर मधून बोलतोय

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 ปีที่แล้ว

    छान माहिती धन्यवाद दादा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti ปีที่แล้ว

      धन्यवाद ! साहेब असाच प्रेम राहुद्या ❤️ !.

  • @ramraobangar3721
    @ramraobangar3721 ปีที่แล้ว

    फोन नं ध्या

  • @avinashaher799
    @avinashaher799 ปีที่แล้ว

    सर तुमी मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर नसल्याने कॉन्टेक होत नाही

  • @ramchapane7192
    @ramchapane7192 ปีที่แล้ว

    18एच पी ट्रॅक्टर साठी पण येतील का हे टायर

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti ปีที่แล้ว

      हो 12 hp pasun 60 HP पर्यंत भेटून जातील लातूर ला.

  • @charudattapatil9247
    @charudattapatil9247 ปีที่แล้ว

    खूपच अपूर्ण माहिती आहे यात , टायर ची किंमत आणि डिलिव्हरी ची सोय, शिवाय गॅरंटी आणि टायरची लाईफ या गोष्टी सांगितल्या नाहीत तुम्ही.

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti ปีที่แล้ว

      नक्कीच , साहेब तुम्ही सांगितलेले सगळे सल्ले पुढच्या भागात समजावून सांगेल.

  • @gurukrupaplyhardware9889
    @gurukrupaplyhardware9889 ปีที่แล้ว

    Rajkot bhej sakte ho aese tayr

  • @arvindghadgepatil6902
    @arvindghadgepatil6902 ปีที่แล้ว

    Mahindra 50 HP la kiti price hoil......3 tractor sathi

  • @pandhariborule8217
    @pandhariborule8217 ปีที่แล้ว

    छोटा ट्रॅक्टर टायर किंमत

  • @ravindrabainade9993
    @ravindrabainade9993 ปีที่แล้ว

    Kimmat kiti

  • @ram6GOK-w
    @ram6GOK-w ปีที่แล้ว

    फोन नः द्या दादा

    • @PatlachiSheti
      @PatlachiSheti ปีที่แล้ว

      9823084561 Pawar Ganga Agro Nursery

  • @ram6GOK-w
    @ram6GOK-w ปีที่แล้ว

    फोन नं व पत्ता द्यावा.

  • @shankarmaindpatil
    @shankarmaindpatil ปีที่แล้ว

    💥💥🤘

  • @arvindsisode7448
    @arvindsisode7448 ปีที่แล้ว

    Kubata 55hp che shet kitila ahe

  • @ganeshkarnade2523
    @ganeshkarnade2523 ปีที่แล้ว

    🙏👌👍

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 ปีที่แล้ว

    युलगुडे सरांचा no नऊ अंकी आहे.. incorrect

  • @Shivajikadam-d5x
    @Shivajikadam-d5x ปีที่แล้ว

    🎉🎉shivaji kadam

  • @PatlachiSheti
    @PatlachiSheti ปีที่แล้ว

    जय किसान ट्रॅक्टर अँड स्पेयर्स , लातूर महाराष्ट्र, येथे आत्ता हे टायर्स उपलब्ध झाले आहेत . त्यांना संपर्क करून आपला ट्रॅक्टर कोणता आहे ते सांगा वर ऑर्डर मिळवून नक्की वापरा ही टायर्स. संपर्क : 08600186555 #पाटलाचीशेती #patlachisheti

    • @bashirshaikh301
      @bashirshaikh301 ปีที่แล้ว

      Mahendra Jio 245 DI He tayar bastil ka Bast asel tar kimmat kiti

  • @PatlachiSheti
    @PatlachiSheti ปีที่แล้ว

    +91779887000 मनोज युलगुडे सर, गंगा नर्सरी मैन हेड तुम्हाला कोणतेही रोपे किंवा कसलाही प्रश्न असेल तर त्यांना विचारू शकता.

  • @kakaraokuklare3251
    @kakaraokuklare3251 ปีที่แล้ว

    Bb

  • @dilipkure3397
    @dilipkure3397 ปีที่แล้ว

    18121 रोप आता भेटतील काय?