🎋🎋 सुपरकेन रोपवाटिका तयार भाग 2 (8 दिवस ते रोप लावणी 25 दिवस पर्यंत नियोजन)☺️ | Supercane Nursery

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • गादी वाफ्यात रोप तयार केल्यास कमी खर्चात निरोगी व सशक्त रोप आपल्याला मिळत...
    हे रोप माती मध्ये केले गेल्याने जमिनीत लावल्यानंतर लवकर ग्रीप घेते.. शिवाय वाढत झपाट्याने होते कमी खर्चात फुटवा निघतो..
    विकत रोप घेण्याची गरज नाही....
    1)सुपरकेन नर्सरी भाग -1 संपूर्ण माहिती
    • 🎋🎋 सुपरकेन नर्सरी भाग ...
    2) • सुपरकेन ऊस रोप लागण के...
    👆गादी वाफ्यात मातीमध्ये ऊस रोप तयार करून लागण केल्या नंतर मिळालेला फुटवा...
    नक्की पहा इतर शेतकऱ्यांना शेअर करा..👉
    गादी वाफा तयार करा..
    त्यावर पोती टाकून माती टाकून घ्या.. शेणखत टाकून त्यात रिंजेंट हे कीटकनाशक टाका..
    1 एकर साठी 6000 ते 7000 डोळे लागतात..
    एक डोळा कांडी कट करून घ्या..
    40लिटर पाण्यात 50 मिली गाऊचो+ 50 मिली फोलिक्युअर टाका...
    एकदिवस आधी तोडलेल्या कांड्या त्या बुडून घ्या..
    चुना किंवा इतर कोणतेही औषध वापरू नका ..गाऊचो+फोलिक्युअर ने बुरशी व कीड पासून संरक्षण होऊन चांगली उगवन होते...
    उगवण झाल्यानंतर काळजी घ्या गरजेनुसार पाणी द्या।
    15.15.15 खत टाका
    25 दिवसात रोप तयार होते
    रोपाच्या मुळाजवळ पोकळी असेल तर रोप दाबून घ्या..पोकळी असेल तर मुळी सुटण्यास व रोपाला ग्रीप घेण्यास वेळ लागतो..
    आळवणी घ्या ..
    आळवणी साठी 600लिटर पाणी एकरी
    2-3 दिवस
    19.19.19 4 किलो+12.61.00 4 किलो + सल्फर 1 किलो +लेसेंन्टा 140 ग्राम + IBA 6 ग्राम एकरी
    &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
    खालील आळवणी गरज असेल तर घ्या.....
    नंतर 5-6 दिवस
    13.40.13 4 किलो + आंबिशन 500 मिली
    नंतर
    8-9 वा दिवस
    12.61.00 4 किलो+ मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो +झिंक 500 ग्राम
    &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
    आळवणी प्रति एकर 600 लिटर पाण्यात घ्या...
    पुढे...
    नर्सरी लावणं झाल्यानंतर 22 व्या दिवशी खत देऊ..
    24.24.00 1 बॅग+युरिया 1 बॅग + मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग + व्हाईग्रो 2 किलो + रिजेन्ट अल्ट्रा 4 किलो + पोटॅश 1 बॅग*
    👆खत टाकताना फक्त एक काळजी घ्या..पाणी ज्या दिशेने येत त्याच बाजूला खत टाका.. म्हणजे ते पुढे रोपाला लागेल..
    पुढील माहिती साठी विडिओ पाहत राहा सर्व माहिती मिळेल
    #गादीवाफ्यातऊसरोपवाटिकाभाग2
    #शेतीचाडॉक्टर
    🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
    शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
    माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
    🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 t.me/joinchat/...
    किंवा
    🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
    किंवा
    📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. #शेतीचा डॉक्टर# किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
    चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
    काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
    👨🏻‍⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..

ความคิดเห็น • 123

  • @raosahebnangare2958
    @raosahebnangare2958 2 ปีที่แล้ว +7

    फारच सोपी व सरळ भाषेत सुंदर माहीती दिली शेतकरी हितचिंतक

  • @manojmahadik6817
    @manojmahadik6817 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि शेतकऱ्याला समजलं अशी माहिती आपण दिलीत सर, धन्यवाद

  • @AamhiPharmacist
    @AamhiPharmacist 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान उपयुक्त माहिती अनिल सर
    #AamhiPharmacist

  • @ashokpatil5483
    @ashokpatil5483 2 ปีที่แล้ว +3

    रोप तयार झाली कि काय काळजी घ्यावी म्हणजे 7 ते 25 /30 दिवस काय काळजी घ्यावी

  • @vijaysinhmarkad
    @vijaysinhmarkad ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @sjadav4930
    @sjadav4930 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहीती सर

  • @sampatghogare6988
    @sampatghogare6988 3 ปีที่แล้ว +2

    1 नंबर माहिती मिळाली धन्यवाद सर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा

  • @prannagaikwad2357
    @prannagaikwad2357 4 วันที่ผ่านมา

    Ram Ram Awate Saheb

  • @sunilsaykar9254
    @sunilsaykar9254 3 ปีที่แล้ว +1

    Khup changli mahiti dilit
    Shetkari aple abhari ahet

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत.

  • @hemantpadwal3159
    @hemantpadwal3159 3 ปีที่แล้ว +3

    🙏
    ऊस नर्सरी बाबतीत माहिती मिळाली.
    अतिशय उत्तम व महत्त्व पुर्ण माहिती सांगितली आहे.
    असाच सेंद्रिय शेती बाबत एखादा वास्तविक व्हिडिओ बनवा.
    विशेष करून जीवामृत वापर करून कशा प्रकारे शेती केली जाईल.याची माहिती मिळाली तर बर्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल.
    धन्यवाद
    हेमंत बबनराव पडवळ
    मंचर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @Manishamarathe111
      @Manishamarathe111 2 ปีที่แล้ว +1

      माझा हि सेंद्रिय पद्धतीने लागवड करायची आहे मग ते गाऊचो इतर रासायनिक औषधे त्या व्यतिरीक्त मी जिवानुकल्चर वापरु शकतो का

  • @Rohini1617
    @Rohini1617 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan mahiti dili ahe sir

  • @anantdighe41
    @anantdighe41 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि महत्वपूर्ण माहिती सर

  • @ramchandradate9638
    @ramchandradate9638 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @sandepghodse7759
    @sandepghodse7759 2 ปีที่แล้ว +2

    दोन एकराच्या रोपासाठी साधारण किती बाय किती जागा लागेल कृपया माहिती द्या

  • @birudevraut708
    @birudevraut708 ปีที่แล้ว

    मस्त माहिती दिली सर ...🙏🏻

  • @sjadav4930
    @sjadav4930 3 ปีที่แล้ว +2

    पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ravindrakale7078
    @ravindrakale7078 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @उमेशभोसले-ड3ज
    @उमेशभोसले-ड3ज 7 หลายเดือนก่อน

    खुप छान , सर तुम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan dhannyawad

  • @sandeepgangaji8416
    @sandeepgangaji8416 2 ปีที่แล้ว +2

    तयार झालेल्या रोप शेतात कसे लावणं करावी ते सांगा

  • @सत्य-ध3झ
    @सत्य-ध3झ 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती

  • @ghanshyamparit8986
    @ghanshyamparit8986 3 ปีที่แล้ว

    Very nice video. Thanks 🙏

  • @parmeshwarshinde9603
    @parmeshwarshinde9603 2 หลายเดือนก่อน

    पाचट किती दिवसांनी काढायची

  • @bibhishanjadhav5736
    @bibhishanjadhav5736 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sachinbhalikar5837
    @sachinbhalikar5837 3 ปีที่แล้ว +2

    याचा ‌पुढचा भाग तयार करा सर अधिक माहिती मिळेल

  • @manojmahadik6817
    @manojmahadik6817 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, 25 दिवसानंतर हया रोपांची लागण केल्यानंतर त्याला आळवणी कधी करावी आणि आळवणी साठी कोणते खते घ्यावी

  • @dipakjadhav2384
    @dipakjadhav2384 3 ปีที่แล้ว +4

    👌👍

  • @prakashmane285
    @prakashmane285 ปีที่แล้ว

    डोळे जर छोटे कापले तर कसे राहील

  • @luckyindalkar3282
    @luckyindalkar3282 2 ปีที่แล้ว

    Sir mahiti khup chan ahe pn
    Chuna ha kasa waprava he
    Vanashpati shashtradane
    Dr balkrushn jamdagni sir yanni khup chan sangitl ahe

  • @rajendragholve217
    @rajendragholve217 5 หลายเดือนก่อน +1

    झाकलेला पेपर किती दिवस ठेवायचा आणि पेपर झाकलेला असताना पाणी द्यावे का

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  5 หลายเดือนก่อน

      8 दिवस
      पाणी पेपर टाकण्यापूर्वी द्यायचे

  • @ramchandradate9638
    @ramchandradate9638 3 ปีที่แล้ว +2

    ऊसाची टिपरी जर सिड ट्रिटमेंट करताना कांदा भरतो ती जाळीदार प्लास्टिकच्या पिशव्या वापरली तर अजून सोपे होते

  • @maheshbhoite5040
    @maheshbhoite5040 2 ปีที่แล้ว +1

    कृपया पाणी देयचा नियोजन सांगा

  • @shrijagtap4473
    @shrijagtap4473 2 ปีที่แล้ว

    Sir bed var planteshion kela ki Pani dyaycha nahi ka

  • @dnyaneshwarkochar5038
    @dnyaneshwarkochar5038 2 ปีที่แล้ว

    सर मला जानेवारी महिन्यात लागवड करायची आहे तरी 265 या उसाची रोपी लावायची आहे 4 फुटावर सरी मारायची आहे रोप किती फुटावर लागवड करावी

  • @nileshmule9016
    @nileshmule9016 3 ปีที่แล้ว +1

    Mahiti khup chan ahe sir
    Mla nursury pasun te usala shevtchya dose paryant margdarshan kral ka

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      facebook.com/101667451647505/posts/362300505584197/

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 ปีที่แล้ว +1

    मे महिन्यात केली तरी चालेल का

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 ปีที่แล้ว

    Sir तीन एकर शेत आहे किती लागण करावी लागेल

  • @abhijitpatil8672
    @abhijitpatil8672 2 ปีที่แล้ว +2

    सर ऊस नर्सरी गादीवाफा केला आहे तर पाणि कितिवेळा द्यावे का नाही काळाकागदटाकूण भट्टी लावलि तर चालेल का

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      पाणी गरजेनुसार द्या काळा कागद चालेल

    • @abhijitpatil8672
      @abhijitpatil8672 2 ปีที่แล้ว +1

      7दिवसानि पाणी दिले तर चालेल का काळाकागद हंतरून त्या वरपालाटाकला आहे का भट्टीउलगुडून पाणी द्यावे

  • @ramanbhaipatel697
    @ramanbhaipatel697 3 ปีที่แล้ว +1

    very nice sir

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @prayaggaikwad7722
      @prayaggaikwad7722 3 ปีที่แล้ว +1

      1ekar ऊस लागवडीसाठी किती गुंठयची सुपर केन रोपवाटिका करावी हे सांगितले नाही

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      एक एकर ला 6000 ते 7000 डोळे लागतात
      1 घुंठा क्षेत्र भरपूर आहे

  • @vinodnalawade8724
    @vinodnalawade8724 3 ปีที่แล้ว

    nice

  • @govindhundekar2864
    @govindhundekar2864 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 3 ปีที่แล้ว +1

    Rop tayar zhalya pasun jastit jast kiti divsat lavle gele pahije

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      रोप तयार करायला टाकल्यापासून 30 दिवसांचा आत

    • @yogeshashtikar6024
      @yogeshashtikar6024 3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    एकरी रोप किती लागतील
    4फूट सरी दोन रोपांतील अंतर 1.5

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    रोपांना आळवणी कोणती करावी व किती वेळा करावी

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      विडिओ च्या डिस्क्रिपन मध्ये सर्व माहिती आहे

  • @shivajilokhande6271
    @shivajilokhande6271 3 ปีที่แล้ว +2

    walvi sathi kay ghyave

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      रिजेन्ट अल्ट्रा घ्या.. रिझल्ट चांगले आहेत..

  • @shankarraokadam231
    @shankarraokadam231 ปีที่แล้ว

    Water management of nursery

  • @nileshmule9016
    @nileshmule9016 3 ปีที่แล้ว +1

    Sir mala ya varshi us kadhun parat usachich lagvad karaychi ahe margdarshan kara sir

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      facebook.com/101667451647505/posts/362300505584197/

  • @Rohini1617
    @Rohini1617 3 ปีที่แล้ว +1

    आपण हे विक्री साठी ksa deta yenar

  • @aashaypilivkar7575
    @aashaypilivkar7575 3 ปีที่แล้ว +2

    रोपे लावताना तुम्ही पाने का कतरली नाहीत?

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      गरज नाही

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      रोपाच जास्त वय असेल तर नर्सरी वाले कट करण्यास सांगतात... आपण योग्य वयात रोप लावलं आहे... प्लॉट खूप छान आहे त्याचा विडिओ काही दिवसात चॅनल वर टाकणार आहे

  • @VJ-ts4wi
    @VJ-ts4wi 3 ปีที่แล้ว +1

    Bhajipala Antarpik ghetle tr chalel ka usat??

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      चालू शकते..
      एकतर उच वाढणारे लावा किंवा झुडूप प्रकार मध्ये लावा...
      जमिनीवर पसरून उसाला बाधा करेल असे पीक लावू नका

    • @VJ-ts4wi
      @VJ-ts4wi 3 ปีที่แล้ว

      @@Sheticha_Doctor धन्यवाद 🙏 आंतरपीक लावताना ऊसाचा आधी लावावे की नंतर

  • @hemantpadwal3159
    @hemantpadwal3159 3 ปีที่แล้ว +1

    पाणी कमतरता असल्यास जोड ओळ पट्टा पद्धतीने ऊस लागवड करताना नऊ फुटाचा पट्टा ठेवून एक फुटावर ऊस रोप लावले तर साधारण एकरी 4800 रोपे लागतात.
    अशा प्रकारे जास्त रूंद सरी ठेवली तर यामुळे काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो.याबाबत मार्गदर्शन करावे.

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      पाणी कमी लागेल
      उसाची जाडी चांगली येईल

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मार्गदर्शन खाली ऑल रेडी 10 फुटावर पट्टा पद्धत प्रयोग केला आहे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      सक्सेस चांगला आहे

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    सर बियाणे साठी जरमिनेठ वापरायची गरज नाही का

  • @ज्ञानेश्वरशेऴके-स4ठ

    सर ऊस माहीति पाजे

  • @sahebraosabale3217
    @sahebraosabale3217 2 ปีที่แล้ว +1

    सुपरकेन नर्सरी तयार करताना पाणी व्यवस्थापन कसं नियोजन असल पाहिजे ??

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      नर्सरी टाकताना एक वेळेसच पाणी द्या नंतर 8 दिवस झाकून असताना पाण्याची गरज नसते नर्सरी ओपन केल्यानंतर परत आवश्यक त्या नुसार पाणी देत राहा

  • @jeevanjagtap8031
    @jeevanjagtap8031 3 ปีที่แล้ว +1

    एकदा बेने झाकुन ठेवले तर 25 दिवस तसेच ठेवायचे का? पाणी घालायचे की नाही माहिती द्या सर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      विडिओ संपूर्ण पहा त्यात माहिती दिली आहे...
      8 दिवस झाकून ठेवा

    • @sampatkorde7698
      @sampatkorde7698 3 ปีที่แล้ว +1

      Kay

    • @sampatkorde7698
      @sampatkorde7698 3 ปีที่แล้ว

      I

  • @pradipwagh6498
    @pradipwagh6498 3 ปีที่แล้ว +2

    लागवडी चा video बनवा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये शेवटी लागवड कशी करायची याची माहिती आहे.... आता फुटवा भरपूर निघाला आहे पुढील व्हिडिओ लवकरच येईल।।।।

  • @rushikeshdeshmukh1651
    @rushikeshdeshmukh1651 3 ปีที่แล้ว +1

    Kisan pathashala balaram kisan

  • @sanjaymohite4994
    @sanjaymohite4994 2 ปีที่แล้ว +1

    ठिबकवर चालतय ना रोप लावायला

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @jalindardahitule3154
    @jalindardahitule3154 3 ปีที่แล้ว +1

    ऐकेरिरोपकितिलागते

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      तुमच्या अंतर वर अवलंबून आहे
      4.5 फूट सरी व 2 फूट वर लावणं असेल तर 6000 रोप लागते

  • @azampathan3112
    @azampathan3112 2 ปีที่แล้ว

    Anil sir mobaelnmbardeya

  • @dhananjaypatil6078
    @dhananjaypatil6078 2 ปีที่แล้ว

    लागन मार्च महिन्यात केली तर चालेल का ऊस चांगला येईल का? तुमचा फोन नंबर द्या

  • @rajendrakumbhar6587
    @rajendrakumbhar6587 2 ปีที่แล้ว +1

    अनिल सर मोबाईल नबर पाठवा

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 ปีที่แล้ว

      आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका).
      आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात..
      आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो..
      कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आपला नंबर कमेंट करा..आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल
      किंवा खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या👇
      wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    छान माहिती दिलीत सर

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xHyRRjY-mY4/w-d-xo.html
      *👆गादी वाफ्यात मातीमध्ये ऊस रोप तयार करून लागण केल्या नंतर मिळालेला फुटवा...*
      *नक्की पहा इतर शेतकऱ्यांना शेअर करा..👉*