नर्सरी ट्रे निर्मिती उद्योगात कमवा पैसा | Nursery Tray Business Money | Nursery Tray Machine Price

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2022
  • नर्सरी ट्रे निर्मिती उद्योगात कमवा पैसा | Nursery Tray Business Money | Nursery Tray Machine Price
    शेतीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन बदल होताना दिसताहेत. पूर्वी शेतातच रोपे बनवून लागवड केली जायची. मात्र, आता नर्सरी म्हणजेच रोपवाटिकांचे जणू पीकच आले आहे. प्रत्येक गावात रोपवाटिका दिसून येतात. या रोपवाटिकांमध्ये ट्रेमध्ये रोपे तयार केली जातात. रोपे विकून अनेक जण पैसा कमावत आहेत. मात्र, रोपांसाठी जो ट्रे लागतो, तो बनविण्याचा उद्योग सुरू करून तरुणांना गावातल्या गावात रोजगार मिळविता येऊ शकतो. या व्हिडिओत रोपवाटिकांसाठी लागणाऱ्या ट्रे उद्योगाची माहिती दिली आहे.
    #nurserytraybusiness
    #businessideas
    #नर्सरीट्रेउद्योग
    #nurserytrayfactory
    #traymanufacturingbusiness
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

ความคิดเห็น • 36

  • @nileshpatil5644
    @nileshpatil5644 ปีที่แล้ว

    Good video with missing information....

  • @sthakur2281
    @sthakur2281 ปีที่แล้ว +9

    भाऊ मुलाखत छान घेतली पण महत्वाचे मुद्धे सोडले मशीन ची किंमत किती ती मिळेल कुठे कच्चा माल कुठे उपलब्ध होतो उद्योग सुरु करण्यासाठी ऐकून खर्च किती येतो 🙏

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w ปีที่แล้ว +8

    भाऊंनी एवढी खास माहिती दिली नाही बंडल किती रुपयाला मिळतो आणि किती ट्रे तयार होतात ते सांगायचे राहिले संपूर्ण माहिती सांगा शिवारला माझी विनंती आहे ही माहिती पूर्ण सांगा

    • @RahulThete-id2cx
      @RahulThete-id2cx 2 วันที่ผ่านมา

      104 च्या ट्रे चे बंडल 520 ला मिळते

  • @dadasaheb100
    @dadasaheb100 ปีที่แล้ว

    खालील कमेंट्स ची उत्तरे जर दिली तर. माझा प्रश्नाचे पण उत्तर मिळेल धन्यवाद

  • @rameshkamble2769
    @rameshkamble2769 3 หลายเดือนก่อน

    Machine cost.
    Required machine
    Motor capacity

  • @Happyrelaxs
    @Happyrelaxs 2 หลายเดือนก่อน

    How much machine?

  • @anilmali6406
    @anilmali6406 ปีที่แล้ว

    Bhau raw material kuthe milel

  • @SurajDPatil
    @SurajDPatil ปีที่แล้ว

    Nemki aapn mahiti ky daylay???

  • @gorakhkumker4946
    @gorakhkumker4946 ปีที่แล้ว

    मुलाखत चांगली..पन परिपूर्ण नाही..

  • @sandeepmhetre5666
    @sandeepmhetre5666 ปีที่แล้ว

    मशीन ची किंमत किती आहे संपर्क कुठे करावा लागेल नंबर द्या

  • @IASKISAMAJH
    @IASKISAMAJH 11 หลายเดือนก่อน

    Ko

  • @Sandipuk
    @Sandipuk 7 หลายเดือนก่อน

    कोनत्या कंपनी ला देता ट्रे

  • @shindepraful1334
    @shindepraful1334 ปีที่แล้ว +2

    त्या मालकाचा फोन नं द्या हि विनंती आहे

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 11 หลายเดือนก่อน

    आधी मार्केट survey करत जा

  • @LahanuLobhi-pe5nw
    @LahanuLobhi-pe5nw 10 หลายเดือนก่อน

    Mashnari ce kiti kimat kiti ahe fon nambar pathava

  • @SagarSavndre-ef2yj
    @SagarSavndre-ef2yj 5 หลายเดือนก่อน

    4000bhau

  • @user-wh6xc9po9r
    @user-wh6xc9po9r 2 หลายเดือนก่อน

    टाईमपास

  • @ramgondapatil1526
    @ramgondapatil1526 ปีที่แล้ว

    माहीती चागली सागिटलेली आहे मालकाच फोन नंबर पाटवा

  • @user-hj5by4ms4s
    @user-hj5by4ms4s 4 หลายเดือนก่อน

    Factory cha patta aani contact number dya

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 11 หลายเดือนก่อน +1

    नका साहेब लोकांना मातीत घालू आमच्या इकडे बंद झाले tray बनवण्याच कारखाने raw material prices मुळे

    • @ajaysathe1500
      @ajaysathe1500 10 หลายเดือนก่อน

      Kuthe ahe tumche gaav

    • @sadaphalkailas6092
      @sadaphalkailas6092 10 หลายเดือนก่อน

      Ahmednagar

    • @ajaysathe1500
      @ajaysathe1500 10 หลายเดือนก่อน

      Sir tumcha number milel ka

    • @Sandipuk
      @Sandipuk 7 หลายเดือนก่อน

      म्हनजे problem kay ahe

    • @Sandipuk
      @Sandipuk 7 หลายเดือนก่อน

      म्हनजे problem Kay ahe sar

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l หลายเดือนก่อน +1

    भंकस व्हिडिओ, कसलीच माहीती देणार नसाल तर बनवला कशाला.

  • @anilsavalwade3374
    @anilsavalwade3374 5 หลายเดือนก่อน

    मशीनची किंमत किती आहे

    • @Tushnking
      @Tushnking 2 หลายเดือนก่อน

      8.00000

  • @pramodsontakke5773
    @pramodsontakke5773 ปีที่แล้ว +1

    Contact no from Manufacturer pl.

  • @surendragadge2800
    @surendragadge2800 ปีที่แล้ว

    फोन नंबर पाठव

  • @umeshtayde7434
    @umeshtayde7434 ปีที่แล้ว +3

    फोन नंबर मिळेल का सर आपला

    • @sharadgavali3802
      @sharadgavali3802 ปีที่แล้ว

      फोन नंबर मिळेल का सर