कोईमतूरची टिश्यूकल्चरची रोपे लागवड...| डॉ. अंकुश चोरमुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ऊस रोपे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर..
    ✅ काय आहे गन्ना मास्टर किट?
    १. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन.
    २. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण.
    ३. देशभर लाखो समाधानी शेतकरी.
    ४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी
    ✅ गन्ना मास्टर किटचे फायदे?
    १. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
    २. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
    ३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात.
    ४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
    ५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते.
    ६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
    ७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो.
    ८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    ✅उच्च उत्पादनासाठी ऊसाची रोप लागण महत्वाची...
    १. उत्कृष्ठ रोपे लागवडीस वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे ऊसाचे पीक वाढते.
    २. एकरी ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते.
    ३. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यत मिळते.
    ४. रोप लागण करताना आणि ऊसाच्या उच्च उपादनासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे.
    ५. गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित रोप लागण ऊस वाढीचे एक तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये रोप लागवडीपासून ते ऊस काढणीपर्यंत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टींचे शास्त्रीय मार्गदर्शन या तंत्रज्ञानामुळे शक्य होते.
    ✅ ऊस लागवड करताना महत्वाच्या बाबी-
    १. उस लागवडीसाठी कांडी पेक्षा रोप लागण जास्त फायदेशीर ठरते.
    २. रोप लागवडीत मरीचे प्रमाण कमी असते .
    ३. अंतर कमी जास्त न होता अचूक राहते. पाहिजे तसे फुटवे येतात.
    ४. फुटव्यांचे प्रमाण ठेवून अधिक वजनाच्या ऊसाची संख्या साधता येते.
    ५. जमिनीचे माती परिक्षण करून घ्यावे. त्यानुसार जमिनीत कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे; त्यानुसार खतांचे नियोजन करण्यास सोपे जाते.
    ✅ऊस लागवडीसाठी रोपांची निवड-
    १. शेतकऱ्यांकडून रोप लागवड करताना रोपे योग्य रित्या दाबली जात नाहीत.
    २. योग्य अंतरावर रोप लागण होत नाही.
    ३. योग्य वयाची रोपे लावली जात नाहीत. त्यामुळे ऊसाचे अपेक्षित उत्पादन भेटत नाही.
    ४. ३०-३५ दिवसाची व चांगल्या बियाण्यांपासून तयार केलेली रोपे निवडावी.
    ५. शक्यतो ६० किंवा ७० च्या ट्रे मध्ये रोपे बनवलेली असावी.
    ✅रोप लागण कशी करावी -
    १. रोप लागण करताना खून केलेल्या ठिकाणी अचूक अंतरावर कुदळीच्या सहाय्याने खड्डे करावे.
    २. ऊसाच्या दोन ओळीतील अचूक अंतर व रोपातील अंतर यावरुन एकरी लागणा-या ऊस रोपांची संख्या काढता येते.
    ३. उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा हणजे योग्य अंतरावर ऊसाची लागवड करणे. त्यामुळे फुटवे चांगले येऊन उसाची जाडी देखील चांगली मिळते.
    ४. दोन ओळीतील अंतर ५ फूट तसेच दोन रोपांतील अंतर दीड फुट ठेवावे.
    ५. ऊस लावताना खड्ड्यातील (गलीतील) माती बाहेर काढून त्याच्या मध्ये रोप दाबून सगळी माती परत टाकावी.
    ६. माती टाकल्यानंतर रोप दोन पायांमध्ये धरुन ते रोप व्यवस्थितपणे दाबावे.
    ७. रोप वरच्यावर जर लागले तर, त्याला फुटवे येत नाहीत आणि रोपाची मर होण्याची शक्यता असते.
    ✅ आजचं आपले बियाणे आरक्षित करा...
    ✅बुकिंगसाठी संपर्क
    डॉ. अंकुश चोरमुले 8275391731
    #ganna_master_nursury #गन्नामास्टरनर्सरी #ऊस_रोपवाटिका #ऊसपीकरोपे

ความคิดเห็น • 20

  • @35swapnilpatil19
    @35swapnilpatil19 2 ปีที่แล้ว +3

    Tissue कल्चर ची रोप म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही देता त्याचे proof काय ??

  • @ArunK-m1s
    @ArunK-m1s ปีที่แล้ว

    Super Ganna master

  • @akshaygandale8784
    @akshaygandale8784 2 ปีที่แล้ว +1

    Tissue culture रोपे कुठे भेटतील

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 2 ปีที่แล้ว

    Saheb aplya ropvatiket rate pan jast sangitla ani 1 ,1.5 mahina lagel ase feedback dila.

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली रोप कितीला बसलं

  • @maskelaxman7477
    @maskelaxman7477 ปีที่แล้ว

    सर याची माहिती ऊस तयार होऊ स तर द्या व शेवटी ऊस दाखवा

  • @sharadmagdum1390
    @sharadmagdum1390 2 ปีที่แล้ว

    4 स्टेज झालेले बियाणे कुठे मिळतील.

  • @ravikantkumbhar627
    @ravikantkumbhar627 ปีที่แล้ว

    टिश्यू कल्चर ची रोप कुठे मिळतील🙏

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 2 ปีที่แล้ว

    Uss tayar honesathi Kalawadhi kiti lagto ?

  • @anitapatil3541
    @anitapatil3541 ปีที่แล้ว

    Padegav chalel ky

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 6 หลายเดือนก่อน

    रोपाची काय किंमत आहे

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 ปีที่แล้ว

    Kitila ek rope milale

  • @shrikantlondake9318
    @shrikantlondake9318 2 ปีที่แล้ว

    Variety konti ahe 1080 ahe ka ?

  • @35swapnilpatil19
    @35swapnilpatil19 2 ปีที่แล้ว

    Tissue कल्चर ची रोप एवढी जून कसं काय असू शकतील ???

    • @amarpatil1342
      @amarpatil1342 2 ปีที่แล้ว

      अरे दादा ते टिशू कल्चर रोपे आहेत

  • @ashokmisal8444
    @ashokmisal8444 ปีที่แล้ว

    15012 betel ka

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 ปีที่แล้ว

    कोयमतुर रोपवाटिकेचा नंबर द्यावा

    • @LaxmanSankpal-i8y
      @LaxmanSankpal-i8y 2 หลายเดือนก่อน

      Koimbatur.ropwatika.numbar.dyava.price per rop.kiti

  • @harpalsinhdesai5113
    @harpalsinhdesai5113 ปีที่แล้ว

    Sir koemtur University ka number Dena.

  • @35swapnilpatil19
    @35swapnilpatil19 2 ปีที่แล้ว +1

    Tissue कल्चर ची रोप म्हणून शेतकऱ्याची फसवणूक चालू आहे