कधीच खाल्लं नसेल इतकं सुंदर लोणचं! मटका तयार करण्यापासून लोणचं घालण्यापर्यंतची संपूर्ण सोपी पद्धत...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2022
- #मटक्यातलं_लोणचं #picklerecipe #आपली_आजी
साहित्य-
10-12 कैऱ्या
7-8 एरंड बिया
5 चमचे जाड मिठ
4 चमचे हळद
400 gm तेल
1 tsp हिंग
7-8 लवंग
10-12 काळे मिरे
2 दालचिनी तुकडे
1 चमचा बडीशेप
1 चमचा जिरे
1 वाटी मोहरी
1 चमचा मेथी दाणे
Ingredients-
10-12 raw mangoes
7-8 castor seeds
5 spoon big grain salt
4 spoon turmeric
400 gm oil
1 tsp hing
7-8 clove
10-12 black pepper
2 pieces of cinnamon
1 spoon saunf
1 spoon cumin seeds
1 bowl mustard seeds
1 spoon Fenugreek seeds - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
माझी सासू नेहमीच मला कमी दाखवायची पण तुमच्या मूळ मी खूप काही शिकले आता लोणच बनवून देऊन येते सासूला मंजे त्यांना पण kalen मी किती हुशार आहे
😀😀
टिकलं काय तुमचं 😂
आईकडून शिकला नाहीत का काही!
!❤❤!!अरे व्वा.खुपच खास पारंपारीक !! मटक्यातील! लोणचे खुपच झक्कास !❤❤!!
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी नेहमीप्रमाणे एक नंबर नैसर्गिक अन् पारंपरिक 👌👌 🙏 तुमच्यामुळे आम्हाला ज्ञान लाभते...असेच नाविण्यपूर्ण पारंपरिक पद्धतीचे पदार्थ दाखवत रहा आजी!
जवळ असते तर चाखता आलं असतं❤️😋
मी पण गेल्या वर्षी केलेलं लोणचे तयार पण अजून चांगला आहे आजी मी तुमचीच रेशिपि बघितलं आणि छान झालं ❤❤
Nice matka receipe thanks ajji 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आणि सोपी रेसिपी आहे.👍👌👌
खूप छान मटक यातलं लोणचं बनवलं आहे आजी खूप छान👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
Khup mast 👌🏻👌🏻
खूपच छान लोणचे,आज्जी
खुप छान आजी लोणचे. 👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती दिली,
Aaji khupch Chan recipe
खूपच छान आहे लोनच
आई तुमची प्रत्येक रेसिपी मला खूप आवडते. हि रेसिपी सुद्धा खुप छान आहे. तुम्ही रेसीपी मधील प्रत्येक बारीक बारीक गोष्टी समजाऊन सांगतात...
तुमच्या चेहर्यात मला माझ्या आईचा चेहरा दिसतो.
चटकदार लोणचे छान आहे
Khup khup sunder
खुप छान लोणचे 👌👌
Khubach chhan aahe aaji👍👍
खूप छान 😋😋
Khup chan lonch👌👌
मटके.छान...
Khub sundor Aaj
एक नंबर लोणचे तयार केले आहेत.🎉❤😊
मस्तच आजी..👍👌
खुप छान आजी👌👌
Khup ch chan lonche
खूप मस्त
सुंदर
खुपच छान ❤️🙏
खूप छान
Khup chan aaji
आजी खूपच मस्त लोणचं बनवले 1 नंबर 🙏👌👍😍
भारी लोणच. आजी,
Loncha 1 nbr... 👌👌👌Aaje... Love you
Aaji mast aahe
खूप छान aaji
Lonch kup chan
खूप छान लोणचे 🥗 ंकेले आजी😊🤟👈👌
घरच्या लोणच्याची चव बाजारातल्या लोणच्यात नाहीच.आजी खूपच छान, अप्रतिम रेसिपी.😋
मावशी खुप छान 👌👌👌👌❤🌹
Khup chan Aaji
Khup chan
Kupchan Ajji 😋😋 😋😋😋👌👌 TQ Ajji 💞💞💞💞💞💞💞💞you Ajji 🙏🙏🙏🙏
आजी अप्रतिम👌👌👍🙏🙏🙏🙏
Khup dhanyvad aaji tumhala pahun mazy aaji aathavali
Mast Aaji
खुप छान आजी 😍😍🙏🙏
First comment super 😘🤩😘😘😍🥰
Mastach recipe
Khupch Chaan
😋😋 nice 🙂
छान
एकदम मस्त झाले लोणचे.👌👌😋👍
लोनच आम्हांला भेटल का
Aji mi pan kele lonche khup chan sangitle aaji
Nice 👍
Khup mast loncha 😋
खुप छान माहिती 🙏🙏🙏🙏🙏
Nice
5 comment aaji tumhi khup god aahat
👍👍
👌👌😋
आजी खुपच भारी 👌👌👌👌
खूपच छान बनवलं आजी लोणचं 👌👌
Chan
👌👌👌
अरे वाह वाह खुपच खास खुप च झक्कास झाले आहे मटकयातील पारंपारिक लोणचे अरे वा आपले खुपच खूप मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक खुपच स्पेशल आभार !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! मनःपूर्वक खुपच अफलातून खरोखरच खुप च अद्वितीय झाले आहे हे लोणचे . !❤❤❤ खुपच खूप मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे वा खुपच छान पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय आपले खुपच मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक आभार!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आनंद आहे बाळा
MAST
Mast
Khup mast tasty loncha aai khup avadli recepie thank you
Khup chan bhari
आनंद आहे बाळा मग नक्की बनव
Khup mast aai avadli
Khpach chan ajji tumachi pratyek resepi lahanpanichi athavan antye dhanyavad ajji 🙏❤️
मला खूप आवडली तुमची लोणच्याची रेसिपी .
मग बनव बाळा
1st comment 😁
Edit -
Thanks aaji for like 😄
Khup mast loncha
एकच नबर
Aai namskar 👌👌👌👌👌
God lonch.. Plz Resipe
Please Show Recipe of POHA PAPAD & POHA MIRGUND.
Tondala panni sutla Aaji hi Recipe bghun😋👌👌👌👌
😀😀
😍😍👌👌👌
Khupach chan recipe ❤❤❤❤
♥️
Khupch Chan 😊
😀😀
😋😋lonch
आजी आमच्या घरी असे लोंच केल आहे खुपच छान 😊😊😊
Aji limbach khar recipe sanga
👌👌😍😍 ilove you ajji
😋mast aaji
आजी लिंबाचं लोनच्याची रेसिपी सांगा...
👌aaji tumchi murabba/gulamba chi recipe share krana
😍
आजी तुमच्या रेसिपी इतक्या छान असतात की तुमच्या चैनलला कोणत्याही सेलिब्रीटी ची गरज नाही. अतिशय पारंपरिक पद्धतीने तुम्ही रेसिपी दाखवता.
आनंद आहेबाळा
Taste recepi ahai khup
Khupp channn aaji ❤️❤️❤️❤️ kashi aahes???
Mith sadh gahatl tar chall ka aaji
आजी लोणच्याची रेसिपी बघतानाच तोंडाला
पाणी सुटले,
आजी...लोणचं मस्तच केलेत...
आवडलं बाळा आनंद आहे
नमस्कार मावशी.
Jyacha kad matka nasal te ky karaych
Aaji apn sakhrpudya la Puri banvto tashi sakhrechi rava puri banun dakhva na plz
नमस्ते प्रणाम..काकूमाय..छान..कैरीचे..लाेनचेकि..बधाई.छान रेसिपी..वर्ष.नु.वर्ष..टिकनारे..लाेनचे..खंमग..चविषट...हरे राम कृष्णा...
Hello Aaji
Khup divsa nantar message kela
I am at hostel ( Medical Student) , still try to watch your videos
☺️☺️❤️
आजी काठवठ किती मस्त आहे. मला लहानपणी ची आठवण झाली. माझ्या गावच्या आजी कडे अशी काठवठ होती. लोणचे पण छान👌
😀😀
😀😀