आजीच्या हातचं लोणचं बनवलं तर तीन वर्षे स्वाद नक्कीचं टिकेल | Mango Pickle recipe | recipe by madhura
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2020
- अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं
1 किलो कैरीसाठी साहित्य:
1 किलो कैरीच्या फोडी
जाड मीठ 200gm.
मोहरीची डाळ 100gm.
लवंग 2gm. (10-12)
हळद 20gm.
लाल तिखट 20gm.
मेथी दाणे 20gm.
हिंग 1/2 चमचा
लसूण 50 gm.
तेल 200gm. इ.
आता काही महत्त्वाच्या गोष्टी:
1) लोणच्यासाठी कैरीची कोय पक्व झाली आहे का ते व्यवस्थित पाहणे. कोवळी कैरी घेऊ नये.
2) आतली छोटी कोय बाजूला काढून कैऱ्या व्यवस्थित फोडून घ्याव्यात. कोय त्यामध्ये घेऊ नयेत.
3) कडक उन्हाळा लावल्यावर लोणचे केलेले चांगले असते.
4) लोणचं तयार केल्यापासून 1 महिना रोज सकाळी व संध्याकाळी असे दोनदा लोणचे स्वछ व कोरड्या पळीच्या सहाय्याने हलवून घ्यावे.
5) लोणचे पहिल्या 7 दिवसांनंतर एकदाचं एका स्वछ व कोरड्या परातीमध्ये काढून घ्यावे व स्वच्छ पळीच्या साह्याने मिक्स करून घ्यावे व पुन्हा बरणीत भरून ठेवावेत. लोणच्याला आपले हात लावू नयेत. पाण्याचा अंश लोणच्याला लागू देऊ नयेत.
6) जेव्हा जेव्हा लोणचे खायचे असेल तेव्हा एकदाच बरणीतून पाळीच्या साह्याने एका छोट्या बरणीत किंवा वाटीत लोणचे काढून घ्यावे व रोजसाठी वर ठेवावे. त्यामुळे बरणीतल्या लोणच्याला सारखे सारखे हात नाहीत.
इत्यादी बाबींवर लक्ष दिल्यास लोणचे किमान दोन वर्षे टिकू शकेल. आणि चवही खुपचं छान लागते.
धन्यवाद!
🙏🙏
Follow me on facebook page & Instagrame also
pages/?categ...
/ madhurapalveskitchen
Video आवडल्यास माझे चॅनेल Madhura Palve's Kitchen ला Subscribe , Like & Share जरूर करा.
धन्यवाद!
background Music: www.bensound.com
thanks to bensound.com for giving us beautiful music
#कैरीचेलोणचे
#आंब्याचेलोणचे
#MangoPickleRecipe
#AmbyacheLoncheRecipe
#KairicheLoncheRecipe
#summerrecipe
#madhurasrecipe
#madhurapalveskitchen
#madhurakitchenrecipe
#HealthyRecipe
#tastyrecipe
अप्रतिम ,सांगण्याची पद्धत सोपि सुटसूटीत ,सर्व साहित्य प्रमानशिर
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🙏
@@MadhuraPalvesKitchen scr AA ki no CT
@@MadhuraPalvesKitchen
L9ll⁸ikkikkkkkkkkkkkkkkkklóllllllllklkp00800ppp000p00⁹09o9000000000
खरंच खूपचं छान सोपी पद्धत 😊
पहिल्या बद्दल धन्यवाद!
खुप छान ताई, मीपण असच बनवते.
उत्तम पद्धती ने अगदी सोप्या भाषेत रेसिपी सांगितली आहे. अगदी नवखा असून ही, आपण संगीत्या प्रमाणे लोणचे केले खूप टेस्टी झाले. अशीच छान छान रेसिपी शेअर करा. खूप खूप धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद!
Perfect khupach soppe kele ata konihi aramat lonache banavel . Mastach thank you lonache banavayachi bhiti geli ani aajjichi durmil recipe milali
Thank u
Nice recipe aaji👍👍👍🙏
Thank u
Bahut super tarika hai Maine aap ka tarika use Kara bahute teste aur achha bana achar thank you
Thank you so much sir
लय भारी 👌👌👌👌
Thank you
छान मला खूप आवडलं मी असणं लोणचं करणार
धन्यवाद आजी
Thank u
@@MadhuraPalvesKitchen 9
आजीची लोणचे रेसिपी छानच👌🏻👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद!
khup chhan Aaji 😋👌👌🙏
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🙏
रेसिपी आवडल्यास जरूर Share आणि Like करा.
छानच पध्दत आहे
धन्यवाद
खुपच छान
Thank u
Khup chhan
मनःपूर्वक धन्यवाद!
मॅडम खूपच छान पद्धतीने तयार केलें.👌👌👍👍👍
Thank you
@@MadhuraPalvesKitchen nzpia खूपच छान आजी
Thank you
खूप छान मस्त
Thank u
खूप छान झाले आहे लोणचे👌👌
Thank you
मॅडम हिंग नाही टाकले तर लोणचे खराब होते का
हो. हिंगाने लोणचे टिकते. त्यामुळे हिंग टाकावेत
Awesome 👍
Thank you
🎉
खुप छान आजी
धन्यवाद
छान आहे आजी
Thank u
Mi krun pahily mdm khup mast zly lonch......thank you....🙏
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!🙏🙏
Sundar
Thank u
Khupach Bhari zale lonache 😊🤗thanks aaji
मनःपूर्वक धन्यवाद!
No
Khupch chan
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🙏
खूप छान आज या प्रमाणेच मी लोणचे बनवले आहे
खूप खूप धन्यवाद!
reshipr
Kup chaan
Thank you tai
Nice recipe good
Thank u
Khup chan👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!
Nice 👍
Thank you 🙏🙏
Chan
खूप खूप धन्यवाद!
Tondala pani sutle👍👌
Thank you
Nice
Thank u
Mast
Thank you
Me aaj kairi aanliy sandhyakali lonch banaval tr chalel ka?
खूप छान 🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद!
Aaji khupach chan recipi sangitli mi nakki karun Bagan lonch,👍🙏🙏❤️
मनःपूर्वक धन्यवाद!
Aaji lay bhari aahe lonch mastch 🙏🙏
Thank u
छान बनवून दाखवलं लोणचे धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🙏
Tall me lolnch chhan recipe
Thank u
Tai hy lonchyla bharun thevly nantar pani sut ka plzzzz reply dy
हो लोणच्याला मिठामुळे पाणी सुटते व त्यामुळेच ते चांगले मुरते. याप्रमाणे करून पहा नक्कीचं छान होईल लोणचे.
Jyoti Bandgar
@@MadhuraPalvesKitchen tai lonch khupach Chan zal thanku tai aaj 2 kg kairi anle aaj parat banavte agodar fakt try kel hot
😃😃😃👌
Thank you!🙏🙏
आंबा लाेणचे मधूरा रेसिपी
Thank you
Mam barnila hing sukke lavayache ki ole karun
हिंग कोरडेच लावायचे, चुकूनही बरणीला ओला हात लावू नयेत. धन्यवाद!
@@MadhuraPalvesKitchen thank you mam
मस्त
धन्यवाद!
Ambyachya phodi panyane dhun sukvilya tar chaltil ka
कैरी धुवून पुसून मग फोडून घ्या आणि मग घरात सावलीत फॅन खाली सुती कपड्यावर पसरवून 1 दिवसभर सुकवून घ्या.
@@MadhuraPalvesKitchen Ambyachya phodi 2 days untat sukvilyatar chale ka?
आज कैऱ्या फोडल्या की उद्या पर्यंत एकचं दिवस घरातच सुकू द्यावे. याप्रमाणे करा लोणचे छान होईल.
Qhatt
Chhan
Mala 3 kg cha pramaan saanga
Discription boxmadhe 1kg ch map dilel ahe.tyanusar 3pat karun map vaparave
Thank u
Pls 1 kilo kairi che praman sangal ka?
Videochya khali description box madhe 1kg kairiche praman dilele ahe te pahave.thank u.
Ok thanks dear
Thanks to you
ताई खूप छान ,गावं कोणते
मी ,कोल्हार ,ह. मु.पुणे 👌👍
Very nice
Thank you
Kala masala dakhwa nagerch
th-cam.com/video/QXKHCfY_zdg/w-d-xo.html
Instant kala masala recipe aahe hi. Ajun 1 upload karnar aahot. Dhanyawad!
Tai kairi purn 1 divas sukavne avashyak ahe ka?
हो आज कैऱ्या फोडल्या तर उद्या लोणचे घालावे.
@@MadhuraPalvesKitchen ok thanks tai
च
Tai mith haldi laun kairya nahi theyaucha ka
कैऱ्यांच्या फोडी एक दिवस सुकवून घ्यायच्या आणि मग लोणचे घालावे. धन्यवाद!
कोनते तेल वापरा चे ता ई
मोहरीचे तेल सोडून कोणतेही वापरा. सूर्यफूल, सोयाबीन इ. वापरले तरी चालेल.
Loncha kuthe thevay ch aahe ..garam jaga ki thandi
Jast garmhi nasavi v jast thandhi nasave asha swach jagi lonche theva
Lonchya sati tel konthe vaprayche tai
मोहरी तेल सोडून कुठलेही चालेल.
@@MadhuraPalvesKitchen ok tai
मीठाचे प्रमाण बरोबर आहे का.
Ho agdi barobar ahe.amhi khup varshapasun hech praman vaprto.
लोणचे छान शिकवले पण लसूण कच्चा का टाकला आम्ही गरम तेलात परतो
उकळते तेल ओतल्याने मसाला व लसूण व्यवस्थित परतला जातो व त्यामुळे लसूण जास्त फ्राय होत नाही व जळत नाही. त्यामुळे असे केलेले केव्हाही चांगले. धन्यवाद!
Mi hya permanent Karen pan
या पद्धतीने लोणचे खूपच छान होते आणि टिकते सुद्धा. धन्यवाद! 🙏🙏
Lonchat hing jast zal tar kay karaych pls reply
हिंग जास्त झाला असेल तर लोणच्यात कैरीच्या फोडी हिंग न टाकता थोडया मसल्यासह वाढवा.
1kg lonchyasati lagnari samgri sanga
Description box मध्ये 1 kg साठीचे साहित्य दिलेले आहे कृपया ते पहा.
Kairi la mitha lavun sukhvaychi ahe ka
मिठ नाही लावायचे कैऱ्याच्या फोडी तशाच फॅन खाली सुकवाव्यात.
@@MadhuraPalvesKitchen ok thanks tai mala vatla ata tumhi Riplay denar.mi pahilyanda banvtey lonch mg 2 kiloch banvu na bindhas.ani ajhun ek vicharych hot ki 2 kilo chya lonchya sathi barni kiti mothi ghyavi mhnje dukanat sangav lagel
हो चालेल बनवा. 2kg पेक्षा मोठी बरणी असलेली चांगलीचं म्हणजे लोणचे घातल्यानंतर ते महिनाभर दररोज लोणचे हलवून मिक्स करावे लागते त्यासाठी सोपं जातं. धन्यवाद!
Kairya aajch sukvlyat mi
Chan
Ingeridents need to make 1kg Pickle. Please comment my answer
Kindly see the description box for 1kg pickle ingredients & given Specific tips for making pickle. Thank you.
very Good
Thank u
मला दोन किलो चे प्रमाण सागाना
Description मध्ये 1kg च्या details दिल्या आहेत. कृपया ते पाहून डबल करावेत. खूप छान होईल लोणचे!👌👍
200 gram MIT namk jagi vatthy
नाही जास्त होणार मीठ. आम्ही नेहमी याचं प्रमाणाने लोणचे करतो. तरीही जर तुम्हाला वाटतं असेल तर मीठ थोडं कमी टाका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! आवडल्यास कृपया शेअर जरूर करा!🙏🙏
गुळ केव्हा टाकावा?
Ya lonchyat gul vaparlela nahi.
खुपच छान मस्त
लोणच्या ची बरणी उन्हात टेवली तर चालेल का
लोणचं भरल्यानंतर बरणी उन्हात ठेवण्याची आवश्यकता नाही. बरणीला हिंग लावल्याने ते खराब नाही होत. Description box मध्ये काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत कृपया त्याही वाचावे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!🙏🙏🙏
ताई खानदेशातील गूळ तेलाचे लाडू दाखवा ना जे पाक करुन बनवलेले असतात ते पारंपारिक पद्धतीचचे लाडू दाखवा ना प्लीज मला नक्की उत्तर द्या प्लीज प्लीज प्लीज
Ho josna tai nakki banvuya
@@MadhuraPalvesKitchen खूपच आभारी आहे ताई तूमची धन्यवाद!
खूप छान
th-cam.com/channels/rYetvwRmdhPIqyifC1wR_g.html
Tale
लोणचे करून झाल्यावर पुन्हा तेल टाकावे का नाही
चालेल. जर आवश्यकता वाटली तर तेल गरम करून व पुन्हा ते थंड करून मागचं टाकावे. गरम तेल टाकू नयेत.
Lonche masala waprla tr chalel ka tai
रेडिमेड मसाला वापरला तरी चालेल, पण घरच्या मसाल्याची चवही वेगळीचं! थोडा त्रास होईल पण करून पहा नक्की!👍
धन्यवाद!
@@MadhuraPalvesKitchen nkkich
Lonche takun jhalyanantar tel takyche ka nahi
लोणचे बरणीत भरल्यानंतर ते रोज हलवावे लागते त्यावेळी जर ते एकदम कोरडे वाटले तरंच आवश्यक तेवढे तेल उकळून थंड करावे व लोणच्यामध्ये मिक्स करावे. धन्यवाद!
Can i keep it in steel vessel for 15 days... As I dnt have glass bottle
Please do not place pickles in the steel containers, use only ceramic jars or glass jars. Thanks for watching our recipes.
@@MadhuraPalvesKitchen thank you mam
आजी आमच्या घरी बायकोने लोणचे केले की लोणच्याची भाजी तेच कळायला मार्ग नाही....
वरील प्रमाण वापरून लोणचं करावेत छान होईल लोणचे.👍
तेल कोणते घ्यावे सूर्यफूल, सोयाबीन की मोहरीचे
Mohariche sodun donhipaiki kontahi vapra
गावाकडील पद्धतीचे लिंबाचे गोड किंवा तिखट लोणचे दाखवा 🙏🏻
Ho nakki dakhavnar
लिंबाचे लोणचे दाखवा 🍝
हो लवकरचं लिंबाचे लोणचे रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
बडीशेप नाही टाकली??
Amhi nahi takt
@@MadhuraPalvesKitchen
Ok
आजी ना खूप खूप धन्यवाद, आज मी या पद्धतीने बनवले लोणचं कलर अगदी असाच छान आला ,टेस्ट केले की कळवते😊😊
@@jyotiaagle9478 test khup chan hote.amhi dar varshi banvto.thank u
@@MadhuraPalvesKitchen😋 एकच नंबर झाले लोणचे😋😋✌
लोणच्यात मीठ जास्त झाले तर काय करावे
या प्रमाणात मीठ टाका म्हणजे जास्त होणार नाही. जर मिठाचे प्रमाण चुकल्यास लोणच्यामध्ये जास्तीच्या फोडी मिक्स करा व आवश्यक तेवढा मसाला मीठ न वापरता वाढवा.
Agodarchya lonchyala 3 week zalet tar aata aapan tyamdhe extra fodi add karu shakto ka, mith jast zalyamule
खरंतर लोणचं केल्यानंतर मीठ जास्त झाल्यास लगेचंच काही दिवसात extra फोडी add कराव्यात. तरी काही हरकत नाही, आता आवश्यक तेवढ्या फोडी त्यामध्ये add करा आणि किमान 3 ते 4 आठवडे रोज मिक्स करावे. पहिला आठवडा सकाळ - संध्याकाळ रोज दोन वेळा बरणीतून काढून पळीने मिक्स कराव्यात. परात, पळी स्वच्छ असावे आणि ओले नसावेत कृपया याची काळजी घ्यावी.
🙏🙏 रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! आवडल्यास कृपया share नक्की करा व व्हिडीओ like देखील करा.
Video mein 1 kilo Ka Bata rahe ho aur banaa rahe ho 5 kilo Ka to kaise samjhenge 🙏
Video 5 kg ki recipe ka hi hai, agar aapko 1 kg ke liye ingredients chahiye to description box mein dekhiye.
Ansuya.y.tapalyagol
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद!
Chhan
Thank u