Ravalya - Javalya Fort | Vani | Nashik | किल्ले रवळ्या - जवळ्या | सातमाळ डोंगररांग | वणी | नाशिक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 74

  • @travellerprashant460
    @travellerprashant460  3 ปีที่แล้ว +3

    आपणास माहितीच असेल की Trekshitz च्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांची माहिती आहे व त्या माहितीचा आधार सर्वच ट्रेकर मंडळी घेतात अगदी मी देखील घेतो, आधी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नमूद केलेले अवशेष मी प्रत्यक्ष भेट दिल्यावर मला जवळ्या या किल्ल्याचे रवळ्या किल्ल्यावर व रवळ्या किल्ल्याचे जवळ्या किल्ल्यावर दिसून आले म्हणून ती चूक सुधारण्यासाठी मी त्यांनी नामांतरे तशीच केलीत म्हणजे आपल्याला मी रावळ्या ला जावळ्या व जवळ्याला रावळ्या म्हणालेलो दिसेल पण आता Trekshitz संकेतस्थळाने देखील ती चूक सुधारली आहे, व माझ्याकडून जी चूक झाली आहे त्याविषयी क्षमस्व व येथून पुढे आपण व्हिडिओत जिथे जिथे रावळ्या चा उल्लेख येईल तेथे तेथे तो जावळ्या चा आहे हे समजावं व जेथे जेथे जवळ्याचा येईल तेथे तेथे तो रवळ्या समजावा धन्यवाद...😇🙏

  • @nitingunjal2002
    @nitingunjal2002 3 ปีที่แล้ว +1

    हे दोन्ही पण किल्ले झालेत माझे.. छान आहेत. जावळ्या एक नंबर आहे

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว +1

      अरे वा खूपच छान...खरंच सुंदर आहेत दोन्ही किल्ले

  • @yogeshjadhav320
    @yogeshjadhav320 3 ปีที่แล้ว +2

    1च नंबर माहिती प्रशांत भाऊ

  • @bgtdeepak
    @bgtdeepak 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती सांगीतली ...

  • @makarandkulkarni8311
    @makarandkulkarni8311 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ झाला आहे.
    एक विनंती आहे गुगल मॅप बऱ्याच वेळा अशी ठिकाणी चुकीचा रस्ता दाखवतो.त्यामुळे नाशिक पासून तुमचे गडाच्या पायथ्याला पार्किंग केलेले लोकेशन द्यावे ही विनंती....
    तुमच्या या कष्टाला सलाम....

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद दादा...मी नक्कीच प्रयत्न करेल...😇🙏

  • @mikalwankar
    @mikalwankar 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर 👌👌

  • @dannysonawane4218
    @dannysonawane4218 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मजा आली

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @nitindhangar6339
    @nitindhangar6339 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👍

  • @mayurchavan7561
    @mayurchavan7561 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    .....Awesome.....

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 3 ปีที่แล้ว +1

    सुरेख

  • @TheMountainYogi145
    @TheMountainYogi145 3 ปีที่แล้ว

    परिपूर्ण माहितीयुक्त व्हिडीओ व silent music मुळे तर जास्तच मज्जा आली राव ❤️⛰️

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद राजे...😇🤗🙏

  • @ravikanthire7283
    @ravikanthire7283 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ... 👌👌🌹

  • @dineshgawali6538
    @dineshgawali6538 3 ปีที่แล้ว

    Lay jabardast.👍👍👌👌💟💟

  • @4kedits523
    @4kedits523 3 ปีที่แล้ว +1

    Amazing video 👍👍👌👌👌

  • @vacation_travel_and_holidays
    @vacation_travel_and_holidays 3 ปีที่แล้ว +1

    Kdkk Dada

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 2 ปีที่แล้ว +1

    Chhan

  • @mangeshpawar8511
    @mangeshpawar8511 3 ปีที่แล้ว +1

    Chaan 👌

  • @niranjankhot7417
    @niranjankhot7417 3 ปีที่แล้ว +1

    Nice 🚩🚩

  • @nivruttiudhane7246
    @nivruttiudhane7246 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 3 ปีที่แล้ว

    गडाचा इतिहास सांगत असतांना वार्‍याचा आवाज येत होता त्यामुळे समजला नाही.

  • @sunilgaikwad3904
    @sunilgaikwad3904 7 หลายเดือนก่อน +1

    Bhau mi pan ravla javla ya tongrachya paythashi rahato

  • @AwesumYug
    @AwesumYug 3 ปีที่แล้ว

    Mast bhava tuch rey tuch 😍🤗

  • @arungosavi5261
    @arungosavi5261 3 ปีที่แล้ว +1

    👍

  • @somnathchaudhari1914
    @somnathchaudhari1914 3 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @pavantadaye2728
    @pavantadaye2728 2 ปีที่แล้ว

    भाऊ तु खान्देश मधुन आहे वाटतं 🚩 जय श्री राम 🙏

  • @jayendrarajput989
    @jayendrarajput989 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩

  • @sagarrajole5434
    @sagarrajole5434 2 ปีที่แล้ว +1

    Bhau mla pan yaychay tumcha sobat

  • @sanjaynalawade3938
    @sanjaynalawade3938 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक व्हिडिओमध्ये तू जो इतिहास सांगतोस तो खरा महत्वाचा! महाराष्ट्रातील दहा पाच किल्ले सोडले तर सर्वसामान्यांना या अशा इतर किल्ल्यांचा इतिहास माहीतच नसतो! मलाही माहित नाही. 👍

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว

      दादा हे अपरिचित किल्ले व त्यांचा इतिहास जगासमोर यावा म्हणूनच तर हा अट्टहास चालवला आहे...आनंद वाटतो की तुमच्यासारखे या माझ्या कार्याला प्रोत्साहन देत आहात...😇🤗🙏

    • @shivnathvispute89
      @shivnathvispute89 ปีที่แล้ว

      हे दोघी किल्ले म्हणजे रावळ्या व जावळ्या हे कोणाच्या मालकीचे असु शकता का

  • @ashishkathe8173
    @ashishkathe8173 3 ปีที่แล้ว +1

    ravalya chadhayala hard ahe ka

  • @kishorrasal5170
    @kishorrasal5170 3 ปีที่แล้ว

    👌👌

  • @PrashantBagul1
    @PrashantBagul1 3 ปีที่แล้ว +1

    🔥🔥

  • @krishnaavhad4437
    @krishnaavhad4437 3 ปีที่แล้ว

    Jabardast vlog 🚩
    Ravlyachya praveshdvaraval apan chaugh pan video madhe distoy mg shoot kon karat hot 🤔🤔😀

  • @deepakdesai5556
    @deepakdesai5556 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,सम्पर्क साधण्यासाठी कृपया आपला फोन न.मिळेल का

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว

      हो का नाही...७९७२५०७३९२

    • @deepakdesai5556
      @deepakdesai5556 3 ปีที่แล้ว

      @@travellerprashant460 धन्यवाद सर

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 3 ปีที่แล้ว +1

    रस्ता रमलेला आहे का भाऊ? असेल तर तुम्ही सहज जाणारच. १००%सांगतो.वाटाड्याला सोबत घेतलं की मजा येत नाही.(Adventures loss) थोडं गंमत जंमत टाईमपास करत फिरत गेल्यास जाम भारी वाटते बघा.😁आणि तसंच जावं.... बाकी विडीओ छानच.👍🚩🚩🚩

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว

      तुमचं म्हणणं काही चुकीचं नाही आणि मीही वाटाड्या न घेता जातो पण मला व्हिडिओ बनवायचा होता तेही एका दिवसात दोन किल्ल्यांचा त्यामुळे त्यात काही फजिती होऊ नये म्हणून घेतला वाटाड्या आणि एकूणच या दोन किल्ल्यांचा परीघ बघता वाट बघता वाटाड्या घेणं माझ्या अनुभवाने मला महत्त्वाचं वाटलं...😇🙏

    • @umakantchaudhari5265
      @umakantchaudhari5265 3 ปีที่แล้ว

      @@travellerprashant460 Ok असेच नवनविन गडकोटांचे दर्शन घडवत रहा.आपल्या व्हिडीओजची खासियत म्हणजे ३६०° सभोवतालचे गडकोट (Explain) करणे.👌Well done Keep it up.

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा...😇🙏

  • @dhananjayrathod1241
    @dhananjayrathod1241 3 ปีที่แล้ว

    काय सांगु रावळा जावळा मारकडेय आनी हतगड फक्त लाबुन ज पाहिले आहे तुमचा वीडियो त प्रत्येक किल्ला पाहिले तुम्हीं नसीबदार आहे देवजाने माला केवा प्रत्यक्ष पाहिला भेटेल 🤔 🙏🏽

    • @travellerprashant460
      @travellerprashant460  3 ปีที่แล้ว +1

      दादा खूप खूप धन्यवाद...😊🙏🏽
      भेटू ना दादा एवढं काय त्यात...😊

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 2 ปีที่แล้ว

    कोमल दिदी तो टणटणीचा पाला नाही घावकीचा पाला आहे 😂

  • @Ar.Gajanan
    @Ar.Gajanan 3 ปีที่แล้ว

    Google maps zindabad