Dhodap Fort Nashik | धोडप - रवळ्या - जवळ्या प्रवासवर्णन भाग ०१ | Dhodap - Ravlya -Javlya Range Trek
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
- रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/p...
Today I am taking you to the range trek in Nashik district. Doing a range trek in Mansoon I was fortunate to experience lush green landscapes and stormy winds throughout the journey.
Camera: Radhesh Tornekar
Script: Rashmee Amdekar
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
TH-cam: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
तुमचा आवाज आणि निवेदन करण्याची पद्धत अप्रतीम आहे.तुम्ही दिलेली माहिती आमच्या ज्ञानात भर घालते. तुम्हाला मनापासून आदरणीय नमस्कार 🙏.
क्या बात है दादा
धोडप किल्ला नक्की गाठणार
शेवटी ट्रेकींग आणि किल्ले सैर करण्याची भुरळ पडली तु !!!
खूपच अप्रतिम. धोंडप किल्ला किल्याच्या. पायथ्याशी असलेले गाव.. खव्या साठी प्रसिद्ध.. आहे.. किल्याच वर्णन करायच. झाल्यास हा किल्ला. तीन तालुक्याच्या मधोमद.. ताट मानेने उभा आहे.. कळवण.. देवळा.. चांदवड.. या ठिकाणी आहे... किल्याच्या वरच्या बाजूने पाहिल्यास.. संपूर्ण.. कसमlदे.. पट्टा दिसतो.. खूपच छान.. रानवाटा चॅनलच्या.. माध्यमातून.. आम्हांला.. स्वप्नील सर्व. नवनवीन. किल्याच दर्शन घेऊन येतात.. अगदी असं फील होत कि आपण सुद्धा किल्या वरती आहे ❤🙏🙏
पुन्हा एकदा एक जिवंत अनुभव 😃👌
रविवार म्हणला की नेहमीच उत्सुकता असते की आज काय पहिला मिळणार एका पेक्षा एक प्रवास विडिओ सर आजच्या विडिओ मधील नैसर्गिक खाच व रावळ्या जावळ्या वर पडणारे सूर्यप्रकाश एक नंबर विडिओ भन्नाट सर 👍
अप्रतिम दुर्ग वर्णन...!!! 👍👍👍
धोडप वरची फारशी माहित नसलेली दगडाची गाय पण cover केली असती तर धोडप पूर्ण झाला असता....
तुम्ही पहिला म्हणाले तो मुख्य दरवाजा नाही पहिला दरवाजा विखारा डोंगराच्या बाजुला आहे
खुपच भव्य दरवाजा आहे
खूपच छान आणि एकदम अच्यांबित आहे धोडप किल्ला तुम्ही अगदी सोप्या छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद
तुमच्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत असते ज्या पद्धतीने तुम्ही मध्येमध्ये मराठी कविता वापरता तेव्हा पुन्हा वर्गात बसल्याची जाणीव होते. असं वाटतं की आम्ही तुमच्यासोबत दगडावर ते आहोत आणि ते सर्व अनुभवत आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
रविवार काय घेऊन येतो आमच्यासाठी? तर तो घेऊन येतो स्वप्निल जींच्या गडसफरीचा एक आनंददायी प्रवास, जो आम्हाला सुखावून टाकतो...
दादा तुझं मांडणी ही तुझ्या प्रत्येक tri सिरीज चा श्वास आहे ..
मनाला भिडतय ते .. मला ही कधी अस मांडण जमेल का किंवा जमायला हवं असं वाटतंय .. खरंच रानवाटा हे माझं one of फेवरेटस चॅनेल झाले आहे .. हा भाग पूर्णतः निसर्गरम्य होता .. 😌❤️
रविवार...पाऊस ...अन् पावसात गरम गरम चहा पीत रानवाटा चे प्रवासवर्णन पाहणं ...सुख ।
दादा video Editing चा कोर्स चालू केला तर बरं होईल .
Same दादा
@@umeshjadhav1552 same bro
अप्रतिम स्वप्निल सर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असे वाटते आम्ही पण तेथे तुमच्या सोबत किल्ले पाहतोय👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
पुन्हा एकदा तुमचा आवाज ऐकला आणी मि स्वता ट्रेक करतोय असा भास झाला
विडीयोग्राफी आणी ट्रेक वर्णन अगदी भन्नाट
तुमच्या आवाजातील वर्णन ऐकुन मन तृप्त होत .
सस्नेह जय महाराष्ट्र..!
आत्ता मी रणझुंझार(डॉ सदाशिवराव शिवदे ) सरांचे पुस्तक वाचत आहे. त्यात धोडप वरील शिलालेखाचा उल्लेख आहे तुमच्या व्हिडिओमुळे पाहता आला .
बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे जाम भारी 1 no..
धन्यवाद..!
सुखद आणि नेत्रदीपक नेहमी सारखच
रविवारची अप्रतिम सुरवात .
Khup chan!
कालच धोडपला गेलो होतो आणि कालच तुम्ही हा सुंदर व्हिडीओ टाकला... अगदी तीच feeling येतेय जी व्हिडीओ मधून तुम्ही व्यक्त केली आहे!! ❤️❤️
Khupach bhari sir ti khach wartun ter ajunach bhari disat hoti kilyawar ajun hi ty welche kahi avshesh kila tya weli kasa asel yachi saksh detat 👍👍👍👌👌👌
अप्रतिम !!!!
तुमची फोटोग्राफी आणि निवेदन, जबरदस्त !!!
👌👌👍👍💐💐
पुन्हा पुन्हा पहावा असा व्हिडीओ.
Jya divshi raan vatavar sahyadrich sunder , mohak roop pahto tya ratri hamkhas swapnat mi dongar firat aslyach dist.
दुपारच्या जेवणाला भाजी चपाती बरोबर sweet डिश मध्ये हा video 🥳❤️#मज्जाच
फार सुंदर एपिसोड येत आहेत. आम्ही दर रविवारी सकाळी नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो.
खूप छान प्रवासवर्णन. किल्ला अप्रतिम आहे.
नेहमी सारखाच.. खूप छान... ह्या दिवाळी मध्ये मी पण धोडप गड ट्रेक करणार आहे..
तुमचं सादरीकरण आणि माहिती खूपच छान दृश्य सुध्धा खूप छान आहे दादा,नक्की भेट देणार धोडप किल्ला ला 👍👍👍👍
खूप खूप छान दादा एकदा तरी प्रत्येक भटक्या माणसाने करावी अशी दुर्ग रांग 👍👍
खूप उत्सुकता लागली होती की आता कोणता range ट्रेक बघायला मिळणार आणि आज title वाचून खूपच आनंद झाला। रानवाटा team तुम्ही खूपच छान काम करत आहात कारण आजही बऱ्याच लोकांना हे किल्ले माहिती नाहीत आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात। मी लहानपणी धोडप किल्ल्याचा फोटो बघितला होता आणि त्या वेळी पासून च जायची खूप इच्चा होती पण आता स्वप्नील दादा च्या मधुर आवाजातून ते अनुभवायला मिळत आहे😊
खूप खूप धन्यवाद❤️❤️
1 सुखद शांति मिळते तुमचे video बघुन
मस्त झालाय video
सह्याद्रीतील किल्ले फिरण्याची मजा काही औरच असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव किती भारी आहे, याची जाणीव तुम्ही करून देतात. सर तुमचे प्रवासवर्णन खूपच सुंदर असते.. 👌👌
Range Trek करायला खुप धाडस आणि मनाची तयारी हवी. शिवाय एखाद्या गोष्टीचा ध्यासही हवा तर कंटाळा येत नाही. मुळात ज्या गोष्टीची भीती वाटेल त्या गोष्टी तुम्ही सहज केल्यात. अर्थात त्या सहज नाहीत हे तुम्हालाच माहीत आहेत पण मी बघतो तेव्हा ते सहज वाटतं.
अतिशय सुंदर... काही गोष्टी सुटल्यात भक्कम बुरुज..हट्टी दरवाजा ,सोनार वाडी ..काही लोककथा
मला किल्ले वेड लावणारा धोडप ..... शिवरायां संदर्भात नोंद मला अजुन सापडली नाही.कर्नल ब्रिंग्ज ने यांचं वर्णन केले आहे. 1818 चे चित्र पण आहे .
अतिशय महत्त्वाचे...
बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्वज येथे राहत धोडपकर म्हणून.
माझा अभ्यास सुरू आहे.
कुणाला अधिक माहिती असेल तर अवश्य कळवा.
बाकी रानवाटा सुंदर काम इथुन जवळच ऐतिहासिक कांचन किल्ला आहे . अवश्य या.
खूपच भारी व्हिडिओ आणि त्यामागचा आवाज सुद्धा 👌👌
अप्रतिम दुर्ग वर्णन...!!!
परत कधी गेलात तर धोडप किल्ल्यावरच्या दगडाच्या गाई चे दर्शन जरूर घडवा...
शेवट चा timelapse khupch सुंदर
अप्रतिम शब्दच नाही खूप काही माहिती मिळाली...😍😍👍👌👌👌
आता मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो मध्ये तुम्ही छोटे व्हिडिओ टाकत होता ...तेव्हा मी बोलो होतो पण आता मस्त
👌🙏
Masta zalay video 🎥😍😍ravivaar chi sundar survat
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आहे
नेहमी प्रमाणे आप्रतीम ❤️✨🙌
रविवार ची सकाळ इतकी सुंदर व्हावी याहून काय हवं एक भटक्याला❤️😍
केवढ , कीती अन भन्नाट शूट केलंय तुम्ही ... अन् त्यात प्रणवजिंची लेखणी 👌
Kunache kitihi vedeo paahile tripn tumchi awaj v mandnyachi kalaaa khup vegli v unique aahe..tumche vedeo pahun khup smadhaan vaatate..ani ekda bgay laglo ki vyasan laglyasarke tumche vedeo pahu vattatat..keep it bro..paschim maharashtratil pn kille jast chhan ahet like satara kolhapur pune v kokan..ani brech kahi..
Tumi killyavr mukkam krta he khup bgay chhan vatate itkya sglya lokanchya vlogs mde fkt tumich ratri mukkam krta v ti night vedeo v te jewn bnvne awesome yaar..thats why u r unique sirjee💝
Its difficult for everyone to leave city pleasure and explore these forts. I thank you for all the hard work you put to create such a nice video for us.
My pleasure!
@@Raanvata07 क्या बात है दादा आम्ही पण आलो आसतो कळवलं असतं तर जवळच होतं आम्हाला 🤗🤗🤗
Amazing visuals -Specially the top notch view, panoramic view 👍👍
आणि ते सुर्यफुलाचं शेत....hats off to team..
मला आपले व्हिडिओ आवडतात जे ते पाहताना मला अपार शांती देतात. आपल्या शिबिराच्या सेटअप वर काही व्हिडिओ तयार करण्याची विनंती, स्वयंपाक अन्न आणि या सर्व ठिकाणी आपण घालविलेली रात्री ..
सुपर डुपर हिट व्हिडीओ 😀👌👌😊
Mast zalay video ani ajcha ravivaar hi.
Chhanach 👌
Tu killa chadhtana ani utartana tuzya partner ne class shoot kelay. Gr8 job.
Thanks again for making one of the most valuable content in marathi available on TH-cam. We love to watch your fort videos from Australia. Please kepp making amazing content on forts.
धोडप किल्ल्याच्या मुख्य गुहेत उंदीर खूप त्रास देतात. आम्ही गेलेलो तेव्हा अक्षरशः टेंट dyke वर तूफान वाऱ्यात लावावा लागला होता
nehami pramane awesome video dada mastch ❤❤
रानवाटा बरोबर रविवारची छान सुरवात.
अजून काय पाहिजे 😃👌
khup chan Deli information...
पुन्हा एकदा भन्नाट अनुभव
अप्रतिम पुन्हा एकदा
Mind blowing me and my son watch this channel all the time the risk you take while climbing all the fort is remarkable Thanks from canada
नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे
Super Sunday with रानवाटा
तुमचे व्हिडीयो खूप आवडतात.
1 विनंती आहे. औरंगाबाद जवळचा देवगिरी (दौलताबाद) किल्ला नक्की भेट द्या.
तुमच्या कॅमेरा ची नजरेतून किल्ला बघायला व तुमच्या आवाजात किल्ल्या ची माहिती ऐकायला खूप आवडेल.
तुमच्या आवडत्या सह्याद्री च्या रांगेत तो नसला तरी देखील बर्या पैकी सुस्थितीत आहे.
व्हिडीओ ची नक्की वाट बघेल 🙏😊
अप्रतिम सुंदर 👌
अप्रतिम सर 🙏🙏👌👌🌹🌹
Tumhi killa chadhatana mazya payat mungya yeun gelya
Khupch tharark anubhav ghetla asnar tumhi
Khup sundar video! Aj late jhalay or else me usually notification alya pasun pahilya 2 minutes madhech tumche pratyek video baghayla start karto..
नेहमी प्रमाणे अप्रतिम दादा!
avaj ky bhari aahe rao tumacha. Sunday la swata trek karun alo ashi vibe aali. Video Best
Dada dada dada !!!Jam bhari dada 👍
खूप छान आवाज आहे एक दाव तुम्हाला एकदा भेटायचे
नेहेमी प्रमाणेच दर्जेदार🙌✌️
अप्रतिम.......! सर, प्रवासादरम्यान काढलेले फोटोस ही टाकत चला
Another wonderful video....it has become routine to watch your videos on sunday mornings
Khup chan 🙏
अप्रतिम, स्वप्नील!💐👌🏼
सर तुमच्या बरोबर ट्रेकला येता येईल का? किंवा तुम्ही ट्रेकिंगचे आयोजन करता का?
जर करत असाल तर कृपया माहिती द्या.
Dada great👍👏😊
दादा रविवार आणि तुमच्या विडिओ पाऊस छान
सर्वकाळ अव्वल व्हिडिओ
Khupach chan video 👌👌
अप्रतिम...
खुप सुंदर video
अप्रतिम
वीडियो खूप लवकर संपतात. प्रत्येक भागाची लांबी कमीत कमी 25-30 मिन ठेवावी. त्या जागेंची सविस्तर माहिती पण मिळेल.
बाकी सगळ लई भारी !
दादा तू खूप ग्रेट आहे
# Sir Amazing Photo Shots #"You have a euphonious voice!"
रावळ्या किल्याच्या उजव्या हाताला एक पर्वत् आहे सपाट त्याच्यावर ओँम् ची आकृती आहे,,,हिरवळ झाडांनी ती आकृती बनली आहे...मी मॅप वर पहिली आहे
धन्यवाद..👍👍
हटी हे माझ्या आजीच महेर आहें
🙏🙏🙏🙏🙏🙏
as usual भन्नाट 👌👌👌
भाग 2 येऊद्या लवकर ❤🕉🚩👑
Ajjine shant pane sangitaleli gosht vatate tumch nivedan mhanaje
the best 👍 showed us a new way to look around dada
खुपच छान👌👌
१ नंबर
अशीच नैसर्गिक खाच आमच्या सिंधुदुर्ग मध्ये मनोहर -मनसंतोषगडाला आहे आम्ही बराच वेळा गेलोय कधी आलात तर नक्की जाऊया सर
खूप छान व्हिडीओ दादा😍🚩
भाऊ 1 च नंबर
नेहमीप्रमाणे खुप मस्त दादा,, पण काही जागा मिस झाल्यात, पूर्व- उत्तर दरवाजे, तलाव टाक, गाय गुफा, सोनार माचीवरील 3 बारव इत्यादी..
Your videos are of superior quality.. highly underrated at this moment.. but you'll get better response in coming time..
रविवारची मेजवानी,👍
खुप सुंदर!!