प्रथमेश मी तुझे सगळे विडीयो बघते ,तुझ्या ईतकि सविस्तर माहिती कुनीच देवुच शकंत नाहि अक्षरशः रेघ न रेघ समजाउन सांगतोस,खरंच महाराजांविषयी बोलावं तेवढं कमीच आहे,आनि तु जे काम करतोस त्यासाठिहीसुद्धा तुला सलामंच ,खुप खुप खुप खुप खुपच सुंदर माहिती 👍🙏
Dada tu ek most expensive Fort Guide ahes ..... pustak vachayechi garaj ch vatat nahi yevdhi deep informetion prattek vlog madhun milte .... keep growing 🧡🧡jai shivray 🚩
दादा तुम्ही जेव्हा ही सगळी माहिती देत असताना त्या काळात गेल्या सारखं वाटत आणि त्या सगळ्या गोष्टी जिवंत झाल्या सारख्या वाटतात. 🙏 खुप चांगल्या पद्धतीने आत्मयतेने तुम्ही सगळं सांगत असता 🙏 तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे. असेच काम करत राहा. श्री. किल्ले किल्लेश्वर रायगड तेव्हा जसा होता तसा पाहण्याची खुप इच्छा आहे. मी एकदाच आलोय तिथे. पण खरंच सांगू तिथल्या प्रत्येक दगडाला स्पर्श केला की अंगावर अक्षरशः काटे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🙏🙏🙏
श्रीमान रायगडाविषयी आमच्या ज्ञानात अजुन किती भर घालणार आहात राणेदा तुम्ही सेल्युट आहे तुम्हास ❤ प्रत्येक आठवड्याच्या video मधे तुम्ही नवनविन माहिती देत असता.श्रीमान रायगडावर गेल्यावर तुमच्याच नजरेतुन पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करू राणेदा.जय शिवराय
प्रथमेश, तुम्ही खूप भारी videos बनवता, आत्ता मला फक्त वाचनात अणि ऐकिवात आहे, पण मी अजुन ती पाहिली नाही, पण वाळूसरे खिंडीच्या बाजूला गुहा आहेत, त्या पण explore करा. शिवकालीन गडाच्या पायथ्या पासून महाद्वारा पर्यत बर्याच वास्तु आहेत़, त्या पण explore करा. नमस्कार ❤
भावा या महाराष्ट्र मध्ये तुझ्यासारखे यूट्यूबर अनखी निर्माण होवो तुझ्यासारखी सद्बुद्धी सर्व युट्युबर ना येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना कारण तुझ्यामुळे गड किल्ले कसे पहावे हे आता या तुझ्या सर्व व्हिडिओ पाहून आम्हाला कळलं ❤ आई भवानी तुला उदंड आयुष्य देव जय शिवराय भावा❤
प्रथमेश दादा रायगड सिरीज बघायला.खरंच खूप छान वाटत आहे. पुढचा भाग कधी येईल अशी उत्कंठा सतत लागून राहते. रोज सकाळी आधी रोडव्हील राणे चॅनेल छा नोटिफिकेशन आलेस ते बघत असतो मी. इतकी छान माहिती तू देत आहेस. तुझे कार्य असच चालू रहे दे..तुला खूप मनापासून शुभेच्छा. जय शिवराय
रायगड 2तासात बघण्याची वस्तू नाही .रायगड किल्ला समजून घेण्यासाठी बरेच दिवस पाहिजेत.हे जर आज जसे च्या तसे उभे असते तर काय सुंदर शिल्प ,कलाकृती बघायला मिळाली असती.असो
Pan he किती divas हिंदू wadi sarkar astana maharajanche rajdhani पुन्हा jase च्या तशी नाही Ubharli जाऊ shakat ka 3d print karun raigadache purn रूप paltu shakte Ashaky ase kahich नाही
राणे सर तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या रायगड दर्शन झाले आभारी आहे आम्ही तुमचे 😊😊
दोनदा रायगड दर्शन झाल पण एवढा सविस्तर रायगड तुमच्यामुळे समजला ❤
प्रथमेश मी तुझे सगळे विडीयो बघते ,तुझ्या ईतकि सविस्तर माहिती कुनीच देवुच शकंत नाहि अक्षरशः रेघ न रेघ समजाउन सांगतोस,खरंच महाराजांविषयी बोलावं तेवढं कमीच आहे,आनि तु जे काम करतोस त्यासाठिहीसुद्धा तुला सलामंच ,खुप खुप खुप खुप खुपच सुंदर माहिती 👍🙏
👍
Dada tu ek most expensive Fort Guide ahes ..... pustak vachayechi garaj ch vatat nahi yevdhi deep informetion prattek vlog madhun milte .... keep growing 🧡🧡jai shivray 🚩
प्रथमेश तुझ्यामुळे श्रीमान रायगड पाहण्याबरोबर अनुभवायलाही मिळतोय खरच तुझे खूप खूप आभार 🙏🙏👍👍🚩🚩🚩
दादा तुम्ही जेव्हा ही सगळी माहिती देत असताना त्या काळात गेल्या सारखं वाटत आणि त्या सगळ्या गोष्टी जिवंत झाल्या सारख्या वाटतात. 🙏 खुप चांगल्या पद्धतीने आत्मयतेने तुम्ही सगळं सांगत असता 🙏 तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे. असेच काम करत राहा. श्री. किल्ले किल्लेश्वर रायगड तेव्हा जसा होता तसा पाहण्याची खुप इच्छा आहे. मी एकदाच आलोय तिथे. पण खरंच सांगू तिथल्या प्रत्येक दगडाला स्पर्श केला की अंगावर अक्षरशः काटे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🙏🙏🙏
श्रीमान रायगडाविषयी आमच्या ज्ञानात अजुन किती भर घालणार आहात राणेदा तुम्ही सेल्युट आहे तुम्हास ❤ प्रत्येक आठवड्याच्या video मधे तुम्ही नवनविन माहिती देत असता.श्रीमान रायगडावर गेल्यावर तुमच्याच नजरेतुन पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करू राणेदा.जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 पन्हाळगड वरती पण व्हिडीओ बनवा.
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. प्रत्यक्ष महाराजांच्या काळात जाऊन रायगड पाहतोय असा भास झाला. धन्यवाद. 🙏जय शिवराय, जय भवानी. 🙏
प्रथमेश, तुम्ही खूप भारी videos बनवता, आत्ता मला फक्त वाचनात अणि ऐकिवात आहे, पण मी अजुन ती पाहिली नाही, पण वाळूसरे खिंडीच्या बाजूला गुहा आहेत, त्या पण explore करा. शिवकालीन गडाच्या पायथ्या पासून महाद्वारा पर्यत बर्याच वास्तु आहेत़, त्या पण explore करा. नमस्कार ❤
दादा तुम्ही दुर्ग रायगड भाग ऐका playlist मध्ये add करून ठेवा. जेणे करून ते भाग आम्ही वेवस्थित पाहू शकतो.
भावा या महाराष्ट्र मध्ये तुझ्यासारखे यूट्यूबर अनखी निर्माण होवो तुझ्यासारखी सद्बुद्धी सर्व युट्युबर ना येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना कारण तुझ्यामुळे गड किल्ले कसे पहावे हे आता या तुझ्या सर्व व्हिडिओ पाहून आम्हाला कळलं ❤ आई भवानी तुला उदंड आयुष्य देव जय शिवराय भावा❤
Khup chhan
फार सुंदर भाषेमध्ये माहिती details मध्ये सांगता.धन्यवाद
एवढी विस्तृत माहिती मिळाली की त्यावर बोलायला शब्द नाही, आपल्याला मनाचा मुजरा
सर आज रायगड ला गेलो होतो... तुमच्या video पाहून...रायगड बघायला सोईस्कर झाला
प्रथमेश दादा रायगड सिरीज बघायला.खरंच खूप छान वाटत आहे. पुढचा भाग कधी येईल अशी उत्कंठा सतत लागून राहते. रोज सकाळी आधी रोडव्हील राणे चॅनेल छा नोटिफिकेशन आलेस ते बघत असतो मी. इतकी छान माहिती तू देत आहेस. तुझे कार्य असच चालू रहे दे..तुला खूप मनापासून शुभेच्छा.
जय शिवराय
Dada. Kharch kuf ani important aaplya maharajan chi mahiti aaj tumcha mule samjali
रायगड 2तासात बघण्याची वस्तू नाही .रायगड किल्ला समजून घेण्यासाठी बरेच दिवस पाहिजेत.हे जर आज जसे च्या तसे उभे असते तर काय सुंदर शिल्प ,कलाकृती बघायला मिळाली असती.असो
Rane is one
दादा रायगड परिक्रमा विडीओ बनवा
जय शिवराय जय शंभुराजे
❣️❣️❣️
जय शिवराय जय शंभुराजे ❤
जय शिवराय दादा 🚩
जय शिवराय 🚩
Great work 🙏🏻🙏🏻
जय शिवराय 🙏
पूर्ण 1 week वाट बघावी लागते vlog ची भूत thank you
❤❤❤
Tech double dakitos re bhava duse pan maharajanche fort dhakhv
जय शिवराय 🚩🙏
पहिली कमेंट पिन करा दादा
Pan he किती divas
हिंदू wadi sarkar astana maharajanche rajdhani पुन्हा jase च्या तशी नाही Ubharli जाऊ shakat ka
3d print karun raigadache purn रूप paltu shakte
Ashaky ase kahich नाही
Double tech dakitos dusrey dakav
हो का बर तू जा रायगडावर आणि आम्हाला तिथलं दुसरं काहीतरी दाखव सगळं आम्ही तुला सबस्क्राईब करतो😂😂
जय शिवराय 🙏 🚩
दादा रायगड परिक्रमा विडीओ बनवा
❤❤❤