- 517
- 2 578 114
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
India
เข้าร่วมเมื่อ 31 ส.ค. 2024
हे TH-cam चॅनल maharashtradinman.com या बातम्या आणि विश्लेषण प्रसिद्ध करणा-या वेबसाइटचा एक भाग आहे. प्रसिद्ध पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी त्याची स्थापना केली आहे. मराठीत महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्राचे राजकारण, महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण घडामोडी, भारतीय राजकारण, जागतिक बातम्या, क्रीडा, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण चालू घडामोडी आणि विविध विषयांवरील महत्त्वाच्या बातम्यांचे सखोल विश्लेषण याद्वारे दिले जाईल.
This TH-cam Channel is a part of News Analysis website maharashtradinman.com, founded by eminent Journalist Dr. Vijay Chormare. Get In-depth analysis on Breaking News, Maharashtra Politics, Culture, Rural Affairs, Indian Politics, World News, Sports, Entertainment, Health, Education, Science Technology, Environment, Current Events and other important News in Marathi.
#BreakingNews, #News_in_Marathi, #MaharashtraDinman, #DinmanSpecial, #NewsAnalysis, #Maharashtra_Dinman, #ताज़ी_बातमी, #ब्रेकिंग_न्यूज, #राजकीय_विश्लेषण #महाराष्ट्र_दिनमान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची साक्ष देणाऱ्या जहाजांच्या प्रतिकृतींचे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आज देखील अनेकांना स्फूर्ती देणारा आहे... आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांग...ज्याच्याकडे मजबूत आरमार त्याचा समुद्र म्हणून सागरी सामर्थ्याचे महत्त्व ओळखत आणि पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, डच यांना स्वराज्यावर आक्रमणापासून वाचवायचा असेल तर स्वतःच आरमार असायला हव हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि स्वतःचा स्वतंत्र आरमार उभ केल आणि याचं प्रदर्शन सध्या कोल्हापुरात सुरू आहे.
#maharashtradinman #chatrapatishivajimaharaj #armour #boat #bigsize #exhibition #kolhapur #dasarachowk #fatherofindiannavy
#maharashtradinman #chatrapatishivajimaharaj #armour #boat #bigsize #exhibition #kolhapur #dasarachowk #fatherofindiannavy
มุมมอง: 40
วีดีโอ
टिव्हीमुळे शिकलेले लोक होताहेत पुन्हा निरक्षर - अशोक नायगावकर यांची कविता | #ashoknaigaonkar
มุมมอง 14310 ชั่วโมงที่ผ่านมา
अशोक नायगावकर हे मराठीतील नामवंत कवी आहेत. महाराष्ट्रासह देश - विदेशात त्यांच्या अनेक काव्यमैफिली झाल्या आहेत. रसिकांना पोट धरून हसवता हसवता त्यांची कविता अंतर्मु करते. महाराष्ट्र दिनमानच्या रसिकांसाठी त्यांची नव्या-जुन्या कवितांची ही खास काव्यमैफल. #ashoknaigaonkar #naigaonkarpoem #marathipoem #marathicomedypoem #literature #marathiliterature #marathipoem #ashoknaygavkar #marathikavita #ramdas...
टिळक तुम्ही चौपाटीवर कशाला उभे आहात ? अशोक नायगावकर यांची कविता | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
มุมมอง 2782 ชั่วโมงที่ผ่านมา
अशोक नायगावकर हे मराठीतील नामवंत कवी आहेत. महाराष्ट्रासह देश - विदेशात त्यांच्या अनेक काव्यमैफिली झाल्या आहेत. रसिकांना पोट धरून हसवता हसवता त्यांची कविता अंतर्मु करते. महाराष्ट्र दिनमानच्या रसिकांसाठी त्यांची नव्या-जुन्या कवितांची ही खास काव्यमैफल. #ashoknaigaonkar #naigaonkarpoem #marathipoem #marathicomedypoem #literature #marathiliterature #marathipoem #ashoknaygavkar #marathikavita #ramdas...
आंतरधर्मीय विवाह केलेल्या शहनाजला आईवडिलांनी दिली क्रूर शिक्षा | Shehnaaz and Sagar dhange Case
มุมมอง 1022 ชั่วโมงที่ผ่านมา
आंतरधर्मीय विवाह केलेल्या शहनाजला आईवडिलांनी दिली क्रूर शिक्षा | Shehnaaz and Sagar dhange Case
बाबासाहेबांसाठी रमाबाईंनी आयुष्यभर संघर्ष केला | Ramabai Ambedkar Birth Anniversary
มุมมอง 4854 ชั่วโมงที่ผ่านมา
बाबासाहेबांसाठी रमाबाईंनी आयुष्यभर संघर्ष केला | Ramabai Ambedkar Birth Anniversary
कोल्हापुरच्या मातीत महाराजांनी अशी रुजवली कुस्ती | Shahu Maharaj and wrestling of Kolhapur
มุมมอง 1504 ชั่วโมงที่ผ่านมา
कोल्हापुरच्या मातीत महाराजांनी अशी रुजवली कुस्ती | Shahu Maharaj and wrestling of Kolhapur
जुना काळ कसा होता ? अशोक नायगावकर यांची मुळाक्षरांची कविता | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
มุมมอง 7754 ชั่วโมงที่ผ่านมา
जुना काळ कसा होता ? अशोक नायगावकर यांची मुळाक्षरांची कविता | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर जास्त कर्ज - राजू शेट्टी
มุมมอง 297 ชั่วโมงที่ผ่านมา
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर जास्त कर्ज - राजू शेट्टी
Standup comedy शाहीर रणजीत | रणजित कांबळे यांची Standup comedy | #कोल्हापूर #kolhapur #standupcomedy
มุมมอง 3.6K7 ชั่วโมงที่ผ่านมา
Standup comedy शाहीर रणजीत | रणजित कांबळे यांची Standup comedy | #कोल्हापूर #kolhapur #standupcomedy
अशोक नायगावकरांनी केली वर्ल्ड बँकेची कर्जमाफी | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
มุมมอง 1.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
अशोक नायगावकरांनी केली वर्ल्ड बँकेची कर्जमाफी | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
धनंजय मुंडेंवर मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धस यांचा हल्लाबोल | #maharashtradinman
มุมมอง 1.4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
धनंजय मुंडेंवर मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धस यांचा हल्लाबोल | #maharashtradinman
प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता...थोपटत बायको म्हणाली...मी आहे ना | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
มุมมอง 1.4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता...थोपटत बायको म्हणाली...मी आहे ना | #ashoknaigaonkar #naigaonkarpoem
आता सर्वाधिक वाघ भारतातच | India Become Tigers Country
มุมมอง 6949 ชั่วโมงที่ผ่านมา
आता सर्वाधिक वाघ भारतातच | India Become Tigers Country
सागरिका घोष यांनी मोदी सरकारला घेतले फैलावर |
มุมมอง 83312 ชั่วโมงที่ผ่านมา
सागरिका घोष यांनी मोदी सरकारला घेतले फैलावर |
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरुन धैर्यशील मानेंचे राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर |
มุมมอง 19812 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरुन धैर्यशील मानेंचे राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर |
राज्यसभेत संजय राऊतांच्या भाषणावेळी गदारोळ | #sanjayraut
มุมมอง 1K12 ชั่วโมงที่ผ่านมา
राज्यसभेत संजय राऊतांच्या भाषणावेळी गदारोळ | #sanjayraut
आणि मग मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला वर्षा बंगला हे नाव मिळाले | Varsha Bunglow History
มุมมอง 42812 ชั่วโมงที่ผ่านมา
आणि मग मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला वर्षा बंगला हे नाव मिळाले | Varsha Bunglow History
डोवल गुरु तुम्ही कशाला या भानगडीत पडता #ashoknaigaonkar #naigaonkarpoem #marathipoem
มุมมอง 1.8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
डोवल गुरु तुम्ही कशाला या भानगडीत पडता #ashoknaigaonkar #naigaonkarpoem #marathipoem
आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात याचिका | Aradhya in Delhi High Court
มุมมอง 4.2K12 ชั่วโมงที่ผ่านมา
आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात याचिका | Aradhya in Delhi High Court
जगातील महान सुटकेवर प्रश्नचिन्ह उभा करण्याचा प्रयत्न...इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत #rahulsolapurkar
มุมมอง 2.1K12 ชั่วโมงที่ผ่านมา
जगातील महान सुटकेवर प्रश्नचिन्ह उभा करण्याचा प्रयत्न...इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत #rahulsolapurkar
बरे झाले, नामदेव शास्त्रींचे देव उठले !
มุมมอง 15K12 ชั่วโมงที่ผ่านมา
बरे झाले, नामदेव शास्त्रींचे देव उठले !
अमोल कोल्हेंनी लोकसभेत सादर केली भावनिक कविता; सरकारला लगावला टोला | #maharashtradinman
มุมมอง 11912 ชั่วโมงที่ผ่านมา
अमोल कोल्हेंनी लोकसभेत सादर केली भावनिक कविता; सरकारला लगावला टोला | #maharashtradinman
Loksabha Session : खा. अरविंद सावंत यांनी सरकारची लाज काढली ##shivsenaubt #indiaaliance
มุมมอง 4714 ชั่วโมงที่ผ่านมา
Loksabha Session : खा. अरविंद सावंत यांनी सरकारची लाज काढली shivsenaubt #indiaaliance
Rahul Gandhi attacks on modi govt | महाराष्ट्राच्या निकालावर राहुल गांधींचे प्रश्नचिन्ह | #loksabha
มุมมอง 27314 ชั่วโมงที่ผ่านมา
Rahul Gandhi attacks on modi govt | महाराष्ट्राच्या निकालावर राहुल गांधींचे प्रश्नचिन्ह | #loksabha
पंच हा परमेश्वर; पंचांना मारहाण करणं योग्य नाही : महाराष्ट्र केसरीच्या वादावर हिंदकेसरी कडाडले
มุมมอง 2.4K14 ชั่วโมงที่ผ่านมา
पंच हा परमेश्वर; पंचांना मारहाण करणं योग्य नाही : महाराष्ट्र केसरीच्या वादावर हिंदकेसरी कडाडले
Kolhapur wrestlers | पंचांना लाथ! कुस्ती पंढरीतले वस्ताद काय म्हणतात? #kolhapur #महाराष्ट्रकेसरी
มุมมอง 15K14 ชั่วโมงที่ผ่านมา
Kolhapur wrestlers | पंचांना लाथ! कुस्ती पंढरीतले वस्ताद काय म्हणतात? #kolhapur #महाराष्ट्रकेसरी
निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना का हटवले? राहुल गांधींचा सवाल
มุมมอง 82514 ชั่วโมงที่ผ่านมา
निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना का हटवले? राहुल गांधींचा सवाल
गुजरात दंगलीतल्या पिडीतांसाठी लढलेल्या झाकिया जाफरी कोण होत्या ? | Zakia Jafri Passes Away
มุมมอง 16614 ชั่วโมงที่ผ่านมา
गुजरात दंगलीतल्या पिडीतांसाठी लढलेल्या झाकिया जाफरी कोण होत्या ? | Zakia Jafri Passes Away
ज्ञानवंतहो...कवी म्हणून अपराध्यासारखे वाटायचं : कवी अशोक नायगावकर |
มุมมอง 68514 ชั่วโมงที่ผ่านมา
ज्ञानवंतहो...कवी म्हणून अपराध्यासारखे वाटायचं : कवी अशोक नायगावकर |
महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पृथ्वीराज मोहोळ दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला | #maharashtradinman
มุมมอง 16714 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पृथ्वीराज मोहोळ दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला | #maharashtradinman
Kumbhkaran uta reee😮
फार सुंदर, उपहासात्मक कविता!
Ha khusad mhatara BJP virodhat kadhich boltana disat nahi.
Dhogance aabhinandan
👌👌👌👍🙏🏻💙💙💙
लय भारी रणजित राव
TU ATA FALTU GOSTI BOLU NAYE TARKHELA HAJAR RAHA NESHA SALIYAN KHATLA SAMJALE
लई भारी....❤
आरे येड् झवन्या तुझ्या पोटच्या पोराला दुसऱ्याचे नाव दिले तर चालेल का
बाळासाहेबांनी शिवसेना काढली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ची बोबड्या तुला बोलायला येते का
पोपट, तू स्वतः बघ ना, उंटा वरून शेळ्या हाकलू नकोस,
Congratulations 🎉
Namdev Shastri u leave Bhagwan gaad
किती भयंकर घटना आहे ही...
शिव सर आणि शिप्रा मॅडम यांच्या सोबत बंदिवास ते पुनर्वसन (कैद्या सोबत संवाद साधताना आम्ही सोबत होतो) वऱ्हाड या संस्थेचा माध्यमातून खुप चांगलं काम यांचं आहे
👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐🙏
😂😂😂😂😂👍👍👍👍💯✅✅✅🙏
Kudos 🎉
दलीत नाही बौद्ध बोलायचं
समाज अजूनही बदलायला तयार नाही...
Ranjeet sir chan.
गप्प बसा नका बोलू
rk bhava love u ..tu asach motha ho ..sadaguru balumama tuumhala asach khup yash deude...jai bhim jay maharashta🚩
खतरनाक
Congratulations to Dr. Shipra & Das
आंबेडकरवादी विचारसरणी स्वतःच्या अंगी खऱ्या अर्थाने अंगीकारलेल्या या जोडप्याला सलाम...
चाटूगीरी आज उघड पडली
सर्वात जास्त जातीयवादी खाते कोणते असेल तर ते पोलिस खाते.
आम्ही कोल्हापूर कर आज पहिल्यांदा ऐकला तुमचा कार्यक्रम छान आहे मस्त प्लीज पूर्ण व्हिडीओ टाका 👍👍👍👌👌👌
माझाही असाच अनुभव आहे, मी पुण्यात तीन वर्ष राहिलो, ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो तिथल्या मालकाला मी मराठा समाजाचा वाटलो होतो. दोन वर्ष तो माझ्याशी अत्यंत प्रेमाने आणि मैत्री भावाने वागला पण एका दिवशी त्याला माझी जात कळाली आणि मग त्याचं वागणं पूर्णपणे बदललं. मला बघून न बघितल्यासारखं करायचा, माझ्याशी बोलणं कमी केलं, चेहऱ्यावरचा हसू निघून गेलं. स्वतः मात्र दहावी नापास पण जातीय अहंकाराने आंधळा होता. जाती आणि धर्माला घेऊन इतके आंधळे आहेत या देशातले लोक की त्याची काही सीमा नाही. या देशात तुम्ही कितीही शिका, कितीही मोठे व्हा, परंतु इथली नीच जातीवादी मानसिकता आधी तुमची जातच पाहते, मग पुढचं ठरवते.. तुम्हाला कशी वागणूक द्यायची.. तुम्हाला कुठल्या नजरेने पाहायचं.. तुमचं मूल्यांकन कसं करायचं.. हे सर्व काही तुमच्या आडनावावरून आणि जातीवरून ठरवलं जातं. अशी मानसिकता ठेवणाऱ्यांनीच लोकांवर थुकतो आम्ही. या जोडप्याला मिळालेला न्यायालयीन विजय इथल्या जातीवादी कीड्यांच्या थोबाडावर मारलेली एक घणाघाती चापट आहे, यांनी नेहमी हे लक्षात ठेवावं.
Discuss karo sach real abhi tak nahi pata
Jay savidhan
बामणी इतिहास खोटारडे आहेत त्यांचा स्वतःचा इतिहास शुन्य आहे दुसऱ्याचे श्रेष्ठत्व कसे चोरायचे आणि ते इतिहासातुन पेरायचे हे बामण कडुन शिकावे ,बहुजन समाजातील महापुरुष च्या डोक्यावर एक ब्राम्हण मार्गदर्शक बसवयाचा त्यास ( गुुरु म्हणायचे) म्हणजे त्या महापुरुषांचे महत्व आपोआप कमी होईल
Babasahebani mhatal hot n Shiksha he vaghinich doodh aahe Jo pinar to gurgurnarach . Salam yanchya chikati vrittila
Dalit nahi Baudhist.
Khup chan sir thoda kyat mahiti dil dhanyawad 🙏🏻
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
ashya jatiwadyana pakistanat hakal pahije they are original inhabitants
शेतकरी बेरोजगारी महागाई वर बोल गद्दार
एकदम मस्त
Very nice soch
Full video taka plss
खरोखर मा. नायगांवकरांची कविता वाचताना मला माझे तारुण्य आठवले. अत्यंत गंभीर मुद्यांनाही विडंबण तथा हास्याची फोडणी केवळ एक कवीच मनोरंजक, मिश्किल & मुक्त मजेदार पद्धतीने देऊ शकतो. आता मोबाईल आणि वेगवान मिडीयाच्या जमान्यात साहित्यिक,कवी, त्यांचे साहित्य & कविता या गोष्टी खुप दुर्मिळ झाल्यात. कसलेही वादंग स्वतःच्या आणि समाज माध्यमाच्या मार्गाने अंगावर न घेता नायगांवकर सर कविता खऱ्या अर्थाने जगतात हे दिसते.
नागपुरात अश्या पांढरपेशा वस्त्या आहेत जिथे दलित सोडा इतर मागासवर्गीय ओबीसी किंव्हा ब्राह्मणेतर सवर्णाना पण घर मिळत नाही
रमाईने किती संघर्ष केला....सोपं नाहीये he डोळ्यात पाणी आलं...😢😢😢
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Mata ramai, jay bhim❤
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
छान