अशोक नायगावकरांनी केली वर्ल्ड बँकेची कर्जमाफी |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- अशोक नायगावकर हे मराठीतील नामवंत कवी आहेत. महाराष्ट्रासह देश - विदेशात त्यांच्या अनेक काव्यमैफिली झाल्या आहेत. रसिकांना पोट धरून हसवता हसवता त्यांची कविता अंतर्मुख करते.
महाराष्ट्र दिनमानच्या रसिकांसाठी त्यांची नव्या-जुन्या कवितांची ही खास काव्यमैफल.
#ashoknaigaonkar #naigaonkarpoem #marathipoem #marathicomedypoem #literature #marathiliterature #marathipoem #ashoknaygavkar #marathikavita #ramdasphutane #मराठी #मराठी_वात्रटिका #मराठी_कविता #अभिजात मराठीभाषा
खरोखर मा. नायगांवकरांची कविता वाचताना मला माझे तारुण्य आठवले.
अत्यंत गंभीर मुद्यांनाही विडंबण तथा हास्याची फोडणी केवळ एक कवीच मनोरंजक, मिश्किल & मुक्त मजेदार पद्धतीने देऊ शकतो.
आता मोबाईल आणि वेगवान मिडीयाच्या जमान्यात साहित्यिक,कवी, त्यांचे साहित्य & कविता या गोष्टी खुप दुर्मिळ झाल्यात.
कसलेही वादंग स्वतःच्या आणि समाज माध्यमाच्या मार्गाने अंगावर न घेता नायगांवकर सर कविता खऱ्या अर्थाने जगतात हे दिसते.
लय.भिरी
😂😂😂😂😂👍👍👍👍💯✅✅✅🙏