कोल्हापुरच्या मातीत महाराजांनी अशी रुजवली कुस्ती | Shahu Maharaj and wrestling of Kolhapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरच्या मातीत कुस्ती रुजावी म्हणून केलेले प्रयत्न आजच्या राज्यकर्त्यांनाही मार्गदर्शक आहेत. आज सुरु असलेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतला वाद महाराजांच्या काळात झाला असता तर , चित्र वेगळे दिसले असते. पैलवानांवर आईच्या मायेने प्रेम करणाऱ्या शाहू महाराजांची ही गोष्ट पाहुया या स्पेशल व्हिडीओतून
    #shahumaharaj #shaumaharajkolhapur #kolhapurwrestling #maharashtrakesari2025 #shivrajrakshe #wrestling

ความคิดเห็น • 1

  • @pravinshinde9052
    @pravinshinde9052 2 วันที่ผ่านมา +2

    एकदम मस्त