आणि मग मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला वर्षा बंगला हे नाव मिळाले | Varsha Bunglow History
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्यावर एकेकाळचे ठाकरेंचे सहकारी रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा पोतेभरुन लिंबु सापडले अशी टीका केली. सत्ता मिळाल्यावर आणि सत्ता गेल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्याचे महत्व नेहमीच अधोरेखित होते. किंबहुना वर्षा बंगला हा विषय वरचेवर चर्चेत येत असतो. आज जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याविषयी.
#varshabunglow #cmmaharashtra #cmomaharashtra #devendrafadnavis #udhhavthakrey #maharashtrapolitics
@vijaychormare @MumbaiTak @Lokmat24 @nikhilwagleoriginal