पंच हा परमेश्वर; पंचांना मारहाण करणं योग्य नाही : महाराष्ट्र केसरीच्या वादावर हिंदकेसरी कडाडले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- पृथ्वीराज मोहोळ याने गादी विभागात सुरुवातीला नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि अंतिम सामन्यात सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड या दोघांचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षेने पराभव मान्य नसल्याचे म्हणत पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. महाराष्ट्र केसरीच्या या वादावर हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देताना नापसंती व्यक्त केलीय.
#maharashtrakesari2025 #shivrajrakshe #pruthvirajmohol #maharashtrakesari #kusti #kolhapurkusti
वस्ताद तुम्ही प्रामाणिक सांगा की झालेलं सर्व योग्य आहे काय
ल्वडराचा मान राकलेला पाहीजे
टी व्ही वाल्यांनी त्याच गोस्टी ला एक मिनीटात शंभर वेळा पंचांना लाथ मारली असं दाखवली ह्यावर पण मिडीयाला पण घेतला पाहीजे
शिकलेले तेवढे हुकलेले अस्तद वस्ताद
Panchacha अपमान करणारे aai vadlana काय mannar shivraj rakshe chukkas त्याला शिक्षा झाली पाहिजे. हा प्रकार chukicha.
Ani pancahani chukicha nirnay dila aahe,
cameryat ekda chek kara sangun nahi aikle tar kai karayla hava tyavar tipni dya