आंतरधर्मीय विवाह केलेल्या शहनाजला आईवडिलांनी दिली क्रूर शिक्षा | Shehnaaz and Sagar dhange Case
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या आईवडिलांनी आपल्या मुलीला तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह घरी बोलावून अमानुष शिक्षा दिली. काय आहे ही घटना पाहा या स्पेशल व्हिडीओतून...
#interreligiousmarriage #jalanacrime #maharashtracrimenews #maharashtradinman #jalanapolicebhartipaper
किती भयंकर घटना आहे ही...
समाज अजूनही बदलायला तयार नाही...