इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर जास्त कर्ज - राजू शेट्टी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • इतर राज्यांच्याशी तुलना करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज जास्त असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. हे कर्ज होण्यापाठीमागे अनेक कारणं असून ज्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होत असल्याचेही त्यांनी म्हटलयय.
    #rajushetty #maharashtradinman #maharashtrapolitics #politics #swabhimanishetkari #sanghtana #farmers #loan #otherstate #maharashtra #bjpmaharashtra #congress #rastrawadi #shivsena

ความคิดเห็น •