आयुष्यात पहिल्यांदाच घेतला Lakeside Camping चा भन्नाट अनुभव | Bhandardara Lakeside Camping🤞😍 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- आयुष्यात पहिल्यांदाच घेतला Lakeside Camping चा भन्नाट अनुभव | Bhandardara Lakeside Camping🤞😍 |
नमस्कार,
या भागात मी तुम्हाला माझा भंडारदरा Lakeside Camping चा भन्नाट अनुभव दाखवणार आहे. तिकडून होणारा सूर्यास्त, रात्रीचं अस्सल चुलीवरचं barbeque, Campfire, सकाळचं तिथलं शांत वातावरण, तलावात केलेली बोटिंग इत्यादी या भागात पाहता येईल.
तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊
For Business Enquiry : dineshnavleofficial@gmail.com
TH-camr मित्र :
@ViGaMi @AKSocialFilms @vikeshghadivlogs
Bhandardara Lakeside Camping :
शुभम आंबवणे (9921193993)
Yara Apparels :
नील वेदक (8828733636)
Gears Used in this Video :
GoPro Hero 10 with accessories
amzn.to/3NfDUHs
Samsung Galaxy S21 FE 5G
amzn.to/3wwUDRH
Boya BY M1 Mike :-
amzn.to/3qQPCRb
Follow me on Instagram :
/ dineshnavle_official
FB Link :
/ dineshnavlevlogs
#bhandardaradam #bhandardara #camping #dineshnavle #marathi
Beautiful nature.....
धन्यवाद.
खूप मज्जा आली छान अनुभव होता हा 👍👍
होय. धन्यवाद.
मज्जेशीर ठिकाण आणि छान शूट दिनेश ❤👍
होय. धन्यवाद.
मस्त पार्टी केली .
धन्यवाद.
सुंदर VDO...भंडारदरा माझी all time Favourite PLACE आहे... मी @vigami @vikeshghadivlogs चे पण vdo बघितले....तिघांनी पण Superb काम केलंय
धन्यवाद🙏