बदलापुरातील अजस्त्रकाय धबधबा जिथे जाण्यासाठी जंगलातून आणि रानावनातून जावं लागतं 😱 | Badlapur |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025
- बदलापुरातला एक secret धबधबा | कुठे आहे? | कसं जायचं? 🤔 | Kuderan Waterfall, Badlapur |बदलापुरातील अजस्त्रकाय धबधबा जिथे जाण्यासाठी जंगलातून आणि रानावनातून जावं लागतं 😱 | Badlapur |
नमस्कार,
या भागात बदलापूर पश्चिमेपासून साधारण २२ कि. मी. अंतरावर असलेला कुडेरान धबधबा पाहणार आहोत.
तिथपर्यंत कसं जायचं? हे जाणून घेणार आहोत. सोबतच निसर्गाच्या सर्व छटा पाहणार आहोत.
तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊
For Business Enquiry : dineshnavleofficial@gmail.com
Gears Used in this Video :
GoPro Hero 10 with accessories
amzn.to/3NfDUHs
Samsung Galaxy S21 FE 5G
amzn.to/3wwUDRH
Boya BY M1 Mike :-
amzn.to/3qQPCRb
Drone footages by :
www.instagram....
Follow me on Instagram :
/ dineshnavle_official
FB Link :
/ dineshnavlevlogs
#badlapur #waterfall #nature #dineshnavle #marathi
खुप छान धबधबा आहे 👍👌
धन्यवाद भावा 🙏
खूपच मस्त मनोहर अप्रतिम
धन्यवाद.
सुंदर VDO
धन्यवाद भाई🙏
छान 👍
धन्यवाद भावा 🙏
Video सुंदर आहे पण आम्हाला पण घेऊन जायचं ना?
धन्यवाद दादा. मित्र अचानक आलेले. ते घेऊन गेलेले मला. आपण नक्की जाऊ पुन्हा कधी सगळे.