बदलापूरच्या दहागावमधल्या बारवी नदीकाठी वसलेलं एक शांत व अपरिचित ठिकाण | परमहंस आश्रम, बदलापूर |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 หลายเดือนก่อน

    निसर्गा मधील ही खुप छान आणि शांत जागा आहे मनाला शांती देणारी या जागेला भेट देऊन खुप छान वाटल

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 หลายเดือนก่อน

    खुप छान परिसर आहे आश्रमाचा... छान व्हिडिओ..

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @Ram-j9i
    @Ram-j9i 2 หลายเดือนก่อน

    आश्रम आणि परिसर छान आहे, या आश्रमाची व्यवस्था कोण पाहत येथे कोणते कार्य चालते ही माहिती दिल्यास अधिक आनंद मिळाला असता.

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. व्यवस्था आश्रम ट्रस्ट चालवते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @anujapatil8220
    @anujapatil8220 2 หลายเดือนก่อน

    Khup chan dada

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @asfaktadavi1989
    @asfaktadavi1989 2 หลายเดือนก่อน

    Nice video bro.....

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद🙏