लोकमान्य टिळकांचं निवासस्थान असलेल्या केसरी वाड्यात खुपसाऱ्या ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतील |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👍👍👍वाडा आणि जुना ठेवा जतन केला आहे

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा 🙏

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आहे.आजच्या काळात हे माहित असणे आवश्यक आहे.तुम्ही छान माहिती दिली आहे.धन्यवाद

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @hemantkulkarni0212
    @hemantkulkarni0212 หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय आवडला हा व्हिडिओ.

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @snehalagokhale5481
    @snehalagokhale5481 หลายเดือนก่อน

    अनमोल असा ठेवा आहे या व्हिडिओ मुळे पाहता आला. धन्यवाद,

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 หลายเดือนก่อน

    खूब छान , 👌👍

    • @DineshNavle
      @DineshNavle  28 วันที่ผ่านมา

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 หลายเดือนก่อน

    आजकाल आवश्यक असलेली ही माहिती दिलीत. धन्यवाद

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @VanitaJadhav-u1m
    @VanitaJadhav-u1m หลายเดือนก่อน

    तुम्ही रायगड वर गेला होता का मी तुम्हाला तिथे पाहिलेले तो व्हिडिओ तुम्ही कधी अपलोड करणार आहात

    • @DineshNavle
      @DineshNavle  หลายเดือนก่อน

      @@VanitaJadhav-u1m होय. सध्या त्यावर काम सुरू आहे. लवकरच रायगडावरची series पाहायला मिळेल.