नाद महाराष्ट्राचा  नाद बैलगाडा शर्यतीचा..
नाद महाराष्ट्राचा  नाद बैलगाडा शर्यतीचा..
  • 637
  • 2 935 803
आमचा वाघ गेला#bailgadasharyat #महाराष्ट्र #bailgadisharyat
स्वर्गीय श्री रणजीत सर निंबाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बनवलेले हे गाणे या व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता#bailgadasharyat #sharyat #Racing
มุมมอง: 479

วีดีโอ

2024 मधील पहिले घाटावर चे बिनजोड मैदान जाहीर #bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 4702 ชั่วโมงที่ผ่านมา
स्वर्गीय श्री रणजीत सर निंबाळकर फलटण यांच्या सहकार्यातून अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घाटावरचे पहिले मैदान फलटण येथे दिनांक 30 जून 2024 रोजी जाहीर केले होते परंतु श्री रंजीत सर निंबाळकर यांच्या घातपाती मुळे मृत्यू झाल्यानंतर फलटणचे बिनजोड मैदान रद्द झाले आणि पुन्हा एकदा बिनजोडचे मैदान जाहीर झाले आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात#bailgadasharyat #महाराष्ट्र
सभासद नोंदणी वरून संभ्रम झालेल्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती#bailgadasharyat
มุมมอง 2402 ชั่วโมงที่ผ่านมา
दिनांक 3 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव पैलवान श्री विलास देशमु यांनी एक व्हिडिओ करून संघटनेच्या सभासद नोंदणीची माहिती दिली परंतु काही लोकांमध्ये त्या संबंधित गैरसमज संभ्रम निर्माण झालेला आहे तर तो संभ्रम दूर करण्यासाठी आज पैलवान विलास देशमु यांनी आणखी एक व्हिडिओ जाहीर केला आहे ज्यामध्ये सभासद नोंदणी कशा पद्धतीने का हे सभासद नोंदीची गरज आणि चुकीच्या गोष्टींसाठी काय होणार नियम ...
सगळ्यांना पुढे घेऊन जाणारे निंबाळकर सर सगळ्यांच्या पुढे निघून गेले आणि राहिल्या फक्त आठवणी 😭#Bull
มุมมอง 10K2 ชั่วโมงที่ผ่านมา
अतिशय खिलाडू वृत्तीचे व्यक्तिमत्व असणारे श्री रणजीत सर निंबाळकर आपल्या सहकाऱ्यांना कायम सोबत घेऊन जीवन जगत होते सर्वांना पुढे घेऊन जाणारे निंबाळकर सर आपल्यातून निघून गेले आणि राहिले फक्त आठवणी त्यांचा आठवणी जागवणारा एक जुना व्हिडिओ आपल्या सहकाऱ्यांबरोबर#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने घेतला मोठा क्रांतिकारी निर्णय#bailgadasharyat
มุมมอง 3.4K4 ชั่วโมงที่ผ่านมา
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव माननीय पैलवान विलास दादा देशमु यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे हा निर्णय बैलगाडा क्षेत्रामध्ये चुकीच्या गोष्टी आळा घालण्यासाठी क्रांतिकारी ठरू शकतो काय आहे या नवीन नियमावलीचा निर्णय पाहूयात या व्हिडिओमध्ये#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र
रणजीत निंबाळकर सर खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी वाढवण्यासाठी कोर्टात केले हजार#bailgadasharyat
มุมมอง 2.3K4 ชั่วโมงที่ผ่านมา
अतिशय दुःखद दुर्दैवी आणि धक्कादायक घडलेल्या घटनांमध्ये श्री रणजीत सर निंबाळकर यांचा घातपताने खून करण्यात आला आणि त्या खुणा चे आरोपी पोलिसांनी अटक केले त्या आरोपींना पोलीस कोठडी वाढवण्यासाठी दिनांक रोजी बारामती कोर्ट मध्ये हजर करतानाचा हा व्हिडिओ
परतुनी या निंबाळकर सर #bailgadasharyat
มุมมอง 1.4K7 ชั่วโมงที่ผ่านมา
परतुनिया निंबाळकर सर .........
बैलगाडा प्रेम श्री रणजीत सर निंबाळकर खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे मीडिया समोर भाष्य#bailgadasharyat
มุมมอง 6K7 ชั่วโมงที่ผ่านมา
अतिशय दुर्दैवी घडलेल्या घटनेमध्ये श्री रंजीत निंबाळकर सर यांचा घातपाताने खून करण्यात आला आणि त्या खुनासंबंधीत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मीडियासमोर जे भाष्य केले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहुयात #bailgadasharyat #महाराष्ट्र
रणजीत सर खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश
มุมมอง 4.3K7 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री रणजीत सर निंबाळकर खून प्रकरणी आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी त्यांच्या पत्नी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले काय आहे मोक्का कायदा जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून#bailgadasharyat #महाराष्ट्र
रणजीत निंबाळकर सर खून प्रकरणी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी घेतले मुख्यमंत्री ची भेट#bailgadasharyat
มุมมอง 14K7 ชั่วโมงที่ผ่านมา
अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेले आहे रणजीत निंबाळकर सर खून प्रकरणी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे
रंजीत निंबाळकर सरांशिवाय आता शर्यत होणार नाही#bailgadasharyat #bailrace
มุมมอง 1.5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
special thanx to dj pamya Prathamesh Rane pratik Mhatre Sajan Kalan Prashant Bhoir for make this song which is our favourite horo
अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य महत्वपूर्ण घोषणा#bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 18K9 ชั่วโมงที่ผ่านมา
दिनांक एक जुलै 2024 रोजी अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र
1 July 2024 अंकिता रणजीत निंबाळकर यांची वडगाव पोलीस स्टेशन कडे मागणी#bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 1.7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
अंकिता रणजीत निंबाळकर यांनी वडगाव पोलीस स्टेशन कडे मागणी केली आहे काय म्हणाल्या अंकिता रंजीत हिंगोली या व्हिडिओ मधे
विठ्ठल नानांनी व्यक्त केल्या भावना#bailgadasharyat #bailrace
มุมมอง 1.9K9 ชั่วโมงที่ผ่านมา
विठ्ठल नानांनी व्यक्त केल्या भावना#bailgadasharyat #bailrace
सर्जा ने घेतले निंबाळकर सर यांच्या अस्थी चे दर्शन #bailgadasharyat #bailrace
มุมมอง 1.4K9 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्जा ने घेतले निंबाळकर सर यांच्या अस्थी चे दर्शन #bailgadasharyat #bailrace
श्री रंजीत सर निंबाळकर रक्षाविधी#bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री रंजीत सर निंबाळकर रक्षाविधी#bailgadasharyat #महाराष्ट्र
पै.विलास देशमुख यांनी सांगितली घडलेली घटना #bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 3.2K12 ชั่วโมงที่ผ่านมา
पै.विलास देशमु यांनी सांगितली घडलेली घटना #bailgadasharyat #महाराष्ट्र
श्री रणजीत निंबाळकर सर खून प्रकरणी गौतम काकडे ला अटक
มุมมอง 16K12 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री रणजीत निंबाळकर सर खून प्रकरणी गौतम काकडे ला अटक
रंजीत निंबाळकर खुश प्रकरणी लवकरच आंदोलनाचा इशारा #bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 4K12 ชั่วโมงที่ผ่านมา
रंजीत निंबाळकर खुश प्रकरणी लवकरच आंदोलनाचा इशारा #bailgadasharyat #महाराष्ट्र
राहुल पाटील यांची परम मित्राला रंजीत सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली #bailgadasharyat
มุมมอง 8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
राहुल पाटील यांची परम मित्राला रंजीत सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली #bailgadasharyat
बैलगाडा मालक रंजीत निंबाळकर सर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल #bailgadasharyat
มุมมอง 67K14 ชั่วโมงที่ผ่านมา
बैलगाडा मालक रंजीत निंबाळकर सर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल #bailgadasharyat
स्व. रंजीत निंबाळकर सरांचे सर्जा शी असलेले नाते #bailgadasharyat
มุมมอง 4.5K14 ชั่วโมงที่ผ่านมา
स्व. रंजीत निंबाळकर सरांचे सर्जा शी असलेले नाते #bailgadasharyat
जाहीर निषेध जाहीर निषेध #bailgadasharyat #bull
มุมมอง 12K14 ชั่วโมงที่ผ่านมา
जाहीर निषेध जाहीर निषेध #bailgadasharyat #bull
श्री रंजीत सर निंबाळकर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली #bailgadasharyat #bailrace
มุมมอง 33K14 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री रंजीत सर निंबाळकर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली #bailgadasharyat #bailrace
निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली सर#bailgadasharyat #bull
มุมมอง 26K16 ชั่วโมงที่ผ่านมา
निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली सर#bailgadasharyat #bull
सौ अंकिता रंजीत निंबाळकर यांनी सांगितली घडलेली घटना #bailgadasharyat #महाराष्ट्र
มุมมอง 36K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सौ अंकिता रंजीत निंबाळकर यांनी सांगितली घडलेली घटना #bailgadasharyat #महाराष्ट्र
28 June 2024 बैलगाडा संघटनेची सर्वांना विनंती
มุมมอง 47016 ชั่วโมงที่ผ่านมา
28 June 2024 बैलगाडा संघटनेची सर्वांना विनंती
28 June 2024 सरांची तब्येत कशी आहे
มุมมอง 1.3K16 ชั่วโมงที่ผ่านมา
28 June 2024 सरांची तब्येत कशी आहे
फलटण येथील बिन जोड मैदानाचा निर्णय
มุมมอง 7K16 ชั่วโมงที่ผ่านมา
फलटण येथील बिन जोड मैदानाचा निर्णय
सर्व बैलगाडा मालकांना आव्हान #bailgadasharyat #bailrace
มุมมอง 193K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्व बैलगाडा मालकांना आव्हान #bailgadasharyat #bailrace

ความคิดเห็น

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Miss u sir

  • @sushantgorde7319
    @sushantgorde7319 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर कायम आठवणीत राहसाल😭

  • @vilaskathole6775
    @vilaskathole6775 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या बद्दल काय कमेंट करू काहीच समजत नाही फक्त रडायला यत

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharach khup changala Manus gela nighun aplyatun.....

  • @p.s.i.anilmane6817
    @p.s.i.anilmane6817 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Miss you SIR. ज्या दिवशी तुम्ही गेले, त्या दिवशी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मज्जा गेली.

  • @vvm9999
    @vvm9999 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢

  • @user-un5ox2sc7t
    @user-un5ox2sc7t 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाट लावली, काकडेंनी, अतिशय वाईट सजा मिळुन दे ,देवा,

  • @berudevmote4614
    @berudevmote4614 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमच्यासोबत तुमच्या तोंडाने कशा गप्पा मारू हेच काय कळना सर डोळ्याचे पाणी तुटत नाही एक एक व्हिडिओ बघितला तरी डोळ्यात पाणी मावत नाही सर भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢😢😢😢😢😢

  • @user-hf6zk6ys4y
    @user-hf6zk6ys4y 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Miss you Sir ❤❤😢😢

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Miss you sir😭😭😭😭

  • @vinayakpatil4692
    @vinayakpatil4692 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Miss u sir

  • @Arjun00775
    @Arjun00775 วันที่ผ่านมา

    🥹🥹🥹🥹😭😭😭😭

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 วันที่ผ่านมา

    सर तुमची उणीव कायम भासत राहील ओ हा हसरा चेहरा आता ह्याच व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल ओ अर व्हिडीओ बघताना डोळ्यात पाणी येत ओ

  • @amoldhaigude5088
    @amoldhaigude5088 วันที่ผ่านมา

    Miss u sir...😢😢😢😢

  • @MrSankit-yg1zr
    @MrSankit-yg1zr วันที่ผ่านมา

    Miss you सर ❤❤

  • @vachishtkshirsagar8993
    @vachishtkshirsagar8993 วันที่ผ่านมา

    रॉयल रंजीत सर कायम आठवणीत राहणारा माणूस सर

  • @babasahebkhude2414
    @babasahebkhude2414 วันที่ผ่านมา

    सत्यासाठी लढणारा माणूस हरपला

  • @KajalJadhav-bs8vq
    @KajalJadhav-bs8vq วันที่ผ่านมา

    Miss you nimbalker sir

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 วันที่ผ่านมา

    सर खरंच तुम्ही पाहिजे होता खुप आठवण येते तुमची क्षणाक्षणाला

  • @nikkanerkar7654
    @nikkanerkar7654 วันที่ผ่านมา

    Nahi baghvat tumcha video ata pls 😢😢😢😢😢

  • @jagdishbharmre1853
    @jagdishbharmre1853 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही ग्रेट होते ❤️ मिस यु सर 😭

  • @prashantjagadale
    @prashantjagadale วันที่ผ่านมา

    चांगला माणूस हरवला 😢

  • @prashantsakpal9699
    @prashantsakpal9699 วันที่ผ่านมา

    Kay bolnar re Hira sarkha manus hota re ky re kay zale he Deva asa Manus Deva la pan khup avdhto..😢😢

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 วันที่ผ่านมา

    लय आठवन येति सर याना परत😢😢

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 วันที่ผ่านมา

    वाघ गेला खरच राव वाघ गेला 😢😢😢😢😢😢

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 วันที่ผ่านมา

    बाप माणूस खरच राव miss you सर 😢😢😢

  • @sagarsonawane781
    @sagarsonawane781 วันที่ผ่านมา

    Miss you sir😢

  • @akashmhaske8782
    @akashmhaske8782 วันที่ผ่านมา

    खुप आठवण येते सर तुमची😢😢😢😢

  • @prasadmohite1435
    @prasadmohite1435 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @ashokgaikwad7217
    @ashokgaikwad7217 วันที่ผ่านมา

    वाघ गेला

  • @shyampatil482
    @shyampatil482 วันที่ผ่านมา

    भाऊ सुंदर ची काही आपडेट आसली तर टाका

  • @shyampatil482
    @shyampatil482 วันที่ผ่านมา

    भाऊ सुंदर ची काही आपडेट आसली तर टाका

  • @shyampatil482
    @shyampatil482 วันที่ผ่านมา

    भाऊ सुंदर ची काही आपडेट आसली तर टाका

  • @Prasana-mv5uc
    @Prasana-mv5uc วันที่ผ่านมา

    मानुस की जपताना स्वाता निगुन गेला लय‌भारु मानुस होता 😢😢

  • @ravimasne4169
    @ravimasne4169 วันที่ผ่านมา

    Sar Tum Chai Bhi Na Suno

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 วันที่ผ่านมา

    अहो सर लहान,मोठ्यात आणि सर्वच थरातील सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे आणि कसलाही भेदभाव न करणारे, दिलदार, दानशूर, सर्व सामान्यांचा कैवार घेतलेले,सदैव हसतमुख, सर्वगुण संपन्न असेच व्यक्तिमत्व होते. असे सर पुन्हा होणे नाही. सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏जयहिंद,मी निंबुत कर. 🙏🙏

  • @PopatB.Rajput
    @PopatB.Rajput 2 วันที่ผ่านมา

    न्यय मिळऊन द्या अंकिता ताई ला पयले दादा नतंर बैलगाडा चालु करू दादा🙏

  • @SudhirKharat-id4mu
    @SudhirKharat-id4mu 2 วันที่ผ่านมา

    पैलवान साहेब सरकार सगळं पैशाने विकले गेले ओ

  • @SudhirKharat-id4mu
    @SudhirKharat-id4mu 2 วันที่ผ่านมา

    सरांना न्यायचं नाही भेटला तर हे क्षेत्र चालणार नाही

  • @SudhirKharat-id4mu
    @SudhirKharat-id4mu 2 วันที่ผ่านมา

    अखिल भारतीय संघटनेला एवढीच विनंती की आधी अंकिता ताईला न्याय मिळू द्या नंतर आपण सगळे कार्यक्रम लाव नाहीतर सरांची चुकी दाखवा एक बैलगाडा प्रेमी

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 2 วันที่ผ่านมา

    न विसरणारी गोष्ट आहे भावांनो

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 2 วันที่ผ่านมา

    हे गाणं ऐकलं ना डोळ्यातून पाणी आलं पाहिजे वाघ गेलाय वाघ

  • @surajpatil7428
    @surajpatil7428 2 วันที่ผ่านมา

    Aadhi gautam kakdya la bandi ghala ani naaaya milvun dya

  • @akashtote3188
    @akashtote3188 2 วันที่ผ่านมา

    पैलवान साहेब आधी आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्या नंतरच बैलगाडी क्षेत्राचा विषय करा

  • @prashantpatil4556
    @prashantpatil4556 2 วันที่ผ่านมา

    पैलवान साहेब एक काम करा गौतम काकडे ला जीवनभर मैदानात येता येवून देणारा नाही याची काळजी घ्या

  • @SudhirKharat-id4mu
    @SudhirKharat-id4mu 2 วันที่ผ่านมา

    न्याय नाही जर मिळाला तर बैलगाडी शेत्र टिकणार नाही

  • @SudhirKharat-id4mu
    @SudhirKharat-id4mu 2 วันที่ผ่านมา

    आगोदर अंकिता ताई ला न्याय द्या नंतर चालू करा

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 2 วันที่ผ่านมา

    Adhi sir na nyaay dya mgch मैदान चालू kra

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 วันที่ผ่านมา

    पैलवान साहेब एक विनंती आहे तुम्हाला जोपर्यंत सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणताच मैदान भरूउ नका ही विनंती आहे तुम्हाला कळकळीची

    • @user-uu9ml5ji9u
      @user-uu9ml5ji9u 2 วันที่ผ่านมา

      रणजीत सर यांना 100% न्याय मिळणार आहे. आणि मिळालाच पाहिजे. पण या सगळ्या लां निकालाला 1ते 2वर्षे लागतील कायद्याला प्रोसेस असते charshit यायलाच तीन महिने लागतील तो पर्यंत मैदान बंद ठेवायचे का?????

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 2 วันที่ผ่านมา

    आधी सरांना न्याय द्या मगच मैदान चालु करा