रणजीत सर खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • श्री रणजीत सर निंबाळकर खून प्रकरणी आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी त्यांच्या पत्नी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले काय आहे मोक्का कायदा जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून#bailgadasharyat #महाराष्ट्र
  • กีฬา

ความคิดเห็น • 5

  • @Swarajgaider
    @Swarajgaider 7 วันที่ผ่านมา +3

    योग्य निर्णयामुळे सरांना न्याय मिळणार
    योग्य प्रयत्न सुरु आहे

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b 7 วันที่ผ่านมา +4

    शिंदे साहेब आणी फडवणीस साहेब तुमचे मना पासून मि सुहास जाधव आभार मानतो कारण आता आम्हाला आशा आहे ती म्हणजे निंबाळकर सरांना न्याय मिळेल याची आणी मला तुम्हा दोन्ही मंत्र्यांवर परिपूर्ण विश्वास आहे की सरांना न्याय मिळवून द्याल जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @dayaahire9642
    @dayaahire9642 7 วันที่ผ่านมา +1

    हो

  • @Swarajgaider
    @Swarajgaider 7 วันที่ผ่านมา +2

    शिंदे साहेबाची कार्य पद्धत योग्य आहे

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 7 วันที่ผ่านมา +2

    शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री होणे नाही