सभासद नोंदणी वरून संभ्रम झालेल्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • दिनांक 3 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव पैलवान श्री विलास देशमुख यांनी एक व्हिडिओ करून संघटनेच्या सभासद नोंदणीची माहिती दिली परंतु काही लोकांमध्ये त्या संबंधित गैरसमज संभ्रम निर्माण झालेला आहे तर तो संभ्रम दूर करण्यासाठी आज पैलवान विलास देशमुख यांनी आणखी एक व्हिडिओ जाहीर केला आहे ज्यामध्ये सभासद नोंदणी कशा पद्धतीने का हे सभासद नोंदीची गरज आणि चुकीच्या गोष्टींसाठी काय होणार नियम याची माहिती दिली आहे आता या महत्त्वाचा हा व्हिडिओ बैलगाडा क्षेत्रातील सर्व लोकांनी पहावा#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र #news
  • กีฬา

ความคิดเห็น •