श्री रंजीत सर निंबाळकर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • अतिशय धक्कादायक चुकीची आणि बेकायदेशीर घडलेल्या या घटनेमध्ये श्री रंजित सर निंबाळकर फलटण हे अतिशय उत्कृष्ट स्पष्ट व्यक्ता आणि निर्मळ मनाचे व्यक्तिमत्त्व हरवले आहे अशा या एक बैलगाडा प्रेमी रणजीत सरांना सर्व बैलगाडे प्रेमळ कडून भावपूर्ण श्रद्धांजली#bailgadasharyat #महाराष्ट्र
  • กีฬา

ความคิดเห็น • 41

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 11 วันที่ผ่านมา +39

    इथून पुढे गौतम काकडे वर कायम स्वरूपी बंदी घातली पाहिजे बैल गाडी संघटनेने नाही तर एक दिवस शर्यत बंद होईल
    आणि सरांना न्याय मिळाला पाहिजे
    भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐

    • @Neha4233
      @Neha4233 11 วันที่ผ่านมา +7

      Bandi सांगत aahe भावा जलम ठेप honar tyla 100% जेल होणार

    • @PravinNikam-qk5zb
      @PravinNikam-qk5zb 11 วันที่ผ่านมา

      @@Neha4233 जन्मठेप तर झालीच पाहिजे

    • @DTamerika
      @DTamerika 11 วันที่ผ่านมา +2

      बंदी नाही zavnyala जन्मठेप झाली पाहिजे

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 11 วันที่ผ่านมา +6

    खुप वाईट वाटलं पण आज सांगतो तुमच्या गैरहजेरीत आम्ही जरी बकासुर प्रेमी असलो तरी सर्जा ला सुध्दा तेवढं च प्रेम देऊ आणि सर्जा तुमचं नावं अजरामर ठेवेल यासाठी आमच्याकडुन जेवढं होईल तेवढं सहकार्य नक्की करू.. भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏😓

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 11 วันที่ผ่านมา +11

    बैलगाडा संघटनेने कठोर पावले उचलली पाहिजेत नाहीतर अशा घटना वारंवार घडतील, अस व्हायला नाय पाहिजे होत भावपुर्ण श्रद्धाजली सर😢

  • @KailasRajput-nr7xr
    @KailasRajput-nr7xr 11 วันที่ผ่านมา +13

    भावपूर्ण श्रद्धांजली सर आय लव यू ❤

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 11 วันที่ผ่านมา +14

    दोषींवर नाही
    काकडे आणि त्याच्या भावावर बापावर कारवाई झाली पाहिजे

  • @Drkakasaheb
    @Drkakasaheb 11 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी 🙏

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 11 วันที่ผ่านมา +5

    लाखो दिलो की धडकन आमचे रणजित निंबाळकर सर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली miis you sir 💐💐
    सर तुम्ही इतक्या लवकर आम्हांला सोडून जायला नव्हतं पाहिजे. सर तुमची उणीव कायम भासत राहील राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती अजर अमर
    सर आम्ही तुमची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत मथुर सर्जा सुंदर प्रेमी

  • @ankushpalve9404
    @ankushpalve9404 11 วันที่ผ่านมา +1

    प्रशासनाला एक मागणी आहे न्याय मिळवून द

  • @VijayMankar-pe8fw
    @VijayMankar-pe8fw 11 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @swapnil-katkar
    @swapnil-katkar 11 วันที่ผ่านมา +1

    भाऊपूर्ण श्रध्दांजली

  • @SatishGiri-rm3oh
    @SatishGiri-rm3oh 11 วันที่ผ่านมา +1

    Bhavpurn shradhanjali

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j 11 วันที่ผ่านมา +5

    सुंदर ल परत आणा

  • @Sonyaking5050
    @Sonyaking5050 11 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रधांजलि sir 🥹💐

  • @user-tl2bz1go7h
    @user-tl2bz1go7h 11 วันที่ผ่านมา +4

    सरांना भावपूर्ण स्रदांजलि

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 11 วันที่ผ่านมา +1

    सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐👏🏻👏🏻

  • @user-kn6ln7fq1t
    @user-kn6ln7fq1t 11 วันที่ผ่านมา +3

    सरांना भावपूर्ण

  • @PrashantJogi-um6hj
    @PrashantJogi-um6hj 11 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रध्दांजली सर

  • @saylidimble1398
    @saylidimble1398 11 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐💐💐💐

  • @amishaparab6069
    @amishaparab6069 11 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢😢

  • @arjungunjale1623
    @arjungunjale1623 11 วันที่ผ่านมา +4

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @user-vy5ti7vz7o
    @user-vy5ti7vz7o 11 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉

  • @PravinGavhane-96
    @PravinGavhane-96 11 วันที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजलि 💐

  • @kishormore3023
    @kishormore3023 11 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 11 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर💐🙏😔

  • @shivkumarmalgaveshivkumar1570
    @shivkumarmalgaveshivkumar1570 11 วันที่ผ่านมา +2

    काय बोलू आणि काय नको😢😢😢

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 11 วันที่ผ่านมา +2

    निशब्द

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 11 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

  • @santoshvagare2595
    @santoshvagare2595 11 วันที่ผ่านมา +9

    सुंदर ला परत आणा

    • @YogeshPatil-oi7hk
      @YogeshPatil-oi7hk 11 วันที่ผ่านมา

      Atta ky upyog dada anun sirach rahile nahit

  • @JayeshPatil-zf2tn
    @JayeshPatil-zf2tn 11 วันที่ผ่านมา +1

    😢😢😢😢

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 10 วันที่ผ่านมา +2

    गौतम काकडे हा रणजित सरांना सरजा चा पैरा मागत होता पण रणजित सर त्यांना खेळवत होते उदया देतो परवा देतो रणजित सरांनी video मदे सांगितले होते गौतम भय्या मला बैल मागतहोते पण त्यांना खेळवले मग भय्या म्हणाले बैलगाडा क्षेत्रात आजपर्यंत एवढं खोटं कोण बोलले नसेल कदाचित त्या करणावरून रणजित सरांना मारलं आसू शकतेय 😢

    • @SudhirNewere
      @SudhirNewere 9 วันที่ผ่านมา

      Nahi ५ divsa purvic pera dila sarni tya chorala

    • @SudhirNewere
      @SudhirNewere 9 วันที่ผ่านมา

      Hya nadat fakt yekach icha rahili ti manje geetyala fasi

  • @Aj007king
    @Aj007king 11 วันที่ผ่านมา +1

    वाघ

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 11 วันที่ผ่านมา

    गौतम काकडे याला पण असच ठोका का,

  • @vijaysinghmokashi7279
    @vijaysinghmokashi7279 11 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @user-ug5iz2mf1b
    @user-ug5iz2mf1b 11 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर