बैलगाडा मालक रंजीत निंबाळकर सर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • एक बैलगाडा मालक बैलगाडा प्रेमी श्री रंजीत निंबाळकर सर यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा प्रेमी शिरवडे यांच्याकडून श्री रंजीत सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र
  • กีฬา

ความคิดเห็น • 25

  • @armanambekari2444
    @armanambekari2444 10 วันที่ผ่านมา +30

    रणजित निंबाळकर (सर) यांना भावपुर्ण श्रद्धांजली शोकाकुल आझाद बँन्ड खोडशी (कराड)चे गायक चेतन बल्लाळ

  • @akashyadav1760
    @akashyadav1760 10 วันที่ผ่านมา +4

    बैलगाडी शर्यत मधील एक सच्चा रोख टोक बोलणार गाडा मालक होता
    मला सरांच एक वाक्यं नेहमी लक्षात राहणार ते म्हणजे बकासुर ला हरवायच कारण बकासुर हा अखंड भारतातील टॉप चा बैल आहे
    हरवायचा तर टॉप च्या बैलगाडी ला स्वप्न बागायची निंबाळकर सरांन सारखी
    मला बकासुर बदल खूप आदर आहे
    निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 10 วันที่ผ่านมา +62

    आमच्या रणजित निंबाळकर सराना न्याय मिळवून द्या जवळचा असला कुणाच्या पण तरी शिक्षा करा यात राजकारणाकडे पाहू नका थोड्या फायद्या साठी त्या ताई लहान मुलीवर अन्याय करू नका

    • @SG___GRAPHICS
      @SG___GRAPHICS 10 วันที่ผ่านมา +2

      न्याय मिळालाच पाहिजे 🥹🙏🏻

    • @KailasDhumal-li3cl
      @KailasDhumal-li3cl 10 วันที่ผ่านมา +1

      👍👍

  • @sunilgurav5439
    @sunilgurav5439 10 วันที่ผ่านมา +18

    विचार करा या माणसांनी काय कमवल असेल आणि आपण काय गमावलं असेल......
    या माणसाकडे पैसा पण होता आणि त्या सोबत माणुसकी पण होती .... ...
    पण एवढं नक्की आहे कधी पण आणि कुटे पण बैलगाडी गाडी च मैदान असेल तिकडी या माणसाचं नाव नेहमी घेतल जाईल ...❤❤❤ .

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 6 วันที่ผ่านมา +1

    हे गाणं ऐकलं ना डोळ्यातून पाणी आलं पाहिजे वाघ गेलाय वाघ

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 10 วันที่ผ่านมา +4

    सर परत या

  • @user-dp9vx3ty2n
    @user-dp9vx3ty2n 10 วันที่ผ่านมา +9

    Vitthal nana ahet kuthe ek speech nay dili sir miss you

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 10 วันที่ผ่านมา +3

      नाना होते की काल.

    • @shoebpeerjade5830
      @shoebpeerjade5830 10 วันที่ผ่านมา +3

      Bhau tencha vagh gela nana cha aadhar gela bhau nanala vait vatnar ki bhau😢😢

    • @user-sf8kb3mn6k
      @user-sf8kb3mn6k 10 วันที่ผ่านมา +3

      अरे भावा ते दुःखात आहेत ते त्यांचे सखे भावा सारखे आहेत. ते आता सध्या बोलण्याच्या परिस्थितीत नसतील 🙏

  • @pitbullworld3831
    @pitbullworld3831 10 วันที่ผ่านมา +4

    Miss you sir

  • @user-jv1sq9iu7k
    @user-jv1sq9iu7k 10 วันที่ผ่านมา +3

    Miss uhh sir❤

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 6 วันที่ผ่านมา

    न विसरणारी गोष्ट आहे भावांनो

  • @PrashantSaste-hi9pt
    @PrashantSaste-hi9pt 9 วันที่ผ่านมา +1

    🙏

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 10 วันที่ผ่านมา +1

    मिस यू सर 😢

  • @priyankabagal3295
    @priyankabagal3295 10 วันที่ผ่านมา +1

    Miss you sr

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 10 วันที่ผ่านมา +1

    असा माणूसच होणार नाही करत

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 10 วันที่ผ่านมา +1

    असा माणूस परत होणार

  • @dipeshpalekar1001
    @dipeshpalekar1001 10 วันที่ผ่านมา +2

    Sir 😭😭😭😭

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 10 วันที่ผ่านมา +1

    आणि या क्षेत्रातला वाघ होता वाघ

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 10 วันที่ผ่านมา +1

    वाघ होता वाघ

  • @user-qs5hp3wt2l
    @user-qs5hp3wt2l 10 วันที่ผ่านมา +3

    काकडेला।फाशाची।सजा।होयलाच।पाहीजे।😅

  • @rahulwagh574
    @rahulwagh574 10 วันที่ผ่านมา +2

    Miss you sir