सगळ्यांना पुढे घेऊन जाणारे निंबाळकर सर सगळ्यांच्या पुढे निघून गेले आणि राहिल्या फक्त आठवणी 😭

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • अतिशय खिलाडू वृत्तीचे व्यक्तिमत्व असणारे श्री रणजीत सर निंबाळकर आपल्या सहकाऱ्यांना कायम सोबत घेऊन जीवन जगत होते सर्वांना पुढे घेऊन जाणारे निंबाळकर सर आपल्यातून निघून गेले आणि राहिले फक्त आठवणी त्यांचा आठवणी जागवणारा एक जुना व्हिडिओ आपल्या सहकाऱ्यांबरोबर#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र
  • กีฬา

ความคิดเห็น • 36

  • @user-un5ox2sc7t
    @user-un5ox2sc7t 5 วันที่ผ่านมา +6

    वाट लावली, काकडेंनी, अतिशय वाईट सजा मिळुन दे ,देवा,

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 6 วันที่ผ่านมา +27

    अहो सर लहान,मोठ्यात आणि सर्वच थरातील सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे आणि कसलाही भेदभाव न करणारे, दिलदार, दानशूर, सर्व सामान्यांचा कैवार घेतलेले,सदैव हसतमुख, सर्वगुण संपन्न असेच व्यक्तिमत्व होते. असे सर पुन्हा होणे नाही. सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏जयहिंद,मी निंबुत कर. 🙏🙏

  • @Prasana-mv5uc
    @Prasana-mv5uc 5 วันที่ผ่านมา +14

    मानुस की जपताना स्वाता निगुन गेला लय‌भारु मानुस होता 😢😢

  • @berudevmote4614
    @berudevmote4614 5 วันที่ผ่านมา +5

    सर तुमच्यासोबत तुमच्या तोंडाने कशा गप्पा मारू हेच काय कळना सर डोळ्याचे पाणी तुटत नाही एक एक व्हिडिओ बघितला तरी डोळ्यात पाणी मावत नाही सर भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢😢😢😢😢😢

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 5 วันที่ผ่านมา +12

    वाघ गेला खरच राव वाघ गेला 😢😢😢😢😢😢

  • @p.s.i.anilmane6817
    @p.s.i.anilmane6817 5 วันที่ผ่านมา +1

    Miss you SIR.
    ज्या दिवशी तुम्ही गेले, त्या दिवशी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मज्जा गेली.

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 5 วันที่ผ่านมา +6

    सर खरंच तुम्ही पाहिजे होता खुप आठवण येते तुमची क्षणाक्षणाला

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 5 วันที่ผ่านมา +2

    सर तुमची उणीव कायम भासत राहील ओ हा हसरा चेहरा आता ह्याच व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल ओ अर व्हिडीओ बघताना डोळ्यात पाणी येत ओ

  • @jagdishbharmre1853
    @jagdishbharmre1853 5 วันที่ผ่านมา +4

    सर तुम्ही ग्रेट होते ❤️ मिस यु सर 😭

  • @shyampatil482
    @shyampatil482 5 วันที่ผ่านมา +9

    भाऊ सुंदर ची काही आपडेट आसली तर टाका

  • @akashmhaske8782
    @akashmhaske8782 5 วันที่ผ่านมา +4

    खुप आठवण येते सर तुमची😢😢😢😢

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 5 วันที่ผ่านมา +3

    लय आठवन येति सर याना परत😢😢

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 5 วันที่ผ่านมา +3

    बाप माणूस खरच राव miss you सर 😢😢😢

  • @sushantgorde7319
    @sushantgorde7319 5 วันที่ผ่านมา +2

    सर कायम आठवणीत राहसाल😭

  • @sagarsonawane781
    @sagarsonawane781 5 วันที่ผ่านมา +4

    Miss you sir😢

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j 4 วันที่ผ่านมา +1

    Miss u sir

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 5 วันที่ผ่านมา +1

    Kharach khup changala Manus gela nighun aplyatun.....

  • @vachishtkshirsagar8993
    @vachishtkshirsagar8993 5 วันที่ผ่านมา +2

    रॉयल रंजीत सर कायम आठवणीत राहणारा माणूस सर

  • @user-hf6zk6ys4y
    @user-hf6zk6ys4y 5 วันที่ผ่านมา +1

    Miss you Sir ❤❤😢😢

  • @prashantjagadale
    @prashantjagadale 5 วันที่ผ่านมา +3

    चांगला माणूस हरवला
    😢

  • @MrSankit-yg1zr
    @MrSankit-yg1zr 5 วันที่ผ่านมา +1

    Miss you सर ❤❤

  • @vvm9999
    @vvm9999 5 วันที่ผ่านมา +1

    😢😢

  • @amoldhaigude5088
    @amoldhaigude5088 5 วันที่ผ่านมา +1

    Miss u sir...😢😢😢😢

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 5 วันที่ผ่านมา +1

    Miss you sir😭😭😭😭

  • @ashokgaikwad7217
    @ashokgaikwad7217 5 วันที่ผ่านมา +4

    वाघ गेला

  • @babasahebkhude2414
    @babasahebkhude2414 5 วันที่ผ่านมา +3

    सत्यासाठी लढणारा माणूस हरपला

  • @nikkanerkar7654
    @nikkanerkar7654 5 วันที่ผ่านมา +2

    Nahi baghvat tumcha video ata pls 😢😢😢😢😢

  • @prasadmohite1435
    @prasadmohite1435 5 วันที่ผ่านมา +2

    😢😢😢😢

  • @vilaskathole6775
    @vilaskathole6775 5 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या बद्दल काय कमेंट करू काहीच समजत नाही फक्त रडायला यत

  • @Arjun00775
    @Arjun00775 5 วันที่ผ่านมา +1

    🥹🥹🥹🥹😭😭😭😭

  • @prashantsakpal9699
    @prashantsakpal9699 5 วันที่ผ่านมา +1

    Kay bolnar re Hira sarkha manus hota re ky re kay zale he Deva asa Manus Deva la pan khup avdhto..😢😢

  • @ravimasne4169
    @ravimasne4169 5 วันที่ผ่านมา +3

    Sar Tum Chai Bhi Na Suno

  • @shyampatil482
    @shyampatil482 5 วันที่ผ่านมา +3

    भाऊ सुंदर ची काही आपडेट आसली तर टाका

  • @vinayakpatil4692
    @vinayakpatil4692 5 วันที่ผ่านมา +1

    Miss u sir

  • @shyampatil482
    @shyampatil482 5 วันที่ผ่านมา +5

    भाऊ सुंदर ची काही आपडेट आसली तर टाका