जाहीर निषेध जाहीर निषेध

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • श्री रंजीत सर निंबाळकर यांच्या वरती जो भॅड हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध मोर्चा#bailgadasharyat #bull #महाराष्ट्र
  • กีฬา

ความคิดเห็น • 12

  • @motivationalvideostatusall3213
    @motivationalvideostatusall3213 11 วันที่ผ่านมา +14

    राहुल भाई आता तुमच्या मदती ची गरज आहे आज खरी तुमच्या मैत्री ची गरज आहे सरान च्या परिवाराला प्लीज मदत करा #mathur premi

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 11 วันที่ผ่านมา +18

    राहुल भाई आत्ता खरी गरज आहे तुमची रणजित सरांना त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा सुंदर ला घरी आणा आपल्या सरांची इच्छा आहे ही अन तुम्ही आता अंकुरण च्या अन अंकिता ताई च्या आणी सर्जा सुंदर विठ्ठलं नाना यांच्या माघे खंबीर उभे रहा

  • @srushtiyadav4878
    @srushtiyadav4878 11 วันที่ผ่านมา +5

    गौतम काकडे यांच्या घरी जाऊन पोलिस न सगळं ना उचलून आणले पाहिजे म्हणजे त्या गौतम काकडे कळले पाहिजे

  • @BalasahebKhade-ol1ed
    @BalasahebKhade-ol1ed 10 วันที่ผ่านมา +1

    एक आदर्श बैलगाडा मालक गमावला
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan 10 วันที่ผ่านมา +3

    त्यांच्या घरच्या सर्व सदस्यांना ताब्यात घ्या आरोपी बरोबर येल

  • @ajijshaikh7652
    @ajijshaikh7652 9 วันที่ผ่านมา +1

    राहूल पाटील आपण पूढ येऊन सूदंरला घरी आनायला मदत करावी

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u 11 วันที่ผ่านมา +2

    Barobr ahi ba

  • @user-oz4rs3wb1z
    @user-oz4rs3wb1z 11 วันที่ผ่านมา +1

    हो

  • @babankadam4771
    @babankadam4771 10 วันที่ผ่านมา +1

    अगोदर असलं प्रकार घडले आहेत त्याच वेळीं आवाज उठवला असता हि वेळ आली नसती

  • @somnathjadhav8378
    @somnathjadhav8378 11 วันที่ผ่านมา +1

    Kontech mothe bailgada malak v bailgadi sanghtna samor yet nehiye nakki kay chalu ahe, gautam kakde ka ghavt nahi police sundarla ka police station la ka anat nahit mala tar kahi tar kahi tari kal ber vatatay .