गगनबावड्यातला एक दिवस I पांडवलेणी I बावडेकर वाडा I मोरजाई गुहा I Gaganbavada
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
- #gagangad #bavdekarvada #morjai #pandavcaves #pandavleni #gaganbawada #palsambe #rathtemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples
गगनबावड्यावर निसर्गाची विषेश मर्जी आहे.पर्यटनाची बरीच ठिकाणं इथे आहेत..आजच्या भागात आपण तमीळनाडूतील रथमंदीरांच्या पध्दतीने असणारी पळसंबे येथील पांडवकालीन एकाश्म मंदीरे... 250 वर्षे जुना बावडेकर वाडा आणी बोरबेट येथील मोरजाई मंदीरगुहा बघणार आहोत..तर एपीसोड पुर्ण बघा आणि आवडला तर लाईक , शेअर जरूर करा


Gaganbavada has a special favor of nature. There are many tourist places here.. Today we will see Pandava Ekashma Temples of Palasambe which are similar to Rathmandirs in Tamilnadu... 250 years old Bavadekar Palace and Morjai Temple Cave at Borbet.
,So watch the full episode and if you like it, please like and share it


Please visit my social media platforms -
Instagram :
sushant4875?igs...
Facebook :
profile.php?...
Twitter :
Sushant51911771?t...
सुशांत मस्तच पळसंबे च्या पांडव लेणी जवळ गारंबीचा फार मोठा वेल आहे बावडेकर वाडा प्रेक्षणीय दोन्ही बरेच वेळा बघितलेत पण मोरजाई चे पठार आणि देऊळ बघितले नव्हते सुंदर आहे आणि खरोखरच जंगल अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप आभार आपले..
अप्रतिम ...तुमच्यासोबत आमची देखील छान सैर झाली राव...तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ..असाच व्हिडीओ कोल्हापुरमधील वाडे, पॅलेस,रंकाळा तलाव यांचा बनवावा ,,ही विनंती. ..
धन्यवाद... आपल्या चॅनेल वर "पुरेपूर कोल्हापूर" म्हणून एक सिरीज आहे ती वेळ काढून नक्की बघा.
आळते ता. हातकणंगले इथे डोंगरावर रामलिंग चे ठिकाण आहे या ठिकाणी बाराही महिने अखंड पाण्याची धार पिंडीवर असते
सहज, साधी, प्रामाणिक मांडणी , विहंगम दृश्ये आणि अत्यंत शांत व अश्वासक आवाज. अभिनंदन आणि शुभेच्छा !
आपले मनापासून धन्यवाद..ह्या प्रतिक्रियाच मनाला नवी उर्जा देतात 🥰🙏
वाह मस्तच 👌👌आमचे 40रुपये वाडयातील म्युझिअमचे आणि गाडी भाडं 400रुपये तुम्ही वाचवले मस्त घरात बसून पाहायला मिळालं... धन्यवाद तुमचे 🙏🏻
🙏🙏 अप्रतिम. ..
Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!!
Thank you..
लयभारी 👍
Nice Information Nice Place
At 6.36 Orange flower tree is Sita Ashok - True Ashoka tree come under vulnerable status
मस्तच👌
खूपच छान निसर्ग,आस पासचा परीसर👍
तांत्रिक अडचणी चा विषयच येत नाही.जे काही सांगायचे,दाखवायचे व पोहचवायचे ते सारे व्यवस्थिरीत्या सादरीकरण केले. खूपच छान 👌👌💐💐🌹🌹👍👍🙏🙏
मनापासून धन्यवाद.
इथे पावसाळ्यात जायचं मी गेलोय गुहेतल्या शिवलिंगावर झाऱ्याच पाणी सतत पडत असत
गगबावडा मला खूप वर्षांपासून बघायचे आहे. तिकडे अवढे सगळे आहे बघायला माहीत नव्हते. छान व्हिडिओ केलाय आम्ही आता नक्की जाऊ धन्यवाद
धन्यवाद..
खुप छान माहिती दिली तुम्ही
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉very nice information. .Best luck. Both.of. you.
Thank you..
ek number
Thank you
Apratim. Nisarg. Soundarya
Good vlog mast view hote great to watch live 😊
Thank you..
Nice very nice 🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃❤❤
Thank you!
खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद..
या विडीओ मध्ये गगनगिरी सामील केला असता तर हा विडीओ जबरदस्त झाला असता, धन्यवाद
गगनगीरी मठावर एक स्वतंत्र व्हिडिओ जरूर करेन..
खूप छान.... एवढ्या जवळची ठिकाण माहिती नव्हती... नक्की च बघायला जाणार...
धन्यवाद.. नक्की भेट द्या.
व्हिडिओ आवडला
धन्यवाद..
अप्रतिम
धन्यवाद..
खूप सुंदर तुझं सादरीकरण खूप छान आहे.
गगन बावडा मस्तच. दोघांनाही 🙌
मनपूर्वक धन्यवाद..
Khup chaan
Thank you..
खुप छान वडिओ
धन्यवाद..
छान वाटलं.
धन्यवाद..
Nice Video Bhau😊
Thank you..
अगदी झक्कास 🌹🌹🌹
धन्यवाद 😊🙏
Amazing beautiful view thanks.
Thank you..
खूप मस्त आहे ठिकाण व्हिडिओ पण छान आहे TQ
धन्यवाद.. शेअर करा व्हिडिओ.
खूपच सुंदर आहेत हि ठिकाणे
हो..करा प्लॅन ट्रीपचा.
अतिशय सुंदर आहे ठिकाण
हो..मस्त ठिकाण आहे.
खुप छान
धन्यवाद..
Mast
Thanks 🤗
एक नवीन ओळख गगन बावडयाची.....खूप छान आहे. ....
धन्यवाद.. व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.
खूप छान वाटल.
आभारी आहे..😊🙏
सुंदर
👍👌👍👌👍🙏
🥰🙏
छान माहिती दिली ❤🎉
धन्यवाद... शेअर करा व्हिडिओ 😊🙏
अप्रतिम❤Marathi
धन्यवाद..
Apratim
Thanks..
Excellent 👍
Thanks..
New friend 😊
Nice video
Thanks..
Nice sir.
Thanks and share this video.
खुप छान स्थळ दाखवता
आपले मनापासून आभार.
Very nice 👍
Thank you 👍
छानच 👌गगन गड किल्ला व गगन गिरी महाराज आश्रम राहीला.असे म्हणतात गगन गड किल्ल्यावरून मालवण चा समुद्र दिसतो.
धन्यवाद..
chhan
Thank you..
Appreciated Bro..👌
Thank you..😊🙏
तुम्ही गगनबावडा चा सादर केलेला व्हिडिओ अप्रतिम असा आहे..👌👌
गगनगिरी महाराज गगनबावड्याला राहायला होते तेव्हा त्यांच्याबद्दल गगनबावडा शी निगडित अशी काही माहिती असल्यास अवश्य सांगावी...
धन्यवाद 🙏🙏🙏...
खूप धन्यवाद आपले..गगनगिरी मठाबद्दलचा परत एखादा व्हिडिओ नक्की करू.
❤❤
❤️🥰
सुशांत आपण फारच छान वर्णन करून आम्हास बावडाचे कधीही न पाहिलेलया ठिकाणांचे दर्शन घडविले .आम्ही भुईबावडा येथे रहातो धन्यवाद!
धन्यवाद आपले...व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा 😊🙏
❤❤❤
❤️🥰
khup chan Sir ji.....shot sathi konti konti Equipment waparlit aapan.
Sony a6700 camera and Gipro hero 10
@@sushantpatil4293 thanx..sir ji
कोल्हापूर येथे बऱ्याच वेळा आलो परंतु गगनबावडा ला भेट देता आली नाही. मुलगा तेथे शिकण्यासाठी असल्याने तो मित्रांसोबत गगनबावडा ला भेट देऊन आला.
छान माहिती दिली.
धन्यवाद सर..
खुप छान video दादा. या पावसाळ्यात जवळची एक ट्रीप प्लॅन करत होतो. या video चा खुप फायदा होईल प्लॅनिंग साठी.
असेच video येउद्या. 👌👌👌
धन्यवाद.. शेअर करा व्हिडीओ मित्र,कुटुंबा सोबत.
Kahi lokana sundar stalanbaddal
Visangat coment detat.
पछाडलेला 😅
बाबा लगीन 😂
आम्ही देखील पाटील..गडहिंग्लज कोल्हापूर
Loved your commentry with soft & sweet voice. Excellent video. Hope you are from Kolhapur. Generally most of the bikes are without mirror & slim RTO # plate 😅 Both of you Please use helme for safety.
Yes sir..Helmet should be used... Will definitely follow your suggestion.
Khup chaan dada... 😍video bagta bagta 18 min ks zali kalal nahii 🫶🏻
धन्यवाद... व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा 🙏😊
शिवलिंग नसून बौध्द स्तूप आहे . पांडव लेणी नसून बौध्द लेणी आहे
😂👍
तू लावलाय का शोध ?
सकाळी उठले की नवीन शोध
काल्पनिक बुद्ध आणि त्याचे काल्पनिक जग
बुद्ध धम्म 🤣🤣
भगवान बुद्ध जन्माला आले त्यावेळेस त्यांचे आई वडील आणि बाकीची जनाता बुद्ध पंथातील होती का अजून कुठली पूजा पद्धती अवलंबत होती जरा स्पष्ट करू शकाल का 🙏🏻
बुध्दांच्या आधी 27 बुध्द होवून गेले, अजंठा लेणी मध्ये त्यातील अनेक बुध्दाची मूर्ती आहे , पाली भाषेत त्यांची नावे आहेत.
एकदा जाऊन या नर्मदा माई चे परिक्रमा करायला
मनातली गोष्ट बोललात..बघू योग जुळवून आणू..
Ha Vada pchadlela Marathi movie ch shut jhalel vatty
Ho
केबल connect असणार ...पण भुताटकी असल्याने.....कॅमेरा मध्ये शूट झाले नसणार 😂😂
😂😅..ती एक शक्यता आहे 😅
आंग आकाडल्यावर च्या प्यायला लागतोय ते आज कळाल.... 😂😂
😅😂
खूप छान
धन्यवाद..