सप्तेश्वरचं वैशिष्ठ्यपूर्ण जलव्यवस्थापण I संगमेश्वर भाग 3 I Sapteshwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #ratnagiri #sangmeshwar #sapteshwatemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples #sapteshwar #kasabasangmeshwar #ancientwatermanagement
    मित्रांनो कोकणामध्ये जलव्यवस्थापणाची एक प्राचीन आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी एक पध्दती सप्तेश्वर याठीकाणी मी बघितली...आपल्या संगमेश्वर सिरीजच्या आजच्या तिसर्या भागात माझा हा सर्व अनुभव आजच्या व्हिडिओ मधून तुमच्याशी वाटून घेणार आहे...तेंव्हा व्हिडिओ आवडला तर लाईक,शेअर करा😊🙏
    Friends, I saw an ancient and very unique method of water management in Konkan at Sapteshwar Yathikani... In today's third part of our Sangameshwar series, I am going to share all my experience with you in today's video... If you like the video, then like and share 😊🙏
    Please visit my social media platforms -
    Instagram :
    ...
    Facebook :
    www.facebook.c...
    Threads :
    www.threads.ne...

ความคิดเห็น • 29

  • @jayramlokhande7540
    @jayramlokhande7540 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर, निसर्गरम्य परिसरात अतीशय सुंदर असा व्हिडिओ झाला आहे. खूप छान शब्दांकन. आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर, नीरव शांततेत सप्तेशवर दर्शन खूपच छान. देवराईचा परीसर थोडा फिरून दाखविला असता तर सुंदरतेत आणखी भर पडली असती. तेथील देवराई बद्दल नवीन माहिती मिळाली असती. असो एकंदरीत व्हिडिओ खूप छान झाला आहे.संगमेश्वर भ्रमंती चा शेवट खुप छान झाला.
    असेच नवनविन व्हिडिओ पाहण्यास मिळावे हिच आमची इच्छा 👌💐💐🌹🌹💕👍🙏🙏🙏🙏🙏

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.. खूप आभार आपले.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    Apratim. Sundar. Nisarg 💓

  • @vaibhavkorade2043
    @vaibhavkorade2043 3 หลายเดือนก่อน

    सुंदरच आहे सप्तेश्वर
    व्हिडिओ सुंदर केला आहे
    बघून खूप छान वाटले

  • @manojdixit292
    @manojdixit292 หลายเดือนก่อน

    संगमेश्वरचे तिन्ही व्हिडिओ एकदम मस्त 👌

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  หลายเดือนก่อน

      धन्यवाद... मनापासून आभार.

  • @sandipdinde5110
    @sandipdinde5110 3 หลายเดือนก่อน +1

    ऐक नंबर

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 3 หลายเดือนก่อน

    सुशांत मस्तच खरोखर शांत ठिकाण आहे आम्हीही तिथे थोडावेळ विसावलो होतो तेव्हा रंगकाम केले नव्हते धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद आपलेही...आपली कमेंट नेहमीच प्रेरणादायी असते.

  • @sambhajipatil9277
    @sambhajipatil9277 3 หลายเดือนก่อน

    अप्रतीम सुशांत

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद..

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 3 หลายเดือนก่อน

    Khup chan...Sir ji 🔥

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आभारी आहे..

  • @ASTROLOGYWITHSANJAY.
    @ASTROLOGYWITHSANJAY. 3 หลายเดือนก่อน

    So nice.., Nature...

  • @prasadlomate7588
    @prasadlomate7588 3 หลายเดือนก่อน

    Nice presentation 🌷🙏

  • @amarbhosale3213
    @amarbhosale3213 3 หลายเดือนก่อน

    मस्तच सर

  • @anilb.jadhav8292
    @anilb.jadhav8292 3 หลายเดือนก่อน

    Very nice... 👌👌👌

  • @PoojaPatil-88
    @PoojaPatil-88 3 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

  • @supriyamane9809
    @supriyamane9809 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏