एव्हज् थिम पार्क I महाबळेश्वर - पाचगणीचं बदललेल रूपडं I Aves Theam Park
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #mahabaleshwar #panchgani #bhilarvillage #pustakanchegav #vai #avestheampark #kingsberry
मित्रांनो महाबळेश्वर - पाचगणी ची ओळख बदलतेय ती भिलार या गावामुळे.पुस्तकांचे गाव म्हणून गेल्या काही वर्षांपासून भिलार प्रसिध्दीस आलेलेच आहे पण अजून एक वेगळा प्रयोग एव्हज् थिम पार्क च्या रुपाने भिलारमध्ये होतोय.तेच या व्हिडिओ मधून आपल्याला बघायला मिळेल.कुटुंबासोबत विकेंड एन्जॉय करायला महाबळेश्वर-पाचगणीला येत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या तुमचा आनंद खात्रीपुर्वक द्विगुणित होईल.त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक,शेअर करा आणि आपले चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका... धन्यवाद 🙏
एव्हज् थिम पार्क - भिलार रोड पाचगणी,महाराष्ट्र -412805
g.co/kgs/Cd9rFv
Friends, the identity of Mahabaleshwar-Pachgani is changing because of the village Bhilar. Bhilar has become famous as a village of books for the past few years but another experiment is happening in Bhilar in the form of Eves Theme Park. We will see that in this video. Mahabaleshwar-Pachgani to enjoy the weekend with family.
If you are coming then definitely visit this place your happiness will be doubled for sure. For that watch full video if you like then like share and don't forget to subscribe our channel... Thank you 🙏
Follow me on social media -
Instagram :
...
Facebook :
www.facebook.c...
Twitter :
Su...
Great presentation....Ani lahan mulasarkh vagane mhanajech aatushyacha khara aanand ghene❤🎉
धन्यवाद ❤️🙏
दादा खूप छान व्हिडीओ केला आहे, या ठिकाणी आता उन्हाळ्यात गेलं तर चालेल का? थिम पार्क ची वेळ काय आहे.
धन्यवाद.. या नंबर वर कॉल करून वेळ काय ते माहिती करा 7058043545
विडीओ अतीशय अप्रतीम आहे , आणि शेवटी आईस्क्रिम बनवले आहे ते देखील अतीशय अप्रतीम आहे , त्याचा अड्रेस तुम्ही खर तर share करा , आम्हाला देखील आमच्या महाबळेश्वर चा निसर्गाचा आणि आईस्क्रिम चा anand घेता येईल ओ 🤣
😂😅
Liked it
Nice
Thank you 🙏🤝
Very nice👍👍 thank you so much
Thank you.. Keep supporting 😊🙏
Khupach chan Sushant Sir
Thank you Madam 🙏🤝
Nice
Thank you..
Nice video bhai
Thank you Bhai🙏🤝
nice👍👌
Thanks 😊