Rohan Jamadar in charge Koregaon Bhima
Rohan Jamadar in charge Koregaon Bhima
  • 46
  • 463 262
प्रथमच सरकारी कागदपत्रांच्या आधारावर मांडला कोरेगाव भीमा लढाईचा इतिहास #जयशिवराय #जयभीम #followers
कोरेगाव भीमा लढाई बाबत अनेक लोकं चुकिचा व खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल करत असतात. खोटा इतिहास सांगून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक समाजकंटक वारंवार करत असतात. कोरेगाव लढाई व जयस्तंभ बाबत चुकिचा इतिहास सांगणाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करावी. सत्य इतिहास पुराव्यानिशी पुढे आणण्यासाठी आज अनेक लोकं प्रामाणिक प्रयत्नकरत आहेत व मोठ्या प्रमाणात पुढे देखील करत राहणार.
पुरावे लिंक
drive.google.com/file/d/1JG2jABpk7i5fczIR5goVaTTwEXMx-wTd/view?usp=drivesdk
drive.google.com/file/d/1JAcOOCQiwwlqIXriiyeG0JPiTQuleipP/view?usp=drivesdk
drive.google.com/file/d/1LknL0pDhOHGhutry7lu8t0lXP5UQpH7A/view?usp=drivesdk
.
.
.
अनेकांनी आजतागायत इतिहासावर खोटं बोलून समाजाची दिशाभूल तर केलीच परंतु आता '१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकामुळे अनेकांचे गैरसमज दूर झाले. आणि सत्य इतिहास पुढे आणण्यासाठी अनेक व्यक्ती प्रमाणिक प्रयत्न देखील करत आहेत आणि करत राहतील.
.
.
.
'१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकाची पीडीएफ(PDF) सर्वांसाठी उपलब्ध.. अवश्य लाभ घ्या आणि सत्य इतिहास पुराव्यानिशी सर्वां पर्यंत पोहचवा.
१ जानेवारी १८१८, कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव लेखक - अ‍ॅड. रोहन बाळासाहेब जमादार माळवदकर.
कोरेगाव भीमा लढाईचे अस्सल समकालीन संदर्भ पुरावे, लढाईला जातीय रंग देण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण आणि वास्तव मुद्दे, जयस्तंभचा इतिहास, इंग्रजांचे जातीवादी धोरण आणि त्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयस्तंभ भेट.
हे सर्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या पुस्तकाची किंमत ६०/- रुपये आहे पण समाजापर्यंत सत्य इतिहास पोहचला पाहिजे या हेतूने मी पुस्तकाची पीडीएफ(PDF) कॉपी मोफत वितरित करीत आहे. तरी स्वेच्छामूल्य देण्यासाठी सोबत क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा 08796373883 वर ऑनलाईन पेमेंट करू शकता.
तसेच ज्यांना हे पुस्तक विकत घ्यायचे आहे त्यांनी खालील लिंक वर जावे :-
मराठी:
www.bookganga.com/R/8GW8W
इंग्लिश:
www.bookganga.com/R/8N8C0
हिंदी:
www.bookganga.com/R/8ON6K
सत्यमेव जयते !
Follow Adv Rohan Jamadar(Malvadkar) on Instagram : royal_jamadar174?igsh=ODA1NTc5OTg5Nw==
माझा नंबर Save करून WhatsApp मेसेज करू शकता, अतिमहत्वाचे असेल तरच फोन करावा.
आपलाच,
अ‍ॅड. रोहन बाळासाहेब जमादार माळवदकर
08796373883
#koregaonbhima #pune #history #fact #withproof #explore #trending #maratha #maharaj #top #youtubevideo #inchargerohan #followers
มุมมอง: 8 834

วีดีโอ

कोरेगाव लढाईचा खोटा आणि चुकिचा इतिहास प्रसार करून दहशत निर्माण केली जात आहे का..?
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
कोरेगाव भीमा लढाई बाबत चुकिचा, खोटा आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक समाजकंटक करत असतात. कोरेगाव लढाई व जयस्तंभ बाबत चुकिचा इतिहास सांगणाऱ्याला कोणी प्रश्न विचारले तर झुंडशाही करून त्यांच्या घरावर झुंडीने जातात आणि दमदाटी करून दहशत निर्माण करतात. सत्य इतिहास पुढे आणण्यासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर झुंडीने येऊन नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सु...
महिला पुढे करून रोहन माळवदकर वर हल्ला करून त्यांचं Mob Lynching करणार...
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
महिलांना पुढे करून आता रोहन माळवदकर यांच्यावर हल्ला करण्याचा मोठा कट काही समाजकंटकांनी रचला आहे, या महिला नेमक्या कोण आहेत यांची चौकशी करणारे गरजेचं आहे. पुरुषांनी फोन करून धमक्या दिल्या आणि अजून पण देतात परंतु आता महिला मिळून रोहन माळवदकर यांना मारणार आणि माळवदकर यांचा Mob Lynching करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सतत सुरू असलेल्या धमक्या मुळे माळवदकर यांच्यावर यंदा काहीतरी मोठं कारस्थान कर...
दिवसा ढवळ्या क्वाटर मारून फोन करतात #viral
มุมมอง 4.4K3 หลายเดือนก่อน
दारू पिण्या ऐवजी पुस्तकं वाचा, अक्कल येईल. १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव : www.bookganga.com/R/8GW8W Instagram : royal_jamadar174?igsh=ODA1NTc5OTg5Nw #trending #entertainment #koregaonbhima #recording #bhimakoregaonsong #explore #babasaheb #february
तुम्ही पोरं पाठवली असतील मला मारायला..! #सरकारीनोकरी #koregaonbhima #bhimakoregaon #entertainment
มุมมอง 10K11 หลายเดือนก่อน
आता माझी उतरली, तुम्ही माझी रेकॉर्डिंग का वायरल केली...? . . . . . "१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" - कोरेगाव भीमा लढाई व जयस्तंभ बाबत पुराव्यानिशी लिहिलेली एकमेव पुस्तिका. मराठी: www.bookganga.com/R/8GW8W इंग्लिश: www.bookganga.com/R/8N8C0 हिंदी: www.bookganga.com/R/8ON6K Follow Adv Rohan Jamadar(Malvadkar) on Instagram : royal_jamadar174?igsh=ODA1NTc5OTg5Nw #youtube ...
Google आणि अभ्यास करणारे वितिहासकार.. #koregaonbhima #bhimakoregaon
มุมมอง 6K11 หลายเดือนก่อน
#google वरील माहितीचा अभ्यास करून माहिती देणारा वितिहासकार . . . . . "१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" - कोरेगाव भीमा लढाई व जयस्तंभ बाबत पुराव्यानिशी लिहिलेली एकमेव पुस्तिका. मराठी: www.bookganga.com/R/8GW8W इंग्लिश: www.bookganga.com/R/8N8C0 हिंदी: www.bookganga.com/R/8ON6K Follow Adv Rohan Jamadar(Malvadkar) on Instagram : royal_jamadar174?igsh=ODA1NTc5OTg5Nw #youtub...
पुन्हा जिवे मारण्याची धमकी. तुझा Game करणार! #entertainment #trending #february #threat #explore
มุมมอง 7K11 หลายเดือนก่อน
👉धमकी तर दिलीच सोबत नवीन इतिहास पण सांगितलाय राव याने तर😂 . . . "१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" मराठी: www.bookganga.com/R/8GW8W इंग्लिश: www.bookganga.com/R/8N8C0 हिंदी: www.bookganga.com/R/8ON6K Instagram ID : royal_jamadar174?igsh=Mnh5NXczdGtmNXp #explore #maratha #koregaonbhima #bhimakoregaon #subscribers #jaibhim #threatcall #trending #facebook #instagram #viral ...
महापुरुष आपले बाप नाहीत तर प्रेरणास्थान आहेत.. बाप आणि महापुरुष यांच्यात फरक आहे.. #महापुरुष
มุมมอง 10K11 หลายเดือนก่อน
महापुरुषांना स्वतःचा बाप म्हणून त्यांची बदनामी करू नका रे, तुमची तेवढी लायकी नाही.. #सुधरा १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव : www.bookganga.com/R/8GW8W Instagram : royal_jamadar174?igsh=ODA1NTc5OTg5Nw #trending #entertainment #koregaonbhima #recording #bhimakoregaonsong #explore #babasaheb #february
कोण है ये लोग...? कहासे आते है ये...? #koregaonbhima #bhimakoregaon #trending #explore
มุมมอง 13K11 หลายเดือนก่อน
काय हुशार लोक आहेत, याला कुलकर्णी पाहिजे म्हणतोय... किती दारू पिणार... . . . "१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" मराठी: www.bookganga.com/R/8GW8W इंग्लिश: www.bookganga.com/R/8N8C0 हिंदी: www.bookganga.com/R/8ON6K . . #viral #koregaonbhima #bhimakoregaon #threat #1january #trending #explore #jaybhim Instagram ID : royal_jamadar174?igsh=Mnh5NXczdGtmNXp
मराठा समाजाने जयस्तंभाला भेट द्यायची नाही,अशी भूमिका प्रशासनाने घेतली.गेट बंद करून मराठ्यांवर अन्याय
มุมมอง 14Kปีที่แล้ว
मराठा समाजाने जयस्तंभाला भेट द्यायची नाही,अशी भूमिका प्रशासनाने घेतली.गेट बंद करून मराठ्यांवर अन्याय
रोहन माळवदकर च्या पुस्तकावर बंदी...?😂 #१_जानेवारी_१८१८_कोरेगाव_भीमा_लढाईचे_वास्तव
มุมมอง 13Kปีที่แล้ว
अनेक दिवसांपासून चालू आहे कि माळवदकर च्या पुस्तकावर बंदी घातली आहे.. परंतु हे किती सत्य आहे? . . दि.१८ जानेवारी २०२२ रोजी पुणे पत्रकार भवन येथे श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते '१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर या २ वर्षात काय काय प्रकार घडला आहे, याबाबत आज दि.१८ जानेवारी २०२४ रोजी हा व्हिडिओ बनवला आहे. . . अनेकांनी आजतागायत...
देवी देवतांबद्दल इतका द्वेष...
มุมมอง 13Kปีที่แล้ว
माझ्या सार वागण्याचा प्रयत्न नका करू रे.. खूप चिल्लर येऊन गेलेत आतापर्यंत.. फोन करून हिंदू देवी देवतांबद्दल अपमान करतोय हा.. स्पष्ट तर बोलायला येत नाही यांना.. भित्रा.. . . . "१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" मराठी: www.bookganga.com/R/8GW8W इंग्लिश: www.bookganga.com/R/8N8C0 हिंदी: www.bookganga.com/R/8ON6K . . #youtube #youtubechannel #viral #koregaonbhima #bhimakoregaon #threat #1...
तिसरा बाजीराव पेशवा यांचा शोध लागला🧐..
มุมมอง 10Kปีที่แล้ว
१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा येथे मराठा विरुद्ध इंग्रज सैन्यात बचावात्मक लढाई झाली, या लढाई बाबत सरकारी कार्यालयात समकालीन कागदपत्रे उपलब्द आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून या लढाईला जातीय रंग देऊन काही स्वयंघोषित वितिहासकार खोटा आणि चुकीचा इतिहास सांगून समाज बांधवांची दिशाभूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत, ज्यामुळे अनेकांना या लढाईबाबत माहिती नाही. त्यापैकीच हा एक बांधव आहे ज्याचं म...
हिरो झाला ना तू😂 याला आडनाव नीट घेता येईना, स्तंभ कधी वाचणार हा🤔 #comedy #entertainment #funny
มุมมอง 8Kปีที่แล้ว
हिरो झाला ना तू😂 याला आडनाव नीट घेता येईना, स्तंभ कधी वाचणार हा🤔 #comedy #entertainment #funny
वड पाचची😢 दारू पिऊन महापुरुषांची नावे घेतात...
มุมมอง 11Kปีที่แล้ว
वड पाचची😢 दारू पिऊन महापुरुषांची नावे घेतात...
कांबळे चा समर्थक लईच चिडलं आहे राव😂...
มุมมอง 10Kปีที่แล้ว
कांबळे चा समर्थक लईच चिडलं आहे राव😂...
महापुरुषांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही आणि हा इतिहास सांगणार🧐...!
มุมมอง 14Kปีที่แล้ว
महापुरुषांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही आणि हा इतिहास सांगणार🧐...!
'भीमसैनिक तुझ्या घरात घुसल्यावर तुला समजेल', वंशज माळवदकर यांना धमकी दिल्यामुळे खळबळ...
มุมมอง 15Kปีที่แล้ว
'भीमसैनिक तुझ्या घरात घुसल्यावर तुला समजेल', वंशज माळवदकर यांना धमकी दिल्यामुळे खळबळ...
ताई खूपच शांत होत्या...! #koregaonbhima #bhimakoregaon
มุมมอง 22Kปีที่แล้ว
ताई खूपच शांत होत्या...! #koregaonbhima #bhimakoregaon
कांबळे म्हणाला तुझा कार्यक्रम करणार ?😶
มุมมอง 26Kปีที่แล้ว
कांबळे म्हणाला तुझा कार्यक्रम करणार ?😶
अभ्यास करून तरी फोन करत जावा रे... अडाणी राव
มุมมอง 16Kปีที่แล้ว
अभ्यास करून तरी फोन करत जावा रे... अडाणी राव
प्रशासनाने कोरेगावच्या लढाई बाबत सत्य इतिहास तपासून घ्यावा...
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
प्रशासनाने कोरेगावच्या लढाई बाबत सत्य इतिहास तपासून घ्यावा...
"हे सिदनाक महार नाहीत" - मग हे आहेत तरी कोण?
มุมมอง 33K2 ปีที่แล้ว
"हे सिदनाक महार नाहीत" - मग हे आहेत तरी कोण?
"१ जानेवारी १८१८ कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव" आता सत्य इतिहास पुराव्यानिशी तुमच्यासमोर.
มุมมอง 3.5K3 ปีที่แล้ว
"१ जानेवारी १८१८ कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव" आता सत्य इतिहास पुराव्यानिशी तुमच्यासमोर.
१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईच्या इतिहासावर "पुराव्यासकट पुस्तिका" लवकरच येत आहे...
มุมมอง 4.3K3 ปีที่แล้ว
१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईच्या इतिहासावर "पुराव्यासकट पुस्तिका" लवकरच येत आहे...
कुठे नेऊन ठेवलाय "जयस्तंभ" माझा?
มุมมอง 22K3 ปีที่แล้ว
कुठे नेऊन ठेवलाय "जयस्तंभ" माझा?
कोरेगाव (भीमा) शौर्यदिवस: सत्य कि विपर्यास
มุมมอง 7K3 ปีที่แล้ว
कोरेगाव (भीमा) शौर्यदिवस: सत्य कि विपर्यास
पुराव्यांवर आधारित "कोरेगाव" रेजिमेंट १८१८
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
पुराव्यांवर आधारित "कोरेगाव" रेजिमेंट १८१८
जयस्तंभ व त्याभवती असलेली जमीन "जमादार (माळवदकर)" यांचीच (भाग ८)
มุมมอง 7K4 ปีที่แล้ว
जयस्तंभ व त्याभवती असलेली जमीन "जमादार (माळवदकर)" यांचीच (भाग ८)
कोरेगाव लढाईचे सर्व पुरावे (भाग ७)
มุมมอง 2.5K4 ปีที่แล้ว
कोरेगाव लढाईचे सर्व पुरावे (भाग ७)

ความคิดเห็น

  • @ArvindLokhande-r9f
    @ArvindLokhande-r9f 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te Siddhanak Mahar nahich aahet......KATTAR MAHAR🚩💙❤

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    इंग्रजांच्या स्मृतिस्तंभा साठी देशी लोकांच भांडण .महाराष्ट्र प्रांताचे कसा होईल रे देवा?

  • @kanu4659
    @kanu4659 วันที่ผ่านมา

    Hindu dharm sodlya nantar suddha hindu dharamat evdha interest ka aahe.

  • @VaibhavGaikwad-es9iy
    @VaibhavGaikwad-es9iy วันที่ผ่านมา

    Gap 😂

  • @anilsuryawanshi603
    @anilsuryawanshi603 วันที่ผ่านมา

    विनोदी माणूस आहे

  • @jitendrawankhede2381
    @jitendrawankhede2381 วันที่ผ่านมา

    Pn ka dukht tumchya potat

  • @jitendrawankhede2381
    @jitendrawankhede2381 วันที่ผ่านมา

    Saral bol na jaibhim wale tula chalat nhi as😂

  • @jitendrawankhede2381
    @jitendrawankhede2381 วันที่ผ่านมา

    Jaibhim bolayla laaj vaatte yachyavarun diste jaativadi aahe as

  • @jitendrawankhede2381
    @jitendrawankhede2381 วันที่ผ่านมา

    Maratha samrajya sampun peshwai aali he pn sang😂 khar sang pn khar khar sang raja😂😊

  • @tanajihavale8511
    @tanajihavale8511 2 วันที่ผ่านมา

    Tuz pustak gheyla तू काय maha purush हाय का 😂😂😂

  • @tanajihavale8511
    @tanajihavale8511 2 วันที่ผ่านมา

    Tu लय Shana हाय जा बाबा घरी जा आय Vaat bhaghti 🚶‍➡️🚶‍➡️🚶‍➡️

  • @sagarwaghmare8785
    @sagarwaghmare8785 2 วันที่ผ่านมา

    Are jati chi ladai navte te saglena mahite pan dalitanvar honare atyachar he band hwave mhnun mahar samaj britisha kdun ladle nak ani ladai jinkli chakmak asti tar stambh nasta ubharla jamini sati lokana yedyat kadaych sod 🙏 stamb ha britishani ubharlay he khar ahe pan mahar samaj honare anyay virudh ladai utarle hote samjl

  • @sahilgaikwad-sk8ny
    @sahilgaikwad-sk8ny 3 วันที่ผ่านมา

    अरे कधी तरी ब्राम्हण चा पण सांग ना तुझ्या पूर्वजांचा इतिहास त्यांनी किती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला त्याचा पण एक व्हिडिओ टाक ना ! कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, अनाजी दत्तो प्रभूनिकर, रावजी सोमनाथ, मोरोपंत पिंगळे, बाळाजी चित्रे, मोरेश्वर पंडितराव हे सारे ब्राम्हण फितुर होते गद्दार होते! नीच होते यांच्यावर pn video बनव एक

  • @Ram22730
    @Ram22730 3 วันที่ผ่านมา

    Yana yevadhi chid ka aahe aaj 100 varsh jhali ha dvesh khup vadhat aahe

  • @Ram22730
    @Ram22730 3 วันที่ผ่านมา

    Tumcha pustak jarur vachen

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 3 วันที่ผ่านมา

    Chowkidar ahe chowkidarch raha

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 3 วันที่ผ่านมา

    1 tarkhela Yeun tith de tuz bhashan mg kalan tula

  • @spartan_king_99
    @spartan_king_99 5 วันที่ผ่านมา

    @rohan jamadar dada mi tumcha pustak sampurna vachlay ani tyat je kahi lihlay tyat mala kahich chukicha vatlela nahiye. To tumcha point of view ahe to tumhala lokansamor thevaycha adhikar ahe ..... Ata ya saglya madhye satya kay ahe kay nahi he na tumhi baghitalay na amhi hya saglya theories ahe mhanun doghan paiki kahihi khara asu shakta ki hya palikadehi kahitri vegla itihas hi asu shakto asa apan manun chalu ... Pan ek baju ashi ahe ki hya mansane tumhala shivya dena khup chukicha ahe. Ani tyachyavar gunha dakhal kara tyala shiksha zhalich pahije .... Dusri baju ashi ahe ki tumchya comment madhye 80% loka bhimte, ukirdavarhi loka.... Ashe shabda vaparat ahet ani he sagle kivha yatun 80% loka marathe ahe.... Mag mala sanga marathyanna babasaheb kivha mahar jaticha evhadha tirskar ahe ..... Chala asudya yavarun mla samjhata ki mostly marathyanvar atrocity ka padte ..... Karan ajunhi swtala motha samjhaychi himmat kartat yapaiki kahi loka , yanchya mule hindu dharma sampun muslim ani cristian dharma bannar ahe..... Mag tumhi pustkat je lihlay ki kontayahi prakarcha jatiwad navhta he kasa proov kru shakta .... Atach jr yachi buddhi evhadhi kharab ahe tr tevha kiti badhir astil he loka kivha hyanchya sarkhe loka. I hope you will understand my concern. Thank you.

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 5 วันที่ผ่านมา

    Tumhi watchman ahe ani aayushbhar watchman ch rahnar

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 5 วันที่ผ่านมา

    Khar tr ekdivas tula chowkat nagda karun shot honar tuzyavr

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 5 วันที่ผ่านมา

    Bevda ani Navin paida zhalela itihaskar, 😂

  • @pawangawai6258
    @pawangawai6258 6 วันที่ผ่านมา

    जय भीम जय संविधान 🙏

  • @sanjaygaikwad791
    @sanjaygaikwad791 7 วันที่ผ่านมา

    रोहण दादा जय स्तंभ आणि विजय स्तंभ एकाच नाण्याच्या दोण बाजू आहेत विजय आणि जय एकच शब्द आहेत तुम्ही वकील आहात तुम्हाला समजायला पाहिजे माळवदकर साहेब

  • @utubechannelhacker
    @utubechannelhacker 8 วันที่ผ่านมา

    Phd in भीमा कोरेगाव

  • @Vijay-tribhuwanyl6wv5kq3t
    @Vijay-tribhuwanyl6wv5kq3t 8 วันที่ผ่านมา

    आर.... ....मोहन माळवदकर सगट सगळ्या लोकांना सांग न गरजेचे झाले आहे...... त्याला म्हना आनखिन खर ईतिहास बाहेर यायचा..... मोहन माळवदकर सगळ खोटो बोलतो...... ....... आर..... माझ्या समाजन सांग न....आशे मोहन माळवदकर सगळ संगट सगळ्या ना सांग न गरजेचे झाले आहे...... .. आरे जो फोटो तुम्ही यु टुप हात बांधून ऊभा पाहता पिवळा रंग चा तो मिच आहे...... जे त्या फोटो मध्ये पाठिमागे डोक्यावर जे धम्मचक्र फिरते तो मिच आहे..... जो कायदा मी मरण्याच्या आगोदर लिहुन गेलो होतो....... मोहन माळवदकर सगळ संगट सांग न गरजेचे झाले आहे....... सत्य पाहण्यासाठी ब्रिजवाडी एमआयडीसी एरिया चिकलठाणा औरंगाबाद येथे येन गरजेचे झाले आहे.....,पुर्ण पत्त्यासह सांगतोय...... ब्रिजवाडी एमआयडीसी एरिया चिकलठाणा औरंगाबाद येथे येन गरजेचे झाले आहे....... मोहन माळवदकर खोट ईतिहास सांगतो..... आनिखि खर ईतिहास बाहेर यायचा....... थांबा माझ्या समाजन एकञ या...... मराठा समाज चा दुरवर संबंध नाही.....मोहन माळवदकर कक्षा काय...... खोटे बोलतो.... त्याचा डाव पार... कुठुन..... औरंगाबाद ते.... संभाजी नगर पासुन....... पुढे खुप काही आहे...... ....

  • @tanajihavale8511
    @tanajihavale8511 9 วันที่ผ่านมา

    जय भीम जय संविधान 💙💙💙💙

  • @RupakEvents
    @RupakEvents 9 วันที่ผ่านมา

    सगळे फेक व्हिडिओ आहेत.. तुझेच जातियवादी संघातले मित्र फेक कॉलिंग करुन बोलतात आणि तु ते ठरवून रेकॉर्ड करुन व्हिडिओ बनवून डिंग्या हाणतोय.. हे लक्षात येतं.. हिंमत असेल तर खरोखर कॉल करुन तुझी बोलती बंद केलेल्या रेकॉर्डिंग शेअर कर.. पण ते तु करु शकत नाही... तेव्हा तु तुझ्या औकातीपुरताच वाग.

  • @RupakEvents
    @RupakEvents 9 วันที่ผ่านมา

    सगळे फेक व्हिडिओ आहेत.. तुझेच जातियवादी संघातले मित्र फेक कॉलिंग करुन बोलतात आणि तु ते ठरवून रेकॉर्ड करुन व्हिडिओ बनवून डिंग्या हाणतोय.. हे लक्षात येतं.. हिंमत असेल तर खरोखर कॉल करुन तुझी बोलती बंद केलेल्या रेकॉर्डिंग शेअर कर.. पण ते तु करु शकत नाही... तेव्हा तु तुझ्या औकातीपुरताच वाग.

  • @RupakEvents
    @RupakEvents 9 วันที่ผ่านมา

    सगळे फेक व्हिडिओ आहेत.. तुझेच जातियवादी संघातले मित्र फेक कॉलिंग करुन बोलतात आणि तु ते ठरवून रेकॉर्ड करुन व्हिडिओ बनवून डिंग्या हाणतोय.. हे लक्षात येतं.. हिंमत असेल तर खरोखर कॉल करुन तुझी बोलती बंद केलेल्या रेकॉर्डिंग शेअर कर.. पण ते तु करु शकत नाही... तेव्हा तु तुझ्या औकातीपुरताच वाग.

  • @RupakEvents
    @RupakEvents 9 วันที่ผ่านมา

    सगळे फेक व्हिडिओ आहेत.. तुझेच जातियवादी संघातले मित्र फेक कॉलिंग करुन बोलतात आणि तु ते ठरवून रेकॉर्ड करुन व्हिडिओ बनवून डिंग्या हाणतोय.. हे लक्षात येतं.. तेव्हा तु तुझ्या औकातीपुरताच वाग.

  • @RupakEvents
    @RupakEvents 9 วันที่ผ่านมา

    अरे तो फोटो शिदनाक यांचा नाही हे ९९ टक्के लोकांना माहिती आहे.. हा फोटो तुझ्या सारख्या कुणीतरी मुर्खाने मुद्दाम शिदनाकच्या नावाने फॉरवर्ड केलेला आहे.. नंतर तो फोटो कुठलीही शहानिशा न करता काही अज्ञानी लोक शेअर करीत बसलेत जे चुकीचे आहे हे जवळपास सर्व बौद्धांना माहित आहे आणि चुकिची माहिती पसरवू नका असे आवाहनही असंख्य बौद्धांनी आधीच केलेले आहे.. आता तु उगाच लय विद्वान असल्याचे व्हिडिओ बनवून दुसऱ्यांना मुर्ख दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय तो बंद कर.. तुम्ही तेवढी पात्रता नक्कीच नाही.

  • @Ram22730
    @Ram22730 9 วันที่ผ่านมา

    Sir your great and fight agenst hindu virodhi navbudha (aarakshit)

  • @arundilpak5169
    @arundilpak5169 10 วันที่ผ่านมา

    वकील साहेब बरोबर आहे तुमचे हा फोटो नक्कीच सिद्धनाक महार यांचा नाही, आता तुम्ही सांगा महाभारत, रामायण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे सर्व होऊन किती वर्ष झाली हे तुम्हाला माहिती असेलच, आणि या जगात कॅमेरा निर्माण कधी झाला हे तुम्ही माहीत करून घ्या. मग श्री राम, हनुमान, रावण, श्री कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे जे फोटो आज आपण दाखवलेत तेही जुन्या लोकांना विचारून अंदाजे बनवले आहेत. साधी गोष्ट आहे समजून घेत जा जरा, छ. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांचे फोटो ओरिजनल आहेत.

  • @amitjadhav7985
    @amitjadhav7985 11 วันที่ผ่านมา

    एकटा बास 🔥🚩

  • @tanajihavale8511
    @tanajihavale8511 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही vakil कधी झाला

  • @SandipgodaneGodane
    @SandipgodaneGodane 11 วันที่ผ่านมา

    महामूर्ख आहे पुस्तकाचा लेखक

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 12 วันที่ผ่านมา

    Samor yeun bolaycha tr gandit dum nahi tumchya 1 tarkhela kuth aai ghalta tevha ya samor

  • @chetantayde2082
    @chetantayde2082 12 วันที่ผ่านมา

    Jay bhim kamble bhai ya bindokala sanga jara lyakit raha mana

  • @valmikpathare2206
    @valmikpathare2206 12 วันที่ผ่านมา

    Yevdhach gandit dum asan tr 1 tarkhela yeun sang tith he, ase video burte taktat

  • @suyograurale7356
    @suyograurale7356 12 วันที่ผ่านมา

    ते सगळं ठीक आहे पण व्हिडिओच्या शेवटी बाबासाहेबांचं नाव घ्यायला पाहिजे ना राव 😅 असो.... जय भीम😊

  • @anantkumarkamble3496
    @anantkumarkamble3496 12 วันที่ผ่านมา

    चुप रे

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 13 วันที่ผ่านมา

    वकील साहेब आपण सत्य इतिहास संशोधन करून सांगत असतात ते सर्व जगासमोर यावे 28 हजार चराचरा कापले म्हणविणारे तथाकथित कलाकार खोटा इतिहास आपल्या गाण्यातून पोवाडयातुन सांगत असतात तेच खरे आंबेडकरी द्रोही आहेत स्वताच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी बाबासाहेबांचे नावाखाली स्वताचे वामपंथी विचार धारा पसरवत आंबेडकरी समाजाला भ्रमित करीत आहेत

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 16 วันที่ผ่านมา

    डॉ खरात यांना जरा झापा तुमच्या पुस्तकाच्या चिंध्या केल्यात त्यांनी... माळवदकर वकील साहेब तेव्हढ डिबेट करा...

  • @adityapol8098
    @adityapol8098 16 วันที่ผ่านมา

    Bhimta shivya det rahila pan amcha rohan dada chill madhe rahila tya chillar samor..😅

  • @adityapol8098
    @adityapol8098 16 วันที่ผ่านมา

    ह्य kamble la नुस्ता भुके जमते..😅🤣 Ek no rohan bhau..❤ Full support layki dakhvlya baddal..😅

  • @kishorkamble3892
    @kishorkamble3892 16 วันที่ผ่านมา

    तुझ्या घरामध्ये तुझ्या बापाचा फोटो आहे ते खर आहे का कितीही एडिट केलेला आहे

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 17 วันที่ผ่านมา

    No contemporary Evidence of Buddha। No DNA Report । Sanatan samiksha RTI / Sanatan Samiksha th-cam.com/video/zTQRG4_JAWI/w-d-xo.html

  • @AnandaraoDhepe
    @AnandaraoDhepe 17 วันที่ผ่านมา

    Rohan jamadar yachi may zav

  • @swapnilkharat1327
    @swapnilkharat1327 18 วันที่ผ่านมา

    ही लढत पेशवाई विरोधात होती त्यामध्ये मराठा समाजाचा रोलच नाही मराठा समाजाविरोधात काहीच नाही त्याउलट महारांसोबत मराठा तसेच इतर समाजातील शूरवीर होते त्या सगळ्यांनी मिळून भिमाकोरेगाव इतिहास घडवून आणला. पण आता अशी गोष्ट का लक्षात येते मराठा समाज बौद्धाना टार्गेट करत आहेत अनेकांच्या कमेंट पण विरोधातच आहेत असं का? 1मालवदकर 260 एकर जमिनीसाठी लढतोय तो स्वतः साठी आणी त्याच्या पुढच्या पिढीसाठी लढतोय त्याला जमीन राखण्यासाठी दिली होती, आता तो मालक बनू पाहत आहे त्यासाठी तो बौद्ध Vs मराठा अशी भांडण लावून देत आहे. असो बाकी तुमची मर्जी घडवा दंगली जय भीम जय शिवराय जय अहिल्या जय ज्योती जय क्रांती जय लहुजी 🙏