मेरिटवर या पुस्तकावर बंदी येऊच शकत नाही पण जरी आली तरी बंदी घातलेले पुस्तक वाचू आणि प्रचारीत करत राहू.अतिशय दर्जेदार आणि अल्प किमतीत पुस्तक उपलब्ध आहे.सर्वांनी वाचावे आणि सत्य जाणून घ्यावे.
रोहन दादा तू सचिन पाटीलच्या चॅनल वर मुलाखत दिली तेव्हा पासून तुला फॉलो करत आहे. तुला खूप जणांनी शिव्या दिल्या टाकून बोलले पन मी 2018 पासून कधी तुझी जीभ घसरली अस मी पाहिले नही.तू खूप मोठ कार्य करत आहेस. अजून महत्त्वच म्हणजे रोहन माळवदकर हे नाव खूप जणांना जड जात आहे..😊
चरा चरा वाल्यांची खुपचं जिरवली रोहन दादा आता कोरेगांव भीमाचा इतिहास लोकांना कळायला लागला आता म्हणतात कि महराची लेक शिवजी महाराजांनी संभाजी राजाला सून म्हणून आणली आताचा नविन इतिहास
जेव्हा पासून हे पुस्तक आलं आहे तेव्हा पासून समाजातील जे सुशिक्षित लोकं आहेत त्यांच्यामध्ये थोडा बदल दिसून येतो. पण ते भीतीमुळे समोर येऊन स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. त्यांच्या सोबत चर्चा करायला हवी. बाकी जे शिवीगाळ करणारे लोकं आहेत जेव्हा ते हे पुस्तक वाचतील आणि पुरावे तपासून पाहतील तेव्हा जर त्यांच्यात विवेकबुद्धी असेल तर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव नक्कीच होईल. इतिहासाबद्दल बरेच लोकं पुस्तकं लिहतात पण बऱ्याचश्या पुस्तकांमध्ये संदर्भ सहित पुरावे दिले जात नाहीत. रोहन दादा तू इतिहास पुराव्यानिशी व संदर्भ देऊन मांडला आहेस. तुझे खूप खूप आभार.
रोहन दादा ह्या व्हिडिओ ची अत्यंत गरज होती,🔥🔥🔥🚩🚩 Counter करणे महत्त्वाचं होत. आमचा ,सर्वकाळ आपल्याला पाठिंबा आहे रोहन दादा....... 🔥🚩मराठ्यांच्या दैदिप्यमान 🚩🔥पेशव्यांच्या कारकिर्दी, वरील काळा डाग आपण सर्वतोपरी प्रयत्न करून आपण पुसून काढलात ... 🔥🚩छत्रपतींचे समस्त 🔥🚩🔥🚩🚩🔥 मराठे आपले ऋणी आहेत
रोहन दादा नमस्कार 🙏 दादा मी तुझ्या कॉल रेकॉर्डिंग ऐकतो तुला आणि तुझ्या परिवाराला किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना या असल्या कॉल रेकॉर्डिंग वरून समजते. तुझ्यातल्या सहनशक्तीला आणि हिम्मतीला पाहून तुझ्याकडून प्रेरणा मिळाली व
रोहन दादाचा जमिनीचा विषयच नाही कारण जमिनी त्याना दिली आहे. उलट 1 जानेवारी ला कार्यकम घेणार्याचा जमिनीवर डोळा आहे. कार्यकम घेणारे उलट न्यायालयाची परवानगी घेऊन 1 जानेवारी ला कार्यकम करायला लागतोय याच्यात आल सगळ.
वाचायचं नाही. आम्ही म्हणतो तोच इतिहास 😂😂😂 . बामण लोकांना शिव्या घालत बसणार 😂😂 ते गेले देशाबाहेर निघून मग आपल्या सारख्या विरोध करणाऱ्या बहुजन लोकांना बामण लोकांची ओलाद म्हणत राहणार 😂😂😂 आता यांना कोण सांगणार बामण लोकांना आपण किती शिव्या घालतो पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे मान्य नाही करत
रोहन दादा मी tv वरील तुमच्या मुलाखाती बघितल्या आहे त्या मध्ये अमुक तमुक संघटने चे अध्यक्ष होते त्यांना खरा इतिहास आणी जयस्तंभ वरील लेखच माहित नाही सगळे बेसलेस वक्तव्य करतात तुम्ही मुद्देसूद आणी पुराव्या निशी बोलायला लागले की एका पदरावर येतात
कुठलंही बुक बंद होत नसतं कारण की कोर्टामध्ये त्या पुस्तकाचे पुरावे सादर केलेली असतात म्हणून ते पुस्तक बंद होत नसते कोर्ट काय मागतात ते कोर्ट पुरावा मागत आणि आदरणीय ॲड.रोहन दादासाहेब यांनी पुराव्यानिशी पुस्तक लिहिले आहे
@@dnyaneshwardhumal8728 are adanchot mag tujhya bapacha ahe ka to parisar manhun tar lavdya vachan kar pahile kay aste te 🤣🤣permission nahi lagat mante chutiya ahes kay
मा. रोहन जमादार माळवदकर यांनी खरा तो इतिहास ते पण सत्य पुरावे देऊन पुस्तक लिहलं आहे. त्या मुळे तुमच्या पुस्तकावर बंद कोणी घालू नाही शकत. जर बंदी घातली तर संविधानिक न्यायव्यवस्था वर आमचा कनभर असलेला विश्वास पण राहणार नाही. आणि देशाची न्यायव्यवस्था भ्रष्ट आणि अन्यायी आहे. हे जाहीरपणे सिद्ध होईल
Dada tumhi लढा आर्थिक मानसिक सर्व मदत आम्ही सत्याच्या बाजूने करू तुम्ही सत्य आहात. अहो काही काही YZ ना यातलं काहीच माहिती नसत इतिहास माहिती नसतो. पण जय छोटा भी.. आमुक आमुक् वादळ 😂😂
हे बघा शिवरायांचे भक्त बाबासाहेबांना काही वाईट बोलल्या शिवाय दिवसच जात नाही.आम्ही ना बाबासाहेबांचे ना शिवरायाचे आम्ही दोघांना ही सेमच.मानतो .हीच शिकवण आहे माझ्या बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची.जय भीम जय शिवराय
रोहन दादा तुम्ही खुप छान काम करत आहेत का तर इतका माज अंगात आणला जात होता कोरेगांव भीमाच्या लढाईचा तर त्याला हद्दच नव्हती इतका अतिरेक शेंडी सकट कापला बाजीराव चां तुरा एका एकाने 56कापले आणि दरवर्षी संख्या वाढत च होती
तुम्ही रोहन दादा ला कॉल करताना थोडा अभ्यास करून कॉल करत जा.. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब यांनी शिक्षणाचा अधिकार दिला आहे. ते कोर्ट मध्ये case लढत आहे आपल्या संविधान ला अनुसरून.. आपल्या बाबाची शिकवण कोणाला शिव्या देणे नाही.
रोहन माळवदकर यांना फोन करणारे हे कोणताही पाठपुरावा न करता ते पुस्तक न वाचता बोलत असतात आणि इथे कॉमेंट मद्ये येऊन यावर खुश होणारे सुधा पुस्तक न वाचता खुश होत असतात माळवदकर यांनी पुस्तक लिहलंय पण त्याला वैचारिक दृष्ट्या पुसण्याचा प्रयत्न केला पाहिजे खरंच जर पुस्तक वाचलं तर कळतं की या पुस्तकातील गोष्टी त्यांनीच खोट्या करून दाखवल्या आहेत पण लोक हे पुस्तक न वाचताच इथ येऊन स्वतःची इज्जत घालवून घेतात आणि माळवदकर यांचं म्हणणं खर करून दाखवतात आधी पुस्तक वाचा आणि मग इथ बोलायला या मग माळवदकर यांचं म्हणणं तुम्ही खोट ठरवू शकता
बर...! .....मी काय म्हणतो दादा तुला का एवढी खाज सुटली आहे दुसऱ्याचा इतिहास शोधायची तो खरा आहे की खोटा आहे बगायची🤣🤦🏻♂️ आधी स्वतःच्या बुडाखली किती आंधर आहे ते बगन भावा .........आणि एवढीच खाज आहे तर swtacha इतिहास बग चालून किती खरं आहे खोट आहे समजून जाईल👍🏻........आणि मला एक सांग ते संभाजी महाराजांच्या समाधी पासून थोड लांब एक समाधी आहे ते कोणाची आणि तीत का बांधली याच जरा समजल अस्त तर बर अस्त.......आणि कस आहे माहीत आहे का ते त्या काळात ना cast certificate nvt nahi tr सांगितलं अस्त .....कारण मी ज्या गावात राहतो ना त्या गावात सद्या भोसले हे ख्रिचन आहेत मग याच काय 🤣🤦🏻♂️..........भावा तू टेन्शन नको घेऊस तुला govt लवकरच त्या तुझ्या जमिनीचे पैसे देतील कारण सर्व problem haa fkt tya जमिनी साठीच सुरू आहे he mahit aahe .......aani tu kiti jri try kel tr tu jo vichar krtoys te nay honar ..! Jay bhim
जगात खूप लढाया झाल्यात पण त्याचे स्तंभ उभारले गेले नाहीत.. मात्र भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही शौर्य आणि पराक्रमाची होती म्हणून तेथे स्तंभ उभारला आहे. तो स्तंभ वेळोवेळी पराक्रमाची साक्ष देत आहे
खरंच रोहन भाऊ,ह्या खोट्या लोकांना तुम्ही एकटे पुरून उरत आहात..आणि सर्व समाज तुमच्या पाठीशी आहेत...
Barobar bhau 🙏🏼
मेरिटवर या पुस्तकावर बंदी येऊच शकत नाही पण जरी आली तरी बंदी घातलेले पुस्तक वाचू आणि प्रचारीत करत राहू.अतिशय दर्जेदार आणि अल्प किमतीत पुस्तक उपलब्ध आहे.सर्वांनी वाचावे आणि सत्य जाणून घ्यावे.
Kuthe milel pustake
विकत घेउन मोफत वाटावे . सत्याचा प्रचार केल्याचे पुण्य मिळ्ल.
रोहन दादा यांच्या जवळ काहिही पुरावा नाही आणि हे खोटे आहे. पाचशे च्या नोटा बंदी घातली आहे
दादा full support आहे बरका जय शिवराय जय भीम 🚩
रोहन दादा तू सचिन पाटीलच्या चॅनल वर मुलाखत दिली तेव्हा पासून तुला फॉलो करत आहे. तुला खूप जणांनी शिव्या दिल्या टाकून बोलले पन मी 2018 पासून कधी तुझी जीभ घसरली अस मी पाहिले नही.तू खूप मोठ कार्य करत आहेस. अजून महत्त्वच म्हणजे रोहन माळवदकर हे नाव खूप जणांना जड जात आहे..😊
धनगर बांधव कायम तुमच्या सोबत आहोत
तुमच्या मुळे आम्हाला कोरेगाव भीमा चा खरा इतिहास समाजला
चरा चरा वाल्यांची खुपचं जिरवली रोहन दादा आता कोरेगांव भीमाचा इतिहास लोकांना कळायला लागला आता म्हणतात कि महराची लेक शिवजी महाराजांनी संभाजी राजाला सून म्हणून आणली आताचा नविन इतिहास
दादा आज तुमच्यामुळे खूप जणांचे डोळे उघडले 👍🏻🫰🏻💥🔥
आदरणीय ॲड.रोहन दादा अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही लोकांसमोर खरा इतिहास आणला आहे सत्याच काम करता तुम्हाला माझ्याकडून अगदी मानाचा मुजरा
जात्यंध झुंडशाहीचा निषेध. रोहनदादा तुमचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रवाहाच्या विरोधात राहून सत्य सांगण्याची धमक खूप कमी लोकात असते. More power to you...👍
पध्तशीरपणे 😅 कडक
भावा तू लई चांगल काम करतोय असच करत राहा.. बाकीचे किडे भुंकनारच
लढाई करायला शस्त्र
आणि इतिहास सांगायला कागदपत्र
असायलाच हवी.
रोहन भाऊ ❤
Well done rehan dada
Keep it up
सत्याचा वादा रोहन दादा
Dadacha tondat ghe
चांगल्या चांगल्या ची करपली भाऊ 😂❤❤
जेव्हा पासून हे पुस्तक आलं आहे तेव्हा पासून समाजातील जे सुशिक्षित लोकं आहेत त्यांच्यामध्ये थोडा बदल दिसून येतो. पण ते भीतीमुळे समोर येऊन स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. त्यांच्या सोबत चर्चा करायला हवी.
बाकी जे शिवीगाळ करणारे लोकं आहेत जेव्हा ते हे पुस्तक वाचतील आणि पुरावे तपासून पाहतील तेव्हा जर त्यांच्यात विवेकबुद्धी असेल तर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव नक्कीच होईल.
इतिहासाबद्दल बरेच लोकं पुस्तकं लिहतात पण बऱ्याचश्या पुस्तकांमध्ये संदर्भ सहित पुरावे दिले जात नाहीत.
रोहन दादा तू इतिहास पुराव्यानिशी व संदर्भ देऊन मांडला आहेस. तुझे खूप खूप आभार.
अति उत्तम खरं बोलल्यावर सख्ख्या आईला राग तुम्ही तर सत्य प्रकाशित केले.
शिक्षण लागत तेवढं 😂....त्यांना वाटत बाप शिकला की, पोरग आपोआप मोठा होतो 🤣
शेकडो नाही तर लाखों आपल्या सोबत आहोत दादासाहेब ❤
अतिशन छान पद्धतीने व रीतसर पद्धतीने संभाषण केल आहे त्या बद्दल खूप खूप आभार ❤😂😂😂😂😂😂
माळवतकर हे सुसंस्कृत आहेत काही बिनडोक लोकांसारखा ते आततायीपणा करू शकत नाहीत
रोहन भैया तुम आगे बधो हम सभी तुम्हारे साथ साथ है.
दादा तुम्ही प्रोफोगडा इतिहास वाल्यांना उघड केल जय शिवराय
आता सध्या त्यांना उघडं केले नागडं केल्यानंतरच ते सुधारतील असे वाटते
इतिहास असाच शोधला पाहिजे आपला शांतपणा कौतुकास्पद आहे
जबरदस्त दादा मस्त जिरवली या चरा चरा फरा फरा वाल्यांची 🔥🚩
खूप मस्त रोहन जी 🚩🚩
रोहन दादा ह्या व्हिडिओ ची अत्यंत गरज होती,🔥🔥🔥🚩🚩
Counter करणे महत्त्वाचं होत.
आमचा ,सर्वकाळ आपल्याला पाठिंबा आहे रोहन दादा....... 🔥🚩मराठ्यांच्या दैदिप्यमान 🚩🔥पेशव्यांच्या कारकिर्दी, वरील काळा डाग आपण सर्वतोपरी प्रयत्न करून आपण पुसून काढलात ... 🔥🚩छत्रपतींचे समस्त 🔥🚩🔥🚩🚩🔥 मराठे आपले ऋणी आहेत
माळवदकर ग्रेट लिखाण केलं आहे🚩🚩🚩🚩👍👍 बंदी येत नाही आम्ही सोबत होतो आहे राहणार
सत्य मेव जयते🇮🇳🙏
सत्य मेव जयते🙏🚩यतो धर्मोस्ततो जय🙏
रोहन जमादार माळवदकर ला कोनी शिव्या दिल्या वर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल
वा,,,,मित्रा. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा ला.खुप खुप धन्यवाद.
We always with you rohan.keep it up
लाखो सोबत येतील हे शेअर करणे आवश्यक आहे
मस्त रोहन दादा🚩🚩
काळजी घ्या❤️
जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत पुस्तकावर बंदी येऊ देणार नाही.
आणि तूच मेल्यास 😂😂
@@SanjayBansode-m7g मी मरायचा आधी तुझ्या आईला मी हि लागेल अन् घोडा हि लावून जाईल 😂😅🤣
Bhava tula ek jordar salute
You are lion
God bless you 🎉🎉🎉
अंधारे डोक्यात बुद्धीचाच अंधार आहे..
काही डोक्यावर पडलेले पुस्तक खोटे आहे पुस्तकावर बंदी आना असे सांगतात कारण यांच्या कडे बुद्धीचा आभाव आहे रोहन दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत
रोहन दादा नमस्कार 🙏 दादा मी तुझ्या कॉल रेकॉर्डिंग ऐकतो तुला आणि तुझ्या परिवाराला किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना या असल्या कॉल रेकॉर्डिंग वरून समजते. तुझ्यातल्या सहनशक्तीला आणि हिम्मतीला पाहून तुझ्याकडून प्रेरणा मिळाली
व
Jai Sri Ram ❤
Great work sir
रोहन दादाचा जमिनीचा विषयच नाही कारण जमिनी त्याना दिली आहे. उलट 1 जानेवारी ला कार्यकम घेणार्याचा जमिनीवर डोळा आहे. कार्यकम घेणारे उलट न्यायालयाची परवानगी घेऊन 1 जानेवारी ला कार्यकम करायला लागतोय याच्यात आल सगळ.
बरोबर
Tula jhata mahit ahe re lavdya rohan jamin milvanyasathich kartoy he
एक माळवदकर सबपर भारी
रोहन गेले अनेक वर्ष सांगत आहे की एकदा तरी जयस्तंभ वाचा आणि मग विचारा प्रश्न तरी एकही जण जयस्तंभ वाचत नाही, याच आश्चर्य आहे
वाचायचं नाही. आम्ही म्हणतो तोच इतिहास 😂😂😂 . बामण लोकांना शिव्या घालत बसणार 😂😂 ते गेले देशाबाहेर निघून मग आपल्या सारख्या विरोध करणाऱ्या बहुजन लोकांना बामण लोकांची ओलाद म्हणत राहणार 😂😂😂 आता यांना कोण सांगणार बामण लोकांना आपण किती शिव्या घालतो पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे मान्य नाही करत
दादा या वर्षी 25 हजार च सांगितले. 3 हजार कमी केले😂... हळू हळू दर वर्षी हे कमी होऊन खरी संख्या समोर येईल
संविधान मानणारे सत्य इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतील.. बाकीचे शिव्या देत बसतील आणि त्यांचे संस्कार दाखवतील
अगदी बरोबर
Respect ❤
ग्रेट वाघा वाघच आहेस तू.
पद्धतशीर अभ्यास
पुस्तकावर बंदी येत नाही ❤❤
रोहन दादा मी tv वरील तुमच्या मुलाखाती बघितल्या आहे
त्या मध्ये अमुक तमुक संघटने चे अध्यक्ष होते
त्यांना खरा इतिहास आणी जयस्तंभ वरील लेखच माहित नाही
सगळे बेसलेस वक्तव्य करतात
तुम्ही मुद्देसूद आणी पुराव्या निशी बोलायला लागले की एका पदरावर येतात
कुठलंही बुक बंद होत नसतं कारण की कोर्टामध्ये त्या पुस्तकाचे पुरावे सादर केलेली असतात म्हणून ते पुस्तक बंद होत नसते कोर्ट काय मागतात ते कोर्ट पुरावा मागत आणि आदरणीय ॲड.रोहन दादासाहेब यांनी पुराव्यानिशी पुस्तक लिहिले आहे
Mag sarkar ka parvangi dete 1 jan la ka nahi manat he sarve khote ahe
@@aniketganvir4162 सरकार कशाला परमिशन देत नाही सरकार कशाला सुद्धा परमिशन देत आहे
@@dnyaneshwardhumal8728 are adanchot mag tujhya bapacha ahe ka to parisar manhun tar lavdya vachan kar pahile kay aste te 🤣🤣permission nahi lagat mante chutiya ahes kay
सत्य परेशान हो सकता हे पराजीत नहीं 🚩🚩
काही खरं नाही साहेब आज काल.....😂😂😂 झुंडशाही आहे......कोणी येडझवे काहीपण बरळत जाता आणि चुटिया पब्लिक पण मानून घेते २८००० च
शेवटी विजय सत्याचाच होतो
धन्यवाद दादा. खरा, पूर्वग्रहदूषित विरहित आणि अस्सल पुराव्यानिशी मांडलेला ईतिहास.
एक माळवदकर सगळ्या ना भारी पडला.
रोहन दादा रोज हसतो राव व्हिडिओ बघून 😂😂🔥🔥
😂😂
Great work.. dear brother..
दादा पन पुस्तक online भेटत नाय
तूम्ही खरे शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेबांचे भक्त आहात,👍
मा. रोहन जमादार माळवदकर यांनी खरा तो इतिहास ते पण सत्य पुरावे देऊन पुस्तक लिहलं आहे.
त्या मुळे तुमच्या पुस्तकावर बंद कोणी घालू नाही शकत.
जर बंदी घातली तर संविधानिक न्यायव्यवस्था वर आमचा कनभर असलेला विश्वास पण राहणार नाही. आणि देशाची न्यायव्यवस्था भ्रष्ट आणि अन्यायी आहे. हे जाहीरपणे सिद्ध होईल
ह्या मधील एक ही पुरावा फोटो सकट दिलेला नाही आहे त्यामुळे ते सत्य मानू नये
@@avibait18 तुम्ही त्यांना मागा ते देतील. सर्व पुरावे सत्य आणि इंग्रजकालीन आहेत
@@_surajNangareजे पुरावे त्यांनी पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याबरोबर फोटो attached केलेलं नाही.
Great job Dada 🙏👍
सर्वांना माहीत पडलं आहे आत्ता खरा इतिहास काय आहे.. तुमचा आणि सचिन पाटील सरांचा व्हिडिओ पाहिला ...
रोहन भाऊ.. मस्त काम..
हेच माणसे पुढे चालून हाताने अपमान करून घेतात.😂😂 काय राव याचा इतिहास लिहिलेला चुकीचा जर निघाला तर या साहेबाच काय होईल 😂😂
Mast re rohan dada 🔥 tumhi nakli itihaskara chi phad li 😂
Jai malhar jai shivrai fakt
Amhi fakt amcha shivrai la manto dusryaa konala nahi😆
Jay shree ram 🚩
@@king-mv3li jai shree ram bhai 🙏🏼 is
जय शिवराय जय श्री राम दादा
जय मल्हार जय श्री राम
Bhau tumi khup chhan pustak lihil ahe👍👍🙏
Dada tumhi लढा आर्थिक मानसिक सर्व मदत आम्ही सत्याच्या बाजूने करू तुम्ही सत्य आहात. अहो काही काही YZ ना यातलं काहीच माहिती नसत इतिहास माहिती नसतो. पण जय छोटा भी.. आमुक आमुक् वादळ 😂😂
हे बघा शिवरायांचे भक्त बाबासाहेबांना काही वाईट बोलल्या शिवाय दिवसच जात नाही.आम्ही ना बाबासाहेबांचे ना शिवरायाचे आम्ही दोघांना ही सेमच.मानतो .हीच शिकवण आहे माझ्या बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची.जय भीम जय शिवराय
आत्ता रे ...लई आग केली की रे रोहन भाऊ😅😅😅😅😅😅
रोहन दादा तुम्ही खुप छान काम करत आहेत का तर इतका माज अंगात आणला जात होता कोरेगांव भीमाच्या लढाईचा तर त्याला हद्दच नव्हती इतका अतिरेक शेंडी सकट कापला बाजीराव चां तुरा एका एकाने 56कापले आणि दरवर्षी संख्या वाढत च होती
बिनडोक पणाचा कळसच झाला होता
रोहन भाऊ त्या लढाईनंतर झालेले परिणाम यावर देखील एक व्हिडिओ बणवाल का???
Very good keep it up👏🏼👏🏼👊🏼
तुम्ही रोहन दादा ला कॉल करताना थोडा अभ्यास करून कॉल करत जा.. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब यांनी शिक्षणाचा अधिकार दिला आहे. ते कोर्ट मध्ये case लढत आहे आपल्या संविधान ला अनुसरून.. आपल्या बाबाची शिकवण कोणाला शिव्या देणे नाही.
बाबाच्या विरोधी भूमिका घेतात हे... कलम 370 वेळी पाहिले आपण....
रोहन माळवदकर यांना फोन करणारे हे कोणताही पाठपुरावा न करता ते पुस्तक न वाचता बोलत असतात आणि इथे कॉमेंट मद्ये येऊन यावर खुश होणारे सुधा पुस्तक न वाचता खुश होत असतात
माळवदकर यांनी पुस्तक लिहलंय पण त्याला वैचारिक दृष्ट्या पुसण्याचा प्रयत्न केला पाहिजे खरंच जर पुस्तक वाचलं तर कळतं की या पुस्तकातील गोष्टी त्यांनीच खोट्या करून दाखवल्या आहेत
पण लोक हे पुस्तक न वाचताच इथ येऊन स्वतःची इज्जत घालवून घेतात आणि माळवदकर यांचं म्हणणं खर करून दाखवतात
आधी पुस्तक वाचा आणि मग इथ बोलायला या मग माळवदकर यांचं म्हणणं तुम्ही खोट ठरवू शकता
Well done bro keep it up
Be safe 👍
❤❤❤❤❤ रोहन दादा धन्यवाद
असे व्हीडिओ बघुन १तारखेचा जोशच थंड झालाय चराचरा खोटं की खरं 😅
Rohan sir khup chan mahite dile khara itihas jaga samor anla dada tumi❤❤❤
Full Support bhau♥️
🚩🚩🚩🚩💯💯👍👍
Kharaj dada mala khup chhan watla video satya he kdu aast pn tech khar aast
जय श्री राम एक मराठा लाख मराठा
पुस्तक बंद नका करू माळवदकर चे youtub च्या viwes नेच घर चालत आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣
Ja abhyas kar charachar Valey 😂
@@Kakadmadhuri-hz6dn आरक्षण + राशन = मराठा मंगासरगीय 🤣🤣🤣🤣🤣
@@AG__123😂😂😂mahar
@@Kakadmadhuri-hz6dn जा आरक्षण मग ९९% वाले 😂😂😂😂
@@ronaldoKing23145 मागास पराठा 🤣🤣🤣🤣
आम्ही सोबत आहोत आपल्या.
रोहन दादा. आता त्यांनी नवीन इतिहास सांगायला चालू केला. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामागे पेशव्यांचा हात होता😅. याच्यावर पण एक video बनवा
पेशव्यांचा नाही,काही मराठ्यांचा होतो,खुद्द छ.संभाजी महाराजांच्या मेव्हण्याचा.....
@@viralmanusmarathi5826 मला माहित आहे 🚩
अभ्यासू माणूस 😅😅संभाजी महाराज कधी ,, पेशवा काही 😂
बर...! .....मी काय म्हणतो दादा तुला का एवढी खाज सुटली आहे दुसऱ्याचा इतिहास शोधायची तो खरा आहे की खोटा आहे बगायची🤣🤦🏻♂️ आधी स्वतःच्या बुडाखली किती आंधर आहे ते बगन भावा .........आणि एवढीच खाज आहे तर swtacha इतिहास बग चालून किती खरं आहे खोट आहे समजून जाईल👍🏻........आणि मला एक सांग ते संभाजी महाराजांच्या समाधी पासून थोड लांब एक समाधी आहे ते कोणाची आणि तीत का बांधली याच जरा समजल अस्त तर बर अस्त.......आणि कस आहे माहीत आहे का ते त्या काळात ना cast certificate nvt nahi tr सांगितलं अस्त .....कारण मी ज्या गावात राहतो ना त्या गावात सद्या भोसले हे ख्रिचन आहेत मग याच काय 🤣🤦🏻♂️..........भावा तू टेन्शन नको घेऊस तुला govt लवकरच त्या तुझ्या जमिनीचे पैसे देतील कारण सर्व problem haa fkt tya जमिनी साठीच सुरू आहे he mahit aahe .......aani tu kiti jri try kel tr tu jo vichar krtoys te nay honar ..! Jay bhim
14 janevari la ladhyee zhali 😂
आम्ही तुमच्या सोबत आहोत ..❤❤
कशाला? गोठ्या खेळायला
जगात खूप लढाया झाल्यात पण त्याचे स्तंभ उभारले गेले नाहीत.. मात्र भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही शौर्य आणि पराक्रमाची होती म्हणून तेथे स्तंभ उभारला आहे. तो स्तंभ वेळोवेळी पराक्रमाची साक्ष देत आहे
😂😂
काल्पनिक ५०० महार😂
Jagat asle khub Stambh aahet, ekda Rohan chya Instagram chya Highlight madhe jaun bagh mg samjel tula,😂😂
१०० पेक्षा जास्त स्तंभ आहेत तसले जगभरात 😂 . #चरा_चरा 😂
@@rajpatil1657 hanumanacha janma kuthe jhala bina google kelya sang shapath tula
दादा खूप छान बोलतो ती बोलायला लागला की पूर्ण आम्हाला वाटतं आम्ही रणस स्तंभा मध्येच आहोत
रोहन दादा तुझ्या सत्या बरोबर तुझ्या बरोबर आहोत जय श्रीराम
माकड म्हणत माझीच लाल😂
Dada softcopy share Kara amhi print kadhun distribution karu
He sgla zla pn ata pudche step ky ahe dada..niyojan laun taku yanch😂
Ho
खूप छान विडिओ. 🚩
❤❤❤❤Rohan Dada
पुस्तक लाई भरी
मस्त दादासाहेब ❤
छान
❤❤❤,🚩🚩🚩🚩🚩💯💯👍👍💐🤝🙏🌹 Jay shree Ram
Sir tume ajun ek book publish karat Shambhu raja baddal 🙏🙏🙏🕉🕉
माळवदकर तुमचं मूळ आडनाव आणि मूळ गाव कोणते
खुप छान माहिती मिळाली आहे कडवा सच बताया खरंच कडवट आहे पण सत्य आहे... लोक संभाजी महाराज यांच्या हत्येचा खोटा इतिहास काही वर्षां पासून सांगतायत ....
तुमचं पुस्तक वाचलय सगळे पुरावे देऊन तूम्ही इतिहास मांडला आहे