ताई खूपच शांत होत्या...!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- कोरेगाव भीमा लढाईबाबत अनेकांचे गैरसमज आहेत, त्यापैकी एक या ताई असाव्यात. ताई पूर्ण ऐकून घेत आहेत आणि मुद्देसूद विषय समजून घेत आहेत. धन्यवाद ताई ऐकून अंक समजून घेतल्याबद्दल.
१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव :
www.bookganga....
Instagram : www.instagram....
#koregaonbhima #bhimakoregaon #trending #explore #chhatrapati #sambhajimaharaj #maratha #babasaheb #1january
रोहन भाऊ खुप शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व 🔥🚩 म्हणुन सांगतो शिका संघटित व्हा शिक्षण हे वाघिणीच दुध आहे 🧡📿
समोरचा माणूस कसाही असू द्या ! आपले संस्कार कधीच न सोडणारा मराठा म्हणजे रोहन दादा 🚩🚩🚩🚩
To safai kamgar ahe tyala safai sathi angrej ni thevla hota bakichi jaga bhale hi dili asel pn 10acre area sthamba cha aahe ha hadapu pahat aahe ghiskori karat ahe je kaam dile te tyani karav ugach udya Maru naye
❤❤
Pathak swatachya izzaticha bachav karya chalu ahe ...ha madavadakar he vanshaj Mahar kadun ladhle Ani dusri kde peshavachi chatugiri krk aahe...😂😂😂 mhnje vanshajacha apmaan😂😂😂
हो ❤
अरे हुशार माणसा...मग तुझा मराठा असलेला रोहन दादाचा पणजोबा इंग्रजांच्या पलटणी मध्ये काय करत होता ते सांग ना? हा पेशव्यांना कसा सामील...म्हणजे मराठे सुद्धा गद्दार होते असे म्हणावे लागेल..इतिहासात आहे तशा नोंदी...छत्रपती शिवाजी महाराज यांना धोका देण्यामध्ये खूप साऱ्या मराठा सरदारांचा समावेश होता...खंडोजी खोपडे, हिरोजी इंदुलकर, आठवतंय का? बोल की आत्ता
खूप अभ्यासू आणि विनम्र होत्या मॅडम.. इतरांनी बोध घ्यावा
आणि त्यांचे आडनाव कांबळे आहे...हे आणखी विशेष...
रोहन सर तुम्ही त्या ताई सोबत खुप छान बोलून आपले संस्कार दाखवलेत सर्वांना संभाषण खूप आवडलं ❤ सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे रोहन सर चा
रोहन भाऊ तुमचा अभ्यास उत्तम आहे.
आणि ताई चे पण संस्कार चांगले आहेत.😊
ॲडव्होकेट आदरणीय रोहन दादा तुम्ही असेच रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकत जा आम्हाला मराठ्यांना कळायला पाहिजे
Are bidu ..tu tyacha books paha to swatacha chutiyapa disel .chakmak kay Ani yudhha kay samjel swatacha chukicha bolato Ani tyacah example swatach deto ki to chukicha bolato😂😂😂 dimag lagte itihas sathi common sense mhntat tyala😂😂 tumhi pn yede bhoje sarkhe chalale peshvyachi gulami kadayala vakil mhne😂😂 thoda
Nuste marathyanna nhi ter saglya hindu bandhvanna as mahnat ja 🎉❤
जबरदस्त , त्या ताईचे विशेष कौतुक..! लेकी बाळींचा सन्मान करणं हेच आपले संस्कार आहेत. तसा उजेड समोरच्या मूठभर,पूर्वग्रह दूषित लोकांच्या डोक्यात पडो.
रोहन राव ह्या ताई च कौतूक केलाच पाहिजे .....तिने ऐकून घेण्याचं धाडस तरी दाखवलं .....
भाऊ रोज अशी एक रिकॉर्डिंग टाकत जा...ह्यांचे नवीन नवीन दिव्य ज्ञान ऐकून मस्त मजा येते😂😂😂😂😂
खरी गोष्ट हीच आहे,की ह्या लोकांचा इतिहास 1689 ला बंद होतो आणि डायरेक्ट 1818 पासून सुरू होतो...मधली 129 वर्षे गायब😂😂😂
Same here.... खुप मजा येते😅
हा राव 😂
ज्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या लोकांचा इतिहास लिहिणार तरी कोण?
जेवढा उपलब्ध आहे इथल्या त्या वेळेच्या इतिहासकारांनी आपल्या मर्जी नुसार लिहिला आणी उरलेला थोडा फार इंग्रजांच्या पुस्तकामध्ये सापडतो त्यामध्येही खरा इतिहास पुसून खोटा इतिहासा ची भेसळ केली नसेल ह्याची काय guarantee?
@@manojthorat8476 अरे भाऊ हजारो जाती आहे... कुणाकुणाचा इतिहास लिहिणार आणि कोण लिहिणार... पण तुमच्यावर अन्याय झाला म्हणून ब्राह्मणांना शिक्षा भेटली पाहिजे, असा द्वेषभाव का बाळगता... सामान्य म्हणून जगणारी माणसे सगळ्या जातीत असतात.. राज्यकरती जमात वेगळी असते.. गरिबीचं जगणं खडतर असतं.. पण तुम्हाला फक्त आमच्यावर अन्याय झाला एवढंच बोंबलायचं असतं
@@manojthorat8476mg tumhi tumcha manani kahi pn thapa marnar ka 😂😂😂
रोहन दादा खरंच तुमचा अभ्यास कुप चांगला आहे . हा अभ्यास तुम्ही नवीन पेहिडीला शेयर केला पाहिजेन अजून व्हिडिओ बनवून 🙏🏻🙏🏻❤️ जय शिवराय 🚩
Haha ....va..beta..va..Asa..kahi..nahi...Tai..la..mahiti...bara..Akhda..namkit..real.. historical...Mansa..cha.. history..baddl..vicharli..nahi....khra.. history...baher..nighali...na ..bamna..chi...dukan..Banda..hotil..pahili ..
खर तर आमचा नवबौद्ध समाज शौर्याच्या, अस्मितेच्या प्रतिकांच्या शोधात भरकटत चाललाय. वाईट वाटत.
हे बघा भावांनो, कोरेगांव लढाईचा इतिहास हा ज्या प्रकारे तोडून मोडून ५०० विरूध्द २८००० असा रंगवला जातो आणि खोट्या गोष्टीवर समजला भरकवण्याचे राजकारणी लोकांची खेळी चालते. हा. इतिहास जरी खोटा असेल तरी पण आपला महार बांधवांचा शौर्य कमी होत नाही आपण सर्वांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की छत्रपतींचे साठी आणि स्वराज्यासाठी सर्व एकत्र येऊन लढलो आहोत..
Baudh ani navbaudh ky hoy ,😅
@@sumitsingyadav8558 आता आता, झालेले पहिले हिंदू होते
ताई खूप छान बोलल्यात आणि रोहन सर ही खूप व्यवस्थित बोलले.. Thanks to both
या लोकांना इतिहासाचा ग चा म पण समजत नाही,दादा तुम्ही या लोकांना चांगलंच घेताय,जय श्रीराम दादा🚩👑
Are bava to ekikade chakamaka karto dusri kade swatach books madhe yudhha lihato 😂😂😂 kon chutiya aahe tumhi pn tyacha sobat peshwachi gulami kayam thevat ahe😂😂😂😂
Ye gap re
Good pan dha cha ma zala hota ,
कोणतेही प्रश्न विचारा कडक उत्तर मिळणार.....
जय शिवराय...🚩🚩
इतकं सुंदर विश्लेषण हे फक्त एक अभ्यासू व्यक्तीचं करू शकतो.अप्रतिम 🙏
रोहन दादा मस्त रिप्याय दिला तुम्ही अभ्यासपूर्वक,😊
स्वतःला नडता यायना म्हणून आता महिलांना पाठवायला लागले, वाह रे समाज!😂
ताई खूप शांत आणि समजदार होत्या
Adv. Rohan Jamadar ji.... तुम्ही अतिशय प्रामाणिक पणे काम करत आहात.
भाऊ छत्रपती शिवाजी महाराज का ह्याच जे उत्तर तुम्ही दिले ना डोळ्यात पाणी आले भाऊ खुप छान जय शिवराय
Its very hard to believe such polite Babasaheb’s follower😀
Astat ekadhi jo chukiche video pahto 🎉❤😂😅,nahi ter bakiche bindok ahet he nakki,
परक्या लोकांनी आपल्या लोकांवर, देशावर विजय मिळवला त्या ठिकाणी आदर दाखवणारे व आपल्या जातीने पराक्रम केला अस सांगून अभिमान दाखवणारे फक्त भारतात महाराष्ट्रात आहेत काय म्हणावे.
मला असं वाटतय की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला दलितांन साठी केलेलं योगदान कशासाठी दिले हे ह्यांच संभाषण यैकून मला वाटतय 💯🚩
Aurangabad la Aurangabad mhana
@@ashokkamble9202 छत्रपती संभाजीनगरच औरंग्या काय तुझ्या घरी आलात काय झोपायला
ताई ला स्वतःहून आमंत्रण द्या जयस्तंभ भेटीसाठी. आणि साडी चोळी देऊन सत्कार करवून पाठवून द्यावे.❤❤❤
कोरेगाव भिमा ची ही लढाई १८१८ झाली खरी,त्याच सत्य बाहेर येईलच.पण या लढाईनंतर ब्रिटीश सत्तेवर आले आणि त्यांनी स्वराज्यातील आपले गडकिल्ले उध्वस्त केले हे खुप वाईट झालं.😢
Ani jyanni yala sath dili te gaddar hotech ,
रोहन दादा आपण खरोखरच अभ्यास करून च ताई ना खूप छान विश्लेषण करून माहिती देत आहात तुमच्या कडे सर्व कागदपत्रे ती ही ओरिजिनल आहेत कृपया सर्व समाजाने या लढाईचा प्रामाणिक पणे अभ्यास करून च माहिती ध्यावी केवळ गाणी किंवा पोवाडे गायन करून अतिरंजित माहिती देऊन समाजातील तेढ निर्माण होईल असे कृत्य होऊ नये हीच अपेक्षा जयभीम जय श्रीराम
शांतता + संयम= करेक्ट कार्यक्रम 😊
रोहन दादा खुप छान समजावुन सांगितल
रोहन जमादार दादा खूप अभ्यासू व प्रामाणिक माणूस आहे. सलाम तुला भावा 🙏🙏
रोहन खूप छान समजून सांगितल,🚩🚩👌👌
खूप शांत संयमी व्यक्तिमत्व... रोहन दादा 👌🚩
रोहन दादा खूप छान समजून सांगितलं ताईंना
जमादार खूप मजा घेतात फोन करणारयांची 😂😂😂 entertainment entertainment entertainment 😂😂😂अवघड आहे बांधवांच शिका रे शिका जरा😂😂😂 बाबासाहेब एवढ सांगून गेले शिक्षणाच महत्व ❤
देव आणि भामन सोडून दुसरं काय नाय दिसत😂
Rohan cha Abhyas jabardast ahe ....
मी तर मित्रांना घेऊन पार्टी साऊंड वर कनेक्ट करून ऐकत बसतो 😂😂😂😂😂
Sambhaji mharajanche aurang Jeb Ane tukde kele he pan Tula entertainment vatteka bhadvya
भावा गैरसमज करून घेतोय तु...छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे plz समजून घे कंमेंट मी रोहन सर यांना कॉल करून जे समोरची व्यक्ती बोलत आहे त्यांच्या बुद्धी बद्दल बोलत आहे ....तुला गैरसमज झाला असेल तर plz commant चा वेगळा अर्थ काढू नको
चला समाज प्रभोदनाला सुरुवात झाली तर दादा... अभिनंदन🎉
खतरनाक भाऊ एक नंबर संभाजी राजांचा बदला1818 मध्ये कसा घेऊ शकतात काही कुठं जोडतात
मस्त मोहोल करावा लागतो आम्हला रेकॉर्डिंग ऐकताना 😂😂
अरे पण साध सरळ समजा रे महाराज १६०० च्या काळातले होते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे १८००० च्या काळात होते उगाच कशाच पण कशाला जोडू नका . छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कोणाच नसतं 🧡🚩🚩
खरच जगातल हे नव आश्चर्यच आसाव एक भिमटी येवढी शांत आणि संयमी आसु शकते 😮😮😮😮😮😮😮
भिमटे ही तेरे बाप है।
जाकर अपनी मां से पूछ😂
हराटी कसे असतात म्हणायचं आता?
Tujya gan dit pai, ramtya😂😂
@@BahujanLiveHindibahujan aamcha shabd to tumhi Ani obc walyani chorla. Sawayi pramane budhh chorla .
कृपया आपण वाईट comment नका करू.
Tai khupch cute hotya😅😅
Sabse alag rohan bhau ki zhalak😂😂😂😂
Rohan bhauch bolna khup shanta ani samjavnare ahe 🙏
माळवदकर साहेब ❤💯
जय शिवराय 🚩🙏🙏🙏
एकदम बरोबर दादा 🚩🚩
Bhimte shikaycha sodun sagle dhande kartat😂😂😂
Rohan bhau tum aage badho❤😊
तुझ्या पेक्षा तर जास्तच शिकलेत समजलेका रामट्या 😢😂😂😂
@@manojthorat8476 mag sidh kar na 😂 feku nako bhimtya
Barobar bhau😂🙏
रोहणभाऊ, त्यांच्या छोट्या चुका पकडू नका, plz, एक स्ट्रॉंग स्टेटमेंट द्या!सिद्ध करा.. ते ऐकतील!
साहेब रोज टाकत जा अशी recording आमचं देखील मनोरंजन होते आणि लोकांना देखील यांच्या विनाश कालीन विपरीत बुद्धी कळती😂
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
सर स्तंभावरचे लेखाचे छायाचित्र प्रदर्शित करता आले तर उत्तम होईल...
खूप खूप छान दादा 🚩🙏
Dada Khup chan Uttar❤❤❤❤
जय शिवराय भाऊ 🙏🚩
खूप छान दादा ...
ताई ची भाषा आवडली एक ही शब्द वाकडा किंवा उलट बोललं नाही आणि एकूण पण घेतल, संयम ठेवावा लागतो ऐकून घेण्याची वृत्ती पाहिजे हे एक चांगल्या माणसाचे लक्षण आहे, उगाच फोन करून शिव्या देण्यात काही मोठेपणा नाही,
Bhava kalcha clip aaiklas ka te kamble cha bg nusta shivi det hota pn dada cha ek pn answer deila nahi 😂😆
1जानेवारीला मुद्धाम तुळापूर ला शंभूराजांच्या समाधी स्थळी जाऊन थांबलो होतो
हजारो लोक लहान मुले तरुण सहकुटुंब येत होते
महरांचांच्या समाधी चे दर्शन घेत होते
हात जोडून सेल्फी काढत होते.
जय जयकार करणारेही काही तरुण होते.
संगमेश्वर मंदिरात जाऊनही दर्शन घेत होते
खूप बरे वाटले
जातीय वाद पसरविणारे ठराविक लोक आहेत.
आपण सर्वांनीच लोकांना सत्य सांगून 7:58 7:58 7:58 7:58 7:58 7:58 7:58 7:58 7:58
लोकांचे प्रबोधन केले पाहिजे.
दोन्ही समाजातील जातीय भेदभाव संपला पाहिजे.
Nice
रोहन भाऊ जमादार 🔥🔥🔥😅😅
Jay Shivray .
जय श्री राम🚩
आज नवीन विद्यार्थी भेटला वाटतं तुम्हाला
Wah wah❤😊
रोहन दादा खतरनाक
नमस्कार !
कोरेगांव भीमा विजय स्तंभ ( खर तर बचाव स्तंभ ) या विषयावर अभ्यासपूर्ण, छायाचित्र व रेफरेंस सह हिंदी आवृत्ती प्रकाशित करावी. ही विनंती. 🙏
हे पुस्तक पुण्यात कोठे मिळेल
महार रेजिमेंट चे घोषवाक्य "भारत माता की जय"
❤
❤ROHAN BHAU MAST❤
रोहन..जे काही बोलतो ते पूर्ण पुरावे आणी सत्यावर बोलतो..त्यामुळे त्याच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात.. बाकी ज्यांना सत्य सहन होत नाही ते शिवीगाळ करत बसतात.. जळफळाट..😂😂
रोहन भाऊ... कसले भारी व अत्यंत संयमी उत्तर दिले राव....
काय प्रगल्भता आहे तुमच्यात...
आम्हीं तुम्हाला विनंती करतो कृपया...
खरा ईतिहास मांडा हो....
संत तुकाराम
. संभाजी महाराज मृत्यू
रामदास स्वामी व शिवाजी महाराज
याबाबत
Sagl baher yeil brahman maratha vad lavnyacha jya bhamatyanni prayatn kela to fail hot ahe 😅
जय श्री राम 🚩🚩🚩
Tayee khupachh Shant hotya
Taai Chamglya ahet Taai Na Saprem Namaskar 🙂🙂🙂
Rohan dada....👌👌
ताई आणि ताईचे सर्व बांधव बिनडोक आहेत 😂
मी सोडून जय शिवराय
Jay jay shri ram 🎉
jay shivray
Tai che lai maja ghetli rav bichari parat phonach nai karyche 😂😂😂😂
मला बाकी काही नाही वाटत पण हे असे लोक रिकामे डोकं कशाला लावायला येत असेल 😂
👌
Tayee kharachh shant hotya tayeela jay bhim nila bhadak jaybhimkadak❤
रोहण भाऊ राॅक कांबळे ताई शाॅक
😂😂😂ताई खूपच शांत होती
Rohan bhau is a great parsan
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rohan dada ke samne koi bol sakta hai kya😂🇮🇳🧡🧡🚩
खुप छान रोहनदादा... Keep it up👍
❤
व्हिडिओ असे रोज टाकत जा जो पन फोन करेल जेवढे खोलीत जातील तेवढे सत्य बाहेर येईल.
Ase recording che video takne mhanjay balishpana
Pratek question la ans ek no detos 🚩
Tumchya dharyachi kamal
Rohan bhau 😂 ek no
देवाचे फोटो खरे आहेत का?
जास्तीत जास्त viral zhala पाहिजे व्हिडिओ😅😅😅😅
14:35 7/12 असल्यास इतिहासाचा पुरावा मानायचा का?काय पण आंबट बोलतोय😂😂😂
❤
Satya he katu asta mhanun kahi lokana chya ghashatun utray nahi 😂👍🏻🧡🍫
आधुनिक पंताजी काका बोकील ❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Tupan सभाजी नगर ला औरंगाबाद मन तुम्ही इतिहासाची डवला दवल करू नको जय भीम जय शिवराय
भैया इतिहास वाच जरा तुझ्या औरंगाबाद च पूर्वी काय नाव होत
खडकी हे नाव होत 🥵
@@VivekNikalje-pv5ut m tumhi pan khadki la aurangabad mhanta ja
👏
Ts Tumi bolat manun bhaya
एखाद्या गोष्टीबद्दल काही माहिती नसेल तर लोकं कसकाय तोंड खुपसायला येऊ शकतात