तिसरा बाजीराव पेशवा यांचा शोध लागला🧐..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा येथे मराठा विरुद्ध इंग्रज सैन्यात बचावात्मक लढाई झाली, या लढाई बाबत सरकारी कार्यालयात समकालीन कागदपत्रे उपलब्द आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून या लढाईला जातीय रंग देऊन काही स्वयंघोषित वितिहासकार खोटा आणि चुकीचा इतिहास सांगून समाज बांधवांची दिशाभूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत, ज्यामुळे अनेकांना या लढाईबाबत माहिती नाही. त्यापैकीच हा एक बांधव आहे ज्याचं म्हणणे आहे कि कोरेगाव च्या लढाईत तिसरा बाजीराव पेशवा होता... गेल्या काही दिवसांपूर्वीचा हा फोन आहे.
.
.
.
"१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव" - कोरेगाव भीमा लढाई व जयस्तंभ बाबत पुराव्यानिशी लिहिलेली एकमेव पुस्तिका.
मराठी: www.bookganga....
इंग्लिश: www.bookganga....
हिंदी: www.bookganga....
Follow Adv Rohan Jamadar(Malvadkar) on Instagram :
www.instagram....
#youtube #youtuber #instagram #explorepage #youtubechannel #video #viral #subscribe #trending #like #koregaonbhima #bhimakoregaon #jaystambh #vijaystambh #jaybhim #callrecording #youtubelife #thanks