'भीमसैनिक तुझ्या घरात घुसल्यावर तुला समजेल', वंशज माळवदकर यांना धमकी दिल्यामुळे खळबळ...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- कोरेगाव भीमा लढाईचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा काही एक संबंध नाही, असे माळवदकर पुराव्यानिशी सांगत आलो आहेत व सांगत आहेत. "भीम सैनिक तुझ्या घरात घुसल्यावर समजेल..." घरात घुसून मारण्याची धमकी देऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. महापुरुषांची नावे घेऊन धमकी दिली आहे. सन १६८९ आणि सन १८१८ या दोन्ही घटना एकत्र करून समाजात चुकीचा आणि दिशाभूल करणारा इतिहास पसरवत आहेत. सत्य इतिहास सांगित असल्यामुळे वारंवार माळवदकर यांना जिवेमारण्याची धमक्या येत आहेत.
१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव :
www.bookganga....
Instagram : www.instagram....
#chhatrapati #sambhajimaharaj #trending #koregaonbhima #dhamki #bhimakoregaon #explore #maratha #babasaheb #1january #entertainment