खरच भावा...तुम्ही खरी आणि खूप छान माहिती सांगितली.इतिहास आपण लोकांनी वाचला पाहिजे,तो खरा आहे याची शाश्वती पण केली पाहिजे.आपण कुणाचं पुस्तक वाचतो हेही तितकच खर. उगाच या भाषणबाजी करणाऱ्या लोकांच्या इतिहासावर विश्वास ठेवू नका.त्यांनी शाळेत कधी अभ्यास केला नाही,ते आता काय करणार.
सदरचे पुरावे गुगल , आर्काईव्हज् वर corrygaum,corigawm वगैरे वर्ड स्ट्रिंग सर्च करून रीझल्टस्मध्ये भेटून जातात.. पीडीएफ हि भेटतात .. हे इंटरनेट वरील संकलित शब्दामुळे भेटतात... इतर बरेच डॉक्युमेंटे्स कुठेतरी इंटरनेटवर नसल्याने अडगळीत असतील . .
हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या 'हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया' पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.[२७]
अरे तु त्या ब्रिटिश लोकांची पुस्तके वाचून सांगतोय म्हणल्यावर तुला हे तरी कळलं पाहिजे की ते फक्त त्याच्याच लोकांचा उदे उदे दाखवणार ना ...का आपल्या लोकांचा इतिहास सांगणार...
मी तुम्हाला काय म्हणतोय या सर्वांचे मूळ कारण जे आहे ना ते आहे संविधान आरक्षण असे काही संविधनाचे मुद्दे आहेत की ते देशाच्या हिताचे नाही आहेत त्यामुळे ते बदलले गेलेच पाहिजेत पूर्णपणे बदलले गेले पाहिजेत किंवा काढून टाकले पाहिजेत असे मुद्दे हा समुदाय शांत बसण्याच्या मार्गावरुन नक्कीच राहील जसं मनुस्मृतीमुळे पूर्वी ब्राह्मण समाज स्वतःला श्रेष्ठ समजत होते तसेच आता या घटनेमुळे बहुजन समाज स्वतःला श्रेष्ठ समजत आहे तर हाच श्रेष्ठ पदाचा दर्जा आहे ते म्हणजे आरक्षण तर हे आरक्षण निघणे अत्यंत गरजेचे आहे
कार्य चालू ठेव भावा
खुप ग्रेट कार्य 👌👌👌
जय शिवराय जय शंभुराजे
खरा इतिहास महाराष्ट्राला सांगीतल्याबद्द धन्यवाद
खरच भावा...तुम्ही खरी आणि खूप छान माहिती सांगितली.इतिहास आपण लोकांनी वाचला पाहिजे,तो खरा आहे याची शाश्वती पण केली पाहिजे.आपण कुणाचं पुस्तक वाचतो हेही तितकच खर.
उगाच या भाषणबाजी करणाऱ्या लोकांच्या इतिहासावर विश्वास ठेवू नका.त्यांनी शाळेत कधी अभ्यास केला नाही,ते आता काय करणार.
Weldon Bhava ,👍👍👍
असेच व्हिडिओ बनवत रहा पुरावे असलेले👌👌👌
खरंच खूप छान समजून संगतीला आहे तू पुराव्या सोबत . 🇮🇳 फक्त भाषण देऊन इतिहास सांगणाऱ्या ना नाही कळणार तू काय बोलतोय ते
Dada chan vatale tuje videos bhagun, keep it up
Keep it up Rohan dada with best information
सदरचे पुरावे गुगल , आर्काईव्हज् वर corrygaum,corigawm वगैरे वर्ड स्ट्रिंग सर्च करून रीझल्टस्मध्ये भेटून जातात.. पीडीएफ हि भेटतात .. हे इंटरनेट वरील संकलित शब्दामुळे भेटतात... इतर बरेच डॉक्युमेंटे्स कुठेतरी इंटरनेटवर नसल्याने अडगळीत असतील . .
मस्त पुरावा दिला आहे
सर मला या विषयावर Article लिहायचं आहे कृपया तुमचा फोन नंबर द्या.
Great work
हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या 'हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया' पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.[२७]
जय श्री राम
Mast dada🙏
very good
Cail
Hi
🚩🚩🚩🚩🚩👍
Mast
अरे तु त्या ब्रिटिश लोकांची पुस्तके वाचून सांगतोय म्हणल्यावर तुला हे तरी कळलं पाहिजे की ते फक्त त्याच्याच लोकांचा उदे उदे दाखवणार ना ...का आपल्या लोकांचा इतिहास सांगणार...
मी तुम्हाला काय म्हणतोय या सर्वांचे मूळ कारण जे आहे ना ते आहे संविधान आरक्षण असे काही संविधनाचे मुद्दे आहेत की ते देशाच्या हिताचे नाही आहेत त्यामुळे ते बदलले गेलेच पाहिजेत पूर्णपणे बदलले गेले पाहिजेत किंवा काढून टाकले पाहिजेत असे मुद्दे हा समुदाय शांत बसण्याच्या मार्गावरुन नक्कीच राहील जसं मनुस्मृतीमुळे पूर्वी ब्राह्मण समाज स्वतःला श्रेष्ठ समजत होते तसेच आता या घटनेमुळे बहुजन समाज स्वतःला श्रेष्ठ समजत आहे तर हाच श्रेष्ठ पदाचा दर्जा आहे ते म्हणजे आरक्षण तर हे आरक्षण निघणे अत्यंत गरजेचे आहे
260ऐकर जमीन भेटली आहे तरी पण माणंसाला किती हाव पाझे आमचे दादा च पोट काय भरत नाही 😂
260 एकर विकून खाली म्हणून आता ज्याची राखवाली साठी होते त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न दुसरं काय
महार लोक ती जमीन हडपायचा प्रयत्न करत आहेत आंबेडकर च्या घशात घालणया साठी 😂😂 बरोबर ना 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी