प्रिय रोहन, आपण कष्टपूर्वक अनेक जुने संदर्भ सादर करून आपल्या पूर्वजांच्या कामगिरीची जाणीव करून देत आहात. या बद्दल आपले अभिनंदन. आपल्याला माहितीसाठी.. महार शिपाई काय म्हणून कामाला लागले होते यावर प्रकाश टाकला आहे.
किती संघर्ष केला आहे या भावाने😞 किती मतलबी समाज आहे आपला, लोक खोटं ओरडुन सांगतात आणि आपण खर बोलायला पण घाबरतो. लाज वाटते स्वतःची, खरा मराठा एकच रोहन दादा 🔥
एक मराठा घर इतका त्रास सहन करत आहे. ते पण देश सेवे सारखं पुण्य केलं आहे. आणि आपण दळभद्री फक्त बघे. लोकांनी म्हणायचं ५०० ने २८००० कापले आणि तुम्ही माना खाली घालायच्या. उद्या तुमच्या बापाची जात बददली तरी शांत रहा. बघे 🔥
हा भारत देश आहे...🇮🇳 🧡🤍💙💚 हिंदुस्तान नाहीं आपल्या देशाचं नाव भारत आहे.. हा फक्त एक रंगाचा झेंडा नाहीं हे मी भारतीय प्रथमतः आणि अंतिमतः 🇮🇳 म्हणून कट्टर वाद्यानो जातीवाद सोडा.... जय भीम 💙💙💙 जय शिवराय 🧡🧡🧡
Hindustanacha itihas 1947 pasun nahi 10k warsha pasun ahe. Ani tase hi tumhi Kay bolayache tumhi tharva. Amchya var ladu naka. Hindusthan ch nahi tar mi mhato Hindu rashtra Kay karnar tumhi bola. Ho pan shivya deun apli sanskriti dakhu naka 🙏
खूप छान आन् खरी माहीती आहे दादा पन तुभच्यावर अन्याय होतोय रे दादा महाराष्ट्र सरकार च दरिद्री आहे म्हनून खूप त्रास तर होनारच खूप वाईट वाटत देशासाठी लढनार्या कुटूबा ला एवढ सहन कराव लागत 😭😭😭😭😭
सर्वात पहिले जय भीम , जय शिवराय , नमो बुद्धाय . रोहन भाऊ तू आमचा 200 वर्षमागचा इतिहास खोटा म्हणून हे थोटांगण मांडतोय आणि प्रश्न विचारतोय तर आम्ही तुम्हाला 400,500 वर्षा मागचा इतिहास विचारू, मग नका म्हणू आमच्या भावना दुखावल्या , तू एक समोर मांडशिल तर आमच्याजवळ 10 मुद्दे आहेत, उगाच तेढ निर्माण करण्याचे काड्या नको करू. इतिहास , लढाई , लष्कर राजे आणि देव यापर्यंत आम्हाला नेऊ नको,उगाच जळण तुमची 🙌 कस आहे समजून घे मी काय म्हणतोय
सत्याला सत्य म्हटलं कि खूप खालच्या दर्जा च्या लोकांचे पोटं दुखतात, तुमच्या कडे पुरावे असतलील तर कोर्टात सादर करा. बर झाले इंग्रज प्रत्येक गोष्टी ची लेखी नोंद करत गेले.
@@omsonawane4679 भाऊ ह्यांना खूप गर्व आहे कायद्याचा (भलेही एकही अनुयायी त्याच पालन करत नाही ) मग त्याच्या आधारेच हे हरणार असं दिसतय तर नाक कापलं जाईल ह्याच समाधान वाटेल मला 😇
Watchman ला 250 एकर कोणी देत नाही त्या 500 जणाना का नाही दीली स्तंभाची जागा सुद्धा 2020 पर्यत ह्याच्याच नावावर होती . कोणी घालमेल केली त्याची कोर्टात केस आहे .
रोहन दादा खुपच चांगली माहिती समजावून सांगितली 👌👍
आम्ही सर्व हिंदू तुमच्या पाठीशी आहे
धन्यवाद सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत आहात 🙏🚩
आपण पुराव्यानिशी बोलत आहात, पण अनेकांना हे मान्य होत नाही, अखेर पुरावे बोलतात...आपण सत्य मांडत आहात, आपला नक्कीच विजय होणार.
मानल दादा सलाम तुमच्या कार्याला 🚩🧡 करु कार्य ऐसे ज्यांनी राष्ट्र होई महान 🕉️🔱 जय शिवराय जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
प्रिय रोहन,
आपण कष्टपूर्वक अनेक जुने संदर्भ सादर करून आपल्या पूर्वजांच्या कामगिरीची जाणीव करून देत आहात. या बद्दल आपले अभिनंदन. आपल्याला माहितीसाठी.. महार शिपाई काय म्हणून कामाला लागले होते यावर प्रकाश टाकला आहे.
रोहनजी आपण समाजकंटकांनी रचलेल्या खोट्या कथेची भांडाफोड करत सत्य इतिहास पुढे आणलात त्याबद्दल आपले आभार...!
2018 chya Dangal madhe aamhi baghitale kon samajkantak aahe te.
Ledies aani lahan mula var Dagadfek krnare tumhi.........
छत्रपती शिवाजी महाराज की जय👏👏💐💐🔝🔝🔝🔝👑👑👑👑👑👑
येथे शिवाजी महाराज.की जय म्हणून मराठा बांधवांना सोबत.घेवून ब्राह्मण सुरक्षीत.राहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत.आहेत
Maratha mahnje hindupatpadshaha ,
Mahnje sagle ch ale tyat
एकच नंबर दादा
किती संघर्ष केला आहे या भावाने😞 किती मतलबी समाज आहे आपला, लोक खोटं ओरडुन सांगतात आणि आपण खर बोलायला पण घाबरतो. लाज वाटते स्वतःची, खरा मराठा एकच रोहन दादा 🔥
Jamini sathi aso pan sanad tyanna dili n mg ,
Puravyasobat jar etihas age ter mag ky ,khar te khar ,
ख़ानदानी आणि खरया मराठयांच रक्त..रोहन दादा 🚩 Brave dude ✌🏻
छान माहिती दिलीत 🙏🙏
जय शिवराय ❤️
Ek number Rohan dada, khara itihas sangitlya mule
Jai Shivray
एक मराठा घर इतका त्रास सहन करत आहे. ते पण देश सेवे सारखं पुण्य केलं आहे. आणि आपण दळभद्री फक्त बघे. लोकांनी म्हणायचं ५०० ने २८००० कापले आणि तुम्ही माना खाली घालायच्या. उद्या तुमच्या बापाची जात बददली तरी शांत रहा. बघे 🔥
🚩💪#Full_Support
#कोरेगाव_भीमा_वास्तव 🚩#जय जिजाऊ #जय भवानी
🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩जय मराठा🚩
सत्य इतिहास पोहचवला आहेस रोहन 🚩🚩🚩
मस्तच...
👍👍
Great information Rohan Sir
खरंय.. पण यावर विश्वास ठेवला तर आमचा राजकीय धंदा बंद होईल. 🤣🤣🤣
Nice1 Rohan
👍 mast
गेली 10 /12 दिवस चर्चा ऐकतोय एकालाही पुरावे देता आले नाहीत ,उलट पक्षी चर्चा भरकवट तात. विषयाला धरून बोलावे .
लोकांना खरं खपत नाही ,त्यांनी जयस्तंभ पण वाचला नाही अजून
Real history should come infront of people. All Indian people are thankful to you.
जय शिवराय जय शंभू राजे
तुझा इतिहास खरा आहे दादा हे लोक काही पण foka मरतात ते सांगतात ५०० महार लढले मग इंग्रजांनी तो स्तंभ का बांधला
खरा इतिहास मांडला दादा
👌👌👌🙏
पण हा ईतिहास त्यांनी मान्य केला तर पराक्रमाचा ईतिहास आहे कुठ सांगायला . त्यामुळे सत्यापर्यत जात नाहीत जोडाजोड अशी केली की ईंग्रज पण चकीत होतील .
रोहन जमादार आगे बढो हम तुम्हारे साथ है
स्तंभ देखभालीचा इनचार्ज होते, म्हणजे लढाईचे इनचार्ज होते का ?
होय होय
@@fiber2156 Thapa maru nka kahi pan
Ravi dada tumach barobar ahe
Watchman ahe stambhacha fakt.
खंडोजी माळवतकर यांच्या शौर्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏
Ha Rohan Swatachah Ancestor Cha Apmaan karto 🤧🗣️
@@jayBharatiraanga6425 saty kadu aste. Pan saty kadhich lapu shakat nahi.
Rohan Khotarda 🗣️✍️📢
@@livepanrollicecream2551
Read Writings and Speeches Volume 19 Page 424 Dr Ambedkar Book Available at Government Book Depot Blue Coloured Book 🗣️🤧📢
Satya nahe Asatya Mandato Ha Murkh Rohan 🗣️✍️📢
Mast 🙏
Jay shivray
Khar bolto bhau Jay shivray
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Dada.. don't give up..apan shivaji maharajan che mavle ahot..🔥vel aali tr aag lavun taku..
खंडुबा ला वाचमेन मनुन ठेवल होत
स्तंभाची साप सपाई करन्यासाटी
आमाला पुर्न इतिहास माहिती आहे
Tuza kade aslela ithas saglyana dakhav. Watchmen che tond bad hoil.
आपल्या सोबत आहे मी आपला नो दया
Bhau lakhat ek saangtoy tumhi satya sangtay yaat kahi vaad nahi pan lok lay barache ahet fakt tumhi swatachi kalji ghet ja 🙏 jay bhim jay shivray 🙏
Dada mazya mitrach 10 vich mark memo2015 ch ....kujun gel ani tu 1818 che document dakhvtoy...wah bhai wah mouj krdi😆
1 नंबर दादा
I saport you
स्तंभ देखभालीच्या मोबदल्यात काही जमिन इंग्रजांनी करुन खाण्यासाठी दिली असेल...
👌
हा भारत देश आहे...🇮🇳
🧡🤍💙💚
हिंदुस्तान नाहीं आपल्या देशाचं नाव भारत आहे..
हा फक्त एक रंगाचा झेंडा नाहीं हे
मी भारतीय प्रथमतः आणि अंतिमतः 🇮🇳
म्हणून कट्टर वाद्यानो जातीवाद सोडा....
जय भीम 💙💙💙 जय शिवराय 🧡🧡🧡
Hindustanacha itihas 1947 pasun nahi 10k warsha pasun ahe. Ani tase hi tumhi Kay bolayache tumhi tharva. Amchya var ladu naka. Hindusthan ch nahi tar mi mhato Hindu rashtra Kay karnar tumhi bola. Ho pan shivya deun apli sanskriti dakhu naka 🙏
Ha bharat hindustan ahe ,ani rahnar,
Tu la kuthe nighun jayche ter ja ,aryvart ,bharat bhumi ,asehi mahntat
@@Pratik_Jadhav18 hota ani rahnar dharm drohi deshdrohi yanna hatvun rahnar
Hindurashtra vande Matawan🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🏹
आमचा दादा कांही पण बोलतो 😂
Mg jaun wach ki😂
खूप छान आन् खरी माहीती आहे दादा पन तुभच्यावर अन्याय होतोय रे दादा महाराष्ट्र सरकार च दरिद्री आहे म्हनून खूप त्रास तर होनारच खूप वाईट वाटत देशासाठी लढनार्या कुटूबा ला एवढ सहन कराव लागत 😭😭😭😭😭
I support Rohan jamadar
सर्वात पहिले जय भीम , जय शिवराय , नमो बुद्धाय . रोहन भाऊ तू आमचा 200 वर्षमागचा इतिहास खोटा म्हणून हे थोटांगण मांडतोय आणि प्रश्न विचारतोय तर आम्ही तुम्हाला 400,500 वर्षा मागचा इतिहास विचारू, मग नका म्हणू आमच्या भावना दुखावल्या , तू एक समोर मांडशिल तर आमच्याजवळ 10 मुद्दे आहेत, उगाच तेढ निर्माण करण्याचे काड्या नको करू. इतिहास , लढाई , लष्कर राजे आणि देव यापर्यंत आम्हाला नेऊ नको,उगाच जळण तुमची 🙌 कस आहे समजून घे मी काय म्हणतोय
Khote mudde asel mahnun tu sangu shakt nhi ,asel ter purave gheun cortat ja ,
सत्याला सत्य म्हटलं कि खूप खालच्या दर्जा च्या लोकांचे पोटं दुखतात, तुमच्या कडे पुरावे असतलील तर कोर्टात सादर करा. बर झाले इंग्रज प्रत्येक गोष्टी ची लेखी नोंद करत गेले.
Jo पर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तो पर्यन्त मान्य नाही ❤❤
Rohan Dada great
५०० लोक कोण होते ?
महार रेजिमेंट कोनी स्थापन केली आनी कधी स्थापन झाली हे सांग
Watchman ne watchman ch kaam karaych
Pan jamin tyalach milnar karan kayada tasa ahe ,
Jamadar
Nice information
तुला इतिहास संशोधक कुणी केला ,
इतिहास संशोधक , असे चाचपड़त बोलत नाहीत.
खर तुला जमीन हडप करायची ते तू सांग , तेड निमार्ण करू नको समाजा समाजात ,
Karu dere jamin hadap te cort sangel pan tu purave deto to tyala khot dakhvayala tuzya netyanna sang mahnav,
महार लोकना सर्वे अधिकार 1818 भीमा कोरेगावं
युद्धा नंतरच मिळाले आहेत
हे लक्षात ठेव
चुकीची माहिती देऊ नको
तुला फार माघात पडेल
Ja re
Cortat ani sang ugach kakel tula ky mahag ani sast te,
Jamini sathi chalaly sagl yach
बांधव नको म्हनु नको
Tumhi vinakaran ya matter la ka uchlun dhartay kashyala ya malwadkar yedyachya nadala laglat 😁
Uttre dya na tyala veda mahnnya peksha
आंबेकरांच्या कायद्याच्या आधारेच तुम्हाला हरवणार
@@amitbhau #कायदेशीर
@@omsonawane4679 भाऊ ह्यांना खूप गर्व आहे कायद्याचा (भलेही एकही अनुयायी त्याच पालन करत नाही ) मग त्याच्या आधारेच हे हरणार असं दिसतय तर नाक कापलं जाईल ह्याच समाधान वाटेल मला 😇
@@amitbhau आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा आहेत एकही चे पालन करत नाहीत 🤣
आरे तुलाच माहीत आहे का1818 युध्द झाले का
Watchman 🙄 नी वॉचमन च काम केलं ल बर..
उगाच खोट्या गोष्टी सांगून समाजात तेढ निर्माण नको करू... रोहन😠😠😠
जय भारत 🇮🇳
जय भीम 💙 जय शिवराय 🧡
Mitra kahi purava asel tar direct Rohan la call kar ani dakhav. Tond band hoil tyache.
Ja saral cortat ugach khot bolnare lok nete tyanna sang
Watchman ला 250 एकर कोणी देत नाही
त्या 500 जणाना का नाही दीली
स्तंभाची जागा सुद्धा 2020 पर्यत ह्याच्याच नावावर होती . कोणी घालमेल केली त्याची कोर्टात केस आहे .
Tula Jamin milanaya sati tu Kay pan kar Tula kadi milanar nahi
Bhai tula yevdhi history vachte tr ramayan vishai wach aani sag jagala goutam budha pn sag loka la kon khara ahet
Tula Jamin milanaya sati Kay pan kar nahi milanar nahi
Ye dada tula ky mahiti tula bhimakoregon tu adhi aabys kr hAA KAHI PN BOLTOY
Rohan Jamadar yanni je purave dile aahet te khote aahet he siddha kara. Aani 500 viruddha 28,000 yache purave dya
Desh seva...nahi samjt bhawa....sagle tuzya yevde shikshan zalele nahit.
Shevale kela khau aahe
वाचमेन ला ज़मीन पण देतेत का 😂
मग काय फक्त तुंम्हाला च दयायची का 😝😝जय भवानी जय शिवाजी
Ho re detat na
Tu yejo jaminit kam karayla
Jhaaat bhat mahiti ni nahi hot Mahar regiment vishai wach
Mharacha karana he lakashat ge tu Kay pan kar Tula nahi milanar jamin
Engrajani anek ladaya jinklet saglikade stamb bandale ka ? Kuthale faltu purave sangatat stambaver sagali nave aahet. Tumhi fakt watchmen hota stambache n tumhi jaminisati ladat aahat jamin hadap kartat. N karu pahat aahat
Jaminich soda pan purave etke khare kase ,😅😂
Rohan malavdkar tu khot boltoyes
ja purave an
mng bol
पहीले रोहन बोलतोय ते कळलय का .
Vijay paft mharachac honar
😂🤣
सगळा भारत बुद्धमेय आहे काय सागची गरज नाही
Tumcha ani shakahari ahinsak budhadharmacha sabandh ky,
😂😂😂😂😂
Te tuza ghari 😂😂
Are rohnya 2 side ne kashala boltos?? Tuz pan khandan pan ingrajanchya bajunach ladhle na?? Mg te pan gaddar ch
Mahnje tu mahar sainikanna gaddar mahnto ky re ,chukich boltoy ky tu ,
TU AABYS KR ANI MGH VIDEO KR
अरे मुर्खा तो स्वतः त्या लढाईत लढलेल्या सुभेदाराचा वंशज आहे तू शिकव त्याला 😂😂
😂😂😂😂
@@nanabapuushirenanabapuushi3968 कुत्रं पण विचारत नाही तुम्हाला. 😂😂😂
Ithas abhysak 😂😂😂
चुकीचा इतिहास आहे हा माझा विश्वास नाही
Mahnje khara ahe ,
👎
Jay shivray