Shreyasee Mantrawadi
Shreyasee Mantrawadi
  • 46
  • 144 106
Ek Pravas | Ravindra Sathe | Part 02 #interview #marathisong #shreyasee #fortuneentertainment
नमस्कार रसिकहो,
'एक प्रवास' ही Fortune Entertainment' आयोजित बडोदे इथे संपन्न झालेली एक मुलाखत मालिका. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि आयोजनात काही प्रमुख संस्थांचा सहयोग यामुळे अतिशय नेटकी, माहितीपूर्ण, रंजन करणारी आणि रसिकांना बरंच काही देऊन जाणारी अशी ही मुलाखत मालिका होती. याची सांगता झाली सुगम संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातल्या एका नामवंत कलाकाराशी रंगलेल्या गप्पांनी. ते नाव म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायक श्री. रवींद्र साठे. अगदी मनापासून ते नूतन ताईंसह या मुलाखतीसाठी आले आणि तितक्याच मनापासून त्यांनी अनेक प्रसंग, किस्से, आठवणी रसिकांसमोर उलगडल्या. याच मुलाखतीचा हा दुसरा भाग -
มุมมอง: 1 343

วีดีโอ

Ek Pravas | Ravindra Sathe | Part 01 #interview #marathisong #shreyasee #fortuneentertainment
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
नमस्कार रसिकहो, 'एक प्रवास' ही Fortune Entertainment' आयोजित बडोदे इथे संपन्न झालेली एक मुलाखत मालिका. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि आयोजनात काही प्रमु संस्थांचा सहयोग यामुळे अतिशय नेटकी, माहितीपूर्ण, रंजन करणारी आणि रसिकांना बरंच काही देऊन जाणारी अशी ही मुलाखत मालिका होती. याची सांगता झाली सुगम संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातल्या एका नामवंत कलाकाराशी रंगलेल्या गप्पांनी. ते नाव म्हणजे ज्येष्ठ प...
Aik na ga aai- Dr. Geeta Khare- Part 02- #positiveparenting #shreyasee #upbringing #communication
มุมมอง 321หลายเดือนก่อน
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या पाचव्या तज्ञ आहेत डॉ. गीता खरे - या मुलुंडमधील अतिशय प्रतिथयश आणि मुलं-पालक या दोघांच्याही लाडक्या डॉक्टर आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार...
Aik na ga aai -Dr. Padmaja Dange -Part 01 #positiveparenting #shreyasee #upbringing #communication
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या चौथ्या तज्ञ आहेत डॉ. पद्मजा गलगले - या मुलुंडमधील अतिशय प्रतिथयश आणि मुलं-पालक या दोघांच्याही लाडक्या आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर...
Aik na ga aai | Pravin Davane | Part 02 #shreyasee #upbringing #communication #positiveparenting
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले तिसरे तज्ञ आहेत श्री. प्रवीण दवणे - कवी, गीतकार, लेखक, प्राध्यापक, वक्ते. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्...
Aik na ga aai, Pravin Davane 01 #communication #upbringing #psychology #marathiliterature #shreyasee
มุมมอง 5563 หลายเดือนก่อน
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले तिसरे तज्ञ आहेत श्री. प्रवीण दवणे - कवी, गीतकार, लेखक, प्राध्यापक, वक्ते. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्...
बाबूजी महोत्सव - पार्ले । Sudhir Phadke | Asha Bhosle
มุมมอง 345 หลายเดือนก่อน
स्वर्गीय बाबूजी आणि स्वरचंद्रिका आशा बाई यांनी अनेक स्वरशिल्प रसिकांसाठी आकारली, साकारली. बाबूजी महोत्सवात या दोघांना निवेदनातून मानवंदना देताना...
गुरुपरमेश |GuruParamesh| Rakesh Chaurasia |Raghunandan Panshikar|Shaunak Abhisheki|Sanjeev Abhyankar
มุมมอง 2.5K5 หลายเดือนก่อน
गुरु - एक विचार, एक तत्त्व.. जो जीवन के आरंभ से अंत तक हमारे साथ चलता है । स्वयं श्रीदत्तगुरु के भी २४ गुरु थे । अर्थात गुरु को पर्याय नही । हम सभी के जीवन का पहला गुरु याने ' माँ ', फिर पिताजी, घरके ज्येष्ठ, शिक्षक, कला-क्रीडा के मार्गदर्शक, निसर्ग, अनुभव, ग्रंथ, संत, हमारी आध्यात्मिक उन्नति के लिये हमे मार्ग दिखानेवाले गुरुजन ऐसे कई प्रकार से, विभिन्न रुपों में गुरु हमें राह दिखाता है और अगर ...
गुरु परमेश - Guru Paramesh #shreyasee #guru #guruvandana
มุมมอง 745 หลายเดือนก่อน
अतिशय आनंद होतो जेव्हा इतकी प्रतिभावान माणसं आपल्या निर्मिती बरोबर जोडली जातात आणि एका मंगलमय गाण्याचा, कलाकृतीचा जन्म होतो... गुरुतत्त्वाला पुनःश्र्च सादर वंदन.. श्रेयसी मंत्रवादी Fortune Entertainment
गुरु परमेश - Guru Paramesh..लवकरच #shreyasee #guru #guruvandana
มุมมอง 836 หลายเดือนก่อน
इस गीत के माध्यम से हमने गुरुतत्त्व को सादर वंदन किया है | पुरा गीत जल्द ही सुन और दे पाएंगे इसी You Tube Channel पे | आपकी सदिच्छाएं हम सभी के साथ और इस गाने के साथ रहे ये प्रार्थना है |
गुरु परमेश - Guru Parmesh लवकरच....
มุมมอง 1276 หลายเดือนก่อน
इस गीत के माध्यम से हमने गुरुतत्त्व को सादर वंदन किया है | पुरा गीत जल्द ही सुन और दे पाएंगे इसी You Tube Channel पे | आपकी सदिच्छाएं हम सभी के साथ और इस गाने के साथ रहे ये प्रार्थना है |
'गुरु - परमेश' - Guru Paramesh .. Coming Soon
มุมมอง 826 หลายเดือนก่อน
आज दत्तजयंती के शुभ अवसर पर कुछ ही दिनों में आपके लिये प्रस्तुत होनेवाले इस गुरुस्तवन की झलक - 'गुरु-परमेश'... #guru #guruvandana #shreyasee
Mulansathi Mul Vhava - मुलांसाठी मूल व्हावं - #positiveparenting #shreyasee #upbringing #parenting
มุมมอง 496 หลายเดือนก่อน
मुलांविषयी आणि पालकत्त्वाविषयी भरभरून बोललं जातं, लिहिलं जातं, शिकवलं जातं... या गडबडीत आणि तणावात आपण त्या पालकत्त्वाचा आनंद घेण्याचं विसरूनच जातो. मुलंही लहानपणाचा आनंद धड घेऊ शकत नाहीत ना आपण मोठेपणाचा 😃 एक सकारात्मक आणि मानसिक दृष्टीने सक्षम समाज घडवण्यासाठी मुळातच सगळ्याचा पाया हा 'आनंद' असावा, तो लहान लहान गोष्टींमधूनही मिळवता यावा, त्याप्रति आपण कृतज्ञ असावं, समाधान नेमकं कशात आहे हे मुल...
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 2)
มุมมอง 4988 หลายเดือนก่อน
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले दुसरे तज्ञ आहेत श्री. सदाशिव पाटील - प्रभारी मुख्याध्यापक बालमोहन विद्यामंदिर, दादर. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवा...
सहज सुचलं तेव्हा - कार्यक्रम झलक (solo)
มุมมอง 1009 หลายเดือนก่อน
Fortune Entertainment निर्मित 'सहज सुचलं तेव्हा' हा महाराष्ट्र सेवा संघ - मुलुंडने आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय रंगला. काव्यप्रेमी रसिकांच्या उत्स्फूर्त दाद आणि टाळ्यांमुळे दोन तासांचा कार्यक्रम पावणे तीन तास चालला आणि आम्हा सगळ्यांनाच एक आगळं-वेगळं समाधान देऊन गेला. त्याची ही एक झलक. आपल्या संस्थेत, सण-समारंभात किंवा घरगुती मैफिलीत हा कार्यक्रम ठेवायचा असल्यास अवश्य संपर्क साधावा...
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 1)
มุมมอง 2.2K9 หลายเดือนก่อน
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 1)
Mi kon hou tu sang - मी कोण होऊ तू सांग (कृष्णकविता) #shreyasee #krishna #marathikavita #bhakti
มุมมอง 74910 หลายเดือนก่อน
Mi kon hou tu sang - मी कोण होऊ तू सांग (कृष्णकविता) #shreyasee #krishna #marathikavita #bhakti
Aik na ga aai | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 1 | Part 03
มุมมอง 98510 หลายเดือนก่อน
Aik na ga aai | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 1 | Part 03
Kavita 03 - Har Ek Mitti Apni Hai - Shreyasee Vaze-Mantrawadi
มุมมอง 56810 หลายเดือนก่อน
Kavita 03 - Har Ek Mitti Apni Hai - Shreyasee Vaze-Mantrawadi
हर एक मिट्टी अपनी है। लवकरच...
มุมมอง 8310 หลายเดือนก่อน
हर एक मिट्टी अपनी है। लवकरच...
Kavita - अज्ञाताच्या पैलतटावर / Adnyatachya Pailatatavar
มุมมอง 45811 หลายเดือนก่อน
Kavita - अज्ञाताच्या पैलतटावर / Adnyatachya Pailatatavar
Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 02
มุมมอง 1.8K11 หลายเดือนก่อน
Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 02
गदिमा स्मृती समारोह, पुणे #gadima #गदिमा #marathilekhak
มุมมอง 30011 หลายเดือนก่อน
गदिमा स्मृती समारोह, पुणे #gadima #गदिमा #marathilekhak
गदिमा स्मृती समारोह, पुणे #gadima #marathilekhak #गदिमा
มุมมอง 10711 หลายเดือนก่อน
गदिमा स्मृती समारोह, पुणे #gadima #marathilekhak #गदिमा
'आजकाल तो' - एक हल्लीची कविता...
มุมมอง 55911 หลายเดือนก่อน
'आजकाल तो' - एक हल्लीची कविता...
Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar - 01 | Episode 01
มุมมอง 5K11 หลายเดือนก่อน
Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar - 01 | Episode 01
'सहज सुचलं तेव्हा' - कार्यक्रम झलक
มุมมอง 1.1K11 หลายเดือนก่อน
'सहज सुचलं तेव्हा' - कार्यक्रम झलक
Aik na ga aai Series Promo
มุมมอง 16311 หลายเดือนก่อน
Aik na ga aai Series Promo
Kavila ek dhoka asto | Shreyasee Vaze-Mantravadi | Sahaj Suchala Teva
มุมมอง 447ปีที่แล้ว
Kavila ek dhoka asto | Shreyasee Vaze-Mantravadi | Sahaj Suchala Teva
'Sahaj Suchala Teva' Promo
มุมมอง 242ปีที่แล้ว
'Sahaj Suchala Teva' Promo

ความคิดเห็น

  • @rockydude714
    @rockydude714 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माला कुलकर्णी

  • @rockydude714
    @rockydude714 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान दैवी शक्ती आहे बोलण्यात गोडवा आहे माला कुलकर्णी

  • @vg134
    @vg134 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाना फडणिसासारख्या महान व्यक्तित्वाचा येवढा अपमान करणे हे तेंडुलकरांनी अत्यंत नीचपणाचे व नानांचा खोटा इतिहास प्रदर्शित करण्याचे नीच कृत्य जाणीवपूर्वक केले होते.इतर कोणत्याही जातीच्या महापुरुषाविषयी असे केले असते तर दंगली झाल्या असत्या.

  • @shailukul7485
    @shailukul7485 วันที่ผ่านมา

    खूपच अप्रतिम

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 3 วันที่ผ่านมา

    सौ. श्रेयसी नमस्कार :!! अत्यंत सुंदर निवैदन. आपले संस्कार, वाचन व उत्साह वाखाणण्यासारखा आहे. सादरीकरण व प्रश्नांचा ओघ सुंदर आहे. आपल्या निवेदनात एक लाघवी बाल्यभाव आहे. आपणांस मनापासून धन्यवाद !! पुढील सर्व करीअर व सांसारीक आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!! अशाच अनेक सुंदर कार्यक्रमांची आतुरतेने वाट पहात आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 3 วันที่ผ่านมา

    राजीव गांधीवरच्या लघुपटात शेवटी साठे सरांनी गायलेलं गाणं ऐकायची इच्छा आहे. ते कुठं मिळेल ?

  • @vasantighanavatkar6098
    @vasantighanavatkar6098 4 วันที่ผ่านมา

    छान छान

  • @pbhave
    @pbhave 4 วันที่ผ่านมา

    Thanks for uploading this interview! I am from Pune and Ravindra Sathe is one of my favorite artists .. I was longing for such an interview of him. Watched both the parts of the interview at a stretch and thoroughly enjoyed it. It was a treat! Thanks again. Must also appreciate the interviewing skills and the research of the interviewer (Shreyasee ) that made this interview more interesting. Thanks.

  • @sharawatichati3053
    @sharawatichati3053 4 วันที่ผ่านมา

    Shat shat naman ravindraji

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 5 วันที่ผ่านมา

    Ravindra jee aapla aavaj asach philyasarkhachhh aahe khupch 👌👌👌🙏💐🚩🙏

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 5 วันที่ผ่านมา

    म्हटल्या प्रमाणे सुरुवात खूप पाल्हाळ झाले😅

  • @rajendrashirude2437
    @rajendrashirude2437 5 วันที่ผ่านมา

    श्री.रविंद्रजी सादर प्रणाम आजही तुमच्या आवाजात पूर्वी इतकाच गोडवा आहे.अंतरमनाला भिडणारा दमदार आवाज . आजपर्यंत गायलेल्या सर्व स्तोत्र मंत्राच्या तुमच्या आवाजातील सीडी संग्रह माझ्याकडे आहे. तुम्ही खूप भवविभोर होऊन गातात तुम्ही स्वतः मला कैवारी हनुमान कॅसेट पाठविली.धन्यवाद. तुम्हाला मनपुर्वक सादर प्रणाम व तुमचार आजचा अनुभव व्हिडिओ बघून खूपच आनंद वाटला .

  • @neelkanthdatar4304
    @neelkanthdatar4304 6 วันที่ผ่านมา

    खूप छान, अप्रतिम

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 6 วันที่ผ่านมา

    पहिल्या भागाप्रमाणे हाही भाग छान रंगतदार झाला आहे ✌👍

  • @priyaparalikar9743
    @priyaparalikar9743 6 วันที่ผ่านมา

    आपलं गुणी व्यक्तिमत्त्व आपल्या प्रत्येक गाण्यात दिसून येतं. असेच गात रहा.शतशः वंदन.

  • @shrikrishnapendharkar2284
    @shrikrishnapendharkar2284 7 วันที่ผ่านมา

    सुरेख च वाटत नाहीये, 2 वर्षा नी गाता आहात..रवींद्र जी....काही ही फरक जाणवत नाही...पूर्वी सारखेच सुंदर

  • @kishorkulkarni1628
    @kishorkulkarni1628 9 วันที่ผ่านมา

    Mast best information

  • @sunitagulavani1782
    @sunitagulavani1782 9 วันที่ผ่านมา

    आपण पहिल्या 6मुलाखती घेतल्या आहेत त्याच्या लिंक मिळतील का? धन्यवाद !

    • @shreyaseemantrawadi9977
      @shreyaseemantrawadi9977 8 วันที่ผ่านมา

      काही माझ्या you tube channel वर आहेत आणि काही रेकॉर्ड केल्या गेल्या नाहीत

    • @sunitagulavani1782
      @sunitagulavani1782 7 วันที่ผ่านมา

      Ok

    • @sunitagulavani1782
      @sunitagulavani1782 7 วันที่ผ่านมา

      किरण पुरंदरेंची मुलाखत ऐकायची होती

    • @shreyaseemantrawadi9977
      @shreyaseemantrawadi9977 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sunitagulavani1782ती नाहीये

  • @chandrashekharjoshi7491
    @chandrashekharjoshi7491 9 วันที่ผ่านมา

    खूप छान..... दुसऱ्या भागाची खूप उत्सुकता आहे.

  • @saurabhphatak5967
    @saurabhphatak5967 9 วันที่ผ่านมา

    Part - 2 ????

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney 10 วันที่ผ่านมา

    Waa Ravi mast mulakhat....Shreyasee abhinandan...bless u.

  • @manasivaidya8598
    @manasivaidya8598 15 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर शब्द आणि त्याला योग्य अशी चाल. शब्द सूर गायन वादन सर्वांचीच सुंदर गुंफण झाली आहे खूप शुभेच्छा 💐🙏🏼

  • @seemakamath6726
    @seemakamath6726 หลายเดือนก่อน

    Khoop chaan mahiti

  • @geetakuber
    @geetakuber หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @archanagore9230
    @archanagore9230 หลายเดือนก่อน

    Surekh mahiti

  • @hemantpurandare98
    @hemantpurandare98 หลายเดือนก่อน

    उत्तम, अत्यंत उपयोगी माहिती प्रदान करणारी मुलाखत 👌

  • @suhassbhosale
    @suhassbhosale หลายเดือนก่อน

    खुप सुंदर मुलाखत

  • @kailashbhalerao3697
    @kailashbhalerao3697 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मुलाखत .👌👌👌

  • @smitamule2815
    @smitamule2815 หลายเดือนก่อน

    Excellent video.... Very well explained 👌🏻✨✨

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 หลายเดือนก่อน

    तुम्ही सरस्वती रूप शारदा आहात तुमच्या सुलभव गोड वाणीने आम्हाला आनंदमिळतो.धन्यवादताई.

  • @mrudulashahane3987
    @mrudulashahane3987 2 หลายเดือนก่อน

    सुंदर रचना, दिग्गज मनापासून गाणारे, गुरूंबद्दल आदर असणारे डोळ्यात नाही पाणी आले तर आश्चर्य !🙏🏻

  • @shailajachaphalkar1929
    @shailajachaphalkar1929 2 หลายเดือนก่อน

    आनंदी जीवनाची गुरूकिल्ली,खूप खूप छान.

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 2 หลายเดือนก่อน

    सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 2 หลายเดือนก่อน

    N bolnyacha anubhaw pahije asel tr vipshana nkki krawi khup chan ani adbhut anubhuti yete

  • @jayashrijadhav5909
    @jayashrijadhav5909 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @vishwanathdesai1302
    @vishwanathdesai1302 3 หลายเดือนก่อน

    ❤Vanduakka you are giving very nice Vedioes really I am proud of yoy

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    Uttamch Shrvneey 🙏🏻🎉🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    Meghdut116 Shlok ...n Dyaneshawre Shikwal Mauli krupa Sauli 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    Aprateem ...Vaadh devas 🙏🏻 chrau hovo Tae hech Prarthna karu yat 🙏🏻

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    Wa Tae war kaveeta🎉🎉🎉

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    Aimhala Megdut ,116 Shlok Shikwal Aaimhi Bhagywan ...hou Dhanshri Tae 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivanigondal2566
    @shivanigondal2566 3 หลายเดือนก่อน

    प्रत्येक घरात ,प्रत्येक आई वडिलांनी, मुलांनी एकदा तरी ऐकलीच पाहिजे अशी तुमची मुलाखत आहे दवणे सर ...काय सुंदर विचार आणि त्याला समर्पक उदाहरणं 👏👏👏👏

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉 Shubhechha 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई ,

  • @archanagore9230
    @archanagore9230 3 หลายเดือนก่อน

    Khup chan❤

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 3 หลายเดือนก่อน

    अति सुंदर प्रवास.....मेघदूत..गंगालहरी..किनार्यावर...❤

  • @manishas4239
    @manishas4239 4 หลายเดือนก่อน

    Khoop chaan ❤

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 4 หลายเดือนก่อน

    धनश्री ताई तुमची वाणी कानावर पडणे म्हणजे अमृत रसपान केल्यासारखे वाटते मन तृप्त होते त्या क्षणी ,पण पुढचे भाग ऐकण्याची उत्सुकता वाढवते खरोखरच प्रश्न पडतो की तुम्ही एवढे वाचन करता तरी कधी ,आणि 24 ताशीच घड्याळ आहे ना तुमचे

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद..🙏