'आजकाल तो' - एक हल्लीची कविता...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2024
  • माझ्यासाठी असलेल्या आजच्या खास दिवशी एक 'हल्लीची, हलकी-फुलकी आणि खरी कविता'....
    ही कविता लिहावीशी वाटण्यासाठी 'हृषीकेश' नावाची जी महत्त्वाची व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे तिला मनःपूर्वक Thank you !!
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार, अर्चना, आदीश, सागर, समीर, प्रसाद आणि वीणा ताई या माझ्या जवळच्या मित्रमंडळींची अमूल्य मदत झाली...त्यांनाही Thank You...
    ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका !!

ความคิดเห็น • 9

  • @ushabhide7055
    @ushabhide7055 5 หลายเดือนก่อน

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 11 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन श्रेयसी

  • @jyotibhonde3629
    @jyotibhonde3629 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 11 หลายเดือนก่อน

    उत्तम शब्द उत्तम कविता वाचन

  • @maithilimulay4672
    @maithilimulay4672 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.. सगळ्यानीच ऐकावी अशी...प्रत्येकाच्या जवळची वाटेल अशी....

  • @gaurikolhatkar697
    @gaurikolhatkar697 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर श्रेयसी❤

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 11 หลายเดือนก่อน

    खूप छान श्रेय सी ❤

  • @archanagore9230
    @archanagore9230 11 หลายเดือนก่อน

    Surekh kavita

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 11 หลายเดือนก่อน

    सहज सुंदर!!
    आणि ताजाच जिव्हाळ्याचा विषय असतो तुझ्या कवितेत, लिखाणाला शुभेच्छा.❤