Aik na ga aai -Dr. Padmaja Dange -Part 01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2024
  • Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या चौथ्या तज्ञ आहेत डॉ. पद्मजा गलगले - या मुलुंडमधील अतिशय प्रतिथयश आणि मुलं-पालक या दोघांच्याही लाडक्या आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills​ #positiveparenting​ #positivepsychology​ #shreyasee​ #upbringing​

ความคิดเห็น • 3

  • @kailashbhalerao3697
    @kailashbhalerao3697 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर मुलाखत .👌👌👌

  • @smitamule2815
    @smitamule2815 หลายเดือนก่อน +1

    Excellent video.... Very well explained 👌🏻✨✨

  • @suhassbhosale
    @suhassbhosale หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर मुलाखत