Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 1)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2023
  • Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले दुसरे तज्ञ आहेत श्री. सदाशिव पाटील - प्रभारी मुख्याध्यापक बालमोहन विद्यामंदिर, दादर. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills #positiveparenting #positivepsychology #shreyasee #upbringing

ความคิดเห็น • 9

  • @rajendrasawant2295
    @rajendrasawant2295 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @subodhmayekar8228
    @subodhmayekar8228 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान..
    पाटील सर

  • @sarthakshitap1270
    @sarthakshitap1270 9 หลายเดือนก่อน +1

    Namaste patil sir 🌎🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chitrarekhajadhav
    @chitrarekhajadhav 9 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @chandrakanttawde778
    @chandrakanttawde778 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आणि वास्तविकतेशी निगडित विचार मांडले आहेत सरांनी... 🙏🙏

  • @vilasinikakirde1006
    @vilasinikakirde1006 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान!

  • @suchitasaraph481
    @suchitasaraph481 9 หลายเดือนก่อน

    खूप छान
    पाटील सर

  • @nikhilwadkar18
    @nikhilwadkar18 8 หลายเดือนก่อน

    Very nice 👌

  • @ashwinitatkare
    @ashwinitatkare 9 หลายเดือนก่อน +1

    part 2 kadhi yeil... part 1 khup chhan... khup chaan margadarshan