Aik na ga aai | Series | Dr. Manoj Bhatavdekar | Episode 02

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
  • Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले पहिले तज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर - ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' ... #communicationskills #positiveparenting #positivepsychology

ความคิดเห็น • 12

  • @shailajachaphalkar1929
    @shailajachaphalkar1929 2 หลายเดือนก่อน +1

    आनंदी जीवनाची गुरूकिल्ली,खूप खूप छान.

  • @umaumarji7663
    @umaumarji7663 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर पद्धतीने डॉ.नी सांगितलं. सर्वांनी ऐकावे अशीच ही क्लिप आहे.

  • @shamakale2903
    @shamakale2903 11 หลายเดือนก่อน +1

    कृतज्ञता हे आनंदाचे प्रवेशद्वार....किती सुंदर वास्तव. ह्याची फार छान जाणीव आपण करून दिलीत, डॉ. साहेब. संपूर्ण विवेचन फार छान. अगदी कमाल.

  • @meenalpanat3298
    @meenalpanat3298 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विवेचन
    विशेष करून कृतज्ञते बाबतचे विवेचन खूपच छान

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक...

  • @prernawagle6195
    @prernawagle6195 10 หลายเดือนก่อน

    कृतज्ञता आनंद प्राप्ति का मार्ग। Doctor मार्गदर्शन के लिए आभारी हैं हम।

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 11 หลายเดือนก่อน

    आनंदाचं प्रवेशद्वार कृतज्ञता आहे.. किती छान.

  • @arunrajoli3024
    @arunrajoli3024 11 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर डॉक्टर ❤

  • @pradnyakawishwar7140
    @pradnyakawishwar7140 11 หลายเดือนก่อน +1

    Wa. Dr. Manoj
    Khupach chan vivechan

  • @vandanabapat6090
    @vandanabapat6090 11 หลายเดือนก่อน

    खूप छान. पालकांना खरेच चांगले मार्गदर्शन आहे. ❤

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 11 หลายเดือนก่อน

    डॉक्टर खूप मनापासून बोलतात. He explained with Very good examples

  • @poojaanimationlab7312
    @poojaanimationlab7312 11 หลายเดือนก่อน

    Khup khup sundar. Amazing, Thank you so much doctor for changing our perception about parenting.