सहज सुचलं तेव्हा - कार्यक्रम झलक (solo)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2023
  • Fortune Entertainment निर्मित 'सहज सुचलं तेव्हा' हा महाराष्ट्र सेवा संघ - मुलुंडने आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय रंगला. काव्यप्रेमी रसिकांच्या उत्स्फूर्त दाद आणि टाळ्यांमुळे दोन तासांचा कार्यक्रम पावणे तीन तास चालला आणि आम्हा सगळ्यांनाच एक आगळं-वेगळं समाधान देऊन गेला. त्याची ही एक झलक. आपल्या संस्थेत, सण-समारंभात किंवा घरगुती मैफिलीत हा कार्यक्रम ठेवायचा असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ความคิดเห็น • 1

  • @sadashivpatil272
    @sadashivpatil272 9 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर.. 👍